Тёмный

Sadabhau Khot | Sharad Pawar यांची 'ती' यादी माझ्याकडे, वेळ आल्यावर बाहेर काढणार - सदाभाऊ खोत 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 154 тыс.
50% 1

Sadabhau Khot | Sharad Pawar यांची 'ती' यादी माझ्याकडे, वेळ आल्यावर बाहेर काढणार - सदाभाऊ खोत
#SadabhauKhot #SharadPawar #MaharashtraPolitics #AjitPawar
Credit : #Regional | Aarti Auti/Producer | Dignath/Editor | #tv9d
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►RU-vid : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 678   
@devraodongare
@devraodongare Год назад
खोत साहेबांनी खास विश्लेषण केले धन्यवाद
@popatpawar2392
@popatpawar2392 Год назад
सदाभाऊ खोत साहेबांची अस्मरणीय सदाभाऊ खोत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@kashinathgadhave
@kashinathgadhave Год назад
सदाभाऊ खोत खरंच बोलत आहेत सर्व नेत्यांनी महाराष्ट्र लुटून खाल्ला
@abdulrahimanshaikh1647
@abdulrahimanshaikh1647 Год назад
मग सदाभू ने काय केल राजु शेट्टी बरोबर हे विचारा की
@rameshshinde2597
@rameshshinde2597 Год назад
हा व्हिडिओ प्रत्येक टि व्ही चॅनलवर प्रसारित करण्यात यावा अशी विनंती करतो खरोखरच महाराष्ट्राच पुर्णपणे वाटोळं केलं आहे या शरद पवाराने जनतेने आतातरी जाग व्हावे सदाभाऊ खोत साहेब हि चळवळ उभी करा आम्ही तुमच्यासोबत आहोत याला 2024 ला कायमचा गाडू.
@straightforward..8127
@straightforward..8127 Год назад
बरोबरच बोलला आपण...👌👌
@sumitmundhe4777
@sumitmundhe4777 Год назад
100%, बरोबर
@padamnathmisal9290
@padamnathmisal9290 Год назад
एकदम बरोबर आहे सदाभाऊ खर बोलत आहात
@balasahebkkolte6886
@balasahebkkolte6886 Год назад
सदाभाऊ स्पष्ट बोलताय. एकदम बरोबर बोलताय 👌👌
@rameshpawar6240
@rameshpawar6240 Год назад
मा.सदाभाऊ आपण अगदी १००% खरं बोललात.. अख्या आयुष्यात पवारांनी जे काही उपट सुपट केलं त्याचच प्रयचित्त ते आता भोगत आहेत..
@ganeshacharya3591
@ganeshacharya3591 Год назад
खुपच छान❤❤सत्य पवार ऐक वायरस हे महाराष्ट्रात
@laxmikantnimbalkar9193
@laxmikantnimbalkar9193 Год назад
Sharad pawwar mhanje karonacha baap. Sparsha zalare zala Ki mela re mela.
@ganeshpatil148
@ganeshpatil148 Год назад
सदाभाऊ खोत खरं आहे 👌
@govindnadre2740
@govindnadre2740 Год назад
सदाभाऊ तुम्ही जनतेच्या मनात ल बोलत आहे त👌🙏🙏
@ganeshacharya3591
@ganeshacharya3591 Год назад
आति सुदर लाखात ऐक बोलले❤❤❤❤
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Год назад
नवीन पुस्तकाचे नांव तर खूपच आवडले,"लोक माझे कां पांगती " ❤❤😂😅😊
@dineshtajane524
@dineshtajane524 Год назад
सत्य कथन केले आहे. धन्यवाद
@kiranwadne1137
@kiranwadne1137 Год назад
1 नंबर सदाभाऊ साहेब 👍
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 Год назад
सदाभाऊ खोत म्हणजे स्पष्टवक्ता एक घाव दोन तुकडे पण खरं बोलणारे आणि खरे वागणारे लोक आणि खरी नेते ही राहिली नाही त्यामुळे सगळे या ठिकाणी लबाडाचे अवतन जेवल्याशिवाय खरे नाही अशी झाली आहे सदाभाऊ होताना माझा सदैव शुभेच्छांचा वर्षाव सत्यमेव जयते शनिदेव महाराज चरणी प्रार्थना सदाभाऊ होताना दीर्घ आयुष्य आणि सदैव त्यांचा महाराष्ट्राच्या मातीची इमानदारी राखण्यासाठी त्यांना शुभेच्छा
@rajendramahajan4525
@rajendramahajan4525 Год назад
योग्य विश्लेषण
@SB_EDITS_2422
@SB_EDITS_2422 Год назад
एसटी विलीनीकरणाचं काय झालं सदाभाऊ
@SantoshPawar-dt8fi
@SantoshPawar-dt8fi Год назад
एसटी कामगारांच्या सातवा वेतन आयोग आणि विलीनीकरण या बाबतीत बोला आता तुमच सरकार आहे
@kerabachoudhari8264
@kerabachoudhari8264 Год назад
🎉पोराला तिकिट नाही म्हणून संघटना सोडणारा व कडकनाथ कोंबडया चारणारे, तत्वज्ञान शिकवतोय😊😅😂
@surajbhosale123
@surajbhosale123 Год назад
सदाभाऊ सदाभाऊ धूमधडाका🔥
@ashokbhandarebhandare7394
@ashokbhandarebhandare7394 Год назад
सदाभाऊ अतिशय उत्तम मुलाखत दिली अशा रांगड्या भाषेत जरा या महाराष्ट्राला वस्तू स्थिती सांगण्याची गरज आहे आता तुम्हीच महाराष्ट्र पिंजून kadha अशोक भंडारे मा नगरसेवक
@WirelessNeck-sx7iy
@WirelessNeck-sx7iy Год назад
एकच भाऊ सदाभाऊ.
@dhanajibhandalkar9341
@dhanajibhandalkar9341 Год назад
हाँटेलचे बील दिलेका
@rhitptil5237
@rhitptil5237 Год назад
नाही दे जाऊन तेवढं 😂😂
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Год назад
धनाजी राव कडे पाठवा बील
@nagnathpawar7213
@nagnathpawar7213 Год назад
बरोबर आहे भाऊ
@DipaliKumavat-ew2go
@DipaliKumavat-ew2go Год назад
सदाभाऊ खोत खरं बोलतात🙏
@dhirajbhanushali3256
@dhirajbhanushali3256 Год назад
Ekdam sahi 👍👍
@dhanashreeupalekar4519
@dhanashreeupalekar4519 Год назад
भाऊ तुम्ही योग्य तेच बोलतात.
@d.m.5410
@d.m.5410 Год назад
अजित दादांचे पवार साहेबांनी वेळोवेळी राजकीय खच्चीकरण करण्याचे काम केले
@नानासाहेबसोपानभोसले
लोक माझे का पांगती 😅😅😅😅😅😅😅😅
@dadatandale5154
@dadatandale5154 Год назад
अगदी सदाभाऊ बोलतात ते अगदी बरोबर कारण शरद पवार इतका लबाड माणूस माणूस पुढील काळात जन्म जन्म होऊ नये हीच सामान्यांची इच्छा आहे
@atulkhairnar9539
@atulkhairnar9539 Год назад
तुझ्या घरच्यांना चढायला येतो का पवार साहेब
@sagarkotkar1197
@sagarkotkar1197 Год назад
ani tuza bappn ka zavnya Are tho sadhya chi layki Kay ahe re jyane hotel waleche paise dile nahi St kamgarche hal kele asa tuza ba ka
@saurabhgadekar5665
@saurabhgadekar5665 Год назад
100%
@Vaibhav4536
@Vaibhav4536 Год назад
Same amchya beed district madhe pan gopinath munde and familya cha parat जन्म नको खूप लुबाडले आहे
@kiranwadne1137
@kiranwadne1137 Год назад
अगदी बरोबर 👍
@mahadevholkar4195
@mahadevholkar4195 Год назад
100% बरोबर आहे साहेब
@suryayadav5692
@suryayadav5692 Год назад
एकच भाऊ सदाभाऊ✌️🔥
@rajadon2071
@rajadon2071 Год назад
Best Sadabhau ekdam barobar ❤️🚩🚩
@baban.m.lokhande6382
@baban.m.lokhande6382 Год назад
कडकनाथ कोंबडी घोटाळा कोणी केला ते विचारले पाहिजे भाऊसाहेबांना धन्यवाद जय महाराष्ट्र
@kiranwadne1137
@kiranwadne1137 Год назад
वाकडा तर सर्वात मोठा घोटाळे बाज आहे हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे 😂🤣🤣🤣
@balushep6605
@balushep6605 Год назад
खरं बोलल की सख्या माइला राग येतो खौत साहेब योग्य बोलतात
@haripawar9552
@haripawar9552 Год назад
कडकनाथ. .खोत. .शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करा
@nandkumargaikwad3053
@nandkumargaikwad3053 Год назад
Kai KhadakNath Lawlay, Tumcha Thanye SadakNath Kalaya ka Sadabhaula Hinwatay.
@rajendramore8550
@rajendramore8550 Год назад
सदाभाऊ आपणही सहकारी संस्था काढल्या आज त्या कुठे आहेत कडकनाथ घोटाळा बोलतो कडक
@khandagalebharat4416
@khandagalebharat4416 Год назад
सदाभाऊंच बरोबर आहे
@sandipbandu5942
@sandipbandu5942 Год назад
सगळं खर आहे भाऊ पण तुम्ही आमची कोंबडीच काय केल ते सांगा आधी,
@jayeshpatil1751
@jayeshpatil1751 Год назад
सगळं खरं असत आम्ही ऐकलंही असत राव पण मला सांगा तुम्ही त्याच्या आसपास तरी काही कार्य करून दाखवलं त्यांच्या मागे कमी आणि तुमच्या जवळ जास्त असते की..पण अस काय होत नाहीय ..
@phulchandwaghmare1910
@phulchandwaghmare1910 Год назад
खरेच सदाभाऊ खोत मा मंत्री साहेब आपण आपल्या वयाचे भान राखुन शरद पवार साहेब यांच्या वयाचा मान राखुन बोलायला पाहीजे
@ashokpatil839
@ashokpatil839 Год назад
Only truth thank u saheb
@sunilpawar9276
@sunilpawar9276 Год назад
हाँटेल मध्ये जावुन फुकट खाणारा
@vijaygodage4008
@vijaygodage4008 Год назад
सदाभाऊ खोत हे सुपारी नेते आहे
@sanjaykamble1822
@sanjaykamble1822 Год назад
खोत साहेब तुम्हाला कोणच serious घेत नाही.तुम्हाला माहिती आहे शरद पवार बद्द्ल बोल्या शिवाय बातमी येणार नाही तरी मंत्री पद मिळनार नाही.😁😁😁😁😁😁😁
@sumitpagare8924
@sumitpagare8924 Год назад
aamdar pan honar nahi 😂😂
@rameshbhadke9
@rameshbhadke9 Год назад
ते काही असो पण खर आहे
@manoharkide7959
@manoharkide7959 Год назад
इतके दिवस भाऊ कुठं होते ते दिसले पण नाहीत आता रोजच मीडिया समोर मोठल्या गोष्टी सांगत आहेत..😂
@sandeepsalunkhe2701
@sandeepsalunkhe2701 Год назад
सदा kadak नात कोंबडी कुठे गेली ते पन् सांगावे
@balasahebdabhade3275
@balasahebdabhade3275 Год назад
ज्याला अठ्याहत्तर म्हणता येत नाही,ते काय टीका करतात
@murlidharkhatavkar-ox5mg
@murlidharkhatavkar-ox5mg Год назад
या मनोवृत्तीचा शेवट चांगला होणार नाही हे लक्षात राहू द्या
@surajpatil726
@surajpatil726 Год назад
सदाभाऊ बरोबर बोलत आहेत
@madhukarpatil3938
@madhukarpatil3938 Год назад
भाऊ चुकीच काहीच बोलले नाही कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात न जाता आत्मचिंतन कराव
@shahajigaikwad1395
@shahajigaikwad1395 Год назад
सदा भाऊ तूम्हाला आम्ही पैसे झोळीत जमा करून आम्ही दीलेत लक्षात आसूद्या पंढरपूर तील लोकांनी केसेस अंगावर घेऊन तूम्हाणी मोठ केलय आम्हाणी काय धतूरा दीला काय
@MalatiSawant-ck3zs
@MalatiSawant-ck3zs Год назад
Khadknath कोंबडा 😂😂😂😂😂
@jokermask9878
@jokermask9878 Год назад
Right Boss 👍😊👍
@sureshathalye8827
@sureshathalye8827 Год назад
सदाशिव राव खरे बोललात, कपटी काका शैतानाच बाप आहे ,एच म व्हि प्रकारची समाज कल्याण चै काम कराव.
@meditation8434
@meditation8434 Год назад
कटू आहे पण सत्य आहे 👍
@preshitchavan8828
@preshitchavan8828 Год назад
तुमच तुमचं बगा खोत साहेब, उग भुकणं नात काय अर्थ नाही
@rajveertoatalsgames1907
@rajveertoatalsgames1907 Год назад
तरीपण आमदारकी नाही मिळणार कोंबडी चोराला
@girishs8446
@girishs8446 Год назад
Khota kay aahe te sanga
@vinayakanuse6065
@vinayakanuse6065 Год назад
राजू शेट्टी पासून कोणी फोडलं घरा घरात कोणी भांडण लावलं 😂😂
@D.p.patil4419
@D.p.patil4419 Год назад
कुणाची मुलाखत ?
@nitinthorat5157
@nitinthorat5157 Год назад
त्या इतिहासात गेल तर कोंबडी च काय तरी झाल होत
@sumitpagare8924
@sumitpagare8924 Год назад
Kadaknath 😂😂
@gautamkirtikar3787
@gautamkirtikar3787 Год назад
Kadaknath var pan bombla ki rao
@rahultaur3037
@rahultaur3037 Год назад
स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हे लोक हे पवार साहेबांच्या नावाने भुकत राहतात
@sujaypatil5165
@sujaypatil5165 Год назад
सदाभाऊ तुमचं खरं आहे, पवारांनी आजपर्यंत कुजक राजकारण केले आहे
@Kismat.6
@Kismat.6 Год назад
कडकनाथ कोंबडी पाहीजे भाऊ 😅
@jotibapatil8861
@jotibapatil8861 Год назад
सदाभाऊ १००/बरोबर बोलतय
@ps8037
@ps8037 Год назад
नाही‌ मंत्री‌ तर‌ आमदार‌ तरी‌ म्हणुन‌ चालले‌ प्रयत्न
@sambodhifilms8494
@sambodhifilms8494 Год назад
सदाभाऊ खुप छान
@vilasmokashe3369
@vilasmokashe3369 Год назад
एकदम बरोबर आहे भाऊ
@bhimraoshendage4012
@bhimraoshendage4012 Год назад
Best analysis by sadabhau khot. 👌👌🙏🙏
@mmdmmd6723
@mmdmmd6723 Год назад
Jisaka Sath uska ghath ncp and bjp
@govindakoli2458
@govindakoli2458 Год назад
सदाभाऊ खोत यांनी आत पर्यंत कोणाचं चांगलं केलं आहे ते सर्व माहीत आंदोलन माघार घेतली त्यांचा फायदा गोरं गरीब जनतेला किती फायदा झाला ते सांगा भाजपचे पण पुस्तक लिहा किती भष्टाचार साफ केले ते सांगा सदाभाऊ खोत लिहायला लागा कामाला
@VishalPawar-fo6lm
@VishalPawar-fo6lm Год назад
एकदम बरोबर दुध संघ साखर कारखाने जिल्हा बँक बाजार समिती शिक्षण संस्था काळा बाजार भरपूर करते राष्ट्रवादी आणि जो विरोधात बोलेल त्यांना संपवण्याचा राष्ट्रवादी चे गुंड करतात
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
आता तू अजित दादांचे मूत्र प्राशन करून पवित्र हो 😂😂😂😂😂
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 10 месяцев назад
योग्य विश्लेषण केले माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले सर्वसामान्य माणूस मोठे करणेसाठी काम करणारे लोकांना जनता साथ देते
@दत्तासोलाट
सत्य
@vaibhavkadu9125
@vaibhavkadu9125 Год назад
साहेब सध्या काय करता नाही सहज विचारल पुर्वी आमदार होतात ना
@kumar98332
@kumar98332 Год назад
Barobar ahe saaheb 👍👍
@sureshmohite9563
@sureshmohite9563 Год назад
एकदम करेक्ट
@vijaylaxmikaradage9222
@vijaylaxmikaradage9222 Год назад
भाऊ, आता योग्य वेळ म्हणजे कधी?ति यादी काय मेल्यावर बाहेर काढणार काय? 😂😂
@jalindarraut7297
@jalindarraut7297 Год назад
Hotel ची बील द्या
@advika927
@advika927 Год назад
भाऊ तुमच्यावरचा विश्वास संपला आहे . शेतकऱ्यांची व्यथा तुम्हाला कळतील का ? काहिही सांगु नका भाऊ ..
@SunilPawar-ys5el
@SunilPawar-ys5el Год назад
👍👌
@vittalwaske2731
@vittalwaske2731 Год назад
कडकनाथ वर एक पुस्तक लिहणार का सदा
@adityap4312
@adityap4312 Год назад
Bhrsht Wakdya cha sahakar ani lavasa var lihayacch ka??😂
@मारुतीरासकरमेजर
सदाभाऊ हे स्पष्ट बोलणारे वक्ते/चळवळीचे नेते आहेत. पवार साहेबांना त्यांच्या कुरघुडी नक्कीच अंगलट आली आहे आणि अजुन बरेच त्यांना आपल्या कर्माचे भोग भोगायचे बाकी आहे.🌺
@alaskabaal_2
@alaskabaal_2 Год назад
तुम्ही स्वतःच्या स्वार्था साठी संघटना सोडली आणि तुम्ही ज्या साहेबांनी महाराष्ट्राला अनेक नवीन व चांगले नेते दिले त्यांच्या वर टीका करता
@babanjanbhare3639
@babanjanbhare3639 Год назад
🎉सदाभाऊ खोत फार डेरिंग बाज वाटले.
@UmeshMali-c5q
@UmeshMali-c5q Год назад
सदाभाऊ पटल आपल्याला ,,💯
@sandipkhade8515
@sandipkhade8515 Год назад
Khupach chaan vishleshan sadabhau
@sachinmore2410
@sachinmore2410 Год назад
भाऊ तुम्ही चांगले बोलत आहेत पण त्यांच्या चुका तुमच्या सरकारने किती सुधारल्या हे पण सांगा प्रामाणिकपणे
@DM-rg2xn
@DM-rg2xn Год назад
Satya❤
@rajarampatil3796
@rajarampatil3796 Год назад
स्वाभिमानी सोडून कोंबड्या खावून आता काय सागणार.
@uttammore143
@uttammore143 Год назад
श्री सदाभाऊ खोत साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍💐💐💐💐💐
@shobhasinnarkar2749
@shobhasinnarkar2749 Год назад
साहेबांनी महाराष्ट्र राज्याला खुप खेळवलय
@dilipsonawane6974
@dilipsonawane6974 Год назад
आपली औकात दरवाज्या चया बाहेर समझने वालो को इशारा काफी है जय महराष्ट्र
@matoshritransport4189
@matoshritransport4189 Год назад
काय राजकारणी आहेत ह्या saheban ला ज्यांनी घडवले त्यांना ची जन नाही हे काय शेतकऱ्यांची जन ठेवणार
@manojvaidya2034
@manojvaidya2034 Год назад
फारच छान बोललात, यांनी महाराष्ट्राची वाट लावली.
@bapubhingare9552
@bapubhingare9552 Год назад
सदाभाऊ बरोबर बोललात. लबाडाला लबाडच म्हणणार
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
फेकुला फेकू अन् शकुनी मामा फडतूस ला फडतूस म्हणावें 😂
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi Год назад
बारामतीच्या लबाड्या पेक्षा हे लबाड परवडले
@rohitnanekar5761
@rohitnanekar5761 Год назад
@@Renaissance861 वाकड करामती काका 🤣
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
@@rohitnanekar5761 न पुं स क फडतूसखविस (इती supreme court of India) आणि बायको टाक्या असमर्थ रामदासी फेकू 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🍉🍉🍉🍉
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
@@rohitnanekar5761 काका काका, रामाने सीतेला गर्भवती असताना जंगलात हाकलून दिले होते ते का म्हणुन?
@damodharthombre3350
@damodharthombre3350 Год назад
सदाभाऊ तुम्ही कृषिमंत्री होते तेव्हा काय दिवे लावले हे जनतेला माहीत आहे. खूप दिसनी दिसले मंत्री होतात का?अरे भाऊ दम असेल घेणं तू संस्था ताब्यात
@nagrajgodase7990
@nagrajgodase7990 Год назад
🔥🔥💯👌
@yogeshyannewar1688
@yogeshyannewar1688 Год назад
Agdi barobar sadabhau 😊
@koreangirl8681
@koreangirl8681 Год назад
आम्ही पण मराठी आहोत, सात वर्ष टरबूज काय केले
@dnyaneshwarkund7087
@dnyaneshwarkund7087 Год назад
💯 correct information
@NCP-SP0333
@NCP-SP0333 Год назад
सद्या शेतकजऱ्यांचा फक्त फायदा घेतला तु सांग तुझ्यामुळे शेतकऱ्यांच्या सोईची किती कामे झाली दम असेल तर
@popatpawar2392
@popatpawar2392 Год назад
यशस्वी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाण नंतर देवेंद्र फडवणीस साहेब एक नंबरचे नेते होते आणि यशस्वी मुख्यमंत्री आतापर्यंत कोणाच्या वाट्याला अशी पदं आलेली नाहीत यशस्वी सदाभाऊ खोत साहेबांनी अगदी बरोबर सांगितलं त्यांचं भाषण मन लावून आनंद वाटला मन शांत याला म्हणतात मराठ्यांचा कार्यकर्ता सदाभाऊ खोत साहेब यांना कोटी कोटी
@ramdaspawar3473
@ramdaspawar3473 Год назад
कडकनाथ सोट
@nandkumargaikwad3053
@nandkumargaikwad3053 Год назад
Grate Anlaysing Sadabhav Khot. 👍🌹🙏🌹👌
Далее
ЛЮБИТЕ ШКОЛУ?😁​⁠​⁠@osssadchiy
00:20
НЮША УСПОКОИЛА КОТЯТ#cat
00:43
Просмотров 1 млн
ЛЮБИТЕ ШКОЛУ?😁​⁠​⁠@osssadchiy
00:20