Тёмный
No video :(

S K पाटील यांचा🌾 पक्षा 🌾 मुलाखत / बैलगाडी शर्यत/ khillar cow 

Khillar Cow
Подписаться 170 тыс.
Просмотров 68 тыс.
50% 1

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 224   
@chinmaypatil584
@chinmaypatil584 10 месяцев назад
जयश शेठ दैवत शेठ या दोघांची मुलाखत घ्या साहेब खुप लोक या मुलाखत ची वाट बगत आहेत
@surajnalawade4066
@surajnalawade4066 10 месяцев назад
Sk पाटील हे नावावर विश्वास ठेऊन त्यांच्या चिरंजीवांनी शर्यत क्षेत्रात याव आणि या साठी घाडगे साहेब तुम्ही त्यांना मदत करा... छान झाली मुलखात
@Vivekparab-kavya
@Vivekparab-kavya 10 месяцев назад
नाद करायचा.... माज करायचा नाय..👌खरोखर कोणालाही आणि कोणत्याही क्षेत्रासाठी खूप मोठी शिकवण🙏
@Samrudhi79
@Samrudhi79 10 месяцев назад
मी या क्षेत्रात 2 वर्षे झाले आलोय.पण आज ही पक्ष्याची मुलाखत पाहिली आणि धन्य झाल्यासारखं वाटले.आत्तापर्यंत फक्त S.k patil आणि त्यांचा पक्षा हे नाव लोकांच्या तोंडून च ऐकत होतो.पण घाडगे साहेब तुमच्या मुळे आज समजले की s.k patil aani त्यांचा पक्षा कोण आणि कसे होते ते.धन्यवाद दादा ❤❤
@rahulbhopi373
@rahulbhopi373 10 месяцев назад
घाडगे साहेब मी एक रायगड प्रेमी पनवेलचा बैलगाडा चाहता पण मी अनुभवला या मुलाखतीत का झाडाची रोप ही गौतम भैयांची साक्षी देतात , या अर्थात गौतम भैया किती दयाळू असतील,आणि त्यांनी गाडी पण पळवली त्यांच्या मैदानात SK पाटलांच्या नावात खरोखर हे क्षेत्र महान आहे माणसातली माणुसकी खरी इथेच दिसते….नाद एकच बैलगाडा शर्यत❤️❤️❤️
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 10 месяцев назад
ऐक नंबर मुलाखत.. खतरनाक.. मुलाखत बघून खूप भारी वाटलं.. 🙏🙏🙏
@sumitbhoir370
@sumitbhoir370 10 месяцев назад
1 नंबर मुलाखत अतिशय संयमी आणि अभ्यासू माणुस 🚩 s. K पाटील जी यांचा मुलगा
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 10 месяцев назад
हजारोंच्या मणातला खरा हिंदकेसरी राजा s k पाटलांचा पक्ष्या
@Sapthindkesrisundarbharat
@Sapthindkesrisundarbharat 10 месяцев назад
एक नंबर मुलाखत झाली आठवणीतील पक्ष्या❤
@pavbaborse9017
@pavbaborse9017 10 месяцев назад
एक नंबर मुलाखत झाली साहेब....... पक्षासारखा सेम दिसणारा खोड आहे सुशील जाधव यांचा शिंगर्या ❤❤❤❤❤
@santoshkumbhar1675
@santoshkumbhar1675 10 месяцев назад
दुसऱ्याच्या बैलाच ( चंद्या)नाव पण अदबीने घेतलं त्यासाठी मालक पण मोठ्या मनाचा पाहिजे.
@suyogjadhav2355
@suyogjadhav2355 10 месяцев назад
🙏🙏🔥🔥
@ChetanDharpale-ix7fc
@ChetanDharpale-ix7fc 10 месяцев назад
सगळे प्रेक्षक दोन वर्षे वाट बघत होते या मुलाखतीची❤
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 10 месяцев назад
छान मुलाखत s k पाटलांचा हिंदकेसरी पक्ष्या
@vishalbhaskar9170
@vishalbhaskar9170 10 месяцев назад
खरच नाव् कराव तर अस पक्ष्या आणी शंभू .. 🙏 साहेब तुम्ही निस्वार्थी पणे ह्या मुलाखती साठी प्रयत्न केले अप्रतिम् मुलाखत झाली आणी मालक पण मन मोकळे पणे बोलले
@vinodkumbhar6439
@vinodkumbhar6439 10 месяцев назад
खरंच जबरजस्त मुलाखत झाली ..... घाडगे साहेब.....
@adityathakare9501
@adityathakare9501 10 месяцев назад
घाडगे साहेब जयेश शेठ आणि दैवत गोवेकर यांची मुलाखत घ्या आणि 15/16 वर्षांची मैत्री ला कलंक कसा लागला हेच कळेना खरच एक मुलाखत घ्या दोघांची मैत्री परत राम लक्ष्मण सारखी करा आणि छोटा सोन्या चा पण मुद्दा मांडा दोघांना पण आपापली मते जनतेसमोर मांडू द्या आणि तुमच्या कॅमेऱ्यासमोर त्या दोघांना एकत्र आणा प्लीज 🙏🙏🙏🙏🙏
@sayajipatil973
@sayajipatil973 25 дней назад
महाराष्ट्राची शान पक्षा
@mayurdhavale4465
@mayurdhavale4465 10 месяцев назад
शारदा पाटील पुणे चंद्या🎉❤
@pushkaraj1992
@pushkaraj1992 10 месяцев назад
एकच बादशाह ऐस.के.पाटलांचा पक्षा होता आहे आणी राहणार ❤❤❤
@SandipPatil-kd4jr
@SandipPatil-kd4jr 10 месяцев назад
दुसर्याच्या बैलाचं कौतुक करायला पण खिलाडू वृत्ती चा खेळाडू असायला हवा आपला बैल एक नंबरचा आसताना
@ganeshwagh2411
@ganeshwagh2411 10 месяцев назад
जयेश शेट आणि दैवत शेट ची मूलाखात घ्य घाड़गे साहेब या मुलाकती वाट बगत आहे
@maheshgaikwad1605
@maheshgaikwad1605 10 месяцев назад
घाडगे साहेब दैवत शेट ची मुलाखत घ्या। आणि काही विषय क्लिअर करा।
@surajpatil1843
@surajpatil1843 10 месяцев назад
Tyazi kashyala mulakhat..ky kelay tyani mulkhat ghenya sarkha .. mhota sonya mul to vrti ala ani tyanchyashich gaddri keli mc ne
@Ba...9090
@Ba...9090 10 месяцев назад
Tya adhi jayesh shet chi gya ,motha sonya chey upkar ahet tumchyawar
@Ba...9090
@Ba...9090 10 месяцев назад
Bail chorttat na jsa chota sonya 5050 chorla to
@PratikGaikar-dk2lj
@PratikGaikar-dk2lj 10 месяцев назад
अरे दैवतला कोण ओळखत होता...5050 जयेश पाटील याच्यामुळे दैवत नावा रूपाला आला... तसा तर दैवत फारसा चर्चेत नव्हता
@anupshewale8761
@anupshewale8761 10 месяцев назад
Kahe mahiti nastane mokar vacha vacha karu naye
@rushikeshpatil905
@rushikeshpatil905 10 месяцев назад
घाडगे साहेब मुलाखत घेताना नाव,गाव,तालुका, जिल्हा सांगत जावा,कारण आम्हा नवीन पिढीला कळायला सोप्प जाईल ❤️🙏
@navnathchavan2022
@navnathchavan2022 10 месяцев назад
बरोबर आहे
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 10 месяцев назад
Right
@sagarchavan8011
@sagarchavan8011 10 месяцев назад
एक नंबर मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@prashantdeshmukh2593
@prashantdeshmukh2593 10 месяцев назад
छान मुलाखत . S. K. पाटलाचा. हिद. केसरी. पक्षा
@vikramthorve5359
@vikramthorve5359 10 месяцев назад
घाडगे साहेब last te बोलले की पहिली मुलाकात खिल्लार काऊ ला खर आहे हे.❤ आणि अजून मुलखात घ्या quality मुलखात nhi बगायला भेटत आता 😢 मुलखात वाडवा जरा न होऊ RU-vid channel vr laksh dilat ki income pn hoil.ek ch channel khullar cow 🎉
@maneshpawar3100
@maneshpawar3100 10 месяцев назад
दादा खूपच छान मुलाखत, या मुलाखतीची वाट पाहत होतो
@mosinpatel6658
@mosinpatel6658 10 месяцев назад
S.K.PATIL🔥🔥🔥
@mangeshnimbalkar3849
@mangeshnimbalkar3849 10 месяцев назад
नंद्या पकशा एक नंबर जोडी मस्त मुलाखत
@akshaychavan9918
@akshaychavan9918 10 месяцев назад
घाडगे साहेब धनाजी तात्या शिंदे सैदापूर कराची मुलाखत घ्या राव काळजाळा लागणारी मुलाखत देतात तात्य
@aniketmandave9966
@aniketmandave9966 10 месяцев назад
खिलार cow विषय काळजाचा ❤
@pranit77299
@pranit77299 10 месяцев назад
किरण आप्पा आणि भारतची मुलाखत घ्या
@user-eg5dw8ty1x
@user-eg5dw8ty1x 10 месяцев назад
आमचे मामा S.K.Patil अमर रहे..जब तक सुरज चांद रहे गा S.k.Patil तुम्हारा नाम रहेगा...
@SagarPatil-7505
@SagarPatil-7505 10 месяцев назад
एक नंबर मुलाकत सर आशे होने नाही मुलकात ची लय वाट पाहत होतो
@sunilbankar4411
@sunilbankar4411 10 месяцев назад
❤घाडगे साहेब बकासुरचा आणि चाळीसगांवचा मुन्ना भाई ( काळा बैल ) यांचा पैरा करा ❤
@RanjeetPawar-zz5vo
@RanjeetPawar-zz5vo 24 дня назад
आत्ता पर्यंत आणि या नंतर पण.. कधीच पक्षा एवढी गती बघायला नाही मिळणार... असला बैल नाही होणार.. ❤
@PK-os9jo
@PK-os9jo 10 месяцев назад
घाडगे साहेब नमस्कार तुमचा आवाज ऐकला भारी वाटलं 🙏
@SatishPatil-jb5vg
@SatishPatil-jb5vg 27 дней назад
छान मुलाखत
@agrimusic-wt1ig
@agrimusic-wt1ig 10 месяцев назад
Daivat govekar Sonya Barobar video Banun Femas zala zattu ani atta jayesh shet LA tomne marto layki Ahe ka Tyachi
@sandipzende7108
@sandipzende7108 10 месяцев назад
खुप छान मुलाखत ❣❣❣❣❣❣🙏
@goranpatil2273
@goranpatil2273 10 месяцев назад
👌❤️एक नंबर मूलाखत उमेश दादा❤️👌
@sunilpatil1658
@sunilpatil1658 10 месяцев назад
S K पाटलांचा पक्ष्या 🔥💪🔥
@nivrutikarandevlogs7142
@nivrutikarandevlogs7142 10 месяцев назад
पिस्टन 2211 ची मुलाखत घ्या गाडगे साहेब❤
@ravan__1
@ravan__1 10 месяцев назад
पुढील मुलाखत जॉन्ट्या 5050 घ्या पुढच्या रानात जसा मोठा सोन्या गाडी ओढतो तसाच जॉन्ट्या गाडी ओढतोय बाजुच्या बैलाचा निकालावर पाळणा करतोय...मोठा सोन्या 5050 प्रेमी❤
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 10 месяцев назад
All time favourite king 👑👑👑❤
@NRR344
@NRR344 10 месяцев назад
शंभू राहिला की❤❤❤❤❤
@anilgurav4220
@anilgurav4220 5 месяцев назад
Chan mulakhat jali sk Patil yancha paksha👍💯👑
@rahulkadam9226
@rahulkadam9226 10 месяцев назад
मी पाहिलेला सर्वात जास्त वेगाचा बैल पक्षा होता पंढरीशेठ फडके यांचा हिरा आणि पक्षा यांची गाडी खूप पळत होती
@adityabansode1546
@adityabansode1546 10 месяцев назад
एक नंबर ❤❤
@tusharairekar0202
@tusharairekar0202 10 месяцев назад
घाडगे साहेब महेश पाटील तडाळी भिवंडी याचा कन्हैया हा sonya सारखा सुंदर दिसायला होता.. मोठा लक्ष्या बरोबर पळून बिनजोड केलात.. त्याची मुलाखत घ्या..
@user-im5nc8uj8k
@user-im5nc8uj8k 10 месяцев назад
एक. वर्ष. वाट पाहत. होतो. ह्या. मुलाखती ची. धन्यवाद. घाडगे. सर
@AnkitManmode
@AnkitManmode 10 месяцев назад
🎉king 👑 paksha 😊
@amolbhilar3387
@amolbhilar3387 10 месяцев назад
खूप छान मुलाखत
@user-bj4md9hr6l
@user-bj4md9hr6l 10 месяцев назад
हिरया आणि पक्षा नंबर १ गाडी पळाली २ वर्ष कोनाला १ नंबर करुन नाही दिला त्या गाडीने
@akshaytaware3844
@akshaytaware3844 10 месяцев назад
Sk पाटील यांचा आमलेत आणी गल्लास A1 jodi
@ADU-vm1nj
@ADU-vm1nj 10 месяцев назад
Sk patil brand banlay.
@NRR344
@NRR344 10 месяцев назад
दैवतमुळे sk पाटील हे नाव जास्त उजेडात आले❤
@Ba...9090
@Ba...9090 10 месяцев назад
Bailgada shetratil gaddar vyaktimatv @he to
@lion85523
@lion85523 10 месяцев назад
Ky pn tyachya aagodr gautam bhaiyani sangitlela
@pranit77299
@pranit77299 10 месяцев назад
​@@Ba...9090दैवत गोवेकर यांचं नियोजनामुळे 5050 ची बैल टॉपला आली हे पण विसरून चालणार नाही दादा
@kishorraut4998
@kishorraut4998 10 месяцев назад
​@@pranit77299bail top nahi ale ..bail cha top che hote.. tya baila mule lok daivet vr ala
@hindu78888
@hindu78888 10 месяцев назад
@@pranit77299 barobar
@funny5049
@funny5049 10 месяцев назад
साहेब एक वेळ तडाली च्या कन्हैया ची मुलाखत घ्या ही विनंती 🙏🙏
@hindu78888
@hindu78888 10 месяцев назад
Barobar 💯💯💯❌
@GANESHNANGARE-gx8xs
@GANESHNANGARE-gx8xs 29 дней назад
❤❤❤❤❤
@abhishekkadam5259
@abhishekkadam5259 25 дней назад
येरळा काठ चा पक्ष्या ❤❤
@manojgotarne877
@manojgotarne877 10 месяцев назад
सगळीकडे आमच्या पंढरी शेठच नाव...1010 सरकार....❤
@AmitHimane-he3yc
@AmitHimane-he3yc 10 месяцев назад
विशाल शेठ अहिरे याची मुलाखत घ्या. घाडगे साहेब
@prathameshkadam422
@prathameshkadam422 10 месяцев назад
SK PATIL BRAND 🔥🔥🔥
@nileshmirgepatil6859
@nileshmirgepatil6859 10 месяцев назад
Khare bolnare malak sharda patil chya chandyache jast kadene final sagtat wahh ase malak pahijet shetrat
@sourabhtambe1710
@sourabhtambe1710 10 месяцев назад
जॉनट्या 5050....ची मुलाखत घ्या घाडगे साहेब....
@sandipsathe583
@sandipsathe583 10 месяцев назад
महाराष्ट्र केसरी कोळे मैदानात खुप वेळा मी बघितला होता पक्षाला
@prashantdeshmukh2593
@prashantdeshmukh2593 10 месяцев назад
दादा लय शांत. सयमी. एक. नबर. माणुस
@ajitdeokar7247
@ajitdeokar7247 10 месяцев назад
1no. Mulakhat
@ajitdeokar7247
@ajitdeokar7247 10 месяцев назад
Ghadge saheb tumcha vishay hard aahe
@user-cs4ts6vd6c
@user-cs4ts6vd6c 9 месяцев назад
७/१२ खटाव महाराष्ट्र केसरी मैदान..
@Sapthindkesrisundarbharat
@Sapthindkesrisundarbharat 10 месяцев назад
दैवत शेठ यांची मुलाखत घ्या 🙏
@nitinshinde4551
@nitinshinde4551 10 месяцев назад
Mast sir 1 no 🙏🙏
@karankangude9392
@karankangude9392 10 месяцев назад
Punya madhlya vidio gya❤❤❤
@kishorwagh6982
@kishorwagh6982 10 месяцев назад
khup channn❤
@akhlakwaikar2325
@akhlakwaikar2325 10 месяцев назад
1 Number imandar manus . dusrya chya baila cha pan tond bharon kaotuk karne . motha man lagto ❤
@paragpisal9568
@paragpisal9568 10 месяцев назад
मोठा सोन्या ची मुलाखत घ्या दादा
@One.123com
@One.123com 10 месяцев назад
King of Betwadegaon # Paksha#
@mahendrapawar9765
@mahendrapawar9765 10 месяцев назад
नाद
@aniketmandave9966
@aniketmandave9966 10 месяцев назад
5050 एकदाच मीठवा आणि तुम्हीच मिठवू शकता
@hindu78888
@hindu78888 10 месяцев назад
Sk Patil brand शंभू पन पाहीजे होता इठे
@ajittandale6251
@ajittandale6251 10 месяцев назад
सगळ्या मुलाखतीत ही मुलाखत खुप छान वाटली जुनी माणस पाहिजे होती अजून या क्षेत्रात😢
@Vishal4396
@Vishal4396 10 месяцев назад
1st View Vishal Dhamdhere
@manojkore9779
@manojkore9779 10 месяцев назад
बैलगाडी शर्यत एस.के.पाटील नामवंत व्यक्ती अतिशय चाणक्य व्यक्तिमत्व आहे. एस.के.पाटील पक्ष्या नाव आजमर बैलजोड केले. बैलगाडी शर्यत नामवंत बैल जोड S. K पाटील पक्ष्या बैलजोडी पक्ष्या बैललाने मैदानात एक नंबर केलेला तो म्हणजे एस.के.पाटील चा पक्ष्या जोड आहे. एस.के.पाटील व्यक्ती संयमी व्यक्तीमत्व होते.पक्ष्या बैल लाने 250 मैदान एकच नंबर राहिला हे सोपी गोष्ट नाही , बैलाने एस.के.पाटील नाव बैलगाडी शर्यत नाव कधी कमी होऊ शकणार नाही. पक्ष्या बैलालाचे रेकॉर्ड कोणी मोडू शकणार नाही, बैल संभाळ करणे व पक्ष्या बैल संगोपण, जोपसना तात्या बैल चांगला प्रकारे केले.खुप दिवसानी पक्ष्या बैल मुलाखत प्रतीक्षा नंतर मुलाखत एकच नंबर होणार झाली. खिल्लार कॉव चनेल पक्ष्या बैल मुलाखत प्रथम तुमच्या चनेल पाहिलं मिळाली, घाडगे साहेब तुमचे खूप अभिनंदन❤ पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 10 месяцев назад
@pappuBhise-le8kv
@pappuBhise-le8kv 10 месяцев назад
राहुल भाई पाटिल यांचा किसना बैल मुलाखत घ्या
@jyshivry
@jyshivry 10 месяцев назад
घाडगे. साहेब
@rahulbhandari552
@rahulbhandari552 10 месяцев назад
Kkkkdkk ❤❤❤❤❤
@आम्हीफक्तशिवभक्त1324
Khillar caw brand channel ahe...
@pratikpatil4790
@pratikpatil4790 10 месяцев назад
दैवत ची मुलाखत घ्या ? जयेश पाटील ची पण घ्या ?
@nikhilpawar9258
@nikhilpawar9258 10 месяцев назад
S.K patil yancha king 👑 Paksha👑✌️
@dipakbhosale9571
@dipakbhosale9571 10 месяцев назад
टॉप 🙏
@aniljagtap7075
@aniljagtap7075 10 месяцев назад
तात्या च्या सुंदर मुलाखत घ्या
@rupeshmungaji7110
@rupeshmungaji7110 10 месяцев назад
पक्षाची चा पहीलाच मैदान केल तीथ तो खुपच लहान वासरु होता त्या वेलेला मी जो बैल घ्यायला गेलो होतो त्या बैलाच्या गल्यात पक्षा पलाला होता तो बैल म्हणजे मोगरा त्याचा व्येव्हार मी 35 हजारात केला होता आणी मी तो बैल आणायला पिकप मुंबई वरुन घेऊन गेलो होतो पन त्या मैंदानात मोगरा आणी पक्षा यानी गट पास केल नंतर त्या मोगर्या बैलाची कींमत त्या मालकांनी वाढवली नंतर सेमीपन पास झाला तेव्हा 35 हजाराचा बैल 75 हजारावर गेला तरी मी तयार झालो फायनल केल्यानंर तो मालक म्हनाला मला बैल द्यायचा नाही मी त्याला 1लाख 16 हजार केले तरी पन त्यांनी दीला नाय मग दीलीप ड्रायव शीरसवस्ती यानी सांगीतल आपल्याला तो बैल नको आपन दुसरा घेऊ मग आम्ही खटावात शीरसवस्तीवर गेलो तेव्हा मी दीलीप ड्रायवर कडुन पक्षा मागीतला पन दीलीप ड्रायव आणी आमची पहीलीच भेट होती जास्त ओलख नव्हती त्या मुले त्यांनी मला पक्षा दीला नाही तेव्हा मी 85 हजारला पक्षा मागीतला होता पन आमची दीलीप ड्रायवर सोबत पहीलीच भेट होती त्या मुले त्यांनी तो बैल मला न देता उमेश दादाना 75 हजारात दीला होता. मग आम्हि दीलीप ड्रायच सुंदर वीकत घेतला आणी घरी आलो.
@rohitkorde8130
@rohitkorde8130 10 месяцев назад
S K Patil he nav parat maidana madhe aikayala aatur ahet bailgada premi.....❤
@user-dm1sd2ko3j
@user-dm1sd2ko3j 10 месяцев назад
खूप खूप धन्यवाद
@rajeshm8286
@rajeshm8286 10 месяцев назад
नाद ✌️✌️
@Bailgada__Official_10
@Bailgada__Official_10 10 месяцев назад
Ram Sham Maidan Khidkali ❤️🥰🧿🥳
@somanathkhandagale5510
@somanathkhandagale5510 10 месяцев назад
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏🙏
@aklakkazi6598
@aklakkazi6598 10 месяцев назад
❤ आमच्या वाई च्या नदया नंतर मला आवडणार बैल म्हणजे पक्ष्या ❤️❤️👑👑
@anandamhargude6634
@anandamhargude6634 10 месяцев назад
एकदम मस्त माहिती दिली उमेश दादा नी आणि हे नांव परत एकदा शर्यत क्षेत्रांत दिसायला घाडगे साहेब तुम्ही जरा प्रयत्न करा तुम्ही
@sushantkhot3715
@sushantkhot3715 Месяц назад
कळंबीचा शंभु सेम दिसतो पक्ष्यासारखा
Далее