Тёмный

School Rape Case आंदोलनात Badlapurमध्ये पत्रकाराला Eknath Shindeयांच्या नेत्याची दमदाटी|Waman Mhatre 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 464 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@ganapatgawade45
@ganapatgawade45 2 месяца назад
गृहमंत्री फडणवीस महिला पत्रकारांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही , तर सर्व सामान्य जनतेची काय अवस्था ? पोलिस प्रशासन बदलापूर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
@samarthsagar7795
@samarthsagar7795 2 месяца назад
एक महिला पत्रकारला महिला पत्रकारांनी साथ दिल्या बद्दल धन्यवाद 🙏
@datunikam9500
@datunikam9500 2 месяца назад
Majalala mhatry ghndit chrbi nignar kutary thoday divas thmb
@datunikam9500
@datunikam9500 2 месяца назад
Tujay multivari balatkar kaukami samjal tula b j p hakalpati honarahy
@AmrutchavhanChavan
@AmrutchavhanChavan 2 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 Месяц назад
Proof kay ahe?
@ssonwalkar95
@ssonwalkar95 2 месяца назад
ताई सदर नेत्यावर विनयभंगाची केस करा... We support you.... पत्रकार लोकहो, आता स्वतः साठी उभ रहा.... ह्या पोलिसांना तक्रार दाखल करायला का वेळ लागतो. ईतकी लाचारी बरी नव्हे, स्वताच्या नोकर्‍या वाचायला तुम्ही जे करत आहात, ते अमान्य आहे; देव ना करो, उद्या तुमच्या आई बहिणी पण ईथे उभा असू शकतील आणि त्यांना कोणी सपोर्ट केला नाही तर? न्याय खूप दूर आहे, पण निदान संवेदना तुम्ही दाखवूच शकता @MHPolice
@king_111.
@king_111. 2 месяца назад
शाळेचे मालक bjp चा वक्तव्य करणारा शिंदे गटाचा दोघे सत्ते मधी असल्यामुळे तक्रार दाखल करायला वेळ लावताय 😡😡
@MilindPatil-vi7jq
@MilindPatil-vi7jq 2 месяца назад
Chomu Purna info geh .. saarva political party including chomu Uddhav Sena member JANRADHAN GHORPADE is head of the school trust
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 2 месяца назад
सत्तेचा माज ह्यांना हिंदु मराठी काहीही पडलेली नाही फक्त पैसा राज संपत्ती
@ykstudio125
@ykstudio125 2 месяца назад
अगदी बरोबर
@NitinBansode-bx6bu
@NitinBansode-bx6bu 2 месяца назад
ज्याला आई बहीण आणि मुलगी असते. त्यालाच. वेदना कळतात. सत्तेचा. ताकदीचा. आणि संपत्तीचा. माज. हा जास्त टिकत नाही. त्याचे उत्तर लवकरच मिळेल मोहिनी मॅडम. सर्व सामान्य माणस भडकली तर. कोणालाही घाबरत नाहीत
@NitinBansode-bx6bu
@NitinBansode-bx6bu 2 месяца назад
बदलापूर येथील सगळ्याआंदोलनकर्त्यांना सलाम
@Virendra-fm5tn
@Virendra-fm5tn 2 месяца назад
@@ratnakarjangam9831 असल्याना सत्तेवर तुम्हीच बसवलं
@sandeepagare5354
@sandeepagare5354 2 месяца назад
पत्रकार ताई तुझा अभिमान आहे.तु बिन्दास्त नड आम्ही मागे आहोत.
@BharatiGangoda
@BharatiGangoda 2 месяца назад
मागे नका राहू पुढे राहा
@sandeepagare5354
@sandeepagare5354 2 месяца назад
@@BharatiGangodaछान उत्तर आहे.मित्रा
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 Месяц назад
😂😂😂
@ShankarMalusare-ws4gi
@ShankarMalusare-ws4gi 2 месяца назад
अरे वामन म्हात्रे हा कोन लागुन गेलाय ह्यांच्या घरामध्ये झाल आस्थना म्हन्जे त्याला कळाल आसत्ता जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख श्री मा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🙏
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 2 месяца назад
@Sandy-fg
@Sandy-fg 2 месяца назад
😂😂😂😂😂uddhav
@vishalpanchal7605
@vishalpanchal7605 2 месяца назад
त्याच्या बायकोवर किंवा पोरीवर व्हायला पाहिजे होतं मग कळलं असतं त्याला
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 2 месяца назад
वामन म्हात्रे तुझा माज बदलापूर ची जनता उतरवेल
@meenawalanj
@meenawalanj 2 месяца назад
करा वामन म्हात्रे वरती गुन्हा दाखल
@maheshchawla6554
@maheshchawla6554 2 месяца назад
गुन्हा दाखल केला पाहिजे आणि चपल जोडे मारून चौकात आणला पाहिजे
@mukeshmore889
@mukeshmore889 2 месяца назад
धन्यवाद अनुजा मॅडम, आपण आपल्या सहकारी पत्रकार महिलेसाठी बदलापूर पर्यंत आलात.
@vilasrakate6359
@vilasrakate6359 2 месяца назад
मा. नगरसेवक असे बोलतं असताना सुध्दा पोलीस व ईतर माणसे फक्त पाहतात यातूनचं समाजमनं किती मुर्दाड झाले आहे ?
@raman87910
@raman87910 2 месяца назад
Jweha bilkis bano case che aropi baher ale ani tyancha swagat karnyat ale haar ghalun thewa samaj mhanun mele loka. Ha samaj mhanun jagnyasathi rahilele nahi. Jikde jaat paat warun bhadhan hotayat ani je bhadkau bhashan detat tyanchya sabhela gardi hote te loka udya samajat kahi dwesh pasarle tar hech loka balatkar sarkha kam kartil.
@prasadshigvan3334
@prasadshigvan3334 2 месяца назад
Vhanene mara tyala
@shripadkodare339
@shripadkodare339 2 месяца назад
महिलांनी याला झोडलं पाहिजे
@vishalpanchal7605
@vishalpanchal7605 2 месяца назад
पोलिस इन्स्पेक्टर मधे दम नसेल तक्रार घ्यायचा आई बापाच्या कमाईवर शिकला असेल सत्तेतल्या मंत्र्यांना घाबरत असेल कुठे तो छत्रपतींचा मावळा १७, व्या शतकातील संताजी घोरपडे ज्याने शत्रू छावणीचे कळस कापून आणलेले विचार केला असता तर औरंगजेबकडे जाऊ शकला असता
@AnimeN-ig4cw
@AnimeN-ig4cw 2 месяца назад
​@@raman87910❤
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 2 месяца назад
वामन म्हात्रे आणि शिंदे याचा जाहीर निषेध
@AnandNimbalkar-jd2ey
@AnandNimbalkar-jd2ey 2 месяца назад
सत्तेची मस्ती आहे.
@sujatapunde7002
@sujatapunde7002 2 месяца назад
सर्व पत्रकार महिलांनी हा विषय उचलून धरला पाहीजे , माज चढला आहे या लोकांना
@meenakshipethe308
@meenakshipethe308 2 месяца назад
का बरे फक्त महिलांनी सर्वांनाच याची चीड आली आहे ना सर्व पत्रकारांनी उचलून धरली पाहिजे. चॅनल मालक सह!
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 2 месяца назад
वामनया ला भरपूर माज आला आहे ताई तुमच्या मागे जनता आहे
@dattapatil-np1sh
@dattapatil-np1sh 2 месяца назад
मोहिनी जाधव यांना पोलीस संरक्षण दिले पाहिजे
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 2 месяца назад
वामन म्हात्रेचा... गृहखात्याच्या जीवावर चा हा माज आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@b.rjadhavpatil1503
@b.rjadhavpatil1503 2 месяца назад
पोलिस लोक राजकारणी लोकांची गा़ड चाटतात
@RajeshUmak-c7h
@RajeshUmak-c7h 2 месяца назад
9
@Virendra-fm5tn
@Virendra-fm5tn 2 месяца назад
तरी हा नेता निवडून येणार
@smk7116
@smk7116 2 месяца назад
​@@Virendra-fm5tnशोकांतिका आहे साहेब, ते लावतात दंगली आत, मोर्चे सुरु झाले, बरेच नेपाळी कुत्रे पाळलेत दंगल लावण्यासाठी
@takrarkarango4078
@takrarkarango4078 2 месяца назад
Balatkari Mahtre ch maanus aahe
@laxmanjadhav5792
@laxmanjadhav5792 2 месяца назад
वामन म्हात्रेला सुद्धा लोकांच्या हाती द्या
@gajanansawant5197
@gajanansawant5197 2 месяца назад
FIR ताबडतोब घ्यायला पाहिजे,त्यासाठी अशी टाळाटाळ करणे कायद्यानुसार संयुक्तिक नाही...
@ravisonawane1268
@ravisonawane1268 2 месяца назад
यांना उत्तर इलेक्शन मधून दिले पाहिजे...
@ramdasbhokre626
@ramdasbhokre626 2 месяца назад
ह्या खोके सरकारला रस्ता दाखवला पाहिजे.
@rajeshdakhore9084
@rajeshdakhore9084 2 месяца назад
Dhakvu vidhansabhet tyana
@niksingh4569
@niksingh4569 2 месяца назад
Abki baar maratha sarkaar manoj jarange saaheb
@pruthvirajkanse9549
@pruthvirajkanse9549 2 месяца назад
हीच योग्य वेळ आहे
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 2 месяца назад
वामन म्हात्रे ह्याची चरित्र पडताळणी झाली पाहिजे. ह्या माणसाचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नसेल
@sangeetachavan505
@sangeetachavan505 2 месяца назад
Agdi barobar
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 2 месяца назад
रक्षाबंधन च्य ा दिवशी लाडकी बहिनी तुझे रक्षा करू हेच भाऊ म्हनाले होते , याना भाऊ म्हन्याचा काय अधिकार आहे ❓🤔
@laxmanjadhav5792
@laxmanjadhav5792 2 месяца назад
@@AVINASHP-mo4juफक्त मत मागणारे भाऊ
@DEEPAKBHOIR-rd5um
@DEEPAKBHOIR-rd5um 2 месяца назад
अशा निच हलकट राजकीय लोकांकडूनच महिला सुरक्षित नाहीत हेच यातून स्पष्ट दिसते
@vastuvishwa1496
@vastuvishwa1496 2 месяца назад
संधी साधू भाऊ... दूर राहा अशा भावांपासुन
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 2 месяца назад
प्रत्यक्ष माहिती घेतल्या बद्दल धन्यवाद अनुज्ञा🙏🙏
@MaheshPKawale
@MaheshPKawale 2 месяца назад
वामन म्हात्रे वर कारवाई झाली पाहिजे असं बोलणं खूप वाईट गोष्ट आहे पक्ष कारवाई झाली पाहिजे खरच जय महाराष्ट्र
@gold4992
@gold4992 2 месяца назад
@Mahesh…Shinde cha chahta mhanje ashikshitach asnar. Fadtus
@pradiprane8613
@pradiprane8613 2 месяца назад
Barobr tai
@bhagwatshinde8719
@bhagwatshinde8719 2 месяца назад
सर्व पत्रकारांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे, आणि योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे
@Just-Stop-This-Immediately
@Just-Stop-This-Immediately 2 месяца назад
लाडक्या बहिणीच्या मुख्यमंत्री भाऊ जागे आहेत की झोपले आहेत.. मुख्यमंत्री जागे व्हा आणि योग्य ती कारवाई होईल अशी देखरेख ठेवा...
@Jayavantmhatre-b1j
@Jayavantmhatre-b1j 2 месяца назад
हे काहीही करणार नाहीत मोठ मोठ्या घोषणा करणार फक्त लोकांना दाखविण्यासाठी या उलट कृती करणार. हे गद्दार हे स्वताचे हित बघ नार याना सत्तेतून हाकला.
@SawantGanesh
@SawantGanesh 2 месяца назад
आपल्याला काय बोलून (कारवाईची कबुली देतील) निघायचं !!!
@Sarika_A_yeole
@Sarika_A_yeole 2 месяца назад
रीपोर्टर होते म्हणून कुठे तरी मध्येम वर्गीय ला न्याय भेटतो आहे
@simpkn947
@simpkn947 2 месяца назад
ए मूर्ख बे अक्कल बाई बावळट तुला अक्कल नसेल ना बोलू नकोस ती मुलगी रिपोर्टर बलात्कार झालेल्या मुलीची बातमी समोर यावी म्हणून झटत होती आणि त्यासाठी तिला हे शब्द घाणेरडे ऐकावे लागले त्यामुळे बोलताना विचार कर
@mcmtv848
@mcmtv848 2 месяца назад
आमचा सपोर्ट आहे ताई तुम्हाला
@Nitin-zj3xf
@Nitin-zj3xf 2 месяца назад
संस्कारी नेत्यांचे संस्कारी नगरसेवक.
@thetruth.945
@thetruth.945 2 месяца назад
या प्रकरणी भाजप चे मतदार जबाबदार आहेत.
@vishalzade9900
@vishalzade9900 2 месяца назад
Brobr
@narendrathakur7754
@narendrathakur7754 2 месяца назад
बरोबर.
@shivdattjadhav6831
@shivdattjadhav6831 2 месяца назад
महिला पत्रकाराला साथ दिली पाहिजे पत्रकार म्हणजे संविधानावर चालणारा व्यक्ती आहे
@ganapatgawade45
@ganapatgawade45 2 месяца назад
हिच का महायुती सरकारच्या बहिणीची अवस्था?
@trueindia888
@trueindia888 2 месяца назад
ह्या म्हातऱ्याविरुद्ध सर्व पत्रकारांनी अत्यंत कठोर भूमिका घ्यायला पाहिजे.
@santoshraut1752
@santoshraut1752 2 месяца назад
कदाचित त्या नगरसेवक का कोण आहे त्याच्या घरात महिला नसतील....
@vijya7053
@vijya7053 2 месяца назад
खर आहे दादा ज्यांची जलते त्याला कलते अशा च घरात झालं काही तरी दडवल जात त्यांना गोरगरीब च काही पडलं नाही पिढ्या न पिढ्या बसून खातील एवढं आहे
@RajaramPatil-nb1uw
@RajaramPatil-nb1uw 2 месяца назад
वामन म्हात्रे यांच्या वर कारवाई झालीच पाहिजे..
@Measurement_metrology
@Measurement_metrology 2 месяца назад
केस ज्यांनी घेतली नाही त्यांच्यावर केस झाली पाहिजे ...आणि जो नेता म्हात्रे असा बोलला त्याला जनतेने दारात सुध्धा उभे करू नये
@vaibhavjadhav5879
@vaibhavjadhav5879 2 месяца назад
Case nahi fashi dya
@vitthalbele695
@vitthalbele695 2 месяца назад
बरोबर
@कवितायशवंताच्या
ताई आपल्या पत्रकारितेला मनापासून सलाम आहे - आपण खूप परखडपणे बोलला आहात....................🙏🌹
@j555ize
@j555ize 2 месяца назад
सत्तेचा माज आला नेत्यांना ,विधान सभेत यांना जागा दाखवली पाहिजे
@sureshfaye4024
@sureshfaye4024 2 месяца назад
एका जागरूक महिला पत्रकारासोबत,सर्वांसमक्ष जर असे वर्तन घडत असेल तर सामन्याचे काय?
@gajanansawant5197
@gajanansawant5197 2 месяца назад
भाजपचा कार्यकर्त्यांची सदर शाळा असावी..
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 месяца назад
असावी नाही आहेच
@itz_official_mahesh
@itz_official_mahesh 2 месяца назад
भाजपवाले एकदम निचं लोक आहेत एका महिला पत्रकाराबरोबर ही असली भाषा वापरतात तर सर्व सामान्य जनतेचं काय अवस्था असेल या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये
@Mr_Sorus
@Mr_Sorus 2 месяца назад
*हे असल्या mentality चे राज्यकर्ते आहेत म्हणूनच तर देश महिला-बाल सुरक्षे मधे तळागाळाल गेला आहे*
@dattapatil-np1sh
@dattapatil-np1sh 2 месяца назад
वामन म्हात्रे ला पैशाचा माज आलेला आहे
@krushnasawant3619
@krushnasawant3619 2 месяца назад
13 तारखेला घडलेली घटना आहे आणी ईतका वेळ चौकशी साठी का लागले? यात काहीतरी गैर असावे
@sanjaychavan9114
@sanjaychavan9114 2 месяца назад
ताई हे नराधम आहेत, यांचाही त्या गुनेगारला सपोर्ट आहे, आणि पोलीस हि, स्वषयस्पद वागतायत, राज्य हायज्याक करून बेकायदेशीर कारभार करणारे सरकार आहे ते पापच पसरवणार तू सावध राहा
@rambadade5669
@rambadade5669 2 месяца назад
ही घटना फार निंदनीय आहे त्या म्हात्रे चा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्याने मंडमची माफी मागावी.
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 2 месяца назад
सकाळने हे प्रकरण लावून धरावे.
@PrakashPilankar-s3m
@PrakashPilankar-s3m 2 месяца назад
त्या वामन्यालाच चोप द्यायचा होता, सत्ता आहे म्हणून खूप माजला आहे, जय महाराष्ट्र, जय शिवराय
@FFSPrashikshan
@FFSPrashikshan 2 месяца назад
ताई, तुम्हाला तुमचाच मीडिया गप्प राहायला सांगेल, लिहून देतो बघा ........
@balugambhiregambhire
@balugambhiregambhire 2 месяца назад
असल्या नगरसेवक यांना तुम्हीच त्यांना मोठं केलं आहे मुंबई तक वाले भाजप चे च लोक
@KamalKumbhar-y6w
@KamalKumbhar-y6w 2 месяца назад
एकदम बरोबर महिलांवर पत्रकार साथ दिल्याबद्दल धन्यवाद खुप खुप आभार
@aejazsiddiqui6386
@aejazsiddiqui6386 2 месяца назад
त्या वामन म्हात्रे ला त्या क्षणी लोकांनी त्याचा अभद्र व्यवहाराबद्दल हात उचलला असता तर कारण गर्दीमध्ये अक्कल नसते त्या क्षणी साहेबांचा कपडे फाटले असते भरपूर जखम झाली असती
@surekhakoli464
@surekhakoli464 2 месяца назад
मी एक सामान्य नागरिक आहे मांसाची ऊती कधी बदलल सांगता येत नाही म्हणून आशा ठिकाणी फक्त महिलांना कामावर ठेवल पाहिजे म्हणजे मुली सुरशित राहतील
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 2 месяца назад
अहो पञकार बांधव व भगिनी तसेच प्रसिद्धी मिडीया आपण तरी सुध्दा एवढा अतिरेक होऊन सुध्दा अशा पक्षाला, नेत्याला समाजामध्ये चांगली भूमीका दाखवता. आज समजले असेल, महाराष्ट्रात सामान्य जनतेत यांच्याकडून काय, काय घडत असेल याची खाञी झाली असेल
@mohammedyunuspirjade9772
@mohammedyunuspirjade9772 2 месяца назад
Sister Thanks. God you.
@gajananpawar6002
@gajananpawar6002 2 месяца назад
शिंदे सरकार मध्ये ना मुली महीला पत्रकार महीला सुरक्षित आहे हा तर सत्तेचा माज आहे महीला पत्रकार वर झालेल्या असभ्य वर्तनाचा जाहीर निषेध
@harshali5623
@harshali5623 2 месяца назад
हिम्मत दाखविल्या बद्दल अधिक आदर 👏👏
@pundlikmali1887
@pundlikmali1887 2 месяца назад
सत्येचा माज आला आहे
@routinshockinglife5330
@routinshockinglife5330 2 месяца назад
मॅडम, ऑनलाईन तक्रार द्या
@bhagwannaik8198
@bhagwannaik8198 2 месяца назад
भाजपा सत्तेचा गैर वापर करतात म्हणून हे असे नेते माजले आहेत.
@shivramjankar1349
@shivramjankar1349 2 месяца назад
वास्तविक महीला पत्रकारांशी गैरवर्तन होईल असे वागणे निषेधार्ह आहे असेच वाटते.
@PankeshSuroshi-qk4nv
@PankeshSuroshi-qk4nv 2 месяца назад
सर्व कॉलेज स्कूल नेत्यांच्या हातामध्ये आहेत म्हणून हे सर्व काही दाबले जातात
@babupinjari5698
@babupinjari5698 2 месяца назад
नगर सेवकाने असे वक्तव्य करणे योग्य नाही
@kailassonawane3157
@kailassonawane3157 2 месяца назад
निषेध या घटनेचं
@rahulpatil2388
@rahulpatil2388 2 месяца назад
ह्या सरकारचे दिवस भरले आहेत
@Spd123-r5m
@Spd123-r5m 2 месяца назад
मुंढे च्या कार्यकर्त्यांना सत्तेची मस्ती आलीय.
@devrane9572
@devrane9572 2 месяца назад
राम पातकर
@RehanShaikh-n5i
@RehanShaikh-n5i 2 месяца назад
Patrakaar rupaye se pahle Hi Bharosa uth gaya hai
@AhilyaPatil-oh8gp
@AhilyaPatil-oh8gp 2 месяца назад
Very nice
@tejaskumar4037
@tejaskumar4037 2 месяца назад
कुठला लाडका भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला असं म्हणतो?
@pareshniwatet1931
@pareshniwatet1931 2 месяца назад
जो पोलीस बघत होता त्याला पण निलंबित करा
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 2 месяца назад
Tai, tyacha kana khali aawaj khadhala phahijay hota
@mangeshyerunkar5117
@mangeshyerunkar5117 2 месяца назад
Heads off sister u keep it we r wt u
@kirantakawane3162
@kirantakawane3162 2 месяца назад
हे असले वाचाळवीर फटकून काढले पाहिजे
@shrenikkamble7829
@shrenikkamble7829 2 месяца назад
रिपोर्टर यांना साथ दिलात सर्वांनी...सर्व चॅनल चे आभार n कौतुक...
@mohanpathak4232
@mohanpathak4232 2 месяца назад
वामन म्हात्रे निवडून नाही आला पाहिजे. त्याचा पक्ष कोणताही असो.
@shantgurav1200
@shantgurav1200 2 месяца назад
माज आलाय राजकारण्यांना
@vikas8024
@vikas8024 2 месяца назад
वामन चां, निषेध करतो
@vithobashelar5917
@vithobashelar5917 2 месяца назад
पत्रकार ताई तुला न्याय मिळालाच पाहीजे आणि ज्यांनी तुला अपशब्द वापरला त्याना सजा झालीच पाहीजे.
@shahajijagtap6561
@shahajijagtap6561 2 месяца назад
वामन म्हात्रे ल अटक झाली पाहिजे जाहीर निषेध
@YogeshTopale-u9z
@YogeshTopale-u9z 2 месяца назад
पत्रकार म्हणजे देव आहे
@rajan4official
@rajan4official 2 месяца назад
Rapist की सजा के लिए न्याय व्यवस्था को बदलने की जरूरत है बिना देरी , तुरंत सजा का प्रावधान हो न्याय व्यवस्था कमजोर होने के कारण अपराधियों का हौसला बुलंद हो रहा है ये बिल्कुल मंजूर नहीं है केंद्र या राज्य सरकार को तुरन्त दंड व्यवस्था में बदलाव करके त्वरित कार्यवाही और कठोरतम सजा का प्रावधान करें
@anujaganpatye1881
@anujaganpatye1881 2 месяца назад
Barobar
@pravindesale6011
@pravindesale6011 2 месяца назад
बहूतेक हा माजी नगराध्यक्ष हा non Biological असला पाहिजे
@gulabraojadhav1031
@gulabraojadhav1031 2 месяца назад
पैशाचा माज आला का असे होते, काही रजकरणी माडलिना खूपच गर्व झाला आहे, वाईट बातमी आहे ही... 😢
@FFSPrashikshan
@FFSPrashikshan 2 месяца назад
हे तुमचेच कर्म आहेत, पुणे हिट अँड रन, मुंबई हिट अँड रन, मध्ये मीडिया गप्प राहिली, तुमच्यावर आलं तेव्हा तुम्हाला जाग आली का ? मला फक्त बघायचय तुम्ही यापुढे गप्प बसतात का मुद्दा उचलून धरताय ?
@DilipBarde-np2cg
@DilipBarde-np2cg Месяц назад
Good afternoon madam ji
@anandshembekar2840
@anandshembekar2840 2 месяца назад
शिंदे दखल घ्या.
@yogeshpol3253
@yogeshpol3253 2 месяца назад
शिंदे काय दखल घेणार अडाणी बैल
@narendrathakur7754
@narendrathakur7754 2 месяца назад
बेवडं तो अडाणचोट.
@kishorpatni27
@kishorpatni27 2 месяца назад
वेळ आली की पोलीस पत्रकार असो की सामान्य याचा विचार करत नाही हा अनुभव ताईला आला आहे वाईट प्रकार आहे
@sandipwaje1008
@sandipwaje1008 2 месяца назад
पत्रकार ताई तुम्ही तुम्ही त्या वामनाच्या कानामागे लावावे लागत होती काय झालं असतं आपणही बघून घेतलं असतं
@rajabhaurathod831
@rajabhaurathod831 2 месяца назад
जाहीर निषेध
@Afzal-w6c
@Afzal-w6c 2 месяца назад
हा नराधाम एवढ्या लोकांसमोर पोलीस समोर असली भाषा एक बहिणी बद्दल बोलत असेल तर एकांत मध्ये काय
@shivkumargodambe8327
@shivkumargodambe8327 2 месяца назад
वामन म्हात्रेचा फुगा फुटला, येणाऱ्या निवडणुकीत याच्या उमेदवारीचा "पत्ता कट"
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 2 месяца назад
पक्षातील एकाकडून वेगवेगळे प्रकार करायचे आणि दुसऱ्याने गोॅजारायचे
@kalyanisurashe3072
@kalyanisurashe3072 2 месяца назад
आमचा सपोर्ट आहे तुम्हाला ताई असं वक्तव्य राजकिय नेता करतोय लाजीरवाणी गोष्ट आहे 😢
@nandkishordahale901
@nandkishordahale901 2 месяца назад
प्रसंग आणिबाणीचा असला की अशा प्रकारची भाषा तोंडून निघायचीच ...., याला सारवासारव म्हणतात..
@snehascreation9370
@snehascreation9370 2 месяца назад
We are with you Mohini tai
@shivshankarloke5038
@shivshankarloke5038 2 месяца назад
माज आला आहे
@seemamudaliar3202
@seemamudaliar3202 2 месяца назад
Tai .. Complete kara .
Далее
На самом деле, все не просто 😂
00:45
ИСТОРИЯ ПРО ШТАНЫ #shorts
00:32
Просмотров 286 тыс.