नमस्कार मंडळी,,
खेकडे पकडण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत,आज आपण खेकड्याच्या घरातून लोखंडी शिगेने खेकडे पकडणार आहोत.
या पद्धतीने खेकडे पकडण्यासाठी फक्त एक लोखंडी शिंग लागते.त्यासाठी तुम्ही कधीही कुठेही खेकडे पकडू शकाल.
=======================================
14 дек 2021