अरे बाबांनो...त्यांचे बोलणे पण ऐका जरा..ते गाण्यापेक्षा कमी नाही.. एवढी घाई असेल तर गाण्याची cd घेऊन ऐका ना राव..! संगीत नाटकांच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे हा..!
वसंतराव म्हणजे स्वयंभू गायक, स्वर्गीय आवाज, अद्वितीय संगीत सम्राट, अभ्यासू वृत्ती चा गायक याच अप्रतिम मिश्रण....असा सुंदर गायक महाराष्ट्राने अनुभव ला हे आपले भाग्य
After "Katyaar .." Vasantraoji Deshpande is the FIRST person to have aroused my interest in not only Marathi Natya Sangeet but Indian classical vocals as such. I don't think anyone comes close enough to his outstanding style and sheer wizardry in singing. After Rafi sahab, he is one artist whose demise hit me the hardest... I miss them even TODAY.
डाॅ. पंडीत वसंतराव देशपांडे आज पुण्यतिथी. महाराष्ट्राला लाभलेले बावनकशी सोने. माझे आवडते गायक. माझ्या वेगळ्या काळात त्याच्या संगीताने नवी उमेद पुढे जाण्याची दिली. पवित्र स्मृतीस त्रिवार नमन.
मराठी रंगभूमीचा एवढा सुंदर , जाज्वल्य आणि तितकाच अद्भुत इतिहास काकांमुळे कळला. काका तुम्ही ग्रेट आहात. अहो एवढा गोड व्हिडिओ आहे की ऐकल्यानंतर कानाला मुंग्या येतील की काय अशी भीती वाटली.
मुलाखत सुरेश खरेंनी घेतली आहे.. तानपुरा विजय कोपरकर, आणि श्रीमती कोल्हटकर(आशा ची बहीण), तबला साई बँकर, मंगेश मुळे (अभिषेकींचा भाचा). ऑर्गन विष्णुपंत वष्ट
Some hundreds play in drama. Some thousands sing the Natyasangit on stage in drama and also out in many concerts . Some lacs watch SangeetNatak and some crorers enjoy Natyasangeet . However only One Dr. Vasantrao very beautifully yet pertinently demonstrated this . Hats Off to Vasantraoji . He himself was an Encyclopedia of this & probably quite authentic being a great classical singer, a music lover & great Thinker, Tabla & Harmonium player , An Actor and so on . Sincere & many thanks to both who conducted this on Mumbai DD and whosoever uploaded.
Such a great treasure of musical gems! Pandit Vasantrao Deshpande was not only a great singer but also a great scholar with immense knowledge and a wonderful orator. So many qualities! My humble homage to him.
Dr Vasantarao Deshpande was indeed a great classical singer.Thanks for this upload. Asa so get phuna home nahhi. His style was unique and very high pitched. Anil Rode Atlanta USA
Thank you for the upload. There are good singers, great artists and there are geniuses, who are not only great at the art, but can reinvent, challenge the convention, put their stamp on the art for years to follow, and raise the popularity of the art itself. He also had an amazing gift of explaining the history, culture, nuances and technicalities in such an engaging, energetic and joyful way! There are not many classical singers who can keep the laymen engaged in a musical performance as well as conversations about the music. Once you start, you cannot stop listening to this endless treasure of performance and knowledge.
मराठी नाट्यसंगीताचा (खरतर या शब्दाला पं.वसंतराव देशपांडे यांनी विरोध केलाय..😢 )अमूल्य ठेवा.. सर्व भाग पूर्ण बघा...☺️ गाण्या एवढेच बोलणे पण अप्रतिम आहे... कॉमेंटमधील गाणी आणि मिनीटांच्या नादाला अजिबात लागू नका..खूप अनमोल ठेवा गमवाल..🙏🙏
मिस्ले - वन मन्थ अॅगो - नवीन गायकांच्या गायनाचे परिक्षण केल्यासारखे ह्यांनी लिहीले आहे . वसंतराव देशपांडे हे स्वतः गायनाचार्य असून संगीत शास्त्रात त्यांना नागपूर विद्यापीठाने पी.एच.डी.डिग्री देऊन सन्मानित केले आहे ,ही गोष्ट अक्कल सांगणारी प्रतिक्रिया देणाऱ्यास माहीत नाही असे दिसते .त्यांच्या सोबत गायन करणाऱ्या प्रख्ख्यात गायिका आशा खाडिलकर होत्या .दूरदर्शन मुंबई द्वारा हा कार्यक्रम १९८४-८५ मध्ये प्रक्षेपित केला होता.
I am told that Doordashan doesn't have that recording...or that it was irreversibly damaged while in storage. It's so unfortunate that we do not have one of Vasantraoji's MOST memorable performances.
हे कोण सुमेध जोशी आहेंत ज्मीयांनी पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट आणि दूरदर्शन प्रशिक्षण संस्थेंत चित्रमुद्रित केलेला हा कार्यक्रम स्वत:च्या नावानं पोस्ट केलाय ?अरुण काकतकर.
@@yogeshkakade7275 तुमचं म्हणणं अगदी खरं आहे, वसंतराव देशपांडे ना बघायचं सोडा, नीट आईकायला मिळालं नाही तो २० वर्षांचा मी हे प्रत्यक्ष पाहू शकतो हे माझे भाग्य. क्रेडिट्स चोरण ही नक्कीच चुकीची गोष्ट आहे पण त्याबाबत त्या व्यक्तीशी आपण संपर्क साधावा, हे तर डायरेक्ट केस करायचं म्हणतायत 😅
आधी लहानपणी ही मुलाखत दूरदर्शनवर पाहिली होती. आवडली होतीच. पण आता वाटते की जर पूर्ण un edited मुलाखत कोणी जपून ठेवली असती तर किती मोठी ठेव हाती राहिली असती. दूरदर्शनच्या मर्यादित वेळेच्या बंधनामुळे मुलाखतीत काटछाट करावी लागली असणार. पण त्यात खूप मोठा संगीत वारसा नष्ट झाला आहे. दुर्दैव.