Тёмный

Sada Sarvankar Vs Amit Thackeray : जनतेच्या मनात कोण? सदा सरवणकर की अमित ठाकरे? 

My Mahanagar Live
Подписаться 161 тыс.
Просмотров 90 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 276   
@म.न.से-ग8त
@म.न.से-ग8त 3 дня назад
सदाला सदा कदा साठी घरी बसवा... जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे 🚂
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 3 дня назад
या वयोवृद्ध लोकांना सदा सरवणकर आवडतो कारण संध्याकाळची सोय होते पण यंग जनरेशन अमित ठाकरे सोबतच आहेत
@sagargurav8462
@sagargurav8462 День назад
@@RaghuttamDhuri 😀😀😀
@kirankesarkar4826
@kirankesarkar4826 День назад
Ek number 😂
@bhushanlandge8757
@bhushanlandge8757 День назад
@@RaghuttamDhuri he news vale nuste tyannach vicharat aahe jara young pidhila pan vichara na kalel
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri День назад
@@bhushanlandge8757 न्यूज वाले डोक्यावर पडलेले आहेत, गुढग्यात मेंदू गेला
@sushantkhaire512
@sushantkhaire512 6 часов назад
किती ही आपटले तरी नाय येणार जर निवडून येणाच असेल तर 2 गुजराथी सोमर हाथ जोडावे लागेल ठाकरे ला 😅
@anirudhapatil5168
@anirudhapatil5168 3 дня назад
Amit Thackeray king🚩🚩
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 3 дня назад
Amit thakare only
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 2 дня назад
अमित राज ठाकरे नाम ही काफी हैं.🚩🚩💪💪🔥🔥
@AShokAdwade
@AShokAdwade 2 дня назад
जो माणूस चार पक्ष फिरून आला त्याला आता घरी बसवा आणि नवीन रक्ताला संधी द्या. राज साहेबांनी खूप केलंय मराठी माणसासाठी आता तिची परतफेड करण्याची वेळ आली आहे. म्हूणन फक्त्त आणि फक्त्त MNS.
@भगवा
@भगवा 2 дня назад
मी शिवसैनिक आहे, पण अमित ठाकरेंना संधी दिली पाहिजे 🎉
@maya-yf9cs
@maya-yf9cs 2 дня назад
उ बा ठा वाला आहेस का.
@vishalvpatil1990
@vishalvpatil1990 День назад
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@dilipredkar2365
@dilipredkar2365 День назад
@@भगवा धनयवाद मराठी माणूस चक्रवूह मधे अडकलाय
@DilipPatil-js3em
@DilipPatil-js3em 6 часов назад
Kuthla
@vijaysuryawanshi8481
@vijaysuryawanshi8481 3 дня назад
Amit Saheb
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 3 дня назад
सदा सरवणकर नक्कीच हरणार यात शंका नाही,, अमित ठाकरे नविन आहेत पण कामे नविन जोमात करणार म्हणून अमित ठाकरे यांना मतदान करा
@karmilosequeira4249
@karmilosequeira4249 День назад
Kai Kamm keley tey Tari sanga.
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri День назад
@@karmilosequeira4249 लग्न केल्यानंतर मेहनत घेतली की मुले होतात?
@DhundMat
@DhundMat 12 часов назад
@@karmilosequeira4249kaam kashala havay Sahebanche putra aahet he kay kami aahe. Aamhi BJP supporters na Andh bhakt bolu karan 2014 0 pragati deshachi jhaley. pan sahebanna support kartanaa dolyancha kay sambandh? Kay keley yaa peksha kay karu shaktil yawar vishwas thevnaar
@vs-xk4dp
@vs-xk4dp 9 часов назад
@@DhundMat PLz let us know as well how to measure "Pragati".
@ankushdaswadkar8930
@ankushdaswadkar8930 3 дня назад
अमित मोठ्या मताधिक्याने निवडून येणार
@ganeshsawant1056
@ganeshsawant1056 3 дня назад
Amit Thackeray 🚩🚩
@SachindraZarkar-ct2bk
@SachindraZarkar-ct2bk 2 дня назад
सर्वांना संधी दिलीत आता मनसेला मत द्या निवडून आणा. विधान सभेत राज ठाकरे यांचे शिलेदार बसवा... हक्काने आपल्या माणसाकडे जाऊन न्याय मागू शकता
@nareshb5565
@nareshb5565 2 дня назад
अमित साहेब ठाकरे ❤
@nitin13nov
@nitin13nov 3 дня назад
Amit Thackeray ❤
@DK-ji4ti
@DK-ji4ti 3 дня назад
अमित ठाकरे निवडून येतील माहिम येतून 🚩जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚩
@PrakashTalekar-uq2jr
@PrakashTalekar-uq2jr 3 дня назад
Jay mns
@vishalpawar3456
@vishalpawar3456 3 дня назад
Amit Thackeray only
@सतिषकोरडे
@सतिषकोरडे 3 дня назад
अमित ठाकरे विजयी नक्की होणार ❤
@sagarmudrale7530
@sagarmudrale7530 2 дня назад
महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी मनसेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आलेच पाहिजे 🚩🚩
@sagargurav8462
@sagargurav8462 2 дня назад
@@sagarmudrale7530 अबकीबार मनसे 50 पार
@vishalbamne7730
@vishalbamne7730 2 дня назад
युवा अमित ठाकरे फक्त
@saishahare3747
@saishahare3747 3 дня назад
Amit saheb❤
@AjayMutkule-lw9sr
@AjayMutkule-lw9sr 3 дня назад
MNS 🚩🐯👑👑👑🐯🐯🚩🚩
@akky6398
@akky6398 2 дня назад
Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩
@RakeshPatil-s2p
@RakeshPatil-s2p 2 дня назад
राजसाहेब ठाकरे maharashtrasathi खुप केले आहे त्यामुळे त्यांच्या चिरंजीव la बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे, उध्दव ठाकरे la थोडी वाटायला पाहिजे, पेंग्विन उभ राहील तेव्हा राज साहेब ने उमेदवार दिला नाहीं
@sagargurav8462
@sagargurav8462 2 дня назад
तो आणी संज्या हे दोघे पराक्रमी आहेत.त्यांचा उमेदवार हरणारच आहे.
@prakashwalve7136
@prakashwalve7136 2 дня назад
अरे भाऊ वरळी मधून देशपांडे दिले कि त्यांचे काय आणि प्रत्येक वेळी उध्दव ठाकरे यांचा वर टीका करणार आणि भाजपला बिन शार्ट पाठिंबा देणार जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय
@sagargurav8462
@sagargurav8462 2 дня назад
@@prakashwalve7136 अरे उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले त्याचं काय बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांचा विरोध केला त्यांनाच लोटांगण घालतोय तो म भाजप तर हिंदुत्ववदि पक्ष आहे.
@Johnwick.9211
@Johnwick.9211 День назад
@@sagargurav8462 गुजरातवादी बोल 🤣🤣
@Kokancha_Suputra_Abhi
@Kokancha_Suputra_Abhi День назад
@@sagargurav8462 राजकारणाचा र तरी कळतो का, जरा विचार केल्यास लक्षात येईल सदा सारवणकरणाऱ्यांशी सरळ लढत झाली तर अमित ठाकरे डेंजर झोन मध्ये आले असते, राऊत साहेब आणि उद्धव साहेब यांनी उमेदवार देऊन सारवणकरणाऱ्यांचा कर्रेक्ट कार्यक्रम केला आहे
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 3 дня назад
अमित ठाकरे साहेब फक्त नविन तरूण सुशिक्षित पाहिजे फक्त मनसे,, सदा सरवणकर यांना सदा घरी बसवा,, वय झाले आराम करा ,, नविन यंग जनरेशन पाहिजे आता
@KailasGajbhar-z1z
@KailasGajbhar-z1z 3 дня назад
अमित, साहेब, विजयीभव
@rameshjadhav247
@rameshjadhav247 2 дня назад
अमित ठाकरे यांना एकदा संधी दिली पाहिजे
@sachinchavan7085
@sachinchavan7085 2 дня назад
Amit Thackeray Only
@nileshpawar4572
@nileshpawar4572 3 дня назад
मनसे ❤❤❤
@vaibhavjadhav5664
@vaibhavjadhav5664 3 дня назад
जय मनसे अमितसाहेब विजयी होणार
@motivation.8007
@motivation.8007 2 дня назад
Only Amit saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@gaikwadpravin6410
@gaikwadpravin6410 2 дня назад
आमित ठाकरे साहेब
@sharvariSurve-o2o
@sharvariSurve-o2o 3 дня назад
अमित ठाकरे
@eknathmore4109
@eknathmore4109 2 дня назад
अमित साहेब ❤❤
@maratha5757
@maratha5757 3 дня назад
Mns ❤
@ManojKhokale-h9p
@ManojKhokale-h9p 2 дня назад
आमदार आमित ठाकरे ❤❤❤
@Rutikmesat839
@Rutikmesat839 3 дня назад
अमित राज साहेब ठाकरे ✅
@thenextlevelagriculturegro5086
मनसे सरकार
@ganeshkite9062
@ganeshkite9062 3 дня назад
अमित ठाकरे 🎉🎉🎉
@bhushanvishe5863
@bhushanvishe5863 3 дня назад
❤🎉अमितसाहेब
@amy-dl1tj
@amy-dl1tj 2 дня назад
अमित ला एक संधी दिली पाहिजे
@akky6398
@akky6398 2 дня назад
जय मनसे 🚩
@JayMahadev-z6r
@JayMahadev-z6r 2 дня назад
Amit sahib 🎉win
@mangeshghume8396
@mangeshghume8396 2 дня назад
Only Raj Saheb Manse pahije bas ❤❤❤
@rahulvlogs6131
@rahulvlogs6131 2 дня назад
Only Amit saheb Thackeray
@krushnamore1475
@krushnamore1475 2 дня назад
कॉमेंट बघा फक्त अमित ठाकरे 100 % जिंकणार 🎉🎉🎉
@lbirodkar
@lbirodkar 2 дня назад
मी माहिमचा आणि माझं मत अमीत ठाकरेला
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 2 дня назад
अरे ह्या म्हाताऱ्याला झ्याट माहीत नाही.
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 День назад
😂😂😂😂👌👍🤣
@shreemayekar3561
@shreemayekar3561 2 дня назад
नवीन पिढी नवीन बोलून स्वतःच्या पायावर दगड मारून घेऊ नका काम कोण करेल हे बघा अमित ठाकरे चांगला उमेदवार मिळाला आहे
@sushantkhaire512
@sushantkhaire512 6 часов назад
Mahesh Sawant 💯✅
@SaurabhChodankar
@SaurabhChodankar 2 дня назад
This time only amit thackrey
@swatiwagh3816
@swatiwagh3816 2 дня назад
Amit ThackerayAll the best
@shivajichoudhari4610
@shivajichoudhari4610 3 дня назад
जुन्या नी वाट लावली तरी चालेल नाही का पण जुनाच पहिजे काय मराठी माणूस आहे आता तरी डोळे उघडा राव
@bharatpansare5515
@bharatpansare5515 3 дня назад
मराठी माणूसच मराठी माणसाची भूमिका समजून घेण्यात कमी पडलाय ..म्हणून हे दिवस आलेत.
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 2 дня назад
हिच तर मानसिकता आहे काही मराठी माणसाची
@janardansapte1750
@janardansapte1750 7 часов назад
मनसे आमदार यांनी विधान परिषदेत भाजप ला मत दिलं होतं
@sandipkalyankar3618
@sandipkalyankar3618 2 дня назад
ठाकरे नाव आहे शेवटी वजन आहे
@nitinkate9370
@nitinkate9370 3 дня назад
Only अमित राजसाहेब ठाकरे
@rushikeshkadam2886
@rushikeshkadam2886 2 дня назад
Only MNS ❤
@sanjaymore-xt2rm
@sanjaymore-xt2rm День назад
दोन्ही ही पडणार उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंत येणार
@rajeevrane3242
@rajeevrane3242 2 дня назад
खरं म्हणजे अमित ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली पाहिजे.
@sagarsanas3326
@sagarsanas3326 День назад
Padala asata suparibaj porga
@gajanankakde5474
@gajanankakde5474 День назад
महेश सावंत फिक्स आमदार होणार
@swapnilborsephotogrphy2390
@swapnilborsephotogrphy2390 2 дня назад
मनसे
@vasudevbarve237
@vasudevbarve237 2 дня назад
Amit thakare
@vish8055
@vish8055 3 дня назад
मी माहीम चा आहे आणि माझं मत अमित ठाकरे ला
@pratikmane3807
@pratikmane3807 2 дня назад
शेजारी पाजारी नातेवाईक यांना सांगा अमित ठाकरेंना मतदान करायला सांगा ही संधी परत येणार नाही❤
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 День назад
Jai Maharashtra🚩🚩🚩🚩
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 День назад
महेश सावंत यांना मत द्या सर्वसामान्य माणूस आहे
@vish8055
@vish8055 День назад
@@kishorbelkar9090 हो सर्वसामान्य गुंडा आहे, ह्याच सर्वसामान्य माणसाने गोळीबार केलेला😂
@ram33536
@ram33536 День назад
Amit thakre shoube be win
@Irreplaceable777
@Irreplaceable777 3 дня назад
जुना आहे वयस्कर आहे त्याचा काय संबंध ...काम करणारा पाहिजे...आम्हाला ....❤❤❤
@prakashotawanekar618
@prakashotawanekar618 День назад
माझे मत नवीन जनरेशनअमित ठाकरेसाहेब यांना.❤❤❤
@janardansapte1750
@janardansapte1750 7 часов назад
महेश सावंत एक तर्फी येणार
@abhijeetsurte3635
@abhijeetsurte3635 2 дня назад
ही अ मराठी लोक मराठी माणसाच्या विरुद्ध एक होत आहेत
@kiranrathod5491
@kiranrathod5491 2 дня назад
अमित ठाकरे येणार
@Kokancha_Suputra_Abhi
@Kokancha_Suputra_Abhi День назад
उद्धवजींनी सदा सारवणकरणाऱ्यांचा कार्यक्रम केला आहे आणि महेश सावंत यांना उतरवून सारवणकरणाऱ्यांची मत फोडलीयत त्याचा फायदा अमितजींना होईल
@ganpatmanchekar3596
@ganpatmanchekar3596 День назад
Mahesh Sawant saheb
@ChatGptIot
@ChatGptIot 21 час назад
Mahesh Savant yenar 🔥🔥🔥
@DilipPatil-js3em
@DilipPatil-js3em 7 часов назад
Mahesh Sawant amdar honar
@aniketsathe1339
@aniketsathe1339 День назад
महेश सावंत येणार ..... रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे
@siddharthgawade3937
@siddharthgawade3937 2 дня назад
इथे फक्त शिवसैनिक निवडून येणार. उद्धव साहेब
@DanceWithChinmayi
@DanceWithChinmayi 2 дня назад
बंदूक धारी सदा नको, फ्कत अमित साहेब
@rahulchaudhari95
@rahulchaudhari95 День назад
महेश सावंत
@rakeshbabu-xw6zf
@rakeshbabu-xw6zf 2 дня назад
Only MVA🚩💥🔥❤️
@nitinpradhan91
@nitinpradhan91 2 дня назад
लेकाला उभा करुन,,,,,,सोता पक्षप्रमुख म्हणून बसणार,, सुरक्षित
@vishalvpatil1990
@vishalvpatil1990 День назад
सदा ला आता घरी बसवा... वयोवृद्ध लोकांना काय निवडणुका वेळी चपटी आणि बिर्याणी दिली असणार.. पण आता तरुण लोकांना संधी दिली पाहिजे. 🚩
@rajaramghadi2835
@rajaramghadi2835 3 дня назад
Aata Navin lokana sandhi dya ameet thakre na nivdun dyayla pahije
@sanjeevbhonsle6214
@sanjeevbhonsle6214 4 часа назад
Sada sarvankar will win
@chintamanirahate1262
@chintamanirahate1262 9 часов назад
अमित ठाकरे 💯💯💯💯💥
@rajanblogspot
@rajanblogspot 2 дня назад
दादर माहीम मध्ये फक्त वयस्कर लोकच राहतात काय? 😂
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg День назад
मराठी माणसाला अल्पसंख्यांक करण्याचा प्रयत्न आहे भाजप आनी उध्दव ठाकरे टीम चा
@prashantpatil2003
@prashantpatil2003 2 дня назад
Amit thakare 🚩
@shivajichoudhari4610
@shivajichoudhari4610 3 дня назад
फक्त अमित ठाकरेच येणार येणार
@Filmplace-R
@Filmplace-R 2 дня назад
@@shivajichoudhari4610 kay bhau hasun hasun melo asto yaar pegvin kay mhanta
@ketanmore7635
@ketanmore7635 День назад
महेश सावंत बद्दल विचारा
@uttamkokate4510
@uttamkokate4510 15 часов назад
राज सरकार 🎉🎉
@ChandanGupta-nm2pj
@ChandanGupta-nm2pj 10 часов назад
कसा आहेना मराठी माणसं मुंबईत 1 माणूस उरला ना तरी तो उबाठा ला मत देणार 😂😂
@marathimanus.009
@marathimanus.009 День назад
अमित ठाकरे फिक्स आमदार❤
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Час назад
फक्त आणी फक्त महेश सावंत फीक्स आमदार. ❤🎉❤
@GauravKamat1
@GauravKamat1 День назад
Dark Horse & Giant Killer - Mahesh Baliram Sawant
@nitinbolt
@nitinbolt Час назад
Sada saheb...
@sachintele-h2b
@sachintele-h2b 2 дня назад
अमित ठाकरे भावी आमदार
@sai_0290
@sai_0290 День назад
यावेळेस फक्त मनसे 🎉❤
@pk-fp5ls
@pk-fp5ls День назад
Only mns
@शिवभक्तसारंग
मोदीजी भी नये the... सिख रहे the... अब उनको चान्स nhi मिलता तों कैसे पता चलता... सब नये होते है, चान्स देना पडता है... ✌🏻⛳ओन्ली अमित साहेब... ✌🏻⛳
@sameervichare2077
@sameervichare2077 День назад
Amit should definitely be given a chance to prove himself. He will not disappoint for sure. Give him one chance & he will prove.
@pradippatil3950
@pradippatil3950 2 дня назад
उद्धव ठाकरे साहेब सांगतील तेच
@Ravi2745-RR
@Ravi2745-RR 2 дня назад
हिंदी बोलणाऱ्या ला कस मनसे चे उमेदवार आवडेल हो 😅 त्यांना जे भोकडी बसून घेतात त्यांना तर तेच आवडेल ना त्यांना अमित ठाकरे कशाला आवडेल. न्या हैं हो पुराण है हो😅 हिंदी वाले तर वाट पाहूनच आहे मुंबईत कधी बिहार ची लोकसंख्या वाटतेत.
@sw-et1dv
@sw-et1dv 2 дня назад
@@Ravi2745-RR 😂😂 Naya hain wah
Далее