Тёмный

Saad Pratisaad | Jayashri Gadakar | Sharad Uppadhye | साद प्रतिसाद | जयश्री गडकर शरद उपाध्ये | Ep 15 

Doordarshan Sahyadri
Подписаться 936 тыс.
Просмотров 173 тыс.
50% 1

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 91   
@revolutionaryresearcher
@revolutionaryresearcher Месяц назад
The great interview
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie Год назад
काय ही कंजुषी दूरदर्शन ची ! एवढे दोन महान कलाकार, एका एपिसोड मध्येच "खपवले". हे म्हणजे आज जेवण करायला कंटाळा आला तर पाव भाजी करून टाकली. तसेच झाले हे. बरं खुर्च्या सुधा किती एकमेकांना चिकटून त्या दोघांना बसवले आहे. थोडा अंतर ठेवायला हवे होते. किती केविलवाणे चित्र दिसत होते. दोन्ही कलाकार एकत्र बोलवल्यामुळे, धड कोणा एकाचे नीट ऐकायला मिळाले नाही, आणि त्यांना सुधा व्यवस्थित आपले बोलणे मांडता आले नाही.
@Devyani1916
@Devyani1916 7 месяцев назад
Kharach ya khupch sundar abhibetri hotya tyanche havbhav hi apratim
@Blackdragon-s8c
@Blackdragon-s8c 3 года назад
खूप आवडला हा कार्यक्रम... धन्यवाद "सह्याद्री" for arranging this...
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@madhukarbrahme145
@madhukarbrahme145 4 месяца назад
Qq​@@DoordarshanSahyadri
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Год назад
उपाध्ये यांना इतक्या वर्षांनी या माध्यमातून भेट दिली आहे आवडले खूप छान धन्यवाद सर दंडवत नमस्कार जय गुरू माऊली नमस्कार दंडवत धन्यवाद
@pinkudi
@pinkudi 8 месяцев назад
The Great Marathi Heroine….. very nice programme
@indrajitshinde9976
@indrajitshinde9976 3 года назад
खुप सुंदर कार्यक्रम 👌👌👌जयश्री गडकर 🙏🙏 सह्याद्री वाहिनी सगळ्यात १ नंबर 👌👌👍👍⚘⚘
@supriyavelhal9475
@supriyavelhal9475 2 года назад
जयश्री गडकर ही माझी आवडती अभिनेत्री आहे
@mask6131
@mask6131 3 года назад
हा कार्यक्रम कधी प्रसारित झाला होता?खूप छान कार्यक्रम.
@sangitabhosale2333
@sangitabhosale2333 3 года назад
कार्यक्रम खूप छान.जयश्रीबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली.तारीख आणि वर्ष द्यायला पाहिजे होते.
@monoj3299
@monoj3299 3 года назад
बरोबर बोललात
@monoj3299
@monoj3299 3 года назад
Please Support and be Vocal for: 1.#Uniform_Civil_Code 2.#Population_Control_Law 3.#CAA_NRC 4.#Nationalism - Patriotism, One_nation_One_election 5.#Indic_Sanatan_Culture 🙏🙏🙏🚩🕉🔱🌼🌸 Suggest more....🕉🕉🌸🌸🌸
@iloveindia4224
@iloveindia4224 3 года назад
All time favourite Jayashri Gadkar 👌👌
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vijayaahire5837
@vijayaahire5837 3 года назад
तिन्ही दिग्गजांना माझा नमस्कार. प्रेक्षकांना उपाध्ये साहेबांनी आणि जयश्री गडकर ताईनी खूप सुंदर प्रतिसाद दिला. खूप सुंदर कार्यक्रम.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ashabhandari603
@ashabhandari603 3 года назад
प्रदिप भिडे ना माझा नमस्कार 🙏सह्याद्री टी वी, हे माझ बालपण😊आजच्या ठळक बातम्या आठवल 😀जयश्री ताई नाहीत आता.उपाध्या सर आता तर ती खुपच प्रसिद्ध आहेत...
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@hemangibapat3235
@hemangibapat3235 2 года назад
@@DoordarshanSahyadri Can we somehow arrange for old movie Devbappa.. released in 1953..
@ramdasfurade
@ramdasfurade Год назад
प्रदिप भिडेंना पाहून अगदी 5,6वर्षाचा होतो तेव्हाचा काळ आठवला.बातम्या ऐकण्यात आणि त्यांच्या बोलण्यात दंग होऊन गेलो.
@shamkantchaudhari9085
@shamkantchaudhari9085 Год назад
बावरली बावरली कशी गौळण राधा...... घुंगरू आज कशी रुसली....., very nice songs. आप एक प्रतिभा संपन्न आहात. 👍 Abhinandan 🤾⛹️ आदर्श आहात 👍
@jayashreesurryavanshi7738
@jayashreesurryavanshi7738 Год назад
@chandrashekharbhatawadekar5637
अप्रतिम भाग आहे
@vishwanathswami6529
@vishwanathswami6529 Год назад
जयश्री ताई मराठीतील मोठ नाव परत होने नाही ऐक गाव बारा भानगडी आरूण सरनाईक आणी जयश्री गडकर अप्रतिम जोडी
@sheelasahani9188
@sheelasahani9188 3 года назад
Khup divsani Pradip bhide yanchi prastuti pahavyas milali thanks
@sulekhanagesh7860
@sulekhanagesh7860 Год назад
ह्या कार्यक्रमाची प्रक्षेपण तारीख काय होती?
@shrutinigudkar2471
@shrutinigudkar2471 3 года назад
या मुलाखती दाखवितांना या कार्यक्रमाचा दिनांक, वर्ष याचा उल्लेख माहिती मध्ये करावा.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
This Programme was telecast in the year 2000 आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nehadighe5205
@nehadighe5205 3 года назад
अतिशय अप्रतिम अशी मुलाखत पाहायला मिळाली 🙏🙏धन्यवाद
@madhurithakur4050
@madhurithakur4050 3 года назад
Madhurithkur
@jayshreesudamkhambe.8209
@jayshreesudamkhambe.8209 Год назад
Jayshree madsm i m always fan of you
@vaishaleesakhaare3353
@vaishaleesakhaare3353 3 года назад
खूप छान वाटले...दूरदर्शन 👍
@chhayarane9330
@chhayarane9330 2 года назад
जयश्री ताई तुम्हाला नमस्कार केला आणि सर तुम्हाला पण
@sanjaykambleart8195
@sanjaykambleart8195 3 года назад
Both from different fields n legend.. it is a very bad idea to put them together for an interview...What an Idea? but thanks for efforts
@shirinkulkarni3225
@shirinkulkarni3225 3 года назад
छान मराठी ऐकायला मिळालं. धन्यवाद सह्याद्री वाहिनी
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sandeshbandekar3302
@sandeshbandekar3302 3 года назад
जयश्री ताई माझ्या सदाशिवगड गांवच्या.मला सार्थ अभिमान
@rameshgawli4439
@rameshgawli4439 2 года назад
ķ
@ramdasfurade
@ramdasfurade 7 месяцев назад
बांदेकर सर, आपले मनःपूर्वक अभिनंदन! कृपया सदाशिवगड हे गाव कोणत्या तालुक्यातील व कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे.हे सांगा.
@sandeshbandekar3302
@sandeshbandekar3302 7 месяцев назад
कारवार तालुका कारवार जिल्हा आताचे कर्नाटक राज्य
@ramdasfurade
@ramdasfurade 7 месяцев назад
@@sandeshbandekar3302 बांदेकर सर, आपले पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद!
@varshashinde6030
@varshashinde6030 3 года назад
Masta video👌👌
@sureshghadigaonkar1206
@sureshghadigaonkar1206 3 года назад
Very nice.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anitapathare3312
@anitapathare3312 3 года назад
👌
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@geetadeshpsnde4530
@geetadeshpsnde4530 Год назад
How time changes
@geetadeshpsnde4530
@geetadeshpsnde4530 Год назад
She was our classmate.and we were warned to keep away due to her family background.
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 3 года назад
सह्याद्री आमच्या बालपणीच्या आठवणी आहेत । सह्याद्रीने त्याचा originality सोडू नये कारण तोच त्याचा मुख्य गाभा आहे ।
@उध्दवखेडेकर-PUNE
खुप खुप छान 👌👌👌
@psjagtap1906
@psjagtap1906 3 года назад
Khup chan
@vinayashinde1332
@vinayashinde1332 Год назад
लोक बोलतात त्यांना बोलूनच देत नाहीत 😂😂😂😂😂
@IndianSprit
@IndianSprit 3 года назад
बातमीदार म्हणून प्रदीप भिडे यांना टीव्ही वर पाहिले होते शाळेत असताना.ते हेच का ?? जर तेच है असतील तर अजूनही प्रकृती रूप तेच आहे 1975 साल चे! अभिनंदन!! . जयश्री ताईंना पाहून छान वाटले. अभिनयातील एका स्त्रीची सोजवळता, ते खास रूप आजकालच्या स्त्री पात्रत आढळून येत नाही.नव्याने काढणाऱ्या चित्रपटात याची दखल घ्यावी ही विनंती.उपाध्याय यांची ज्योतिषशास्त्रातले आराखडे ऐकायला छान वाटते.मी अभ्यासही करते.मात्र एकंदरीत प्रश्न विचारणाऱ्या मुलींची भाषा ऐकून मराठी भाषेवरील पकड किती सुटलीय आजकालच्या पिढीची ऐकून वाईट वाटले.
@Chhayascooktime
@Chhayascooktime 3 года назад
Bahutek juna interview
@ashajagdale3660
@ashajagdale3660 3 года назад
Ho
@bhartiya777
@bhartiya777 3 года назад
खूप वर्षांनी सह्याद्री बघते मस्त
@worldofvidya5610
@worldofvidya5610 3 года назад
Sahyadri is our childhood....
@naynaudar6754
@naynaudar6754 3 года назад
Kupach sundar interview
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@revolutionaryresearcher
@revolutionaryresearcher Месяц назад
Kiti sundar distayat tya. Saundaryacha Varnan kela tar tyanna mazyavar Nikki Prem hoyil.
@samidhahatlunkar2384
@samidhahatlunkar2384 3 года назад
Please Jayshree Gadkar hyanchi interview asel tar dakhwana na
@varshachavan6432
@varshachavan6432 3 года назад
Aaj aaplya madhe pradeep bhide aani jayasjree Tai doghehi nahi..Tari pan ya progrram dware tyanche darshan zale
@sachinsolvande6543
@sachinsolvande6543 3 года назад
🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@meenagokhale8619
@meenagokhale8619 2 года назад
प्रदीप भिडेंचे आजी आजोबा वाईला असायचे ते वाईला यायचे. माझी आई व त्यांची आजी मैत्रीणी . देशपांडे काकू.
@ramj4557
@ramj4557 Год назад
इथं उपाध्ये याना फक्त साईड रोल च काम दिलंय।90%वेळ गडकरींना दिलाय।भिडे नि उगाच उपाध्ये ना बोलवलं।
@ramj4557
@ramj4557 Год назад
23 वर्षांपूर्वी चा कार्यक्रम,2000salacha
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Год назад
माझी मकर रास तुमच्याकडून बघायला मिळाले T व वर मी चिंता करणे सोडून दिले आहे जय श्री राम कृष्ण हरी नमस्कार
@vaishalisgarden718
@vaishalisgarden718 3 года назад
Pradip sir tumcha aawaz ekun lahan zalya sarkhe vatle jya veli ek gav ek tv hota
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 3 года назад
प्रदीप भिडे सर तुमच्या दूरदर्शन बातम्या पासून मी तुम्हाला फॉलो करतो पण एकदा आपण भेटलो आहोत आमच्या कल्चर प्रोग्राम मध्ये आपण चिफ गेस्ट होता, धन्यवाद सर
@अजयइंगळे
@अजयइंगळे Год назад
माझी जयश्री गडकर यांची मोठी फँन आहे ती अजुनही जयश्री यांच्या प्रमाणे नऊवार साडी,गोल टकली,आणि माझी दिसतेय तशी म्हणुन मी कल्पना करतोय की त्याकाळी तरूणी आजची आजी त्यांच्या फँन आहेत तर त्यावेळचा त्यांनी किती गाजवला असेल😊🙏
@meetaraikar1585
@meetaraikar1585 3 года назад
when you show this programme, retelecast after many many years, you should show the actor is alive or not, and you should add the birthdate year when they died too!!!) I live in the USA, and I am not directly in contact with India for 30 years, so just now when I saw this on youtube, before watching I search for her, and I came to know she is no more in this world, it is so insensitive towards the artist who is no more in this world. so please take note of it._meeta mahajan raikar-usa
@vaishalisabnis1962
@vaishalisabnis1962 3 года назад
हा interview 2000 साल मध्ये घेतलेला आहे
@aaryaamrute7422
@aaryaamrute7422 3 года назад
🎉
@revolutionaryresearcher
@revolutionaryresearcher Месяц назад
Ya jyotishi la kay peashna vichartay.
@mamtahedau6365
@mamtahedau6365 3 года назад
Lio aani scorpion baddal sanga please
@archanapujari8877
@archanapujari8877 3 года назад
जयश्री ताई तुमची सिंह रास ;तर राशीनुसार कधी गर्जना म्हणजे सिंह गरजला असा काधीगूमतीशीर प्रसंग सांगा.
@देवयानीविखेपाटील
ताई वारल्या बाळ
@sanjaydeval991
@sanjaydeval991 3 года назад
This interview is a joke. Pradeep Bhide is rude and interruptive. Has no clue how to handle situation.
@tanujasawant3796
@tanujasawant3796 3 года назад
edited haye.interrupt kelele disat nahi
@avinashdeshpande2193
@avinashdeshpande2193 3 года назад
Kahi pan !
@mpk1312
@mpk1312 3 года назад
अगदी बरोबर
@srinivasraj2805
@srinivasraj2805 Год назад
Very bad interview pls show jayshree mam seperate interview
@ganeshsatpute4073
@ganeshsatpute4073 Год назад
किती साली हा प्रोग्राम प्रक्षेपित झाला होता
@whatsappvideos4794
@whatsappvideos4794 Год назад
कळाकाराला कमी बोलू देतात
@madhuritamhane8008
@madhuritamhane8008 3 года назад
Khup chan
Далее
Best of Rashi Ranjan part 2
42:35
Просмотров 12 тыс.
मौन | धनश्री लेले
32:18
Просмотров 372 тыс.