Тёмный

Sanjay Raut On Prakash Ambedkar । प्रकाश आंबेडकरांना हात जोडून सांगत होतो, फटका बसला 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 472 тыс.
50% 1

#sanjayrautnews #Shivsena #ShivsenaUBT #maharashtra#MaharashtraPolitics #Zee24Taas#LoksabhaElectionResultsLive #ElectionsResults2024Live #Zee24Taas
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Опубликовано:

 

6 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@thepeoplestalk
@thepeoplestalk 18 дней назад
आता आंबेडकरी जनता हुशार झाली आहे, त्यांनी महविकास आघाडीला मत दिले
@Amolpathak941
@Amolpathak941 18 дней назад
पण विधानसभेत 😂😂😂नाही भेटणार
@sachinjadhav402
@sachinjadhav402 18 дней назад
विधान सभेत नाही भेटणार येद्यात नका काढू आंबेडकरी जनतेला.
@user-zd2me4cn9r
@user-zd2me4cn9r 18 дней назад
लोक सभेला संविधान वाचवायचे होते आता वंचीतसुधा सत्तेत सहभागी राहण्यासाठी प्रयत्नशील राहील.
@MrudulSxxx
@MrudulSxxx 18 дней назад
@@Amolpathak941 भेटते
@sushantkhaire3451
@sushantkhaire3451 18 дней назад
Yes 💯 agreed
@user-ij2cb7em1j
@user-ij2cb7em1j 18 дней назад
बाळासाहेबनी जर महाविकास आघाडी सोबत युती केली असती तर आज अकोल्याचे खासदार राहीले असते ❤❤ हे वास्तव आहे ❤❤
@akshadajadhav4623
@akshadajadhav4623 18 дней назад
Swabhiman mahatvacha aahe
@smallbussinesstips580
@smallbussinesstips580 18 дней назад
महाविकास आघाडी बरोबरच का भाजप सोबत गेल्यावर निवडून येणार नाहीत का
@Killer2669
@Killer2669 18 дней назад
Kasha cha savabhiman thoda mind ne pan khelva lagta 3 seat ghetle aste tari pan aaj zero peksha 3 zhale aste rajkaran madhye shant doka and ranriti important asti fakat candidate ubha karun nahi chalt candidate prachar,paisa pan devya lagto khup kharch hotat prachar madhye shant doka tevun vichar kar 2024 0 che 3 zhale aste pudchya velis 6 zhale aste aata 2,3 seat padhle pan asel tar tycha fayda BJP la honar na​@@akshadajadhav4623
@prashantwaghmare9061
@prashantwaghmare9061 18 дней назад
भाजप काय आणि काय काॅंग्रेस काय दोन्हि फक्त वंचित बहुजन समजाची मतासाठी वापर करतय एखादा दलित समाजातील तो कितीही यांचा समर्थक आसू स्वताच अस्तित्व निर्माण करत असेल तर हे लागलेच त्याचा विरोध करायला ८० वर्षे हून अधिक काळ झाला हे सत्ता पिपासू लोक फक्त या आंबेडकरि समाजाला त्यांचा गुलाम किंवा साल गडी समजतात पुढच्या निवडणूकीत परिणाम नक्कीच भोगावे लागतील
@lalitlokhande5568
@lalitlokhande5568 18 дней назад
Ambedkarani bjp sobat jayla kahi harkat nahi.ambedkari jantene bjp sobat jaun apla bhala karave. Samvidhanala kahi dhoka nahi asa bjp chya netrutvane ashwasan dila ahe.
@SB-kp2zx
@SB-kp2zx 18 дней назад
वचितला सहा जागा म्हणत होते च... आकोल्यात निवडून आले असते . व आणखी ऐक दोन आले असते
@vinodshende6930
@vinodshende6930 18 дней назад
6 jaga kuthlya denaar hote , krupya naav sangave
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 18 дней назад
Are bhosdichya no khot bolta kontya 6jaga denar hotat matherchod lokano khot bolun nivdun aalat ...2jaga denar hote he mahabhankas aaghadi vale
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr 18 дней назад
वसंत मोरेच डिपॉझिट जप्त झालं
@amitmore2740
@amitmore2740 18 дней назад
​@@JavedShaikh-ff4jrत्या वसंत मोरे ने भोंग्यवेळी मुस्लिम समाजाची बाजू घेतली होती आणि मशीद पडताना धंगेकर फोन बंद करून बसला होता तुम्ही सर्व त्याच्यासाठी काम केले ,सर्वात मोठे गद्दार तुम्हीच आहात यापुढे तुम्हाला मारहाण करताना पण कुणी विचारणार नाही, तुम्ही फक्त आयुष्यभर काँग्रेस ला मतदान करा bjp ला घाबरून, तुम्हाला स्वतःचा विचार नाहीच.
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm 18 дней назад
चर्चेला बसायलाच तयार न्हवते बाळासाहेब. ते सतत म्हणायचे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच जागा वाटप झाले नाही, जागा वाटप मध्ये त्यांच्यातच भांडण सुरू आहे. अगोदर त्यांच भांडण त्यांनी मीटवावे मग आम्ही बोलतो. श्रद्धेय बाळासाहेबांना स्वबळावर सत्ता आणायची आहे त्यांना शुभेछा. 2019 ला जो प्रतिसाद मिळाला तो हळू हळू कमी होत आहे. संपूर्ण आंबेडकरी समाजाला आता समजले आहे वंचित ला मत म्हणजे जातिवादी, संविधान विरोधी भाजपाला मत परंतु हे फक्त बाळासाहेबांना आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना समजत नाही हे दुर्दैव आहे समाजाचे. भीमा कोरेगाव दंगली नंतर कोणी तरी आहे समाजासाठी वाली असे वाटत होते परंतु ही आशा फोल ठरली आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत वंचितच्या तब्बल 30 उमेदवाराचे deposit जप्त झाले. वंचित ला मिळणार्‍या मतदानात कमालीची घट झाली. स्वतः बाळासाहेब अकोला मध्ये तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. त्या बीड लोकसभा मतदारसंघात तर हिंगे पाटलाला फक्त 719 मते मिळाली. किती अधोगती आणि नामुष्की ही. स्वतः पडा दुसर्‍याला पाडत रहा आणि पडणार्‍याची जमात बना हेच तत्व जणू परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील शासनकर्ते जमात बनू नका हेच तत्व जणू वंचित ने अंगीकारले आहे असे म्हणावेसे वाटते. 2019 च्या निवडणुकीत अशीच आडमुठे पनाची भूमिका घेतली आणि कॉंग्रेस च्या वर्षानुवर्ष पडणार्‍या 12 जागांची अवास्तव मागणी केली आणि युती मधुन बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढविली आणि एकही सीट निवडून आली नाही मात्र कॉंग्रेस राष्ट्रवादी च्या जवळपास 15 जागा पाडल्या आता 2024 ला स्वतःही निवडून आले नाही मात्र 4 ते पाच जागा आघाडीच्या पाडल्या. हे किती दिवस चालणार? सध्याची संपूर्ण देशाची राजकिय परिस्थिती पाहिली तर कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही. कॉंग्रेस, भाजपा सारखे राष्ट्रीय पक्ष सुद्धा युती आघाडी करून सत्ता हस्तगत करतात. हे बाळासाहेबांना आणि वंचितला का कळत नाही हे समजायला मार्ग नाही. हे खर आहे जसे मोदीचे अंधभक्त मोठ्या प्रमाणात आहेत तसेच अंधभक्त श्रद्धेय बाळासाहेबांचे सुद्धा आहेत त्यात आरएसएस आणि भाजपाचे काही लोक वंचितचे तथा बाळासाहेबांनाचे अनुयायी असल्याचे भासवून ते समर्थनार्थ पोस्ट टाकत असतात आणि संभ्रम निर्माण करण्याचे काम करतात हे सुद्धा समाजाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आगामी काळात आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, कार्यकर्ते आणि समाज हे वंचितच्या पाठी फरफटत जाणार नाहीत हे 100% खरे आहे. 2019 पासून स्वबळावर निवडणूका लढवीत राहून बाळासाहेबांना काय साध्य करायचे आहे ते त्यांच्या त्यांनाच माहीत.
@rupayelve9853
@rupayelve9853 18 дней назад
प्रकाश आंबेडकर सत्तेत असावे असं महाविकास आघाडी ला वाटत होते.तर किमान अकोल्या मधे कोंग्रेसने आपला उमेदवार नको द्यायला हवा होता.
@bhagyeshkamble737
@bhagyeshkamble737 18 дней назад
7 ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला पाठिंबा दिला पण तुम्ही मात्र अकोल्यात काँग्रेस चा उमेदवार देऊन तुम्ही प्रकाश अंबेडकर यांना मस्त धोका दिला तुम्ही. पण एक दिवस येईल प्रकाश साहेबांचा प्रकाश दिसेल नक्किच. जयभीम
@LACTICGAMERYT
@LACTICGAMERYT 18 дней назад
Bhau congress chya 4 jaga ghyala hav hote. Akola Ramtek Mumbai madhli ek Ajun ek hoti Vanchit sobat geli asti tar 2 jaga sahaj aalya astya.
@GuruGulabKhatri973
@GuruGulabKhatri973 18 дней назад
Tya ❤dya pakkya ni ka sodla aghadi...tyachi kay pooja karaychi ka...sudhra re bhaktanno...bhakti karu naka dole ughda..team B ahe
@dharmeshtayade744
@dharmeshtayade744 18 дней назад
Only VBA Aadarniy Saheb 🙏
@tanishka---.......
@tanishka---....... 18 дней назад
तिकडे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घ्यायला तयार झाला आहे आणि हा इथे नसलेल्या विजयाचा आनंद साजरा करत आहे.
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 18 дней назад
प्रकाश आंबेडकर यांना 4-6 जागा देत असताना त्या नाकारणे हे सामान्य कार्यकर्ता म्हणून अत्यंत चुकीचे होते असे वाटते. त्यांचेसह किमान 3-4 जागा वंचित ला असत्या तर ती किरकोळ बाब नव्हती. या वेळी त्यांनी चुकीची भूमिका घेतली...
@user-tz9fn3tc7b
@user-tz9fn3tc7b 18 дней назад
आज माननीय राजरत्न आंबेडकर साहेब यांनी अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असा महत्वाचा अभिप्राय माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन पक्ष नेत्यांच्या बाबद सल्ला दिला की राजकीय पक्षाच्या नेत्या मध्ये कायम पद्धतीने वैर नसते त्यांनी आपल्या कुशल बुध्दीने नियोजन करून मित्र पक्षाशी युती करण्याचा प्रयत्न केला तर आज ही वेळ आली नसती कारण आपला मतदारांच्या सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे नेहमी स्वाभिमानाने नावाचा गजर करत आपल नुकसान होत असताना आम्ही दुसऱ्याचा फायदा कसा होईल याकडे का लक्ष ठेऊन लोकांच्या भावनाआपल्या कडे वळतात हे नाकारता येणार नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे
@manojtelgote9034
@manojtelgote9034 18 дней назад
अगदी बरोबर
@shrimantgaikwad2968
@shrimantgaikwad2968 18 дней назад
Barobar ahe .apala asala tari tyala grahit dharu naye .vel konati ahe he dekhil vicharat ghyave .
@GowardhanDongardive
@GowardhanDongardive 17 дней назад
Did you have the power to contest the twenty one seats
@kautikushir3556
@kautikushir3556 17 дней назад
सध्याच्या राजकारण हे साम दाम दंड भेद व युती, आघाडी चे चालू आहे. स्वाभिमान किती तग धरणार आहे तडजोड करावीच लागणार आहे.
@nitinjadhav3534
@nitinjadhav3534 18 дней назад
आंबेडकरी जनता फसवली गेली आहे आणि त्या शरद पवारला मदत काँग्रेस व शिवसेनेने केली आहे आंबेडकरी राजकारण आणि विचार संपवायला याचा बदला आता आंबडकरी जनता घेतल्याशिवाय राहणार नाही
@sudhirsonawne7367
@sudhirsonawne7367 16 дней назад
नक्कीच
@sandipjadhav6647
@sandipjadhav6647 18 дней назад
बाळासाहेबांनी अनेक ठिकाणी उमेदवारांना पाठिंबा दिला तुम्ही दिला का बाळासाहेबांना अकोल्याच्या मतदार संघात पाठिंबा
@vijayvarnekar6565
@vijayvarnekar6565 18 дней назад
विचार तुम्हीच बघा.
@Sujatthorat733
@Sujatthorat733 18 дней назад
राज ठाकरे यांच्या सारखे, पाठिंबा देण्यापेक्षा युती करायची होती..दोन तीन जागा निवडून आल्या असत्या...फुकटचा पाठिंबा द्यायला कोण सांगितले...
@user-oz1lg9de9n
@user-oz1lg9de9n 17 дней назад
डिपाॅझिट जप्त झाले
@dattaghogallu6934
@dattaghogallu6934 17 дней назад
फक्त कॉग्रेस ला दिला
@Dilip24477
@Dilip24477 11 дней назад
वंचित स्वतंत्रपणे लढून काहीच करू शकत नाही हे जगजाहीर आहे आणि स्वतंत्र लढून सत्ताधारी पार्टी ला मदत करण्यात धन्यता मानली जाते हे लोकांच्या लक्षात आले तिथेच वंचित चा टक्का घसरला आहे.
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 18 дней назад
आता लक्ष विधानसभा हार जीत होत राहणार काही दलित समाज बाळासाहेब यांना विसरला पण पुन्हा एकदा नव्या जोमाने वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 🙏
@Who_cares.-222
@Who_cares.-222 16 дней назад
2019 LA vba mude 31 seat ncp ani Congress che harle hote he party phakt BJP chi b team ahe
@pappunale5492
@pappunale5492 18 дней назад
अरे फिल्टर बोलता, मग ते भ्रष्ट गेले, ते काय वाशिम मधून स्वच्छ झाले, का विचार ना त्यांना मुलाकात घेऊन
@narayangajewad3027
@narayangajewad3027 13 дней назад
🎉🎉🎉 आंबेडकर यांचे नातू आहेत पण बाबासाहेब आंबेडकर नव्हेत है लक्षात घ्यावे 🎉
@vijaymaske3556
@vijaymaske3556 18 дней назад
निडर ,महाराष्ट्राचा बुलंद आवाज दिल्लीच्या तख्तावर ठेवणारे आदरणीय संजय राऊत सर शतशः नमस्कार !
@chayajadhav2002
@chayajadhav2002 18 дней назад
जय महाराष्ट्र जय राऊत साहेब
@Amolpawar-pg3cr
@Amolpawar-pg3cr 18 дней назад
आंबेडकरी विचारांशी प्रामाणिक राहूया, लढाई अजून संपलेली नाही...!
@avi1165
@avi1165 17 дней назад
कसली लढाई संविधान बदलण्याची वेळ आलेली होती तरी प्रकाश आंबेडकर bjp ला फायदा होईल असेच वागले आहेत ...फक्त अहंकार आणि वैयक्तिक दुष्मनी मुळे ...समाजाची मते वाया जात आहेत । 6 जागेवर लढायला काहीच अडचण नव्हती पण नाही bjp चे agent बनले आहेत आजकाल असंच वाटायला लागलंय । यानंतर जर इंडिया आघाडीसोबत गेले नाहीत तर आम्ही मत देणार नाही हे ध्यानात ठेवा
@vijaypagare7476
@vijaypagare7476 18 дней назад
आमचा बाप परमपूज बाबासाहेब आंबेडकर संजय राऊत साहेब एकनिष्ठ माणूस ❤❤
@sachinjadhav402
@sachinjadhav402 18 дней назад
आमचा बाप एकच दुसरा कोणी नाही
@sachinjadhav402
@sachinjadhav402 18 дней назад
संज्या राजकारणी आहे पक्का गोड बोल्या
@vksass
@vksass 18 дней назад
​@@sachinjadhav402टरबूज्या
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 18 дней назад
Ye i ghalya Sanjya kon tyachya aaichi Gand.. bhosdichya, ambedkar yanchya barobar nav jodu nako
@rameshranshur9910
@rameshranshur9910 18 дней назад
Bap mana rautla
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 16 дней назад
वंचीत बहुजन आघाडी आणि बहुजन समाजाचे फक्त मतदान हवे आहेत महाविकास आणि महा आघाडी यांना पण बहुजन समाजातील उमेदवार नको !!
@user-sf4jf5st3d
@user-sf4jf5st3d 18 дней назад
वंचितला हे तिन जागा म्हणत होतें आता म्हणत आहेत सहा देणार होतो , किती लबाड बोलतोय संजय राऊत.
@thepeoplestalk
@thepeoplestalk 18 дней назад
Khare boltayt, donhi kadcha batmya eaikat java
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 18 дней назад
Sanjay raut tumhi khote bolta prakash ambedkarana pahile 2 manta mag 3 mag 4 ata 6 raut saheb tumchi chuki nahi sarvani tharv le aste tar bala saheb manle aste pan mana pasun 6 jaga dilya astya tar kay zal ast
@Amolpathak941
@Amolpathak941 18 дней назад
​@@thepeoplestalkहा विषय सत्य आहे ते fact 3 तीन जागा बोलत होते देत नव्हते
@nisargacreations
@nisargacreations 18 дней назад
तो झुक्या राऊत लबाड आहे यांच्या पेक्षा 15 जागा लडवून 7सीट आणली तुम्ही 22ते 23सीट लडवून 9आणल्या शिंदे सरसचं
@Editor_dipak_kharat
@Editor_dipak_kharat 18 дней назад
फक्त अकोला घेतला असता तरी ते स्वतः निवडून आले असते.
@sachinjadhav402
@sachinjadhav402 18 дней назад
आंबेडकरी जनता आता हुशार झाली आहे. विधान सभेत तुम्हाला मत नाही देणार आंबेडकरांची शपथ घेतो आम्ही. लोकशाही धोक्यात आहे असं खुल घातले आंबेडकरी जनतेच्या डोक्यात. आता नाही आता आम्ही सत्तेत येऊ आमचा समाजाला मत देऊ जय भीम
@pratikawchare845
@pratikawchare845 18 дней назад
नुसतं आपल्या समाजा च्या मता वर निवडून येणार नाही ही कल्या दगडा वर ची पंढरी रेश आहे बंद करा आता ती स्वभी मानी ची पोकळा पिपाणी वाजव न आता तरी समजा ला सत्तेत येऊ द्या उति करा आणी आपला समाजाला सत्तेत बसवा
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer 18 дней назад
Tu kalal amla 4june la
@AniketRajput-om2ti
@AniketRajput-om2ti 17 дней назад
समाजाचे किती उमेदवारी देते प्रकाश आंबेडकरांनी🙂🙂
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 16 дней назад
नको देऊ, बिजेपीला दे।
@sambhajikambale6062
@sambhajikambale6062 18 дней назад
आज भी आंबेडकर उद्या भी आंबेडकर
@vishalkamble2687
@vishalkamble2687 18 дней назад
सत्तेवर आल्यानंतर लगेच पोवई मध्ये झोपडपट्टी पडली
@prakashkasbe9378
@prakashkasbe9378 18 дней назад
हेवडपण खूष होऊ नका राऊत साहेब जिकूंन देयाला पण आमीच आहेत आणि हरवायलापण आमीच आहेत बाळासाहेब आंबेडकर यांना कमी समजू नका विधान सबा जवळच आहे
@rationalist455
@rationalist455 13 дней назад
यांना हरवा आणि द्या bjp ला जिंकून 😂आणि रडा ५ वर्ष
@mallinathsonkamble9698
@mallinathsonkamble9698 18 дней назад
संजय राऊत साहेब, तुम्ही प्रकाश आंबेडकर यांना विधान परिषदेत बरोबरच घेणार का, अथवा तुम्ही प्रयत्न करणार का विचारले तर उत्तर काय दिला ते. विद्वान आहेत या उतरा मध्ये च गोची आहे यालाच म्हणतात पेढे खाऊन केडगावला जाणे. असे बोलुन तर आंबेडकर विचारधारा नेस्तनाबूत करायचं प्रयत्न करता, विश्वासात घेण्याची भाषा बोला.
@maheshshinge709
@maheshshinge709 18 дней назад
शेवट पर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत खंबीर पणे
@prathamesharage
@prathamesharage 16 дней назад
काहो फरक पडत नाही तू सोबत असून.. आजपर्यंत दहा वरला पडलाय.. अजून दहा वेळा पडणार
@Sonu-nn9cw
@Sonu-nn9cw 18 дней назад
Only प्रकाश आंबेडकर साहेब ✊ वंचित बहुजन आघाडी 💙💪
@satishpriydarshi5679
@satishpriydarshi5679 14 дней назад
इतिहास लक्षात ठेवेल कि जेव्हा संविधान वाचवायची लढाई होती तेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी भाजप ला फायदा होईल अशी भूमिका घेतली होती.
@user-xu6hu3pt3v
@user-xu6hu3pt3v 18 дней назад
Vba jindabad ❤❤❤❤❤❤❤❤❤
@rahulwavhle8041
@rahulwavhle8041 18 дней назад
पण आम्ही राजगृहाची एकनिष्ठ आहोत आणि एकनिष्ठ राहणार.
@tushar8338
@tushar8338 18 дней назад
Chalel ,raha eknishtha 😂
@ShashankBhalerao07
@ShashankBhalerao07 18 дней назад
Babasahebanni aplyala vichar dilay. Vyakti poojan karu naka. Manya kara balasaheb chukle. Aaj mahavikas aaghadi sobat aste tar balasaheb sansadet aste. Samajache prashna mandta ale aste. pan tyanni fakt swatach swarth pahila
@abhijitkapdekar6716
@abhijitkapdekar6716 18 дней назад
Yesss
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 18 дней назад
​@@ShashankBhalerao07tumhi fakt Balasaheb hyancha vichar krtay pn Te savr vnchitacha vichar krtatat hach varsa frk
@ggggggg7765
@ggggggg7765 18 дней назад
पण सत्तेत वाटा पण महत्त्वाचा नाही का...
@ajpatil7780
@ajpatil7780 18 дней назад
सांगली मध्ये मध्ये काय झालं ते सांगा...
@UrKhare
@UrKhare 17 дней назад
अपमानास्पद वागणूक दिली हे सागत का नाही? बहुजन समाजाने आजही बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबुत करावेत, दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी किती काळ प्याल?, हे प्रस्थापित कधीच तुम्हाला उभे राहू देणार नाहीत
@PRATIKJD2193
@PRATIKJD2193 17 дней назад
ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी ने शाहू महाराज ,सुप्रिया सुळे,नागपूर,बहुतेक ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला आणि महविकस आघाडी नी आंबेडकर समोर पाठिंबा न देता उमेदवार उभा केला त्या वरून कळत की तुमचा राजकारण आंबेडकरवादी पक्ष संपायचा हे धोरण तुमचा आहे
@Bansode-zz4dc
@Bansode-zz4dc 17 дней назад
वेळ येणार आहे जय भीम 💪
@anuragdhainje3295
@anuragdhainje3295 18 дней назад
Vba❤❤
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 18 дней назад
बाळासाहेब यांनी जी महत्वाची अट, टाकली होती त्याबदल आपण एक शब्द बोलत नाही हि, अट फार महत्वाची होती आणि आहे अट, अशी होती की मविआ च्या उमेदवारांनी निवडुन आल्यावर दुसर्या पक्षात जाणार नाही असे लिखीत स्वरूपात घ्यावे आज काय हमी आहे की मविआ एकसंध राहिल किंवा कोणीही फुटणार नाही किंवा मविआ मधून बाहेर पडणार नाही हि अट का मान्य झाली नाही पाच वर्षे आपले आणि तुतारीचै खासदार विरोधी पक्षात बसतील काय ❓
@Satya29Nov85
@Satya29Nov85 17 дней назад
प्रकाश आंबेडकर म्हणाले होते उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना की निवडणुका झाल्यानंतर तुम्ही बीजेपी सोबत सत्तेत जाणार नाही असं लिहून द्या! त्यावर संजय राऊत म्हणाले आमची दारं उघडी आहेत आम्ही लिहून देणार नाही. आता याचा स्पष्ट अर्थ असा होतो की येत्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे बीजेपी सोबत सत्तेत जाऊ शकतात...
@prathamesharage
@prathamesharage 16 дней назад
काल चा लायकी नसलेला प्रकाश.. जो दहा वेळा पडलाय.. तो 140, 60 वर्ष जुन्या पक्षाला अटी घालून देणार.... अनी त्यांनी मान्य करायची.. व्हा
@nileshingle1405
@nileshingle1405 18 дней назад
Only VBA
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 18 дней назад
माझं मत शेवटपर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांनाच वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 18 дней назад
सर बॅलेट पेपर निवडणूक घ्या पुढे पाहू मग खरे काय ते मान्य करू????
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 18 дней назад
😂😂😂 शेट्टी मोज तोपर्यंत बारवाले
@usererror420
@usererror420 18 дней назад
Tu Kay kay dagdavr dagad ghasun jaal lavto ka ghari 😂 dunia kuth pochli tu kuth rahila
@ashoklandge28
@ashoklandge28 18 дней назад
राजरतन आंबेडकर यांस राजकीय क्षेत्रातील अनुभव कमी आहे. आपणास आ.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब यशवंत आंबेडकर यांचेवर टिका करत आहात तो निर्णयानुसार प्रयत्न आ.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब यशवंत आंबेडकर यांनी घेतलेली दिसली नाहित म्हणजे तुम्ही अंधभक्त बनून पेढे खाण्याची पद्धत सोडा. मी आ.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब यशवंत आंबेडकर यांचा निष्ठावान अनुयायी आहे आण. वंचित बहुजन आघाडीचा सच्चा कार्यकर्ता आहे. राहाणार.
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 18 дней назад
संजय जी एवढे सांगा तुमच्या पेक्षा कमी जागा लढवून कांग्रेस आज प्रथम क्रमांकावर आहे आणि तुम्हाला जास्त जागा लढवून कमी जागा जिंकता आल्या तसेच विशाल पाटील यांना प्रवेश देताना तुम्हाला कांग्रेस ने विचारले होते का ❓ कांग्रेस चा मुळ नेचर से आपण प्रचीत आहात का या बदल चार शब्द बोला
@prathamesharage
@prathamesharage 16 дней назад
अरे मतिमंद.. सगळा पक्ष लोक केडर नेते आमदार गेल्या वर सुद्धा इतकी छान कामगिरी आहे. ते पण चार जागा थोडक्यात राहिल्या... तुमचा 37 जागावर डिपॉझिट जप्त झालाय.. आणि पक्याला निम्मीच मत आहे काँग्रेस च्या...
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 14 дней назад
@@prathamesharage प्रश्न तो नाहीच उद्धवजी ठाकरे यांना मानणारे आम्ही आहोतच या बदल आक्षेप असण्याचे कारण नाही सध्या ऊद्धवजीं यांचे यश वादातीत आहे पण कांग्रेस चा डीएनए वादग्रस्त आहे आम्ही जूने राजकारण पाहिले आहे कांग्रेसचे सत्ताधारी शिवसैनिकांना कसे छळत होते तडीपारी, खोटे गुन्हे, मारहाण वेळप्रसंगी गावातून हुसकावून लावणे, 1980 ते 1995 एवढा काळ कांग्रेस शी संघर्ष करण्यात गेला अख्खी एक पिढी संपली गेली जी की निस्वार्थ होती अश्या कांग्रेला आज महाराष्ट्रात जीवदान मिळाले आहे मी काही बीजेपी चा समर्थक नाही
@user-cf8cc4ju9z
@user-cf8cc4ju9z 18 дней назад
जागा फक्त 3 दिल्या 6 नाही
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz 18 дней назад
0येण्या पेक्षा 3बरी
@seerate-mustaqim6903
@seerate-mustaqim6903 17 дней назад
TYALA 48 DILE TARI 1 YENAR NAHI AYUSHYAT
@paragpatil1264
@paragpatil1264 16 дней назад
4 त्यांना पाहिजे होत्या त्या देत होते आणि 2 माविआ कडून ठरवून देत होते
@girishjagtap6824
@girishjagtap6824 18 дней назад
VBA ❤
@GuruGulabKhatri973
@GuruGulabKhatri973 18 дней назад
Gapppppp mc
@akshaydumne814
@akshaydumne814 18 дней назад
राऊत साहेब तुम्ही तर 3 ते 4 जागा बोलत होतात आणि आता 6 सांगत आहात म्हणजे तुम्ही काही देऊ इच्छित नव्हता हे च खर आहे
@pankajjamankar1960
@pankajjamankar1960 18 дней назад
Bhau ya nalayakani tar sangalicha congress cha sit war pan aapala manus basawala hota. Pan vba aani kahi congress cha netyan mul vishal patil nivadun aalet. Nahi tar ha vasant dada patilanch gharan dubawanyacha chakkar madhe hota.
@AniketRajput-om2ti
@AniketRajput-om2ti 18 дней назад
तू सांग वंचित चे तीन ते चार जागा जिंकणे एवढी सुद्धा मजल आहे का विचार कर आणि मग बोल . 🙂🙂
@akshaydumne814
@akshaydumne814 18 дней назад
@@AniketRajput-om2ti मग हरल्या वर आमच्या नावानी का रडता
@AniketRajput-om2ti
@AniketRajput-om2ti 17 дней назад
@@akshaydumne814 कारण महाविकास आघाडीच्या पाच ते सहा जागा फक्त थोड्या फरकाने गेले आहेत आणि ते मत सर्व वंचित ने घेतलेले आहेत त्यामुळे.
@AniketRajput-om2ti
@AniketRajput-om2ti 17 дней назад
आणि आंबेडकरांचे नातू पडले हे वाईट तर सर्वांनाच वाटतं रे कारण स्वतः बाळासाहेब आंबेडकर 1.50 lakh मतांनी पडले आनंदराज आंबेडकर फक्त 18000 मते पडली आणि भीमराव यशवंत आंबेडकर फक्त 2000 मध्ये पडली दोघांचा डिपॉझिट जप्त झालं व एकाचा खूप मोठ्या फरकाने पराभव झाला. फक्त संविधान विरोधी भूमिका घेतल्यामुळे.🙂🙂
@ashoksawant8132
@ashoksawant8132 18 дней назад
तुम्ही वंचितला ज्या जागा देणार होत्या त्या जागा एकत्रित बैठक घेऊन डिक्लेअर का केल्या नाही . वंचित विधान सभेला कसा झटका देणार मविआला बघा च आता . जय प्रकाश आंबेडकर साहेब .❤
@sureshthorat1661
@sureshthorat1661 17 дней назад
वंचितला ४ जागा देत होते पण आंबेडकर कधी बैठकीत आले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
@sagarls8893
@sagarls8893 17 дней назад
मग bjp मतदान देणार का बाबा,,,,
@dambajibabanwade2251
@dambajibabanwade2251 17 дней назад
आंधळा आहेस का बाळासाहेब हाजर होते पहिल्या मिटींग मध्ये पुढंकर साहेबांना बाहेर बसवले होते आणि तीन पक्ष अधंर मिटींग करत होते​@@sureshthorat1661
@nageshdhande8055
@nageshdhande8055 17 дней назад
महाविकास ला झटका देणार म्हणजे BJP ला मत देणार का
@ratanwakekar6783
@ratanwakekar6783 18 дней назад
नमो बुध्दाय, जय भिम, माझ्या / आमच्या सारखे असे मानतात की, जर वंचितला महविआडीत येण्यासाठी अपमानास्पद वागणुक दिली होती, काहिच मोजले नाही. असे वंचितच्या प्रचार सभेत ऐकले होतै, त्यामुळे आघाडीत सामिल झाले नाही. (2) वंचित स्वाभिमानाने लढले, वंचितचे उमेदवार त्यांना न मोजणा-यांना पाडून वंचित उमेदवार पडले तर तोच विजय समजतो. कोणाचे बगल बच्चे आम्हाला व्हावयाचे नाही, सन्मानपुर्वक वागणुक व सत्तेत समान वाटा मिळाला तरच युती करणेसाठी विचार होता.हे ही योग्य वाटले व पटले होते. श्रध्देय अँड.प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर जिंदाबाद! आमच्या /माझ्या सारखे श्रध्दे यांचेच ऐकणार व त्यानाच मानणार.
@rajendrajohare7742
@rajendrajohare7742 8 дней назад
Modila janta kantalli.ani tumhi bjp cha fayda karun denar
@sachinjadhav402
@sachinjadhav402 18 дней назад
विधानसभा आता आंबेडकरी मत फक्त आंबेडकर जनतेलाच कोणाचा बापाला नाही. आमचा एकच बाप शपथ घ्या सर्वांनी आमचं मत आंबेडकरी जनतेला
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 18 дней назад
Aata Konala dil congress ne padl
@user-ku2yv8ej8t
@user-ku2yv8ej8t 18 дней назад
फक्त तुमच्या मतांवर तुम्ही कसे निवडून येणार
@user-fl1ps4ob6b
@user-fl1ps4ob6b 18 дней назад
वंचितला मतदान देऊन परत बीजेपी नको भावा जर वंचित चा निवडून येणारा उमेदवार असेल तर पूर्ण ताकतीने त्याच्या मागे समाज उभा राहील जर फक्त वंचित राजकारणच करत असेल तर त्याला आंबेडकरी समाज थारा देणार नाही
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 18 дней назад
@@user-ku2yv8ej8t तुमच मत ठिक आहे,एका बाजुला 4 ते 5 पक्ष एकत्र येऊन लढतात त्यात... जातिचा फँक्टत नं. 1 वर असतो...... मविआ न संविधान वाचवा..... संविधान वाचवा या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिला ..... एवढ मात्र नक्की.
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 18 дней назад
@@user-ku2yv8ej8t saglya jatina umedvar dila mg eka jatich ks mhnta
@NiteshSurvase
@NiteshSurvase 18 дней назад
याद राखा राऊत साहेब तुम्ही प्रकाश आबेडकराना धोका दिलात हा विजय फक्त सविधान बदलण्यात येनार म्हनुन सर्व दलित समाजान मतदान टाकलय लय फडफड करू नका
@prathamesharage
@prathamesharage 16 дней назад
मग चंद्रशेखरं आझाद कसा निवडून आला????.. सत्य हेच आहे कि प्रकाश ची लायकी नाही आणि लोकांनी त्याला दहा वेळा नकरले आहे
@vijayvijayjadhav6952
@vijayvijayjadhav6952 17 дней назад
प्रकाश आंबेडकर म्हणजे भाजपची बी टीम हे पुन्हा एकदा सिद्ध झाले 2019 आणि आता 2024 ला सुद्धा. खोके घेतो आणि आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना कामाला लावतो माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली परंतु नातू संविधान बुडवायला निघालाय
@user-qb1cg6bn1o
@user-qb1cg6bn1o 18 дней назад
बघू ना राऊत साहेब आम्ही पण वाट बघत आहोत कधी पलटी मारणार ते तुम्ही !
@dineshkudale6873
@dineshkudale6873 17 дней назад
शरद पवार .....यांची कधी मारतील ते पहाच...
@AvinashJondhale-sm2gh
@AvinashJondhale-sm2gh 18 дней назад
तुम्ही तिघांनी मिळून बाळासाहेब आंबेडकरांना का दिला ना आता तुम्हाला विधानसभेत कसा फटका बसतो ते बघा
@deshmukhbalraj
@deshmukhbalraj 18 дней назад
विधान सभेत सुद्धा काही होणार नाही म वि आ येणार च
@santoshpatil-yi4eo
@santoshpatil-yi4eo 18 дней назад
फक्त्त दुसऱ्याला पाडण्यासाठीच पक्ष उभा केलाय का? ६ जागा देत होते निवडून आले असते ना १-२ खासदार तरी....
@user-wc8wz6yn7x
@user-wc8wz6yn7x 17 дней назад
As kelyane bjp la fayda honar jasa aata jhalay 😂
@rationalist455
@rationalist455 13 дней назад
Lack of political maturity
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 18 дней назад
संजय राऊत हे खरे खुश आहेत खोटी विश्लेषण करून दिशाभूल करू नका
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 18 дней назад
संजय राऊत नं.1 चा खोटारडा माणुस. सारखा 2 , 3 , म्हणुन बोलत होते. काँग्रेस नेहमि बाळासाहेबांच्या... विरोधात षढयंत्र रचत आलिय..........
@pravinwahurwagh1405
@pravinwahurwagh1405 17 дней назад
अगदी बरोबर ! राऊत साहेब...👍
@nagnathpawale2202
@nagnathpawale2202 17 дней назад
आबेंडकरी जणतेन सर्व अभ्यास पूर्वक मतदान केले आहे ,म्हणूनच आघाडीला जिवदान मिळाले व भरीव यश मिळाले, अहम पणा ,गर्व कमि होईल असे वाटते
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 18 дней назад
या देशात जाणून टार्गेट केले जाते विरोधक सापडले की त्यांचा छळ करायचे ?????
@pravinthorat7082
@pravinthorat7082 18 дней назад
प्रकाश आंबेडकरांनी ६ सीट्स द्यायला तयार होते? काय बोलता....ते म्हणतात की फकत २ सीट्स द्यायला तयार होते,म्हणून वंचित सामील झाली नाही
@vickyb7802
@vickyb7802 18 дней назад
6 jaga tari asha aahet ka jithe vba second position var aahe? Aslya astya tr dilya pn astya
@pravinthorat7082
@pravinthorat7082 18 дней назад
@@vickyb7802 5-6 जागा महाविकासाआघाडीच्या पडल्या....वंचितमुळे....हे टाळू शकलं असत.
@vickyb7802
@vickyb7802 18 дней назад
@@pravinthorat7082 Arre bhava... Aata pipani mule tutari chya jaga padnar hotya... Mhanun kay aata pipani la ticket dyaycha?
@HELLANHHELLA
@HELLANHHELLA 17 дней назад
2019 आणि 2024 मध्ये फरक आहे दादा 2k ते 20k मत आहे काय करणार
@Indiantrav
@Indiantrav 17 дней назад
खोटे बोलत आहे राऊत... प्रकाश आंबेडकर ह्यांना किंमत देत नव्हते आता म्हणता आले नाही आले नाही सोबत
@pintusapkle1582
@pintusapkle1582 18 дней назад
ह्या संज्या खोठं बोलतो Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव
@AmitKamble-dw4wp
@AmitKamble-dw4wp 17 дней назад
राऊत साहेब तुमचं अगदी खरं आहे,तुमची विनंती जर आंबेडकरांनी स्वीकारली असती तर आज अकोल्याचे खासदार झाले असते
@kapilgole6173
@kapilgole6173 18 дней назад
MVA चे 7-8 खासदार वंचित मूळ निवडून आले आहेत. आंबेडकरांना पाडून आनंद झालेला दिसतोय.
@prashanttayade3233
@prashanttayade3233 18 дней назад
वंचितचा जन्म फक्त मतें फोडण्यासाठी झालाय... बाकी त्यांचे अस्त्तिव नाही... मुर्खा आहे समाज जे प्रकाश आंबेडकर सारख्या स्वार्थी मतलबी मुर्ख राजकारण्यामागे उभा राहतो
@hareshpatil9495
@hareshpatil9495 18 дней назад
डोंबिवली आगरी समाज वैशाली दरेकर ❤
@user-ie9wi9bw5i
@user-ie9wi9bw5i 17 дней назад
बरोबरच राऊत साहेब . आंबेडकर साहेब हे हेकेखोर आहेत
@27197
@27197 14 дней назад
शरद पवार,उद्धव ठाकरे और संजय राउत महाराष्ट्र की शान है
@yasahavantamore7437
@yasahavantamore7437 18 дней назад
संजय राऊत लय उर्मित नका बोलू
@GuruGulabKhatri973
@GuruGulabKhatri973 18 дней назад
Kay karshil re jhatya...vba mc pakkya mc gaddar
@musashaikh5794
@musashaikh5794 18 дней назад
श्री प्रकाश आंबेडकर महान राष्ट्रीय नेते आहेत...!
@nilgaikwad4073
@nilgaikwad4073 18 дней назад
Only VBA.. लढंगे जीतेंगे
@AniketThombare999
@AniketThombare999 18 дней назад
कट्टर , एकनिष्ठ, हाडाचा शिवसैनिक खा. संजय राऊत. ✅💯🔥🔥
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 16 дней назад
पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र
@anandsgawali141
@anandsgawali141 18 дней назад
Only VBA आत्ता तैयारी विधानसभेची!
@rockstar2334
@rockstar2334 18 дней назад
😂😂😂 Sarwanche deposit parat japt hotil.
@Parivartan999
@Parivartan999 18 дней назад
😂😂😂
@hiwalesachin1
@hiwalesachin1 18 дней назад
Jaybhim dada. Aata nako VBA. MVA la voting karnar aata
@NAVALKUMARCHINTARE
@NAVALKUMARCHINTARE 18 дней назад
हो पण मी नाही करणार मत VBA la. युती केली तर करेल...
@sushantkhaire3451
@sushantkhaire3451 18 дней назад
Ani vote kha fakt 😂
@sidramgaikwad9029
@sidramgaikwad9029 18 дней назад
तुम्ही करा किती कुरबुड्या पण एक दिवस वंचित बहुजन ह्रदय सम्राट अँड आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे मागास जनतेला न्याय हक्क आधिकार मिळवून देणारच
@shekharshinde7309
@shekharshinde7309 18 дней назад
!! नाही निर्मळ जीवन !! !! तिथं काय करील साबण !! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@bapujagtap3040
@bapujagtap3040 18 дней назад
बांडगूळा सहा जागांसाठी फक्त जाहिरात करतोय
@prafullasawant8044
@prafullasawant8044 18 дней назад
Ye nit bol
@abhijitkapdekar6716
@abhijitkapdekar6716 18 дней назад
हा पवारचा पोपट इथेही खोटं बोलतोय...आता बोलतोय सहा जागा देत होतो.,, इलेक्षम आधी चार बोलत होता...पण प्रत्यक्षात दोनच जागा... त्यातही हे त्या दोन्ही त्यांना जिंकू द्यायच्या नाही अशी सेटिंग लावायची लबाडी पवार,काँग्रेसची. किती हरामी,लबाडी...मोदी सारखा राक्षसा पेक्षा या लबडांना म्हणजे दगडा पेक्षा विट ठिक यामुळे फायदा विधानसभेला यांचे तीनतेरा वाजवणारच्च....
@user-wf2wq5ts2y
@user-wf2wq5ts2y 18 дней назад
अरे.राऊत. तु.उगाच कशाला.फुश्यारक्या मारत.आहेस.ज्यावेळी महविकास.आघाडीची जागावाटपात सबन्धी बैठक.बोलावली.होती त्यावेळी.वचितच्या.कार्यकर्त्यांला.बाहेर.बसऊन ठेवले.होते.शेवट.पर्यत. बाबासाहेब आंबेडकर हे.महाविकास.आघाडीने झुलत.ठेवले.तुझ्या.मुळे.काही.शिवसेनेचे आमदार व.खासदार शिवसेना.सोडून.गेले तरी.उगाच वटवट.करू नको.आपल्या.लायकित रहा.तेव्हा.जागावाटपा वरुन.काँग्रेस शिवसेना.व शरद.पवार यांच्या.सागण्या.वरुन.वचितला.बरोबर घेतले.नाही.आता.मोदी.पुन्हा.पंतप्रधान झाला.कि.तुमची.खैर. नाही.तुम्हाला.ऐकाऐकाला.कसा.जेल.मधे.टाकेल.ते.बघा जयभिम नमोबुध्दाय जयसविधान जयभारत
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 18 дней назад
KY nit bol thapa maetoy to 4jagecha Vr aamchi takad nhi mhntlela Khra ligli 3 jagechach prstav hota
@manojshelot2840
@manojshelot2840 18 дней назад
@@shubhamsarnaik8250 अरे भाऊ तीन त तीन जागा घ्यायच्या ना..... कमीत कमी तीनच्या तीन निवडून आले असत्या... संसदेमध्ये गेले असते वंचित ,आदिवासी,अल्पसंख्यांकाचे प्रश्न मांडले असते आवाज उचलला असता.... किती दिवस स्वाभिमानाचे कारण सांगणारा आहात????
@devendrakulkarni1940
@devendrakulkarni1940 18 дней назад
आपल्या मालकांना आधी जनतेतून निवडून आणा राऊत.
@pravara7576
@pravara7576 17 дней назад
विषय काय आहे , तुझा आणि आंबेडकर यांचा काही संबंध आहे का ?
@user-kt3po2kw9w
@user-kt3po2kw9w 17 дней назад
विशानसभेला वंचित बहुजन आघाडी निवडून येणार. जर राऊतला वाटत असेल आंबेडकरी समाज तुमच्या पाठी माग राहील. सोडून दया आम्ही...
@aniladmane8079
@aniladmane8079 17 дней назад
ज्या.लोकांनी. सहेबासी.गदर. झाले.त्यांना.
@ravindrapaturkar6147
@ravindrapaturkar6147 18 дней назад
यांची हेकडी येत्या विधान सभेत निघेल , पहा
@ajitkumardede5920
@ajitkumardede5920 18 дней назад
😂😂
@SachinHolkar1988
@SachinHolkar1988 17 дней назад
तुमची निघाली नाही अजून😂
@shantaramtabhane6900
@shantaramtabhane6900 17 дней назад
झगडा करून चालणार नाही
@suhildongare5822
@suhildongare5822 17 дней назад
Are tr vba ne 36-38 jaga vr umedvar ubha kela hota na mva chya virodhat te sang na.
@shyamgangurde6292
@shyamgangurde6292 18 дней назад
किती खोटं बोलताय संजय राऊत सहा जागा देणार होते पण दिल्या नाही
@rasikbambole185
@rasikbambole185 18 дней назад
खोट बोलते......फक्त तीन
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 18 дней назад
होय बाळासाहेब फार भ्रमनिरास झाला जनतेचा,आपण आघाडी सोबत असता महाराष्ट्र जिंकला असता ,चार पांच सीट. आल्या असत्या ,तुमची गरज होती आघाडीला ,जय महाराष्ट्र, जय भीम साहेब ,महामानवांचे शब्द ... लाचारांची फौज निर्माण करणे पेक्षा विचारांचे मंथन करा,बदल जरुर आहे
@ayusht7837
@ayusht7837 18 дней назад
वंचित ने ६ काय ५ जरी घेतल्या अस्त्या , निवडून आल्या असत्या तर प्रकाश आंबेडकर साहेबांना संसदेत पाहता आलं अस्त ! किंबहुना विधनसाबेत २०-३५ जागा देखील जिंकता आल्या असत्या व आंबेडकरी विचार लोकापर्यंत पोहोचवता आला असता , देशात दलीत,obc, मागास हे नवीन राजकारण सुरू झालं अस्त !
@user-nh7jz2cm3g
@user-nh7jz2cm3g 18 дней назад
राऊत इतके हुशार आणि लोकप्रिय आहेत तर ते लोकसभा का लढत नाहीत. आयुष्य भर आयत्या बिळावर नागोबाच राहायचं का?
@prakashchoudhari5699
@prakashchoudhari5699 18 дней назад
ते किंग मेकर आहे
@Proud_Hindu_Sanatani
@Proud_Hindu_Sanatani 18 дней назад
त्यांचा भाऊ आमदार आहेत
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 18 дней назад
​@@prakashchoudhari5699lavda yvar marto aamhi sanjya la Uddhav la pan .. only vanchit bahujan aaghadi
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 18 дней назад
​@@Proud_Hindu_Sanatanityala pan lavdya var marto sanjya la pan lavdyavar marto aani uddhav la pan lavdyavar marto
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 18 дней назад
​@@prakashchoudhari5699 ubt na ks dusryanpasun vegl kraych ani aapli lal krun ghyaychi hech yet
@pundlikgawale9533
@pundlikgawale9533 18 дней назад
संजय राऊत साहेब खरा वाघ आहेत जय महाराष्ट्र
@dayakarwasnik4505
@dayakarwasnik4505 18 дней назад
Tumcha bhai kasa harla tithe vanchit nahi padla,fusharkhi marn band Kara,23 ladhale 9 aale Ambdkarana ghetle aste tar 15 aale aste pan maj.
@sevakgajbhiye8584
@sevakgajbhiye8584 12 дней назад
लोमडी आहे
@DilawarManeri
@DilawarManeri 17 дней назад
सत्य आहे आंबेडकरांनी महाविकास आघाडीला साथ दिली असतीतर 💯 टक्के खासदार झाले असते पण जमल नाही .विनाश काळी विप्रीत बुध्दी .असो पुढे काय त्याची विचछा .जर का सुधारले तर बरे नायतर डिपॉझिट जप्त पार्टी म्हणून नाव झाल च आहे .
@sureshingle3459
@sureshingle3459 17 дней назад
संजय राऊत साहेब… तुम्ही शेवट पर्यंत उद्धवजीं सोबत आहात, बाळासाहेब आंबेडकरां विषयी नेहमीच आदराने बोलता…👏👏👏👏👏
@vijayingale3900
@vijayingale3900 18 дней назад
राऊत साहेब..ग्रेट.... 👍सर्व सामान्य जनतेतील आवाज...ज्यांना आमदारकी द्यायची त्यांना आता पासुनच तयारी करायला लावा...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@amitmore2740
@amitmore2740 18 дней назад
या विधानसभेला काहीही करून वंचित ची सीट अणुच व सर्वांना घाम फोडू बघत राहा
@ggggggg7765
@ggggggg7765 18 дней назад
स्वबळावर शक्य नाही....
@user-ku2yv8ej8t
@user-ku2yv8ej8t 18 дней назад
परत ती चूक करू नका
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer 18 дней назад
Vanchit che layi udta hote guu kala tumi 😂
@RajeshPatil-io4yl
@RajeshPatil-io4yl 18 дней назад
It’s next to impossible, kindly consider aligning with MaViAa and make these fights 1-1 with seat sharing otherwise we all know who benefits the most
@RajeshPatil-io4yl
@RajeshPatil-io4yl 18 дней назад
These kind of statements by Vanchit workers forced Mr Prakash Ambedkar to go away from MaViAa , and ultimately it cost min 5 LS seats in Maharashtra
@dilipdolas6936
@dilipdolas6936 17 дней назад
राऊत म्हणाले होते,महाविकास आघाडी च्या सभांना बोलवायला ते काही लग्न नाही आमंत्रण द्यायला आणि अनिल थत्ते कडे मुलाखत देताना राऊत म्हणाले की प्रकाश आंबेडकरांना आम्हाला युतीत घ्यायचेच नव्हते ते स्वतः कसे बाहेर पडतील ते आम्ही पहात होतो,आणि आम्ही जर बोललो असतो की त्यांच्या बरोबर आम्हाला युती नाही करायची तर मात्र एक मोठा समाज समूह आहे आमच्या पासून दूरावला असता, असे जर राऊत तथ्ये यांच्या कडे म्हणाले असतील तर ती शरद पवारांची खेळी असणार कारण राऊत म्हणजे शरद पवारांचा बोलका पोपट आहे हे आंबेडकरी जनतेला चांगलेच कळतेय
@ambikatechnology8467
@ambikatechnology8467 10 дней назад
जय भीम
@nisargacreations
@nisargacreations 18 дней назад
तुम्ही वंचीतला 6जाग्यावर पाडून bjp चे उमेदवार निवडून द्यायला मद्दत केली ती आम्हाला कळतंय
@dineshpawar6613
@dineshpawar6613 16 дней назад
प्रकाश आंबेडकर जो निर्णय घेतील त्या निर्णयासी कायम ठाम असणार आहोत 🙏🙏🙏
@kunalsahare2957
@kunalsahare2957 16 дней назад
Only prakash ambedkar saheb VBA support
@anandkamble-zf8jh
@anandkamble-zf8jh 18 дней назад
Ambedkar janteni MVA vote Kel ahe , savidhan vachavinyasathi
@dadaraojangam4666
@dadaraojangam4666 18 дней назад
सहा जागा देणार हे फक्त पत्रकारांना सांगीतले वंचितला नाही !
@nihalkambli7377
@nihalkambli7377 17 дней назад
प्रकाश आंबेडकर यांना खूप माज आला होता. ते त्यावेळी ज्यापद्धतीने गुर्मीत वावरत होते, ते बघून डोक्यात तिडीक जात होती. पण निवडणूक झाल्यापासून हा माणूस कुठे गायब झाला आहे काहीचं कळतं नाहीं.
@pradipgaikwad5092
@pradipgaikwad5092 18 дней назад
Doghe hi bhamte ahet,labad VBA is king ,keep in mind.
@surajgaikwad6580
@surajgaikwad6580 18 дней назад
तुमच्या तरी जागावाटप तुम्हि नीट केल्या का ?
@anilpawar.218
@anilpawar.218 18 дней назад
राऊत साहेब एकदम नंबर वन म्हटले तुम्ही जय महाराष्ट्र जय भीम बीजेपी हटाव देश बचाव बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव बीजेपी हटाव मुंबई बचाव जय जिजाऊ जय शिवराय
@bhalchandrajoshi1200
@bhalchandrajoshi1200 17 дней назад
राऊतसाहेब राजुशेट्टी व प्रकाश आंबेडकरयांनी खरचचुककेली आपल ऐकायलापाहीजेहोत😮😮😮
@Pooja7824
@Pooja7824 18 дней назад
आंबेडकरी घराण्यावर विश्वास ठेवा लोग त्यांची रोटी शेकून घेतात स्वाभिमानी पक्ष आहे VBA
@rajushinde376
@rajushinde376 18 дней назад
संजय राऊत तू फक्त एकता जनतेतुन् निवदुन yeun दाखव मगच bomblat जा bombal bhikya
@ravindramore3187
@ravindramore3187 18 дней назад
राऊत महाराष्ट्राचा नाच्या.
@thepowerofmoney9192
@thepowerofmoney9192 17 дней назад
जो ज्यादा गिरणेवाले एक बार उठ गये तो भले भले भाग जाते... बाळासाहेब आंबेडकर यांना जेवढे जागा मागतील तेवढे द्यायला पाहिजे होत.
@bj1710
@bj1710 18 дней назад
प्रकाश आंबेडकर ला कुवती पेक्षा जास्त सीट mva देत हि तर यांची भूक अजून जास्तच होती
@user-ij2cb7em1j
@user-ij2cb7em1j 18 дней назад
जो पर्यंत बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडी सोबत युती करत नाही तो पर्यंत सत्तेत जाणार नाहीत
@smallbussinesstips580
@smallbussinesstips580 18 дней назад
महाविकास आघाडी बरोबरच का भाजप सोबत गेल्यावर निवडून येणार नाहीत का
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 18 дней назад
पण बाळासाहेबांना अगोदर इतर पक्षांनी उमेदवार द्यायला हवेत ..
@shilwantgaikwad5200
@shilwantgaikwad5200 18 дней назад
आंबेडकरी समाजाची दिशाभूल केली.
Далее
Thank you 3M❤️#thankyou #shorts
00:14
Просмотров 7 млн
Volkswagen судится с Volkswagen?
01:00
Просмотров 1,8 млн
Thank you 3M❤️#thankyou #shorts
00:14
Просмотров 7 млн