Aurangabad Standard Five To Eight Schools Start In The State From Today
Schools Start | सुरक्षेचे नियम पाळून शाळा सुरु | अखेर शाळेची घंटा वाजली
औरंगाबादेत सुद्धा आज पासून 6 ते 8 वीचे वर्ग सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेच्या या पहिल्या दिवसाची उत्सुकता आहे. रांगेत उभं राहून सॅनिटायझर लावून, ताप आहे की नाही हे तपासून विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यात येतंय. शाळेत येण्यासाठी पालकांचं संमती पत्र गरजेचं आहे.
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह
9 окт 2024