Тёмный

Rokhthok With Kamlesh Sutar | हर्षवर्धन पाटलांचा निर्णय; कुणाची झोप उडणार? Harshvardhan Patil 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 54 тыс.
50% 1

#harshvardhanpatil #sharadpawar #bjp #ncp #maharashtrapolitics #rokhthok #rokhthokwithkamleshsutar #kamleshsutar #Zee24Taas
Rokhthok With Kamlesh Sutar | हर्षवर्धन पाटलांचा निर्णय; कुणाची झोप उडणार? Harshvardhan Patil
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 75   
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk День назад
ह्याच पोट दुखत आहे लोकसभेला जे झालं तेच विधानसभा मध्ये होणार
@SunilJadhav-hk8yi
@SunilJadhav-hk8yi День назад
fix आमदार हरषवर्धन पाटील
@madhavpatil4461
@madhavpatil4461 День назад
Welcome harshwardhan patil!💐
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt День назад
पवार साहेबानी त्यांची झोप आता मोडली आहे
@laxmanbhingardeve117
@laxmanbhingardeve117 День назад
होय वाढणार आहे
@mas55555
@mas55555 День назад
योग्य निर्णय
@vilasmisal2721
@vilasmisal2721 День назад
केशवा आता कसे वाटतेय 😊
@DattatrayPawar-z5t
@DattatrayPawar-z5t День назад
100% इंदापूर तालुक्यात तुतारीचा वाजणार आहे
@GaneshMahajan-zi5hj
@GaneshMahajan-zi5hj День назад
आता त्यांना झोप लागेल का? भाजप त्यांना शांत झोपू देईल का?
@randhirbhoir7514
@randhirbhoir7514 День назад
पुढच नंबर केशवाचा आहे😮😮
@bhagwandarekar
@bhagwandarekar День назад
कमलेशजी या केशव उपाध्येला कशाला बोलवलं हा तुमच्यावरच उलटा बोलतो आहे
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 День назад
आता जर बीजेपी ने येडी सीडी लावली तर बीजेपी चे नाव खराब होईल
@shivkrupaoffset900
@shivkrupaoffset900 День назад
बीजेपीचे नाव पहिलेच खराबच नाही तर पूर्ण त्यांच्या इज्जतीचा वेस्स्या बाजार zhala आहे
@sandipjadhav3662
@sandipjadhav3662 День назад
पक्ष बदलला फक्त लढण्यासाठी ❤
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 День назад
Harshvrdhn.पटेलांना.समजले.ते.आजित.पवारांना. कळु नये.याचे.नवल.वाटते.
@kirangadade1261
@kirangadade1261 День назад
बिजेपी वाल्यांचं कसं आहे गीरे तो भी टांग ऊपर 😂😂😂
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk День назад
तुतारी म्हणजे निवडून येण्याची खात्री
@randhirbhoir7514
@randhirbhoir7514 День назад
केशवा छतरंजी उचल😂😂😂😂
@chaburaohadpe1693
@chaburaohadpe1693 День назад
हर्षवर्धन पाटील पन्नास हजार मतांनी विजयी होतील
@subhashpatil1541
@subhashpatil1541 День назад
होय
@manohardesale4136
@manohardesale4136 День назад
Yas
@bhagwandarekar
@bhagwandarekar День назад
केशव आपली जुमला पार्टीला हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जन्माला घातले आहे हे विसरु नकोस
@SunilJadhav-hk8yi
@SunilJadhav-hk8yi День назад
only bhau
@sandipjadhav3662
@sandipjadhav3662 День назад
आमदार 🎉
@baliramraut9298
@baliramraut9298 День назад
महाविकास आघाडी जिंदाबाद
@rohidasbibave4204
@rohidasbibave4204 День назад
Yes, Pawarsaheb, In, Toper
@baliramraut9298
@baliramraut9298 День назад
100% निवडुन येणार
@nivasjadhav9467
@nivasjadhav9467 День назад
इंदापूर येथे तुतारी वाजवनार आहे 🎉🎉🎉
@dattapawar7114
@dattapawar7114 День назад
मझ्य जनमापासून हीचं नेतेमंडळी आहेत आता माझा मुलगा मतदार होतोय.18 वर्ष पूर्ण करतोय मी कमलेश कोणता अभ्यास करू तूच सांग आता
@deepakshinde7347
@deepakshinde7347 День назад
पवार साहेबांनी खुट्टा टाकला भाजपाच्या ??😂
@baliramraut9298
@baliramraut9298 День назад
Congratulations
@ramlingjangam4079
@ramlingjangam4079 День назад
मा. हर्षवर्धन पाटील भाजपा मध्ये गेल्यानंतर त्यांच्या कडे दुर्लक्ष केले गेले. त्याचा परिणाम
@mas55555
@mas55555 День назад
दत्ता पडणार पाटील येणार
@anilchaudhari6106
@anilchaudhari6106 День назад
होय नक्कीच पावर वाढेल
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt День назад
पण आता त्यांना चांगली झोप येणार का
@rahulkolhatkar7117
@rahulkolhatkar7117 День назад
मला वाटतं हे एकेकाळी बाळासाहेब थोरात यांचे मित्र होते त्यांच्याकडून संयम काय असतो हे शिकायला पाहिजे होते २०१९ला भाजपमध्ये जायला नको होतं २०२४ला कांग्रेस मध्ये किंवा अपक्ष लढायला हवं होतं आता पराभव होणार
@SunilGupta-lk9hi
@SunilGupta-lk9hi День назад
Saheb ekshey ek takka niwdoon yenaar
@Raj-it5ph
@Raj-it5ph День назад
स्वतःचीच .....कारण भाजपमध्ये शांत झोपले होते ना म्हणून😂😂😂😂😂😂
@Archy45
@Archy45 День назад
हर्षवर्धन ला आता छान झोप लागेल वाटते
@pandharinathgunjal6377
@pandharinathgunjal6377 20 часов назад
केशव उपाध्ये हे नेहमी कोणत्याही गोष्टीवर हसतात.हा भाजपचा माजोरीपणा आहे.
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt День назад
आतापर्यंत त्यांना शरद पावरणीच पाडले होते
@baliramraut9298
@baliramraut9298 День назад
Well come in Mahavikas Aghadi
@pradipdeore746
@pradipdeore746 День назад
होय पवार साहेब
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk День назад
पाटील फक्त पडणार उमेदवार उभे करणार नाहीत उच्कु नका
@rajendrajagtap9664
@rajendrajagtap9664 День назад
कुणाची ही झोप ऊडत नाही पवार ठरवुन पाटलांना संपवणार कारण पुण्यात पवारांना स्पर्धेत कुणीच नको असते.
@ramkrishnawavhal5505
@ramkrishnawavhal5505 День назад
केशव नेहमी निगेटिव्ह बोलत आहे खर कधी बोलत नाही वकीली भाषा बोलतात
@rameshkhamkar6549
@rameshkhamkar6549 День назад
आहो पवार साहेबांकडे जागा मोकळी आहेत या मुळे येतात
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 4 часа назад
काही farak नाही पडते bjp. ला
@sudhirovhal
@sudhirovhal День назад
अभिजित चं गाव कुठलं आहे ,वेडा कुठला
@SunilGupta-lk9hi
@SunilGupta-lk9hi День назад
Manoj Jarange pawar saheba samor no where
@shubhamlande7184
@shubhamlande7184 День назад
Deva bhavu cha plan aahe sir😂
@jadhavsj64
@jadhavsj64 День назад
Dadanchi 😂
@ashokshelke2468
@ashokshelke2468 День назад
Patil aata tutari ghenar pan zhop laghel ka
@navinchandrabaokar6957
@navinchandrabaokar6957 День назад
निवडणूक आहे सर्वच राजकारणी सोयीचा पक्ष बदलणार त्याला हर्षवर्धन पाटील अपवाद नाहीत. भाजपाने मुख्यम॑त्रीपद दिल्यास भाजपात उडी मारतील.😂
@PandharinathMhaske-u7s
@PandharinathMhaske-u7s День назад
_55
@niwaspatil4900
@niwaspatil4900 День назад
फार फरक नाही पडणार
Далее
Blue vs Green Emoji Eating Challenge
00:33
Просмотров 3,8 млн