Тёмный

Release stress on heart - हृदयावरील ताण मुक्त करा.. 

Niraamay Wellness Center
Подписаться 158 тыс.
Просмотров 109 тыс.
50% 1

Hastmudras (specific finger arrangements) play a vital role in maintaining the balance in Pranshakti (life sustaining energy) and Panchtatvas (five basic elements) in the body, which enables good health. Over the past few episodes we have been studying the Mudras that help in balancing the Tridoshas (three bodily tendencies). Today, let’s study the Apan Vayu Mudra that releases the excess Vaat trapped in the body.
What happens when the muscles are dehydrated? Are you suffering from heart disease? Are your cholesterol and triglyceride levels going out of control? Which elements in the body are in excess in such cases? What is the role of digestive disorders in such problems? What can be done when sudden pain occurs in some part of the body? Are you troubled by repeated toothaches? Are you being drained out by constant stress and fears? Dr Amruta Chandorkar from Niraamay answers many such questions pertaining to Vaat disorders.
Do watch the video for details, and share it with all those suffering from such problems.
--------
हृदयावरील ताण मुक्त करा..
उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे. मुद्राशास्त्र या मालिकेत मागील काही भागांपासून आपण त्रिदोष संतुलित करणाऱ्या मुद्रा शिकत आहोत. शरीरातील वाढलेल्या वाताचे शमन करणाऱ्या अपान वायु मुद्रेचा आज अभ्यास करूया.
स्नायूंमध्ये रुक्षता आल्यास काय होते? हृदयविकाराने तुम्ही त्रस्त आहात का? तुमच्या कोलेस्टेरॉल व ट्रायग्लीसराइड्सच्या पातळ्या हाताबाहेर जात आहेत का? अशा विकारांमध्ये कोणकोणती तत्वे वाढलेली असतात? पचन संस्थेतील दोषांचा यामध्ये नेमका कसा संबंध असतो? शरीरात कोणत्याही ठिकाणी चमक मारत असल्यास काय करावे? दातांच्या दुखण्यांनी तुम्ही बेजार आहात का? सततचा तणाव व चिंता तुम्हाला पोखरत आहेत का? वातासंबंधीच्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो पहा, आणि वातविकाराने त्रस्त अशा सर्वांना पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#Apanvayumudra #HeartDisease #Stress #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar #dryogeshchandorkar #energy #energyhealing #health #meditation #niramaywellness #energyhealing #peaceofmind #motivation #holistichealer #spirituality #dhyan #naturopathy
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 437   
Далее