मी मुंबईत हे नाटक बघितलंय प्रशांत सरांनी एकट्याने हे नाटक खाल्लंय काय एनर्जी आहे त्यांची काय टायमिंग अफलातून सर्व नाटक भारी झालंच पण या गाण्यालापण वन्समोर मिळालेला.
सुर जुळावे जगण्यामधले हासण्यागाण्यासाठि हे शेब्द आणि वोळि ईतक सुंदर आहे ना हे सगळे खुपच सुंदर सरांचा आवाज खुपच सुंदर आणी तुम्ही लोकांनी सुंदर साथ दिली 👏🏿👨👩👧😍🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
खुप सुंदर गाणे आहे हे सरांच मण प्रसन्न होते.😂 सुर जुळावे जगन्यामधले हासन्या गाण्यासाठी सुर जुळावे जगन्यामधले हासण्यागान्यासाठी.🙏🙏🙏🙏🙏🙏👨👩👧😍👏🏿🔥🤣🎶🎂🍔🍥💛💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎⛳
खरच आहे गाण म्हणजे आई गाण म्हणजे दिदि गाण म्हणजे श्वास आणि जगण्याचा आनंद आणि सर तुम्हि खुपच सुंदर गात आहात सगळ्यांनि खुपच छान साथ काय कलाकार आहात बाबा तुम्हि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌏🔔🎶🎵😭⛳🏡😎🙏🎻🥁😍
मी तर परदेशात राहते... भारतात आले की जवळपासच्या थिएटरमध्ये असेल तर बघायला मिळेल... अश्या आमच्यासारख्यांसाठी खरच बरं होईल जर का हे नाटक RU-vid किंवा online platform बघायला मिळाले तर!
जो पर्यत हिंदू संस्कृती आहे तो पर्यत मानव , गाणे, संगीत, नाटक, नाट्यसंगीत, चित्रपट ,कला , नृत्य यासारख्या अनेक गोष्टीचा आस्वाद आयुष्यात घेऊ शकणार, एकदा का कट्टरपंथी इस्लामी विचार या समाजात रुजले की मानव जगणंच हरवून बसणार आहे, मुली मनमोकळे पणाने समाजात वावरू शकणार नाहीत, त्यांच्यावर कोणती वस्त्र नसावी याची बंधन येतील, जिकडे पहावे तिकडे काळे झगले बघायला मिळतील, संगीत कलेची साधन फोडली जातील जशी अफगाणिस्तान मध्ये फोडली तशी,