Тёмный

Satyajeet Tambe Live : ऐतिहासिक विजयानंतर सत्यजित तांबे यांनी सोडलं मौन 

LOKMAT
Подписаться 3,6 млн
Просмотров 280 тыс.
50% 1

Satyajeet Tambe Live : ऐतिहासिक विजयानंतर सत्यजित तांबे यांनी सोडलं मौन
#satyajeettambe #nashik #bypoll #maharashtrapolitics #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ru-vid.com...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

3 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 229   
@mr.mahadeomirgane9874
@mr.mahadeomirgane9874 Год назад
थोरात व तांबे परिवारातील तीन पिढ्यांचे कार्य मी पाहिले आहे ही दोन्ही घरांनी अतिशय एकनिष्ठ आहेत पक्षाशी
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 Год назад
नुतन आमदार सत्यजित तांबे आपण व आपला सर्व नातेवाईक परिवार "काँग्रेस विचारात वाढलेले आहात. आपण "युवक काँग्रेस चे अध्यक्ष आहात, होता याचा सार्थ अभिमान वाटतो. आपण गेल्या एक महिन्यात जे घडले ते कृपया विसरून जा. मामा बरोबर रहा. आपणास राजकारणात " एक सच्या युवक काँग्रेस कार्यकरता म्हणून आदर बाळागून म्हणावं वाटत, आपण काँग्रेस मधेच राहावे 🙏
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 Год назад
फक्त उज्ज्वल भविष्यासाठी व महाराष्ट्रीय जणते साठी 🙏आपणास उज्वल भविष्यासाठी "शुभेच्छा " (इतरांच्या नादी लागू नका )🙏
@ankushshekhare5387
@ankushshekhare5387 Год назад
तांबे साहेब नावाप्रमाणे सत्य मांडले आपले अभिनंदन आपण काँग्रेस मध्येच राहावे .
@balumaske7223
@balumaske7223 Год назад
सत्यजित दादा तांबे याचे अभिनंदन
@salimmakhdoom1377
@salimmakhdoom1377 Год назад
साहेब प्रखड मत खुप खर विश्लेषण केले खरी गेम समजली असल्या वरिष्ठ मुळे कॉंग्रेस मागे गेले
@SM-le5fv
@SM-le5fv Год назад
नाना पटोले यांनी मंत्रीपदासाठी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब यांना बंडखोरी करण्यास बळ मिळाले...
@goodvibesmedihelp
@goodvibesmedihelp Год назад
अरे सगळ्यात शेवटला बोलला पण नागडे करून सोडले यांना
@mohanpawase1516
@mohanpawase1516 Год назад
अभिनंदन साहेब
@sanjayshinde9234
@sanjayshinde9234 Год назад
नाना पटोले नी गाढवपणा केलेला आहे
@hemanturkude9696
@hemanturkude9696 Год назад
Tambe duplicate policy BJP cog
@sureshpatil3792
@sureshpatil3792 Год назад
Bjp barobar sandhan baandhun ahe tambe tyasathi bjp tikit dila nahi
@namdevgunjvate2577
@namdevgunjvate2577 Год назад
सत्यजीत तांबे साहेब हार्दिक अभिनंदन. नाना पटोले यांचा राजीनामा घ्या
@ashokkedare5398
@ashokkedare5398 Год назад
तांबे साहेब, तुम्ही निवडुन आल्याबद्दल अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@rajendradevkatte8974
@rajendradevkatte8974 Год назад
असे सरळ वागा चांगले राहील त्यात तुम्ही जुनी पेन्शन या साठी जोर लावा
@santoshmusale4815
@santoshmusale4815 Год назад
पदवीधर मध्ये पण घराणेशाही चालते हे सिद्ध झाले, नोकरी आणि पेन्शन पक्के झाले भावा महाराष्ट्रात सामान्य माणसाला शिक्षण घेणे किती महाग केले त्याबद्दल आजपर्यंत निवडून आलेल्या पदवीधर आमदार चे अभिनंदन
@jayamemane1982
@jayamemane1982 Год назад
निवडून आल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन
@shriramkulkarni6489
@shriramkulkarni6489 Год назад
सत्यमेव जयते....💐💐💐
@sandipfartale9008
@sandipfartale9008 Год назад
सत्य परेशान हो सकता हैं लेकिन पराजित नहीं 👍 सत्यमेव जयते 👍👍 सत्यजित तांबे म्हणून विजय झाला आहे 👍👍
@amolyadav5256
@amolyadav5256 Год назад
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🌹🌹
@subhashchavan5650
@subhashchavan5650 Год назад
True statement .. Congratulations and best wishes.
@haridasgomte3283
@haridasgomte3283 Год назад
नाना पटोले स्वतःला लय शहाणा समजतो
@prabhakarchaudhari5398
@prabhakarchaudhari5398 Год назад
सत्यजित तांबे साहेब हे प्रामाणिक आहेत यांना पुढे येऊन द्यायचे नाही हेच षडयंत्र आहे तांबे साहेब आज बढो हम तुम्हारे साथ है
@chandrakantjadhav7970
@chandrakantjadhav7970 Год назад
अभिनंदन 🌹
@SalmanShaikh-gd4dq
@SalmanShaikh-gd4dq Год назад
जो जीता वही सत्यजीत
@sandeepwable7157
@sandeepwable7157 Год назад
डोक्यावर एकदम बर्फ. भारी संयम पत्रकारांशी बोलतांना.
@janardankurangale1648
@janardankurangale1648 Год назад
सत्यंम शिवम् सुंदरंm
@shbttrust7199
@shbttrust7199 Год назад
आपल्या राजकीय सत्य बाजूने जनतेचे सैनिकी तत्वाचे पालण करुण जनतेस न्याय दिला. यास्तव आपले कोटी-कोटी नमस्कार,धन्यवाद.!!!. // जय हिंद जय भारत// ( संस्थापक) --- मतिमंद निवासी शाळा---
@tarabaigaikwad4257
@tarabaigaikwad4257 Год назад
@santoshmusale4815
@santoshmusale4815 Год назад
महाराष्ट्रात काँगेस ची वाट याच घराणेशाही मुळे झाली आहे पोरांना रोजगार हमी योजनेच्या फायदा होतो
@santoshgade5122
@santoshgade5122 Год назад
Congratilation Saheb 💐💐💐
@user-fd7qz9pb1v
@user-fd7qz9pb1v Год назад
एबी फाँर्मसाठी राज्यातील वरिष्ठांनी खाऊ मागीतला होता का?तो तुम्ही दिला नाही म्हणून एबी फाँर्म चुकीचे पाठविले होते का?
@sudhakargedam1411
@sudhakargedam1411 Год назад
मा, ताबे। साहेब। जुनी पेनशन करीता पाठपुरावा करावा हि विनती। मा, थोरात। साहेबाचा मी। चाहता माणुस आहे
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 Год назад
सत्यमेव जेते साहेब🚩🚩
@arunmune251
@arunmune251 Год назад
आपले अभिनंदन साहेब
@gulabagarkar2950
@gulabagarkar2950 Год назад
देवाने प्रत्येकाला सत्यजित सारका मुलगा देवा
@sharadkadam9703
@sharadkadam9703 Год назад
Abhinandan Tambe Saheb !💐💐✌️✌️
@kirandhivar9007
@kirandhivar9007 Год назад
Is great Person.....
@prakashpardeshi4079
@prakashpardeshi4079 Год назад
भाऊ शॉर्टकट प्रवास करा पण खरोखर हुशार आहात तुम्ही ग्रेट
@sunilwalke4368
@sunilwalke4368 Год назад
सत्यजित तांबे साहेब.उध्दव ठाकरे चांगल्या मानसांचे फोन उचलत नाही
@siddhantvikramshinde2536
@siddhantvikramshinde2536 Год назад
Congratulations
@sumersayyad5344
@sumersayyad5344 Год назад
साहेब माझ्या घुले पाटलांनी मदत केली माझ्या शंकराव गडाख साहेब यांनी मदत केली लंके साहेबांनी मदत केली प्रसाद संपूर्ण साहेबांनी मदत केली साहेब माझ्या आशुतोष साहेबांनी काळे
@bajrangchavan2822
@bajrangchavan2822 Год назад
साहेब आता जुनी पेन्शन सुरू करण्यासाठी आपण जोर लावावा ही विनंती..
@kirandhanawade4576
@kirandhanawade4576 Год назад
सत्याचा विजय...
@prakashdudhkar5665
@prakashdudhkar5665 Год назад
सत्यमेव जयते
@shakilshaikh8882
@shakilshaikh8882 Год назад
Satyajit tambe Sir you Are GREAT LEADER
@Anonymous-cm8bk
@Anonymous-cm8bk Год назад
ग्रेट
@rajumane7012
@rajumane7012 Год назад
Very nice....Satyajeet....and at the end ....Satya mev jayate.....as per your name indicates....
@prashantdeore2835
@prashantdeore2835 Год назад
मला तरी वाटते हया गोष्टीला जास्त महत्त्व द्यायची गरज नाही.
@b.a.pworld3151
@b.a.pworld3151 Год назад
प्रश्न १ - १२ तारखेला प्रेस कॉन्फरेन्स घेऊन साध्या सोप्या शब्दात सांगायचं होत! कि काही नजर चुकीने किंवा तांत्रिक (वेळेच्याअभावी) कारणाने योग्य AB फॉर्म उपलब्ध होऊ शकला नसल्या मुळे माझा फॉर्म निवडणूक आयोगाने अपक्ष म्हणून स्वीकारला आहे. मि मविआ चाच उमेदवार आहे, मि कुठे हि जाणार नाही, हे वचन देतो, गेल्यास ४२०चा गुन्हा माझ्यावर दाखल करावा. नमस्कार. म्हणजे शिवसेनेने उमेदवार दिला नसता आणि आपला विजय ४०००० मतांनी आणखी वाढला असता, सिम्पल आहे कि नाही राजकारण तांबे साहेब.
@Specialnews264
@Specialnews264 Год назад
Tyachi pehli press conference aika te hech bol le hote, ki techniqal issue mule AB form ala nahi, mi congress cha ahe.
@janardankurangale1648
@janardankurangale1648 Год назад
Satyajit dada amhi tumachya pathimage than 🙏👍✌ ubhe ahot
@AsifShaikh-tv6yw
@AsifShaikh-tv6yw Год назад
Chagle vichar Ek no
@multigraaphicsmultigraaphi5860
Great work .....by this Young congress man....welknown Satyajeet ...atlast ! Remove. ...Nana Patole n alert from such internal people's strategy. ...from Congress Party in these days....because 2024 is waiting....!
@wamandarade1517
@wamandarade1517 Год назад
Very nice Hon. Tambe Sir. Wish u the best of luck. Prof Waman. Darade , Baramati
@panditthite3136
@panditthite3136 Год назад
Right🎂 tambae सो congratulations🎉🥳👏 for you
@akashtikande4766
@akashtikande4766 Год назад
ह्या निमित्ताने थोरात तांबे परिवाराचे वजन काँग्रेस high command la समजले
@vikramyengantiwar8069
@vikramyengantiwar8069 Год назад
Congratulations tambe sir
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 Год назад
अभिनंदन विजय झाल्या बद्दल😀👌
@Ginies120
@Ginies120 Год назад
बाळासाहेब थोरात हे धनंजय मुंडे भेटायला गेले होते हॉस्पिटलमध्ये
@abhijitdudhane6719
@abhijitdudhane6719 Год назад
महाविकास आघाडीचे यश बघून तांबे थांबले अन्यथा आज भाजप प्रवेश निश्चित होता
@purpleisvibe...8823
@purpleisvibe...8823 Год назад
Only Satyajit Dada
@arpansalvi0075
@arpansalvi0075 Год назад
Nice dada
@jaymaharashtra767
@jaymaharashtra767 Год назад
नाना पटोले ला प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार करावे...
@pramodpatil4852
@pramodpatil4852 Год назад
पटोले हे बरोबर नाही
@prashantlole3541
@prashantlole3541 Год назад
👍👍👍🌹🌹🌹🌹
@professordrabhijitsayamber703
Om
@thecrazymind9956
@thecrazymind9956 Год назад
मुळात कॉंग्रेसला तुमची गरज आहे? तुम्हाला नाही?
@appasopatil7883
@appasopatil7883 Год назад
You are right go ahead save tradition of your family good bless youyou have bright fatur
@siddheshwarvansale9590
@siddheshwarvansale9590 Год назад
राजकारणी लोक अनेकांना बाप मानतात.
@shambhilawade3841
@shambhilawade3841 Год назад
तांबे साहेब तुम्ही खरोखरच ग्रेट आहात तुमच्या बाबतीत महाविकास आघाडी नॅशनल काँग्रेस कडून अशा प्रकारचे षडयंत्र केले जात असेल तर आपण भारतीय जनता पार्टी चा मार्ग धरणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे असे मला वाटते
@ashokkale3113
@ashokkale3113 Год назад
Satyagit Tambe is Great
@vanitawayal5558
@vanitawayal5558 Год назад
Pakashachi chuk aahe aadhich paksh kamkuwat hot challa aahe aani ase kartat he barobar nahi
@dagunana11
@dagunana11 Год назад
तुमच्या रक्तात कांग्रेस आहे भाऊ अभिनंदन
@panjabshirame2462
@panjabshirame2462 Год назад
Only satyajit tambe jay ho
@raghunathwayal4193
@raghunathwayal4193 Год назад
तुम्ही स्पष्टीकरण देण्यापेक्षा बीजेपी मध्ये जा 🌹🙏
@shyambawaskar3865
@shyambawaskar3865 Год назад
Media always take necessary proper information and make or give news.
@rahulkotame9508
@rahulkotame9508 Год назад
नाना करू नका आता तुम्ही वांदे निवडून आले आहे आमचे सत्यजित तांबे
@prakashdeshmukh3147
@prakashdeshmukh3147 Год назад
साहेब एकदम बरोबर आहे मनु कांग्रेस माग राहिली हाय कमांड ने विचार करावा
@amardippandit7757
@amardippandit7757 Год назад
बर साहेब किती दिवस घराणेशाही राहणार सर्वसाामान्यां लोकांना मध्ये लायकी नाही का आमदार होण्याची मला द्या एक संधी
@keshavgadade8769
@keshavgadade8769 Год назад
B g p ने का उमेदवार का दिला नाही ते सत्यजित तांबे नी सांगावे
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Год назад
मामा, वडील आमदार मुलाने आमदारकीची अपेक्षा न धरता सध्या काॅग्रेसला ग्राउंड लेवल वर संघटनात्मक पातळीवर ऊर्जितावस्था आणणे चे आव्हानात्मक कामकाजाची मागणी करायची हायकमांडला काॅंग्रेस निष्ठा तरी दिसली असती.
@subhashpawar7227
@subhashpawar7227 Год назад
जीती हुई बाजी जोहार कर अभिजीत जाता है उसे बाजीगर कहते है
@rajupatil149
@rajupatil149 Год назад
Congress aani राष्ट्राला तुमची जरुरत आहे
@pro.sunnysalgude8758
@pro.sunnysalgude8758 Год назад
काय नाना
@sandipfartale9008
@sandipfartale9008 Год назад
आपण काँग्रेस मध्ये राहिले तर भविष्यात आपण मुख्यमंत्री पदावर बसून उज्ज्वल भविष्य राहिल
@user-ud2je6mh2x
@user-ud2je6mh2x Год назад
काहीही..... त्यासाठी 144 कमीत कमी आमदार निवडून यावे लागतात.... ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी (UBT सेना) यांना जमणार नाही
@bhaushinde1659
@bhaushinde1659 Год назад
एक अभ्यासू नेतृत्व
@yuvrajgholap8688
@yuvrajgholap8688 Год назад
अपक्ष म्हणजे भाजप...😊
@josephpatekar5433
@josephpatekar5433 Год назад
काँग्रेस ने अंतर्गत धुस्फूस थांबवावी... काहीतरी वेडवाकडे करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका... संधी आली आहें तर त्याच सोने करा... तांबेसाहेब तुम्ही जिंकलात हेच महत्वाचे... तांबेसाहेब सगळ्यांना घेऊन चला, काँग्रेस सोडू नका.... तुमचे अभिनंदन.... 🙏🌷🌹🙏👍
@basheerahmed8383
@basheerahmed8383 Год назад
आपल्या वडिलांना दिलेला खरा होता ना भाऊ
@nitindhavale6795
@nitindhavale6795 Год назад
आमचा काही संबंध नाही नाना पटोलें शी, तरी आम्हाला जे जाणवले , ते नोंदविले
@gangadhargore2044
@gangadhargore2044 Год назад
Only Satyajeet
@navnathwalzade5254
@navnathwalzade5254 Год назад
abhinandan bhau
@prakashdeshmukh3147
@prakashdeshmukh3147 Год назад
कांग्रेस बाबत आत्मीयता दखवल्या बदल खुपच धन्यवाद साहेब
@keshavpalve6957
@keshavpalve6957 Год назад
थोरात साहेब 1no
@santoshfapal8168
@santoshfapal8168 Год назад
नानाभाऊ Bjp सोडून काँग्रेस मध्ये नेमके कशासाठी आलेत हे तपासले पाहिजे ??? ....... विधानसभा अध्यक्ष पद सुध्दा उगीचच सोडलं होत यांनी... हाय कमांड लक्ष द्या
@nimalasawant9831
@nimalasawant9831 Год назад
Congratulations sir.
@janardankurangale1648
@janardankurangale1648 Год назад
Satyacha vijay aaहे
@abg3525
@abg3525 Год назад
स्वकर्तुवावर निवडून आलात, जाऊद्या सगळे, आणि कोणाला स्पष्टीकरण देतात, जिथे किंमत नाहीं तिथे थांबायचे नाही, जिथे सपोर्ट करतील तिथे 🪷जावा 😜
@amolshirsat2276
@amolshirsat2276 Год назад
तुम्हाला मंत्रीपद देणार नाही congress
@mahendrashinde8910
@mahendrashinde8910 Год назад
काँग्रेस पक्षाच्या मामाने भाच्याला युथ काँग्रेस महाराष्ट्र चा अध्यक्ष का करावे? सत्यजीत तांबे हे जर बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहे म्हणून? दर. सुधीर तांबे हे काँग्रेस पक्ष चे ३ वेळचे MLC होते? आणखीन घरी किती पदे हवी!
@rishi19954
@rishi19954 Год назад
te layak aahe mhnun pad aahet kaam bgh sangamner madhe yeun mg bol
@prathameshsable9081
@prathameshsable9081 Год назад
Ed cbi conection
@Khavchat
@Khavchat Год назад
‘नाना पटोले’च्या एकंदरीत हालचाली पाहता तो भाजपने सोडलेला हेर वाटतो.😁😁😁 सत्यजित सुसंस्कृत माणूस आहे पण दिल्लीच्या नालायक नेतृत्वाला महत्त्व देणे चुकीचे आहे.
@skpart9610
@skpart9610 Год назад
सत्यजित तांबे फडणवीससोबत अगोदरच मिळालाय आता फक्त उडवाउडवी चाललेय बाजपत जाणार तांबे हे अगोदरच ठरलंय
@Khavchat
@Khavchat Год назад
@@skpart9610 मजबूर केला नानाने…
@satishlonkar6825
@satishlonkar6825 Год назад
शिक्षक मतदारसंघ मधे कॉंग्रेसी आणी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे भ्रष्टाचारी नेता सुध्दा नीवडुन एतात मग हे शिक्षक काय पीढ्या घडवनार .
@subhashbhinge7630
@subhashbhinge7630 Год назад
Why do not you suspend Rahul Gandhi from party.
@subhashbhinge7630
@subhashbhinge7630 Год назад
देवेंद्रसाहेबांशी क्ृतज्ञ राहायलाच हवे.
@prakashchaudhari4402
@prakashchaudhari4402 Год назад
Tambesaheb Sarvajan sarkhech rajkarani Aapali dhulfek pahun Aapale poorvj radat astil
@sandeepdhapte
@sandeepdhapte Год назад
.....भाजपवासी होण्याची पूर्ण तयारी केली आहे!!! 😭😭 #गद्दार
@SShivraj2705
@SShivraj2705 Год назад
सत्यजित जी आगे बढो!
Далее
Угадай МОБА 1 🥵 | WICSUR #shorts
01:00
Просмотров 1,7 млн