Тёмный
No video :(

Tanaji म्हणतो, Sairat Cinema मुळे माझे पुरुषी विचार बदलले | Boys Talk With Tanaji Galgunde 

आरपार | Aarpaar
Подписаться 98 тыс.
Просмотров 43 тыс.
50% 1

#Aarpaar #आरपार #tanhajigalgunde #sairat
तुम्हाला सैराट पिक्चरमधला तो लंगड्या आठवतो का? खरंतर सैराटमधले तीनच लोकं आपल्या लक्षात आहेत. एक परश्या, दुसरी अर्ची आणि तिसरा म्हणजे आपला लंगड्या.. तानाजी गळगुंडे. हा तानाजीच आजचा आपला Boys Talk चा गेस्ट सुद्धा असणार आहे. आता ही मुलाखत जर तुम्ही शेवटपर्यंत नीट ऐकली तर तुमच्या असं लक्षात येईल की सरप्राईजिंगली तानाजीचे विचार काळाच्या अगदी पुढचे आहेत. तो स्वतःच्या विचारांवर अगदी विचारपूर्वक ठाम असतो पण म्हणून तो आपले विचार इतरांवर लादतही नाही. त्याला मर्यादा कळतात, नाती कळतात. स्वतःचं, परिवाराचं भलं बुरं आणि चांगलं वाईट कळतं. आणि त्याचं हे आयुष्य घडण्यात नागराज मंजुळे यांचा खूप मोठा वाटा आहे असं तानाजी सांगतो.
सैराट पिक्चरने त्याला माणसं दिली, सैराट पिक्चरने त्याच्या आयुष्यात पुस्तकं आली. आपल्याला, त्याला मिळालेला फेम दिसतो फक्त.. पण सैराटमुळे त्याच्या अख्ख्या आयुष्याची जडणघडण झाली, असही तो म्हणतो. नक्की कस आहे तानाजीचं आयुष्य? उलगडूया!
BoysTalk Credits:
Producer (भक्कम साथ) - Ashwini Teranikar.
Creative Head (थांब, मी सांगतो) - Vinod Satav.
Host (हसत हसत शालजोडीतून!) - Maithily Apte.
Research (त्याच्या ह्याला फोन कर) - Maithily Apte, Aarya Gramopadhye.
Content Head (नुसते इनसाइट्स!) - Shivprasad Dhage.
Video Production, Coordination: (करते मॅनेज!) - Sayali Kshirsagar.
Camera (रोल सुरू ए) - Sourabh Sasane & Team / Akki Paranjape & Team.
Video Editing (लाईन अप झालाय) - Sameer Sayyad, Rupesh Jagtap.
Reel Editing (५चंच मिनिटात देतो) - Ankita Bhosale, Rupesh Jagtap, Aarya Gramopadhye.
Other Assistance (सुलींदर, चाsssय) - Sulindar Mukhiya

Опубликовано:

 

25 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 75   
@shinys575
@shinys575 28 дней назад
तानाजी विचार खूप चांगले आहेत...स्टँड घेण्याची सुरुवात घरापासून केली त्याबद्दल अभिनंदन 👍😊
@surekhapatil3733
@surekhapatil3733 2 месяца назад
किती सुंदर साधी माणसं असतात
@PastelNuages
@PastelNuages 2 месяца назад
साधी??!?
@_Vinayak59
@_Vinayak59 Месяц назад
तानाजीचे विचार खूप आवडले ... जस जसे तानाजी नवीन विचार माहिती करून घेतोय अभ्यासतोय तसे जीवनात बदल ही घडऊन आनत आहे. मलाही मुक्त विचारांनी राहणारे वेक्ती आणि त्याहुनी ते विचार जगणारी माणसं भारी वाटतात. त्याचे पितृसत्ताक बद्दलचे विचार ग्रेट वाटले. बऱ्याच विचारांबद्दल मी सवतःला तानाजी मध्ये पाहिले त्याच्याशी भेटून या विचारांबद्दल चर्चा करायला मला खूप आनंद येईल.
@santohsawant6471
@santohsawant6471 13 дней назад
तानाजी तुझा हा इंटरव्ह्यू अतिशय मोलाचा वाटला. तुझा विद्रोही आणि स्पषटवक्तेपणा खूप भावला. तुझा गावापासून सुरू झालेला प्रवास आणि आतापर्यंत तुझ्या विचार धारेमध्ये झालेला सकारात्मक बदल खूप छान वाटला. तुझ्या भावी आयुष्यात तू नक्कीच प्रगती करशील.
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 2 месяца назад
तानाजी सैराट च्या यशामध्ये तुमचा सुद्धा खारीचा वाटा आहे बरं का? छान साथ दिलीत आकाश आणि रिंकू राज तुम्ही. पॉडकास्ट आवडले.
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 2 месяца назад
रिंकू राजगुरू ला.
@ushadhanawde89
@ushadhanawde89 2 месяца назад
Khup Chan interview 🎉🎉
@prakashbavkar6843
@prakashbavkar6843 18 дней назад
तानाजी फार सुंदर विचार वाटले.खास करून गरजा कमी असल्या की कमी पैशात सुध्दा आपण आनंदी आणि मजेशीर जीवन जगू शकतो हे विचार आवडले.
@pravinindurkar871
@pravinindurkar871 2 месяца назад
खूप छान, सध्या-सरळ गप्पा झाल्या. ऐकताना असं वाटत होतं आपणही त्यांच्या सोबत बसलोय. मैथिलीला बोलभिडू नंतर बऱ्याच वेळाने यूट्यूब वर पुन्हा पाहिलं..
@prakashjagdale348
@prakashjagdale348 22 часа назад
आरपार चॅनल चे आभार तानाजी तुझे पण खूप खूप धन्यवाद ❤
@vinayachandanshive5658
@vinayachandanshive5658 2 месяца назад
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी
@PastelNuages
@PastelNuages 2 месяца назад
😂😂
@pramoddhangar5855
@pramoddhangar5855 2 месяца назад
तानाजी तू एक साधा सरळ आणि स्पष्ट विचारांचा माणूस आहेस. एक सच्चा माणूस वयक्तिक मला तुझे विचार आवडले.
@rupalisable2986
@rupalisable2986 2 месяца назад
खुप सुंदर गप्पा झाल्या मस्त वाटलं ऐकून....भारी🤗
@jyotibaal1331
@jyotibaal1331 2 месяца назад
Kiti sadhe, vichar ahet 👌 mast zala int
@aparnasaptarshi2771
@aparnasaptarshi2771 2 месяца назад
Chan zala interview😊❤❤
@harshadadandekar6908
@harshadadandekar6908 2 месяца назад
Khup chan vatl tanaji che vichar aaikun ... please pudhcha episode mde akash thosar la invite Kara please
@Mh24जयलहुजी
@Mh24जयलहुजी Месяц назад
Great thought Tanaji bhau 🎉
@rahulkarande5788
@rahulkarande5788 Месяц назад
आपले वीचार दुसऱ्यांना सांगताना दुसऱ्याची udharn न देता स्वतःचं दिल हे आवडल
@aarsirsath
@aarsirsath Месяц назад
छान विचार तान्हाजी .
@pramodranaware7165
@pramodranaware7165 2 месяца назад
Our thoughts matching
@MAP573
@MAP573 25 дней назад
खुप छान वाटले हा भाग ऐकून
@ShobhaDhadke
@ShobhaDhadke 19 дней назад
Vegla ahe mhanun tr role,fame milala.aaj sagle olakhtat.lai bhari.
@govindgund734
@govindgund734 24 дня назад
Bhai salute tule. khup bhari🙏
@vidyagangal4187
@vidyagangal4187 Месяц назад
Honest person, honest interview
@varshapatil3651
@varshapatil3651 2 месяца назад
ग्रेट विचार साधा माणूस . भाषा बदलायची गरज नाही .
@ShobhaDhadke
@ShobhaDhadke 19 дней назад
Bhavjai la himmat dili,manla pahije,great job.
@Sarikabandal-k4n
@Sarikabandal-k4n Месяц назад
Maithili bol bhidu nantr tula aaj pahil khup chhan vatal
@anandraojadhav9102
@anandraojadhav9102 2 месяца назад
hi mulagi bolbhidu madhe hoti na?
@rishikeshpatil8364
@rishikeshpatil8364 28 дней назад
हीच ती हुशार आहेस बघा तुम्ही....😁
@sanjeevdc849
@sanjeevdc849 23 дня назад
mast vatal mitra
@shivajikolpe5503
@shivajikolpe5503 18 дней назад
👌
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 2 месяца назад
मला तुझे विचार पटले वहिनीला चांगलीच साथ दिली 😢😢
@sangitanakade5240
@sangitanakade5240 14 дней назад
साधी माणसाला कोणी विचारत नाही कमी लेखतात😮
@vishnukailastarange4830
@vishnukailastarange4830 2 месяца назад
Tanaji ❤️✌️✨✨
@Govindyoutuber999
@Govindyoutuber999 26 дней назад
Bhari bollas bhau 57:08
@user-sy3wi7lb4v
@user-sy3wi7lb4v Месяц назад
गप्पांच्या नादात आणि मीच कसा चांगला.या नादात भाऊ घरातल्या गोष्टी सांगून गेला. घरातल्या समस्या घरातच मिटवाच्या असता.
@Netkari55
@Netkari55 20 дней назад
विचार उच्च आहेत पण व्यवहारी नाहीत. आणि लग्न करंन म्हणजे आयुष्याची बरबादी नव्हे
@priyankadhumal1655
@priyankadhumal1655 2 месяца назад
Lagna register karna uttamach aahe agdich vidhi karun karycha asla tar mandirat karava ani te paise pudhil sansarat upyogi yetil.Loan kadun lagna karna tar chukichachach aahe tyacha taan pudhe ugach yeto. Live in relation nhi patla te khup uthal vatta karan barech loka 4 divas eka barobar mg 4 divas dusra....ani mg yat loyalty kuthe aahe.
@yogeshpore9434
@yogeshpore9434 2 месяца назад
Very nice 👍
@rajendrabhosle4684
@rajendrabhosle4684 2 месяца назад
Nice person 🎉
@user-ek8ft4il7t
@user-ek8ft4il7t Месяц назад
I likee thought you brother ❤
@deepaksarode3764
@deepaksarode3764 28 дней назад
🕺🏼🕺🏼🕺🏼🕺🏼
@amarjitsawant7045
@amarjitsawant7045 Месяц назад
Had
@ShahidKotawal
@ShahidKotawal 2 месяца назад
😊❤
@jyotibaal1331
@jyotibaal1331 2 месяца назад
Spashta vchar 👌
@sunilkhilare3085
@sunilkhilare3085 2 месяца назад
Are ha पुरा बिघडला .
@sachindadaraut5959
@sachindadaraut5959 Месяц назад
तानाजी तु तुझा interview एकदा पहा tula tujhya chuka समजतील
@swapnilpawar2691
@swapnilpawar2691 25 дней назад
गावठी भाषा, आणी पुणे ची भाषा किती फरक आहे,
@nirvanabliss73
@nirvanabliss73 2 месяца назад
this interviewer uses too many difficult english words. she should learn marathi words
@swatiyeshirao8039
@swatiyeshirao8039 Месяц назад
खूपच शुद्ध मनोगत
@Ayat-Aman
@Ayat-Aman Месяц назад
खूपच सुंदर
@rahulkarande5788
@rahulkarande5788 Месяц назад
बस्ता ❤❤
@shashankmadane1496
@shashankmadane1496 Месяц назад
ह्याच्या आई बापाने लग्न केले होते काय?😅 का असाच पैदा केला? लग्न न करता ? 😅😂 😅😂😅😂
@mayurvayadande7797
@mayurvayadande7797 2 месяца назад
❤❤❤
@PastelNuages
@PastelNuages 2 месяца назад
😂😂 काहीही
@ravsahebaladar2105
@ravsahebaladar2105 2 месяца назад
Atta gf ahe ka nahi sobat mg
@Govindyoutuber999
@Govindyoutuber999 26 дней назад
Mast ❤ 54:13
@sanjeevdc849
@sanjeevdc849 23 дня назад
tu ghari ALLA HOTA MI PAN THODI LAVALI HOTI,TULA BIRYANI OFFER KELI ,PAN TU KHUP LAJALAS TEVHA,ANUP CHA SHEJARI.
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Месяц назад
फालतुगिरी चाललीय
@sagarsawant6101
@sagarsawant6101 2 месяца назад
A tu langdach bara hota,akkal tuzi jagyavar hoti
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 2 месяца назад
कुणाच्या व्यंगावर वर बोलू नये ,,तुमच्यावर वेळी आली की समजेल ,hop so येऊ नये, माणूस बदलत असतो, लंगडा असू नाहीतर आंधळा (डोळ्यांनीच पाहिजे अस नाही काही विचारांनी पण असतात असो) वेळेच्या आधी नशिबाच्या पुढं काही मिळत नाही,
@sagarsawant6101
@sagarsawant6101 2 месяца назад
@@ashwinideshpande2730 kalji nasavi,amhi langde zalo tari amcha mendu langda honar nahi tumha lokansarkha.uth sut kela podcast Ani tyavar apli akkal pajalali
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m Месяц назад
तुझ्या घरचे संस्कार किती भिकारडे आहेत ते दिसलें...कधी कोणावर काय वेळ येईल ते सांगता येत नाही, त्यामुळे दुसऱ्याचा दुस्वास न करता चांगले बोलावे.. चांगले बोलायला पैसे लागत नाहीत मित्रा.... तानाजीने जे नाव सन्मान मिळवलाय तो तू 10 जन्म घेतलेस तरी नाही मिळवू शकत... सैराट च्या वेळचा तानाजी आणि आजचा उत्तम विचार असणारा तानाजी असा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे... तू जळतोयस त्याच्यावर 😐😄😄
@umeshmore4341
@umeshmore4341 Месяц назад
फालतुगिरी
@pavanlabade2383
@pavanlabade2383 Месяц назад
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी
Далее
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
I Built a WATERPARK In My House!
26:28
Просмотров 11 млн
Музыкальные пародии
00:28
Просмотров 16 тыс.
Promotion Junction : Fandry Seg 02
12:31
Просмотров 5 млн
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11