Тёмный

Sanjay Rathod यांची आमदारकी धोक्यात, Rahul Thakre डाव फिरवणार | Darwha Digras Vidhan Sabha 

Hello Maharashtra
Подписаться 140 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

#sanjayrathod #rahulthakre #poojachavan #darwhadigrasvidhansabha #hellomaharashtra
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणारे संपूर्ण महाराष्टभर चर्चेत आलेलं नाव म्हणजे संजय राठोड... यवतमाळ जिल्यातील डिग्रस मतदारसंघाचे आमदार... बंजारा समाजाचा पाठिंबा असल्याने मतदारसंघात त्यांचीच चलती.... मात्र यंदाच्या विधानसभेत याच संजय राठोड यांची आमदारकी धोक्यात आल्या... डिग्रज मतदारसंघाची ग्राउंड परिस्थिती काय सांगते? त्याचा घेतलेला हा पोलिटिकल आढावा...
Sanjay Rathod, MLA from Digras constituency in Yavatmal district, became a well-known name across Maharashtra due to the controversy surrounding the Pooja Chavan suicide case. Rathod, a key figure with strong backing from the Banjara community, has maintained his political influence in the region. However, his MLA seat seems to be under serious threat in the upcoming legislative assembly elections. The political ground in Digras is shifting, and Rathod's position appears vulnerable. With growing scrutiny and challenges emerging from within the constituency, his stronghold may face a tough test this time. Here's a detailed look at the current political landscape in Digras, assessing whether Rathod can overcome these obstacles or if his MLA tenure is in jeopardy.
Keywords :
darwha digras vidhan sabha
sanjay rathod
rahul thakre
pooja chavan
uddhav thackeray
eknath shinde
manikrao thakre
sanjay deshmukh
sunil maharaj
हॅलो महाराष्ट्र
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#sanjayrathod #rahulthakre #poojachavan #darwhadigrasvidhansabha #hellomaharashtra #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 154   
@pvmmafiagaming6418
@pvmmafiagaming6418 7 часов назад
राहुल भाऊ ठाकरे चारीत्रवान व्यक्तीमत्व ,असुन महाविकास आघाडी चे उमेदवार असल्यामुले महाराष्ट्र ला महाविकास आघाडी ची गरज आहे.त्यामुले जनता पाठीशी उभी राहील.
@ArunGawande-cu4jm
@ArunGawande-cu4jm 8 часов назад
Rahul Thakre jindabad❤❤
@satishisotkar6122
@satishisotkar6122 8 часов назад
दिग्रस दारव्हा, नेर विधानसभा निवडणुकीत चरित्रवान आणि निष्ठावान काँग्रेस, पक्षाचे नेते, राहुल भाऊ ठाकरे, हेच होणार ❤❤❤❤❤
@monalichavhan1044
@monalichavhan1044 5 часов назад
शेतकऱ्यांनी शेतीकडे लक्ष द्यावे , नोकरी वाल्याने नोकरीकडे लक्ष द्यावे, व्यापारी आपल्या व्यापाराकडे लक्ष द्यावे आणि जे रिकामटेकडे आहे असे कार्यकर्ते त्यांना त्यांचे घरचे सुद्धा अक्षरशः कंटाळलेले असतात कोण निवडून येईल याचे सर्वेक्षण करावे आणि सतरंजी उचलत राहावे
@vikramkombe4866
@vikramkombe4866 9 часов назад
आमदार राहुल भाऊ ठाकरे
@pramodjadhao4578
@pramodjadhao4578 3 часа назад
संजय भाऊ चया मागे सर्व जाती धर्माचे लोक आहे❤🎉 निवडुन येणार संजय भाऊ राठोड 🎉
@ravindrarathod7936
@ravindrarathod7936 5 часов назад
कोण किती चरित्रवान आहे, हे न सांगितलेलं बर संजय भाऊ राठोड महाराट्रात सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येतील पाहजा
@pavankatke6849
@pavankatke6849 8 часов назад
आता फक्त राहुलदादा आमदार पाहिजे...🎉
@jaykisan4128
@jaykisan4128 10 часов назад
ठाकरे ब्रॅंड
@satishisotkar6122
@satishisotkar6122 7 часов назад
दिग्रस दारव्हा नेर विधानसभा क्षेत्र, आमदार हा शेतकऱ्याचा हिताचाच पाहिजे काँग्रेस पक्ष हा 1 पहिला क्रमांक आहे❤❤
@yashbhoirvolgs2445
@yashbhoirvolgs2445 10 часов назад
गबरू
@if8891
@if8891 6 часов назад
🎉🎉
@jaykisan4128
@jaykisan4128 10 часов назад
जय महा विकास आघाडि
@mahendrapatiljadhav9582
@mahendrapatiljadhav9582 9 часов назад
Rahul Thakre
@sunnyagale8910
@sunnyagale8910 9 часов назад
चारित्र्यवान युवा आमदार पाहिजे! परिवर्तन अटळ!!
@Darshan-nm2vz
@Darshan-nm2vz 7 часов назад
Ho ka tumhi kiti charityavan aahat
@atishjadhao2090
@atishjadhao2090 3 часа назад
@@sunnyagale8910 माहित आहे ना किती चरित्र वाण आहेत ते तर दिशा सालियन, सुशांतसिंग राजपूत यांना कोणी मारलं
@surajade7782
@surajade7782 5 часов назад
Only Sanjay Bhau Rathod ❤❤❤
@Tejas07-q7n
@Tejas07-q7n 3 часа назад
महाराष्ट्रात सगळयात जास्त मतांनी संजय भाऊ राठोड निवडून येणारा एकमेव आमदार ठरणार आहे
@ramrathod2905
@ramrathod2905 7 часов назад
राहुल गांधी ला आणा विरुद्ध मध्ये उभ राहायला ठाकरे ला झोपणार नाही
@ravijadhao8133
@ravijadhao8133 3 часа назад
आरे वेड्या झेपावणार नाही असं असते ते 😂
@sumitbodkhe1418
@sumitbodkhe1418 11 часов назад
ठाकरे
@karangade7199
@karangade7199 4 часа назад
ओन्ली sanjay bhau Rathod
@ramurathod653
@ramurathod653 4 часа назад
फक्त मानिकराव ठाकरेनी काय दिवा लावला ते तर सांगा संजय राठोड चे काम बोटावर मोजता येनार नाही तेवढे कमी आहे एखाद्या गरीब व्यक्ती ना विचारा संजय राठोड ची भेट झाल्यावर काय समाधान होते ते आज काल मिडीया मध्ये पैसे घेउन कोनाचे ही वाजवल्या जात आहे
@VishalTayde-o9t
@VishalTayde-o9t 5 часов назад
बाबासाहेबांच संविधान शञपती चा अभिमान गोर गरीब जनतेचा स्वाभिमानी .... टिकवून ठेवण्यासाठी..... निवडणू द्या धनूष्यबान
@stannyy5122
@stannyy5122 11 часов назад
Ithe banjara ahe... Thackeray saheb tyani kam kelay gharat basun navhate 😂😂
@ramurathod653
@ramurathod653 4 часа назад
फक्त आणि फक्त संजय राठोड विजय होतो
@SachinBambal-v1b
@SachinBambal-v1b 8 часов назад
Mahavikas aaghadi jindbad
@kundankudmate1555
@kundankudmate1555 7 часов назад
राहुलभाऊ👑✌🏻💯
@VishalTayde-o9t
@VishalTayde-o9t 8 часов назад
ज्यांच्या वर कृपा संताचि त्याला काय भिती कोनत्या पंतांची संजय भाऊ राठोड यांनी सात आहे गोर गरीब जनतांची म्हणून कृपा घडली धामणगाव च्या मुंगसाजी संताची
@pramodjadhao4578
@pramodjadhao4578 4 часа назад
Right bro❤
@RaviRathod-pn6kq
@RaviRathod-pn6kq 5 часов назад
ताई सर्वांनाच माहित आहे एवढा बडबड करू नको संजय राठोड भाऊ येणार दारवा दिग्रस मध्ये
@AmolRathod-t4n
@AmolRathod-t4n 8 часов назад
फिर एक बार संजय राठोड
@shravanjadhav8868
@shravanjadhav8868 5 часов назад
संजय राठोड एकच नाव
@monalichavhan1044
@monalichavhan1044 5 часов назад
मतदान कोण कोणाला करायचं आहे हे त्या व्यक्तीचे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे 20 वर्ष ठाकरे यांना सुद्धा या मतदारसंघातील व्यक्तीने तसेच राठोड यांना सुद्धा 20 वर्ष निवडून दिले आहेत एकमेकांविरुद्ध चिखल फेक करणे हे राजकारणी लोकांचे काम असून आपले नव्हे,आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी आपल्यापुढे दोघांचे 20 वर्षे कारकीर्द आहे त्यामध्ये ज्यांनी जास्त काम केले असेल ते उमेदवार निवडून येईल.
@manojmangulkar4773
@manojmangulkar4773 5 часов назад
Rahul Thackeray ch next aamdar
@deshbakt6964
@deshbakt6964 8 часов назад
Rahul thakrey MVA manus shireshth nasto to dalbadlu hi hoyu shakto paksh motha asto
@XY-wx7pb
@XY-wx7pb 6 часов назад
Rahul thakare dalbadlu nahi
@MussawweerShekh
@MussawweerShekh 7 часов назад
संजय राठोड यांनी वीस वर्षात कोणताही विकास केला नाही एखादं धरण सुद्धा बांधलं नाही दिग्रस मतदारसंघात आता पडण्याची वेळ आली तर पूर्ण मतदारसंघात किराणा किट वाटली अन त्यात सर्वात जास्त मुरमुरे होते. Only congress,only Rahul thakre, बदल हा निसर्गाचा नियम आहे. आणि तो यावर्षी होणारच.
@The_Dipesh_2013
@The_Dipesh_2013 5 часов назад
Are Salya Nandgavhan Dharanacha Je Pani Digras La Milat Te Sanjay Bhau Rathod Mule
@akashrathod8832
@akashrathod8832 2 часа назад
मस्जित के लिये 4 ऐकर दिया उसने। अपको दिग्रस मे नगराध्यक्ष दिया ।
@GaneshZade-zq6xo
@GaneshZade-zq6xo 3 часа назад
नवे पर्व नव पाऊल... दिग्रस मतदार संघातील जनतेला लागलेली चाहूल.... आपला राहुल...! राहुल मानिकराव ठाकरे जिंदाबाद.. जिंदाबाद... जिंदाबाद..!
@sanjaychavan6610
@sanjaychavan6610 6 часов назад
Mam tumhala mahit nahi puja chavhan la mahit ahe bambu kasa hota.....tumhala pahayche asel ter bheta.....😂😂
@रंजितराठोड़-व2र
संजय राठोड़ शोबत अहो
@SharanRathod-f8d
@SharanRathod-f8d 11 часов назад
Rahul Thakare Jindabad. Atta aplyal corrupt ani balatakar neta noko sanjya rathod sarkha
@royalbanjararathod3140
@royalbanjararathod3140 7 часов назад
Jangad
@GaneshRathod-n2x
@GaneshRathod-n2x 6 часов назад
😂😂😂😂😂
@atishjadhao2090
@atishjadhao2090 4 часа назад
नमकहलाल
@pramodjadhao4578
@pramodjadhao4578 4 часа назад
संजय भाऊ गोरं गरिबाच काम करतो❤🤩🔥 तुम्ही किती म्हणा शेवटी संजय भाऊ निवडुन येणार
@VishalTayde-o9t
@VishalTayde-o9t 10 часов назад
संजय भाऊ राठोड यांनी कोनिच पाडू शकत नाही. माझ्या कुटुंबातील 125 मतदान संजय भाऊ राठोड यांनी मिळतात जय भीम. जय सेवालाल . .
@SharanRathod-f8d
@SharanRathod-f8d 10 часов назад
congragluation तुमचआ कुटुम्ब balatkari अनी corrupt la वोट देतो
@atishjadhao2090
@atishjadhao2090 4 часа назад
जय भीम जय सेवालाल
@VishalTayde-o9t
@VishalTayde-o9t 4 часа назад
​@@atishjadhao2090जय सेवालाल
@pavankatke6849
@pavankatke6849 8 часов назад
चरित्र हिन आमदार नको , अख्या महाराष्ट्र मध्ये डिग्रस मतदार संघाचे नाव खराब केले , ज्याही खात्याचे मंत्री झाले तिथे भ्रष्टाचार केलेला आहे .
@SurajKorad
@SurajKorad 6 часов назад
Takare yete
@aditya.s6584
@aditya.s6584 4 часа назад
जर संजय राठोड VS राहुल ठाकरे झाले तर होय, राहुल भाऊ ठाकरेच निवडून येणार आहेत.. संजय देशमुख ह्यांची महत्वाची भुमिका असणार आहे संजय देशमुख हे किंगमेकर ठरतील...
@narendragughane3070
@narendragughane3070 7 часов назад
राहुल भाऊ ठाकरे हेच विजयी होणार
@ManishRathod-hr6qo
@ManishRathod-hr6qo 2 часа назад
Sanjay bhau rathod One man show ❤❤❤❤❤
@ZakirMalnas
@ZakirMalnas 7 часов назад
Onliy Sanjay Rathod vikas purush
@GopalChavhan-dp2rp
@GopalChavhan-dp2rp 6 часов назад
संजय भाऊ राठोड विजय होनार ❤❤❤❤❤
@NiranjanJadhav-m4r
@NiranjanJadhav-m4r 10 часов назад
Only sanjay bhau rathod🏳️🏳️🏳️ nivdun yenar
@GaneshRathod-n2x
@GaneshRathod-n2x 9 часов назад
सगळ्यांनाच माहिती आहे पूजा चव्हाण विधानसभेपर्यंत आठवण येत आहे म्हणून. संजय राठोड चा पराभूत झाला की पूजा चव्हाण लोकांना मग आयुष्यभर आठवण येणार नाही. हेच सगळ्यात मोठं राजकारण
@vinodchavhan3182
@vinodchavhan3182 5 часов назад
Banjara samajach Kay mhantay tai sarv samajache Sanjay bhau chya pathishi ahe thodech 30 percent virodhak ahe te astatach te baghun ghya 2024 cha result aalyavar
@samadhanmuneshwar806
@samadhanmuneshwar806 4 часа назад
Rahul
@ravijadhao8133
@ravijadhao8133 3 часа назад
ही पद्धत कोणी शिकवली मॅडम तुम्हाला अन्करींग करण्याची... जे निव्वळ बिनबुडाचे आणि वादग्रस्त आरोप होते.... नेमकं त्याच बिंदूने सुरूवात करतात तुम्ही.
@abhirathod3891
@abhirathod3891 3 часа назад
Video ponsar ahe specialy Rahul thakaresathi ? अस वाटतं !
@Tejas07-q7n
@Tejas07-q7n 3 часа назад
उद्धव ठाकरेचा बाप जरी आला तरी संजय राठोडला पाडू शकत नाही काम बोलता है भाई काम
@ashishkadam7731
@ashishkadam7731 3 часа назад
राहुल ठाकरे आमदार होणार❤
@soyal_Lala
@soyal_Lala 3 часа назад
Only Bhau Sanjay 😎✌️💪
@sanjaychavan6610
@sanjaychavan6610 6 часов назад
Mam tumhi kuthli ahe,anjala bheta tumchea anubhav changla ahe....Rathod sagebachi p.a.mhanun tumchi nivas karu.....fakt bambu sahan hote ka te paha.....,😂😂
@VirsingRathod-d5b
@VirsingRathod-d5b 6 часов назад
Sanjay Bhau
@dattachavhan6195
@dattachavhan6195 4 часа назад
Sanjay bhau Rathod only Lawa 100000 sharyt
@VandeoPawar-nf4rq
@VandeoPawar-nf4rq 7 часов назад
बंजारा मतदान 1,50,000 आहे,, माणिकराव ठाकरे ग़हुली हेटी pathundya
@akshaypatilsarode7511
@akshaypatilsarode7511 6 часов назад
😂😂😂
@mahadujadhav3286
@mahadujadhav3286 11 часов назад
नायक महाराष्ट्र राज्यचा फक्त संजय भाऊ राठोड साहेबच ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SharanRathod-f8d
@SharanRathod-f8d 10 часов назад
pooj chauhan?
@karan-ng1rc
@karan-ng1rc 10 часов назад
शेत्तचा नायक? संजा गांडीवर अपटणार
@GaneshRathod-n2x
@GaneshRathod-n2x 10 часов назад
सगळ्यांना माहिती आहे पूजा चव्हाण विधानसभेपर्यंत च आठवण करतात लोक म्हणून
@Cha-w9
@Cha-w9 7 часов назад
Only Sanjay Bhau Rathod
@ZakirSheikh-us8zy
@ZakirSheikh-us8zy 6 часов назад
Pawan jiswal
@surajrathod903
@surajrathod903 10 часов назад
Rathod only
@kailashshelkar5116
@kailashshelkar5116 4 часа назад
राहुल ठाकरे 👍
@mahadujadhav3286
@mahadujadhav3286 11 часов назад
चुकीची माहिती कशाला देते ग झिप्रे राहुल ठाकरे सोड उद्धव ठाकरे स्वता ऊभाराहिला तरि संजय भाऊ राठोड साहेबांच्या के साची ही बरोबरी होणार नाही
@SanjayRathod-q7j
@SanjayRathod-q7j 9 часов назад
Only sanjay Bhau Rathod
@vikasjadhav7328
@vikasjadhav7328 6 часов назад
Only Sanjay bhau Rathod ❤❤
@atharvrathod3537
@atharvrathod3537 7 часов назад
राठोड काम पाहा
@The_Dipesh_2013
@The_Dipesh_2013 7 часов назад
Sanjay Bhau Rathod
@onkardande1844
@onkardande1844 8 часов назад
Pavan bhau jaiswal only ❤
@KiranRathod-g9z
@KiranRathod-g9z 5 часов назад
संजय राठोड only bhau
@SurajKorad
@SurajKorad 6 часов назад
🎉
@pravinkotnake555
@pravinkotnake555 10 часов назад
राहुल ठाकरे चांगल्या मतांनी आपटणार
@MussawweerShekh
@MussawweerShekh 8 часов назад
महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल ठाकरे 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतील
@The_Dipesh_2013
@The_Dipesh_2013 7 часов назад
Banjara Samaj Purvi Pan Sanjay Bhau Rathod Sobat Hote Aani Aaj Pan Aahe Sunil Maharaj La Banjara Samajamadhe Kahi Mahatav Nahi
@vinodchavhan3182
@vinodchavhan3182 5 часов назад
Agadi khar ahe
@UmeshRathod-us4pk
@UmeshRathod-us4pk 2 часа назад
कोण दिली ओ माहिती तुले
@vishnukatare7645
@vishnukatare7645 7 часов назад
संजय राठोड पराभूत होणे अशक्य राहुल ठाकरे फुर
@Cha-w9
@Cha-w9 7 часов назад
एक दोन येते काय बाई
@RaviPawara-kj1gr
@RaviPawara-kj1gr 6 часов назад
Hi
@sunilrathod5942
@sunilrathod5942 9 часов назад
Sanjay rathod jindabad
@manoharpatil3802
@manoharpatil3802 3 часа назад
तुला किती दिले 😂😂😂
@BabluRathod-m8e
@BabluRathod-m8e 8 часов назад
Ssnjay.bhau.only.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@AdnanGazi-f6m
@AdnanGazi-f6m 11 часов назад
Only sanju
@PrmodRathod-m4d
@PrmodRathod-m4d 10 часов назад
Only Sanjay bhau rathod
@The_Dipesh_2013
@The_Dipesh_2013 7 часов назад
Ghanta Kahi Dhokyat Nahi Yenar Manje Yenar Sanjay Bhau Rathod
@The_Dipesh_2013
@The_Dipesh_2013 7 часов назад
Ghanta Kahi Dholyat Nahi Yenar Manje Yenar Sanjay Bhau Rathod
@rupeshrathod8655
@rupeshrathod8655 8 часов назад
हे राहुल ठाकरे कोण आहे
@ArunGawande-cu4jm
@ArunGawande-cu4jm 8 часов назад
Swach chavi che yuva neta.
@MussawweerShekh
@MussawweerShekh 8 часов назад
आमदारांना सर्वात जास्त दिग्रस मतदार संघात ज्या व्यक्तीची भीती वाटत असेल तो आहे राहुल ठाकरे
@satishisotkar6122
@satishisotkar6122 7 часов назад
ठाकरे नावं नही ब्रँड आहे
@chetanrathod4682
@chetanrathod4682 6 часов назад
​@@MussawweerShekh tula tuza bap rathod mahit nahi ka bulli cut
@sureshjadhav3918
@sureshjadhav3918 3 часа назад
आयुष्भर ज्यांनी मतदार संघ मागासलेला ठेवला कोणते कारखाने कोणता विकास केला 20 वर्ष सत्ता तोडी थोडकी नाही दिली मतदारांनी मी कोणाचा पुरस्कार करणार नाही पण मतदार संघाचा आजही विकास नाही कोणी आपला मुलगा कोणी मुलगी आणि भोला मतदार आणि कार्यकर्ते यांच्या मागे याला म्हणतात खरी लोकशाही 3:43 3:43
@rupeshrathod8655
@rupeshrathod8655 8 часов назад
ताई चा अभ्यास कमी आहे
@dipakdeshpande9724
@dipakdeshpande9724 11 часов назад
Only sanjay Rathod
@gajananbhugade5643
@gajananbhugade5643 6 часов назад
संजय राठोड बाया वापरनारा मानुस
@The_Dipesh_2013
@The_Dipesh_2013 5 часов назад
Tuzya Aaila Vaparali Kay
@soyal_Lala
@soyal_Lala 3 часа назад
😂
@navnitchavan-kf3yb
@navnitchavan-kf3yb 10 часов назад
संजय राठोड बाजी मारनार
@GaneshRathod-n2x
@GaneshRathod-n2x 9 часов назад
या बाईला किती पैसे दिले असेल रे बा..... काही समजतच नाही याला वाटते की जनता मूर्खच आहे का. माणिकराव ठाकरे च्या सूतगिरणी वर ही बाई मॅनेजर होती का. म्हणून एवढी तळमळ बाकीच्या लोकांना सूतगिरणी मध्ये आता पर्यंत बेरोजगारी च्या कोंडवाड्यात ठेवला आहे.
@VaibhavJadhav-gu4ur
@VaibhavJadhav-gu4ur 8 часов назад
राजकारणाच्या फडात व्यवसाई मिडीयावाले हात धुकुन घेतात
@manojmaghade29
@manojmaghade29 10 часов назад
😮
@pravinkotnake555
@pravinkotnake555 10 часов назад
राहुल ठाकरे निवडून येऊ शकत नाही
@ArunGawande-cu4jm
@ArunGawande-cu4jm 8 часов назад
Barobar chyngla netanna bhav nahi Lokena paisa watnara ani dabang neta pahije, gabru sarkah
@The_Dipesh_2013
@The_Dipesh_2013 7 часов назад
Banjara Samajacha Savistar Mahiti Gyha Nanatar Dalali Kara Banjara Samajacha Jo Koni Neta Aso Va Sunil Maharaj Aso Je Koni Sanjay Bhau Rathod Yanchya Virodhat Jahil Tyana Banjara Samaj Mahatav Det Nahi Banjara Samaj Sanjay Bhau Rathod Chya Mage Khambir Panel Ubha Aahe Aamala Konachya Cirtificate Garaj Nahi
@GaneshRathod-n2x
@GaneshRathod-n2x 5 часов назад
Lajawab bhau rathod samrthk
@pruthvirajchavan9221
@pruthvirajchavan9221 7 часов назад
Only Sanjay bhau rathod. Kay bikarchot pana lavla ahe ya bai ne. Sanjay Bhai la padne impossible ahe. Paidnews dakhwun kahi hot naste bai. Janin war hawa bhau chi ahe only. Only Sanjay bhau rathod
@gajananbhugade5643
@gajananbhugade5643 7 часов назад
संजय पडला पाहिजे तेव्हा पुजा चव्हाण यांच्या आत्म्यास शांती लाभेल
@jaykisan4128
@jaykisan4128 10 часов назад
ठाकरे ब्रॅंड
@jaykisan4128
@jaykisan4128 10 часов назад
जय महा विकास आघाडि
Далее
बाबा बनाम बिशनोई
20:02
Просмотров 859 тыс.
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
Просмотров 1,1 млн