Тёмный

Ram Mandir: The Hidden Chapter | RJ Soham | Latest Marathi 

RJ Soham
Подписаться 480 тыс.
Просмотров 85 тыс.
50% 1

Stay connected:-
Instagram:- / rj_soham
Facebook :- / rjsohamm
Twitter :- / rjsoham

Опубликовано:

 

29 янв 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 955   
@Anmolkoli1
@Anmolkoli1 6 месяцев назад
Disrespect no one , but don’t digest disrespect. Best video bhau ❤ जय श्री राम 🚩
@pagalnt9314
@pagalnt9314 6 месяцев назад
जय श्री राम जय हिंदू राष्ट्र 🚩🚩🚩
@MrYogeshwarad
@MrYogeshwarad 6 месяцев назад
Yes, this dialogue is ice on the cake.
@dragogaming6006
@dragogaming6006 6 месяцев назад
6:16
@abhishekmahalkar7910
@abhishekmahalkar7910 6 месяцев назад
Bhawa tuze videos aan na lavkar
@user-kj8hp8wp8r
@user-kj8hp8wp8r 6 месяцев назад
दादा मी पण नासिकची आहे. 2:52 या वाक्याला अंगावर काटा आला 12:22 डोळ्यात पाणी आले 9:55,15:07 एक ज्वलंत वाक्य हा संघर्ष अजून अपूर्ण आहे. महाराज देवकीनंदन ठाकुर, धीरेन्द्र कृष्णशास्त्री, स्वामी रामभद्राचार्य, साध्वी ऋतंबरी, कोठारी बंधू , लालकृष्ण अडवानी , नरेंद्र मोदी यांसारख्या अनेक लोकांची साक्ष ही या कार्यासाठी सफल झाली मी स्वतःला भाग्यवान समजते की माझी या लढ्यामध्ये कोणतीही मदत नसताना मला या अद्भुत सोहळ्याचे साक्षीदार होता आले जय श्री राम 🙏🌺🥺 आणि हो, आज या लढ्यामागची एक नवीन गोष्ट कळली उलगडली ❤ तुझ्याकडून अजून अश्या अनेक Mysteries ऐकायला आवडतील
@SpartanKingOP
@SpartanKingOP 6 месяцев назад
ताई पण तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना विसरलात का...?
@Your_Fan_01
@Your_Fan_01 6 месяцев назад
नासिक ❌ नाशिक ✅
@itsdjdipakofficial
@itsdjdipakofficial 6 месяцев назад
Right 👍
@Sagali_Gaani_Vajnar
@Sagali_Gaani_Vajnar 6 месяцев назад
Today RJ sounding like RJ ❤️ one of my favourite video ✅
@_Fueloholic
@_Fueloholic 6 месяцев назад
Dada tu pn bnw ya topic wr video
@DPxOP
@DPxOP 6 месяцев назад
'चार हिंदू एकत्र येतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो' 👏🏻 लेखन भारी आहे आणि सादरीकरण पण as always ✨👌🏻
@sairaj8593
@sairaj8593 6 месяцев назад
तुझा व्हिडिओ बघताना खरंच अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी 😢 हिंदुस्तानात राहून हिंदू लोकांना एक मंदिर मिळवण्यासाठी एवढं struggle करावं लागतंय ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. अजून खूप लढाया बाकी आहेत आता माघार नाही ❤️
@Tanmay07CODM
@Tanmay07CODM 6 месяцев назад
झोपलेल्या लोकांना जागं करायला एक नेता लागतो तूच तो नेता आहेस. जय श्री राम 🚩🚩
@rohankatti3918
@rohankatti3918 6 месяцев назад
आजच्या काळात, जो देव, देश आणि धर्म विसरला, त्याला कुठ थारा नाही ही सत्य परिस्थिती आहे, आणि त्यासाठी आपण स्वतःपासून काय सुरुवात करतो हे बघणं खूप महत्वाचं आहे. तुझे हे असे व्हिडिओ बनवणं ही पण त्याचीच एक सरुवात आहे. 👏🏻👏🏻
@j.amruta1124
@j.amruta1124 5 месяцев назад
अतिशय सुंदर विश्लेषण 🙏 हार्दिक आभार सोहम. फक्त राहुन राहुन एकाच गोष्टीचं वाईट वाटतं आज श्री बाळासाहेब ठाकरे साहेब या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे साठी हवे होते. 🙏
@MONSTERGAMING-oz8no
@MONSTERGAMING-oz8no 6 месяцев назад
दादा आजच्या यंग जनरेशन ला तुझी खूप गरज आहे ❤❤ आज जर हिंदू जागा झाला तरच या पुढची पिढी आपला इतिहास वाचण्यासाठी इच्छुक असेल... नाहीतर आताच्या जनरेशन सारखं एकाने हातात झेंडा पकडला म्हणून मी पण झेंडा पकडेल अस नको व्हायला... माझ बोलण्याचा उद्देच असा की आपण आपल्या धर्माचा अभिमान बाळगतो हे तेवढ्यापुरती मर्यादित नसून आपल्या हिंदू संस्कृतिचा, हिंदू धर्माचा , रामायण,महाभारत अशे अनेक ग्रंथ आहेत त्याचा अभ्यास केला पाहिजे ... आपल्या धर्मा विषयी आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला ते सांगता अल पाहिजे त्यांना त्या गोष्टी समजल्या आपण सांगितल्या तरच समजतील 👣💯 हिंदू जागा झालंय हे खूप important ahe... आपल्या समाजासाठी आपल्या हक्कासाठी आपल्या पुढव्या पिढीसाठी एक जुट व्हा संघर्ष करा तरच संपूर्ण देश आपली दखल घेईल... आता काही कार्य केलं त्याचं फळ एकणा एक दिवस नक्की भेटेल जस आता आपल्याला राम मंदिराच ५०० वर्षांचं स्वप्न आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकलो... जर काही बोलताना चूक झाली असेल तर माफी असावी ... !!! जय श्री राम 📿 जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र...🚩
@sushilpatil8164
@sushilpatil8164 6 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय..!!🚩🙏🏻🧡
@onetakemotionfilms2226
@onetakemotionfilms2226 6 месяцев назад
Jay ho Shri chatrapati "SHIVAAJI MAHARAJ KI" "JAI SHRI RAAM"
@u.dcreations7604
@u.dcreations7604 6 месяцев назад
खरोखरच आज आपल्याला अश्या विचारवंत देव देश धर्म पिढीची आवश्यकता आहे . RU-vid वर बिनकमी content टाकणारे खूप बघितले पण अवघ्या महाराष्ट्रात देव देश आणि धर्माची किंमत पटउन देणारा मराठमोळा युवा माझ्या नजरेत तर दादा तूच आहेस . 🙌🏻🙏🏻🧡 जयतू हिंदू राष्ट्रम् 🚩💯
@ratangogikar2465
@ratangogikar2465 5 месяцев назад
|| जय श्री राम || जय शिवराय ||🚩आणि धन्यवाद दादा एवढी मोठी बाजू आमच्या पर्यंत आणण्या साठी. आता जेव्हा गोष्ट धर्मावर येईल तेव्हा कोणीही विरोधात गेलेलं पचवलं जाणार नाही.
@nipunkulkarni7573
@nipunkulkarni7573 6 месяцев назад
Goosebumps... Chills.. Jay shri ram❤.... Lavkarch kashi, mathura ani dwarka pn baghuyat
@sunnygamer8882
@sunnygamer8882 6 месяцев назад
डोळ्यात अश्रू आल भाऊ 🚩🚩 जय श्री राम 🚩🚩 भाग्यशाली आहोत आपण की आपण सनातनी म्हणून जन्माला आलो ए 🙏🏻🙏🏻
@Onestar_7
@Onestar_7 6 месяцев назад
धन्यवाद भाऊ.. खरच आज काही गोष्टी स्पष्ट झाल्या. खरच धन्यवाद. आणि एक खर सांगायच म्हणल तर आज खरे हिंदू जागे झाले आहेत. आणि ते खंबीर आहेत. आणि पुढेही असेच राहतील. जय श्री राम.. जय शिवराय.. जय शंभू राजे.. जय जिजाऊ.. जय हिंद जय महाराष्ट्र 🚩 🚩
@prathameshmestry4030
@prathameshmestry4030 6 месяцев назад
डोळ्यात पाणी पण आलं आणि अंगावर काटा पण.......जय श्री राम🚩🇮🇳
@Ac-ni2oo
@Ac-ni2oo 6 месяцев назад
What a speech by lady relly goosebumps 🚩 Real women👑
@kunalPatil-nd7lz
@kunalPatil-nd7lz 5 месяцев назад
@androidguy7000
@androidguy7000 6 месяцев назад
सगळ्या प्रकारचे अश्रू आले डोळ्यात! आनंदाश्रू, दुःखाश्रू आणि संतापाचे अश्रू सुद्धा..... खूप व्हिडिओज पाहिले राम मंदिर या विषयावरती. But yours is unique. Excellent work. More power to you 🚩🚩🚩जय श्री राम 🙏
@sohammote6858
@sohammote6858 6 месяцев назад
Soham तू अश्या आपल्या जुन्या मंदिराचे महिती अजुन दिली तर सगळ्यां समजेल की अजून अशी किती मंदिर आहेतः की ती आपली आहेतः पण तिथे आपले देव नाहीत अश्या मुद्या वरती एक व्हिडिओ बनवावा अशी एक माझी विनंती आहे .love you form Hindu ❤
@Shadowkingsjreations
@Shadowkingsjreations 2 месяца назад
सध्या सोशल मीडिया आपले पेज मोठे करण्यासाठी रीलस बनवतात पोस्ट टाकतात त्यामध्ये अस explained केलेलं नसतं पण खरंच गरज आहे अश्या पद्धतीचं विश्लेषण समाजापर्यंत पोहचवण्याची आणि आशा आहे की तुला बघून आपली समाजात असेच अनेक जण निर्माण होतील धन्यवाद सोहम भाऊ 🚩😊
@siddharthkamble6633
@siddharthkamble6633 5 месяцев назад
He knows Mean of influncer.. जय श्री राम.🙇‍♂️🙏 We love you RJ ❤
@shauryashitole946
@shauryashitole946 6 месяцев назад
When it comes to your religion disrespect no one , but dont digest disrespect...!!❤🚩
@mayursaindane6803
@mayursaindane6803 6 месяцев назад
मी एका सलून मध्ये काम करतो. त्या ठिकाणी माझ्या सोबत काम करणारे मुसलमान सुद्धा आहेत. एक दिवशी असाच बोलता बोलता धर्मावरून विषय निघाला तेव्हा तो जे बोलला ते ऐकून आणि आठवून आजही तळपायाची आग मस्तकात जाते. तो म्हणे माझ्यासाठी आधी माझा धर्म आणि नंतर देश. मी माझ्या धर्मासाठी मारायला ही तयार आहे आणि मारायला ही तयार आहे. हा त्याचा धर्माबद्दलचा अभिमान. जर का सर्वांनीच असा विचार केला तर देश तुटायला वेळ नाही लागणार. आणि आपण हिंदूनीही त्या लांड्यांसारख धर्मांध होऊन नाही तर धर्माभिमानी होऊन जगलं पाहिजे. आपल्या धर्माची माहिती, धर्मात असलेल्या प्रथा, त्या प्रथांमागची कारणे याची जाण असणं आपल्यालाही गरजेचे आहे कारण शेवटी आपणच आपल्या पुढच्या पिढीला आपल्या धर्माबद्दल सांगणार आहोत. आपल्यालाच माहिती नसेल तर कालांतराने आपल्या प्रथाही बंद होतील अशी शंका येते. म्हणूनच आपण धर्मांध नाही तर धर्माभिमानी होवून जगलं पाहिजे. जय श्रीराम 🚩❤️ खूप खूप धन्यवाद दादा या व्हिडिओ बद्दल 🙏
@mr.electrician5074
@mr.electrician5074 5 месяцев назад
मुस्लिम लोक हे धर्माध असतात मला पण असे अनुभव आले एक माझा आयटीआय वर्गमित्र तो मुस्लिम होता मी त्याला प्रश्न केला कि भारतीय मुस्लिम लोक पाकिस्तान ला सपोर्ट का करतात असे मी त्याला विचारले तर तो म्हणाला जगात कुठे पण मुस्लिम असतील ते आमचे भाऊ बांधव आहेत असे तो म्हणाला आणि तो म्हणत होता कि कल्पना चावला हिने अंतरीक्षामध्ये कलमा पठण करून ती मुस्लिम झाली तसेच एक ओळखीतील बंगाली मुस्लिम बाई मला म्हणाली भैया म्हणे तुम मुस्लिम बन जावो तुम्हारे पंडीत पुजारी भी मुस्लिम बन रहे असे ती म्हणत होती आणि म्हणे तुम्हारी हिदू लडकिया मुस्लिम लडके के साथ शादी कर के अच्छे से जी रही है हमारे गाव मे बहुतसी हिंदू लडकियों ने मुस्लिम से शादी कि अशी ती रोज रोज सांगत असे आणि मला म्हणे तुम अरबी शिक लो भैया म्हणे क्योंकि कि मरने के बाद वही भाषा काम आती है अशी ती धर्माध वेळी बाई म्हणे मला तर हसु येत होते पण एक गोष्ट समजली की ते लोक खुप धर्माध असतात म्हणून..
@vikaspatil8837
@vikaspatil8837 20 дней назад
भाऊ धन्यवाद 🙏🏻🚩 आपण भाग्यवान आहोत की आपण ह्या देशात जन्म घेतला आणि ते पण हिंदू म्हणून 🙏🏻
@Durva.devkate
@Durva.devkate 6 месяцев назад
Soham Daa.. proud of you... kasal bhari sangitl tu..kiti study keliy tu ani imp mhnje konla heat na karta...great ahes dada tu..tujya sarkhya bavanchi garaj ahe..hindu na ektr kas rahaych hyanun changla koni nhi sangu shakta...jat dharm hya palikde jaun hindu ekta samjavlis....
@amitdevgirka1987
@amitdevgirka1987 6 месяцев назад
छत्रपति शिवाजी महाराज की जय... 🙋‍♂️सोहम दादा खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे तू 🙏👌👌👌👍👍
@rupeshbhalerao5904
@rupeshbhalerao5904 5 месяцев назад
डोळ्यात पाणी आलं मित्रा खूप छान विश्लेषण... आजपर्यंत हसून हसून पोट दुखायला लावणारा तू आज अगदी डोळे भरून आणलेस लाख लाख सलाम तुला👍🙏
@a.k.smartkids2481
@a.k.smartkids2481 6 месяцев назад
Khara ch khup sundar n angawar kata ananara.. N dolyat pani ananara pan.. Best job Soham sir.. Sare jahan se accha Hindustan humara.. Jai Hind..Jai Shree Ram..🙏🏻🙏🏻
@piyushpatekar6935
@piyushpatekar6935 5 месяцев назад
One of the best video.Nicely narrated each points.Hats off..जय श्रीराम 🚩
@ChinmaySonar
@ChinmaySonar 6 месяцев назад
Just want to say something this type of people are nessesity for our society great video thank you so so much ❤❤❤❤❤❤❤
@atharvadere9892
@atharvadere9892 6 месяцев назад
खूप छान बोल्लास दादा !! अंगावर काटा आला ऐकून. खूप गरज आहे तुझी आणि तुझ्यासारख्या लोकांची जे इतर लोकांना आपल्या संस्कृती बाबत जागृत करत आहेत ...." आपल्या कुटुंबा व्यतिरिक्त सुध्दा एक जगण्यासाठी कारण असूद्या" हे वाक्य खूप जास्त भावलं....तुझ्या या व्हिडिओज मधून नक्कीचं समाजात चांगला बदल दिसून येईल याची खात्री आहे....❤
@rajendrakharat2436
@rajendrakharat2436 5 месяцев назад
सोहम मित्रा तुझे व्हिडिओ खूप छान असतात.तुला एक विनंती आहे तू विडिओ हिंदी आणि इंग्लिश मध्ये पण बनव तुला आजून जास्त लोकांन पर्यन्त पोहचता येईल.खूप कमी अभ्यासू मराठी RU-vidr आहे...best wish तुला...👍👍👍
@balashende5312
@balashende5312 6 месяцев назад
Goosebumps........Speechless........Hatts of you Thank you to awake us 🙌
@Mayuri0339
@Mayuri0339 6 месяцев назад
Speechless.... Hats off soham❤
@nandinimankape6261
@nandinimankape6261 5 месяцев назад
Kay bollay dada…. Ek no. Ekdam man bharun aala sagle shabd Aikun😢 kharch apanch apla dharma japla pahije…hindustan he hindu ch aahe aplach rahanar…Jay shivray❤
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 5 месяцев назад
मस्तच भावा, तुझे रोस्ट व्हिडिओ मी पहात नाही पण हा संपूर्ण पाहिला. शेवटी शेवटी तुला भरून आलं होत पण महतप्रयासाने तु त्यावर ताबा मिळवलास. कोणाच्या लक्षात आले की नाही माहित नाही पण माझ्या लक्षात आले. 👍
@yogeshjoshi1617
@yogeshjoshi1617 6 месяцев назад
भावा! तुझे व्हिडिओ नेहमी पाहतो छान असतात. एकच म्हणेन की, एकत्र येऊ पण भारतीय म्हणून
@swapnil7556
@swapnil7556 6 месяцев назад
Tears in my eyes... || JAI SHRI RAM ||
@yugbhasme9924
@yugbhasme9924 5 месяцев назад
जय श्री राम🚩 जय शिवराय🚩 खूप धन्यवाद दादा की तू असा व्हिडिओ बनवला आणि ते सुद्धा मराठी भाषेत 🙏🏻 धर्म, संस्कृती,भाषा, इतिहास या चार घटकातून एक राज्य निर्माण होतो आणि प्रत्येक राज्याचे हे चार घटक जोडून आपला हा देश. पण आता आम्ही नागपुरात २२ जनवरी चा कार्यक्रम हा मराठमोळ्या संस्कृती व मराठी भाषेत करत होतो पण मग काही इतरप्रंतिया लोकं आले आणि म्हणतं होते की कार्यक्रम फक्त हिंदी भाषेत झालं पाहिजे. या वर वाद निर्माण केला. आम्ही काही चुकीचं थोडी करतं होतो, महाराष्ट्र आहे तर मराठी भाषेत कार्यक्रम का नाही करू! संगवसा वाटलं म्हणून सांगितलं, कारण मुंबई मध्ये पण असं होत आहे. जर काही चुकीचं वक्तव्य केलं तर माफ करा. आणि असा झाल्यास काय करायचं हे सांगावं 🙏🏻
@VishalThakur-gq7wz
@VishalThakur-gq7wz 5 месяцев назад
सगळ्या विडीओ मधला सगळ्यात बेस्ट विडीओ आतापर्यंतचा 🙏🏻🥰थोडा लेट झाला पन संपुर्ण अभ्यास करुन बनवलेला बेस्ट विडीओ 🚩👍🏼👌🏻❤️supppperb👌🏻
@u.dcreations7604
@u.dcreations7604 6 месяцев назад
ll धन्य धन्य आपुला वंश, सूनिश्चये ईश्वरी अंश, श्रीराम सेवा पुण्यलेश, आपल्या भग्यी लादला ll बोलो जय श्री राम 🚩🙏🏻🙌🏻🧡
@shambhushete4626
@shambhushete4626 6 месяцев назад
Most awaited Video जय श्री राम ❤️
@sudhirjagdale3703
@sudhirjagdale3703 5 месяцев назад
मस्त भावा... इतकं deep research केला आहेस. तुझं मन खोलून दाखवलंस, डोळ्यातले भाव क्लिअर होते. धन्यवाद. 🙏🙏
@IMCharlie_
@IMCharlie_ 6 месяцев назад
Nkkich bhava je bollas te khup khup mahatvachach bollas jaglelya pratyek hindula hi video ek avhahanch asel mad respect brother ❤ जय श्री राम 🚩
@rohansuryawanshi15
@rohansuryawanshi15 6 месяцев назад
Your videos on Sciety, religion and nation are just best to listen ❤
@insuredbyLIC
@insuredbyLIC 6 месяцев назад
we love you SOHAM, instead of humm humma damma damma....this videos shows ur true reason to be on youtube....pls continue to do so.....good luck, allthebest
@deepalidatar3369
@deepalidatar3369 6 месяцев назад
खूप महत्त्वाचा विषय आणि तितकीच चांगली मांडणी... जय श्रीराम
@prathameshshirodkar2522
@prathameshshirodkar2522 5 месяцев назад
Ha video itka viral jhala pahije ki .....desha chya kana koprya peryant pohchla pahije......dada tujhe sarve video he हृदयला भिडणारे आहेत....पण ह्या video मध्ये तुझे पाणावले ले डोळे आणि महाराजन साठीची भावना दिसून येते....... खरच धन्य होते ते सर्व जे राम मंदिरासाठी स्वतःचे बलिदान दिले .....आणि तू हे आम्हाला या video मार्फत सांगितले.....
@sayydmois07
@sayydmois07 6 месяцев назад
Salute आहे भावा तुला तू खरी माहिती आमच्या पर्यंत पोहचवली भावा धन्यवाद
@akshaypotdar3117
@akshaypotdar3117 6 месяцев назад
Speechless......Hats off soham dada ❤
@omkarlimaye9153
@omkarlimaye9153 5 месяцев назад
Hats off to you soham ❤ . Tujhya bolnyat ji talmal ahe ti saglyachya 15:30 kalja paryant jao. Je bolas te agdi 🎯
@omkarmulukh9116
@omkarmulukh9116 6 месяцев назад
Wise words 'जेव्हा धर्म येतो तेव्हा संघटित व्हा "🚩. Very informative video mitra literally goosebumps ale, just a suggestion ki roasting peksha ashe informative videos upload kar, khupach chaan ❤️
@sayydmois07
@sayydmois07 6 месяцев назад
खूप सुंदर माहिती दिली भावा❤🎉
@akashwaybase18
@akashwaybase18 6 месяцев назад
सलाम सोहम.... आशी माहीती कोणीच समोर अणली अन् अणली पण नसते.... जय श्रीराम
@rakhibhutkar150
@rakhibhutkar150 6 месяцев назад
Speechless..... जय श्रीराम 🙏🙏🙏
@akshayugale6527
@akshayugale6527 6 месяцев назад
भाऊ तुझे शब्द एकदम मनाला भिडले 💯🙏🚩 जय श्री राम
@_Fueloholic
@_Fueloholic 6 месяцев назад
Kuthe hota dada tu 😢😢
@RoyalKokani08
@RoyalKokani08 6 месяцев назад
🥺
@SahilMangade-go9ry
@SahilMangade-go9ry 6 месяцев назад
Hat kam karat asan
@sanket19
@sanket19 6 месяцев назад
तुझा बहिणीच्या पुचीवर काम चालु होत झाट्या​ आईघालायची सवयच लागलीय ईथे त्याने विषय काय माडले रामा बद्दल हिंदुअस्थेचा विषय सांगतोयना भाऊ आपला काही तरीअभ्यास करून व्हिडीओकेलंय ना मग हात काम काय बोलतोय चीनाल बाईchya लेका@@SahilMangade-go9ry
@amolkuber6461
@amolkuber6461 6 месяцев назад
Bhau tu Kuth hoto etke divas 😢
@saurabhsarolkar5158
@saurabhsarolkar5158 6 месяцев назад
इलेक्शन ची तयारी करतोय भाऊ..🤣😜🤣
@sohamjogi4111
@sohamjogi4111 6 месяцев назад
Khoopch Informative ahe re dada ha video. thanks fr this . JAI SHREE RAM
@SamruddhiWagh-xn5bw
@SamruddhiWagh-xn5bw 5 месяцев назад
Dada radvls ki...!!💯🥹 ek na ek shbd khara ani prakhar mandals...really Hats off 🙌🏻💯
@adityapawar5129
@adityapawar5129 6 месяцев назад
Jay shree ram soham bhava..🚩❤️
@tushartalekar
@tushartalekar 6 месяцев назад
Very proud of you dada hats off to you🙌
@rohinibhujade6011
@rohinibhujade6011 5 месяцев назад
यतो धर्मस्ततो जयः❤ जय श्रीराम 🚩
@ganeshsawant788
@ganeshsawant788 6 месяцев назад
Such great and needful information... One of the greatest influencer❤️Jay shreeRam🔥
@akashpawar6673
@akashpawar6673 6 месяцев назад
Jay Shree Ram 🙏🚩🚩 🔥🔥💯❣️🚩
@JwalantaHindutva
@JwalantaHindutva 6 месяцев назад
Jay shree ram bhava 🚩🚩🚩🚩🚩
@anupbeg8893
@anupbeg8893 5 месяцев назад
सर्व हिन्दु म्हणून एक रहा जय श्रि राम❤
@user-gz8qy3ke3f
@user-gz8qy3ke3f 6 месяцев назад
आणि हे फक्त माझ्या बाबा साहेबआंबेडकरान मुळे शक्य झालं त्यांनी लिहिलेल्या संविधाना मुळे शक्य झालं आहे ज्या मंदिरात त्यांना येयची परवानगी न्हवती त्याच मंदिराला न्याय माझ्या बाबा नी दिला हे लक्षात ठेवा कायम
@vaibhavg.1628
@vaibhavg.1628 6 месяцев назад
Khar tr he ahe ki koni hi aplya dharma badal kahipn bolun jato ani apn tenla secular samjun shant bsto 😒
@sanskrutiwagh110
@sanskrutiwagh110 6 месяцев назад
Your each and every word gives goosebumps❤💥..you are the shining star of youth🔥🙌
@Mr.nath7777
@Mr.nath7777 6 месяцев назад
Absolutely true💯🙂🚩
@ParthDeoghare21
@ParthDeoghare21 6 месяцев назад
11:21 this line is most important for now and upcoming generation 💯🇮🇳🚩 मानलं सोहम दादा🔥🔥🔥
@chiragpatil9459
@chiragpatil9459 6 месяцев назад
Superb narration ❤..Thanks for sharing such inside information.🙏🏽
@Omi_486
@Omi_486 6 месяцев назад
Literally listening soham gives me goosebumps 🤗❤️ Jai Shree Ram 🧡🧡
@ruchadasalkar
@ruchadasalkar 6 месяцев назад
खरच अंगवर काटा आला...जय श्री राम 🚩😇
@laxmibhoye8858
@laxmibhoye8858 6 месяцев назад
Truth and Reality for this watching 💯♥️!! Jay shree Ram 🧡🚩.
@gauripatil5301
@gauripatil5301 5 месяцев назад
🚩जय श्री राम 🚩
@omkore5141
@omkore5141 6 месяцев назад
If real influencer had face 🫶🏻❤
@A_j_a_y0222
@A_j_a_y0222 6 месяцев назад
Yevad detail mde mahiti asnar video aj first time bagitla mi thanks bhai❤
@mansiarote310
@mansiarote310 5 месяцев назад
Best video of yours soham.you truly are amazing . As born in Nashik, where prabhu shree Ram chandra spent some time of his life, this topic is always sentimental for us. It's a tight slap on people's faces who said its a political stunt. If any political stunt is protecting sanatan dharm, bring it on . 🕉 HAR HAR MAHADEV
@Rahul_C_
@Rahul_C_ 6 месяцев назад
आले किती गेले किती संपले भरारा अयोध्येतील राम मंदिर हा फक्त बाळासाहेबांचाच दरारा🚩✨️⚡️
@mr.S3039
@mr.S3039 6 месяцев назад
?
@Rahul_C_
@Rahul_C_ 6 месяцев назад
@@mr.S3039 हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाबासाहेब ठाकरे नाम तो सुना होगा..!
@vaishuuu2002
@vaishuuu2002 6 месяцев назад
जय श्री राम. 🚩निर्भयतेने आणि पुर्ण अभ्यास करून व्हिडिओ करता त्यामुळे कधीही तुमच्या मतांवर शंका निर्माण होत नाही. एखाद्या चुकिच्या गोष्टी विरुद्ध लढण्यासाठी योग्य मार्गदर्शक हवाच आणि तुम्ही नक्कीच योग्य आहात यात शंकाच नाही 🚩जय श्री राम 🚩🚩
@akashsurvepatil3259
@akashsurvepatil3259 6 месяцев назад
R j soham....aajparyant cha sarwaat best video.....hats of you ........
@mayurdeshmukh1509
@mayurdeshmukh1509 6 месяцев назад
Best ever video bhau... जय श्रीराम 🙏🙏
@vbh4315
@vbh4315 6 месяцев назад
Bhim wale ata naraj hotil ha video bagun.
@NeetAspirant-op8gs
@NeetAspirant-op8gs 3 месяца назад
Are pn te pn hinduch aahet na ka veglet te
@vbh4315
@vbh4315 3 месяца назад
@@NeetAspirant-op8gs Tey swatala mim wadi lokanchya jawal samahtat.
@NeetAspirant-op8gs
@NeetAspirant-op8gs 3 месяца назад
@@vbh4315 mim wadi mhnjhe?
@vbh4315
@vbh4315 3 месяца назад
@@NeetAspirant-op8gs owaisi che follower
@NeetAspirant-op8gs
@NeetAspirant-op8gs 3 месяца назад
@@vbh4315 hoyyy aavghad hy mg aaplytch eki nhi tr kas honary
@pravinakanal4381
@pravinakanal4381 6 месяцев назад
Dada ekdm bhri. Jay shri ram🙏
@sanket_rajput.02
@sanket_rajput.02 6 месяцев назад
Thank you for awakening us by making such informative video❤😊
@sohammirashe0789
@sohammirashe0789 6 месяцев назад
💯% real facts are this the youth generation must focus on these topics then there will no more time to see our AKHAND BHARAT ❤️🚩
@ronny3866
@ronny3866 5 месяцев назад
खूप छान सादरीकरण. बऱ्याच जणांना हे माहीत आहे. पण अजून असे पण लोकं आहेत ज्यांना हे माहीत नाही की यासाठी किती संघर्ष करावा लागला ते. जय श्री राम 🚩 जय शिवराय 🚩
@sahiljadhav7528
@sahiljadhav7528 6 месяцев назад
सोहम भाऊ अप्रतिम माहिती दिलीस. जास्तीत जास्त संख्येने लोकांनी हे ऐकावं असा प्रयत्न करू आम्ही
@SantoshPatil-pq5tp
@SantoshPatil-pq5tp 6 месяцев назад
अप्रतिम, आवर्जून उल्लेख करून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम 🙏🙏🙏
@shivamgardi3723
@shivamgardi3723 5 месяцев назад
Dada tuza ha video baghun kharach angavr kata ala reality bola ahes dada tu ❤ respect
@santoshmalage1475
@santoshmalage1475 6 месяцев назад
मनाला लागला हा विडिओ....खरच खूप छान🚩🚩🚩
@karanstravelstory
@karanstravelstory 6 месяцев назад
This is what was missing from 1902....dhanyawaad dada... 🚩।। जय श्री राम ।।🚩
@ravindramauskar9282
@ravindramauskar9282 6 месяцев назад
जय श्री राम . अप्रतिम विवेचन
@SdCreationyt
@SdCreationyt 6 месяцев назад
अजूनही हा संघर्ष अपूर्णच आहे 💯🙌🏻🥹 जय श्रीराम 🚩
@secretgirl5774
@secretgirl5774 6 месяцев назад
Very Thoughtful and beautiful video Jai shri ram
@AkashShete-ve1uo
@AkashShete-ve1uo 6 месяцев назад
Dada aaj parat ekda tu aamchya saglyanchya aangavar shahare aanles 🥺🥺 kharch aapn sagle khup bhagyashali aahot ki aapn aaplya dolyani ha sohala anubhavla ❤️‍🩹
@PrizMogamingyt
@PrizMogamingyt 6 месяцев назад
❤️❤️fakta hech pathavayacha ahe areeyy aja tu sahare uthavale dolyatun pani kadala . Anekana tu dakhavala ki apala dharma madhe japala pahijhe dharma la mana madhe thevala pahijhe tyala pujala pahijhe ani apan zapanar Tar mitrano garvani bola Jai Shree Ram ❤❤ sarva devana majhe naman 🙏🙏
@jayantpandit339
@jayantpandit339 5 месяцев назад
Soham, mala tumcha video khup awadala. An old person being beaten by police was very touching. The thing I liked the most is you talk with evidence. Look forward for more videos in future. God Bless !
@abhikalambe2664
@abhikalambe2664 6 месяцев назад
अप्रतिम एक्सप्लेन केलं आहेस भावा, मस्त👌🏻👌🏻🚩 🚩 जय श्री राम 🚩
@bhushansonje2472
@bhushansonje2472 6 месяцев назад
Proud on u Soham……very informative…
Далее
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Просмотров 7 млн
Tipu Sultan : Special Documentry 04:05:2016
29:23
Просмотров 112 тыс.