Тёмный

Relationships, Adjustments थेट ऑन पॉइंट विथ Kshitee Jog | Woman Ki Baat | Aarpaar Marathi 

आरपार | Aarpaar
Подписаться 84 тыс.
Просмотров 124 тыс.
50% 1

#kshiteejog #आरपार
हल्ली आरपार यू ट्यूब चॅनलच्या चर्चा व्हायला लागल्या आहेत, आमचं चॅनल म्हणजे लोकांसाठी, नव्हे.. खास करुन स्त्रियांसाठी व्यक्त होण्याचं हक्काचं माध्यम झालय. प्रोवोकिंग लोकं आणि त्यांची प्रोवोकिंग मतं. या आठवड्यात अशीच मतं मांडली आहेत आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत अभिनेत्री क्षिती जोग हिने. स्त्रियांवर ज्या ज्या गोष्टींची बंधनं समाजाने लादलेली असतात ती मुळात पाळायची की नाही हा त्या स्त्रीचा व्यक्तीगत मुद्दा असतो असं क्षिती ठामपणे या मुलाखतीत म्हणते. शिवाय डाइवोर्स, लग्न संबंध, इन्सीक्यूरिटीज अशा अनेक विषयांवर या मुलाखतीत हेल्दी असं डिस्कशन झालंय. तेव्हा ही मुलाखत शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.

Опубликовано:

 

19 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 276   
@bhupalivaze5222
इथे जे लोक क्षितीला आगाऊ, अतिशहाणी वगैरे म्हणतायत तेच जर तिच्या जागी एखादा पुरुष हेच सगळं बोलत असता तर त्याचे गोडवे गायले असते की तो कसा पुढारलेल्या विचारांचा आहे, स्पष्टवक्ता आहे, ठाम मतं असणारा आहे वगैरे वगैरे...
@ranibaadkhandekar7376
ज्यांना क्षितीची मते पटत नाहीत त्या महिलांना मी म्हणेन की स्वतःच्या विचारांच्या कक्षा बदला आणि त्या जास्तीत जास्त रुंद करा,आणि ज्या पुरुषांना यात काही वावगं वाटत असेल तर त्यांनी स्वतः सौभाग्याची लेणी घालायला सुरुवात करा, कारण जर सौभाग्याच्या लेण्यांवरून स्त्री विवाहित आहे किंवा नाही हे कळत असेल तर पुरुष सुद्धा अशा काही गोष्टींवरून विवाहित की अविवाहित हे ओळखायला यायला हवं की नाही ? सर्व रूढी परंपरा यांची बंधनं फक्त स्त्रियांनाच का ? पुरुषांना का नको ?
@mukulvartak6020
आपल्या संस्कृती बद्दल आपल्यालाच आदर नसतो.....बाकीच्या धर्मात लोक आपापल्या प्रथांना धरून असतात
@varadatambe6010
पूर्वी नऊवार आणि धोतर नसायचे... आता वेस्टर्न कपडे घालतात कारण सोयीचे असतात कामाच्या ठिकाणी... म्हणून पारंपरिक पोशाख मागे पडत नाही... म्हणून फक्त मंगळसूत्र आणि टिकली/कुंकू ह्यावर अडून राहू नये.
@savvy15
एका बाईने इतक सुंदर स्वतःला carry करणे हे कौतुकास्पद आहे..keep it up क्षिती..
@urmilaapte9853
कित्येक मुली लहान वयात फसतात/फसवल्या जातात मॅडम!!! तुम्हीं बोलताय "ती" मॅच्युरिटी यायच्या आत घडतं हे!!! तुम्हांला मान्य करावंच लागेल!!! अनेक उदाहरणं आहेत अशी.... प्रत्येक क्षेत्रात... फक्त " मी नाही वागल्येय तशी" हे पुरेसं नाही.... तुम्हीं मान्य करा.... पुरुषांचे "वागणे" तसेच "स्त्री विषयक दृष्टिकोन" बदलायलाच हवाय .
@user-hj8mm1gp7b
आपली संस्कृती आपण नाही तर कोणी जपायची? ती जपण्यात वाईट काहीच नाही, आपणच सगळ्यांना सांगायचं आमची संस्कृती किती खालच्या पातळीची आहे
@vaishaligavane2906
मला ही अभिनेत्री पूर्वीपासूनच खूप आवडते...तिची personality खूप strong आहे...ती मुळीच प्लास्टिक dall नाही...ती खूप खरी आहे....
@vattamma20
छान आहे. क्षिती ला जसं सगळं स्वतः च्या मनासारखं वागायला आवडत तसच लोकांना पण कुठला सिनेमा बघायचा हे ठरवू दे. तिथे माराठी सिनेमा बघा किंवा मराठी इंडस्ट्रीला समजून घ्या हे सांगणं पटत नाही. जेव्हा तुम्ही शो बिझिनेस मध्ये असता तेव्हा लूक्स, फिगर याच भान ठेवावं लागतं. फिटनेस राखावा लागतो. कदाचित जोग फॅमिली मधून आल्यामुळे advantages आहेत हिला पण या ठिकाणी जर दुसरी सर्व सामान्य घरातली मराठी मुलगी असती तर तिने हे सगळं केलं असतं. स्वतः ची आयडेंटिटी नक्कीच महत्वाची आहे पण नवऱ्याच अस्तित्व पण स्वीकारायला हवं. मी च आम्ही असण्यात वाईट का वाटावं? All the best to her .
@Aparichit_9
बिचारा हेमंत ढोमे... 😢😢😢
@ajitathombare2018
"तिला मूर्ख नाही बनवू शकत" हीच भिती पुरुषांना वाटते..
@neelambarikulkarni1626
खूप छान मुलाखत. अत्यंत प्रामाणिक, मेहनती, विचारात स्पष्टता असलेली अभिनेत्री.व विचारांमधे सहजता आहे कोणताही आव नाही
@Iamfree554
खूप छान क्षिती, जे आहे हे असं आहे, मस्त, अभिनया बरोबर निर्माती आहेस, प्रेरणादायी प्रवास आहे. तुझे विचार सहज पटले कदाचित पूर्वी नसते पटले.
@user-mb6cv2sd3y
छान झाला इंटरव्ह्यू.....
@gaurideshmukh3537
काय बोलू , कुठून सुरू करू !!
@sushamadeshpande7080
क्षिती उत्तम बोलली.....
@arunkagbatte7865
चांगला कलावंत तर आहेच पण माणूस म्हणून खुप मोठ्या उंचीचा माणूस आहे. नाम द्वारे केलेले काम अप्रतिम आहे
@harshlashappyhours2669
हि खुप firm आहे विचार करण्यासारखे मुद्दे आहेत.
@kriti9262
अत्यंत सुंदर, खुप शिकायला मिळाल ..keep it up...thank u. क्षिती is very stong person ..thank kshiti tai...tujyakdun khup shikta aal...gbu❤❤
@nandinidev1312
ऑलरेडी परंपरा संस्कृती धसत चाललीये! माझच खरं!, यावं न् त्याव आणि त्यावर हे स्वतंत्र सुंदर विचार! वा दीदी!good!
Далее
How This 70-Year-Old Lady Runs a Cashless Shop 🔥
29:19