रतनजी टाटा कडुन, खूप काही शिकायला मिळते. त्यांच्या बाबत जेवढे बोलू तेवढे कमीच आहे..... ईतके महान व्यक्तीमत्व.! देशातील प्रत्येक माणसाने आणि खास करून व्यवसायिक माणसाने, रतनजी टाटा सारखे विचार करून वागावे.... तरच माणूस म्हणून जन्माला आलो हे सार्थक होईल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏