Тёмный
No video :(

Sharad Pawar : अजित पवार देवेंद्र फडणवीसांसोबतच सरकार पडल्यावर शेती करायला निघाले... | Mumbai Tak 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 309 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#SharadPawar #AjitPawar #SharadPawarOnAjitPawar #NCP #RahulGandhi #UddhavThackeray #Congress #ShivSena
शरद पवार यांनी मुंबई तक ला दिलेली संपूर्ण मुलाखत- • Sharad Pawar Interview...
महाराष्ट्राच्या राजकारणात नोव्हेंबर 2019 मध्ये जे घडलं ते इतक्यात कुणीही विसरण्यासारखं नाही. पुढची अनेक वर्षे ते लक्षात राहणार आहे. बरोबर आम्ही सांगत आहोत ते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत. फक्त 72 तासांचं हे सरकार होतं. अनेकांना आश्चर्याचा धक्काच त्यामुळे बसला होता. मुंबई तकने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारला. पहाटेचा शपथविधी पाहून ज्यांना धक्का बसला त्यामध्ये इतर अनेकांप्रमाणेच शरद पवारही होते. शरद पवारांनी महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण, महाविकास आघाडी, पुलोदचं सरकार याबाबत मुंबई तकला सविस्तर मुलाखत दिली आहे. devendra fadnavis ajit pawar shapath vidhi
---------
#LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak....
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak

Опубликовано:

 

4 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 341   
@MumbaiTak
@MumbaiTak 3 года назад
शरद पवार यांनी मुंबई तक ला दिलेली संपूर्ण मुलाखत- @
@sanketraipure5925
@sanketraipure5925 2 года назад
साहेबांनी कापलय तुमचं😂😂
@2.1million25
@2.1million25 2 года назад
Tond sadle ahe
@alkapatil6164
@alkapatil6164 2 месяца назад
Third class tuze tond ase zale tar kay karshil ?
@ganeshnavle9572
@ganeshnavle9572 3 года назад
हा सगळा याचाच डाव होता. सत्तेत चांगली खाती मिळण्यासाठी .
@ramkisanbhalsing9255
@ramkisanbhalsing9255 3 года назад
100% true .It was his game plan to dominate SS and get best portfolio of vasuli?
@bestone3686
@bestone3686 3 года назад
खरं तर चांगले कर्तृत्व असूनही सारखं फालतू सोम्यागोम्या बरोबर राहिल्यामुळे सगळा जन्म इतरांबरोबर राजकारण करण्यातच गेला. सारखे मला पाहिजे, मला पाहिजे. अरे, बस लेका. जरा देशासाठी काम कर चांगले. चांगल्या लोकांना पण साथ दे..
@saishraddha1878
@saishraddha1878 2 года назад
Tell all people never vote Baramati Shakuni gang
@ramkisanbhalsing9255
@ramkisanbhalsing9255 2 года назад
@@saishraddha1878 Sometimes votes are purchaed
@suhaspatil6384
@suhaspatil6384 3 года назад
हे गृहस्थ जे बोलतात ते कधीच खरे नसते असे इतिहास सांगतो.
@sagar41412
@sagar41412 3 года назад
कोणता इतिहास ? काहीही बरळू नका .
@rajkumaraundhkar3202
@rajkumaraundhkar3202 3 года назад
@@sagar41412 योग्य बोललेत ते.
@sagar41412
@sagar41412 3 года назад
@@rajkumaraundhkar3202 काय खरे स्वतः च्या कर्तुत्वावर मोठे झालेल्यांची खोटी बदनामी करण्याचे सोडून दुसरे काही काम नाही आहे
@Rakesh-cf7bz
@Rakesh-cf7bz 3 года назад
🤣🤣🤣🤣
@deshmukh7354
@deshmukh7354 3 года назад
Dalal
@Daryasarang21
@Daryasarang21 3 года назад
मुलाखत घेणाऱ्यांना पण माहिती आहे की हा सगळा खेळ काकांचाच होता कशाला ही acting करताय स्वतःला मूर्ख ठरवण्यासाठी की लोकांना।
@moviechannel8401
@moviechannel8401 3 года назад
👌
@sonujagtap7630
@sonujagtap7630 3 года назад
😅😅😅😂
@saishraddha1878
@saishraddha1878 2 года назад
Vat lavli Maharashtra chi shetkari maratha dalit nuksan kele ahe vasuli corrupt sarkar
@nikhil-shelke
@nikhil-shelke 2 года назад
Barobar ahe sarv khel kaka cha hota
@paa6038
@paa6038 3 года назад
पवार खूप म्हंजे खूपच चलाख आहेत… पण… ही हुशारी कधीच जनकल्याणासाठी वापरावीशी का वाटली नाही याचा खेद वाटतो
@kishornatekar4671
@kishornatekar4671 3 года назад
चलाख नाही,दगाबाज.
@paa6038
@paa6038 3 года назад
@@kishornatekar4671 तो पवारांचा समानार्थी शब्द आहे.
@mangeshrakh3277
@mangeshrakh3277 3 года назад
शकुनी काका
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 Год назад
Latur chi vat lavali salyane
@shrikantchaudhari739
@shrikantchaudhari739 3 года назад
7 पिढ्या बसुन खाल्लं तरी चालेल.शेतीत सुप्रिया एका एकरात सव्वा कोटींची वांगी काढतेच आहे म्हणा...
@shrikantchaudhari739
@shrikantchaudhari739 3 года назад
@Atish shinde जाऊ द्या ज्या पक्षाचे 4 च खासदार आहेत त्यांचा काय विषय करायचा
@samvirals3036
@samvirals3036 3 года назад
@Atish shinde tyani evadhe vagyatun utpanna kamavale ase kagadopatri IT la dile hote
@deshmukh7354
@deshmukh7354 2 года назад
Te bjp pan tasla ch ani rashtrawadi pan tasla ch, tarich tar ek diwas ch sarkar sthapayla pahate shapath ghetli hoti yanni, ata janta sudharleli ahe jante ne ya kade laksh dyayla pahije
@drupesh8639
@drupesh8639 3 года назад
आयुष्य सगळ खोटे बोलण्यात गेल म्हणुन अजून पण भावी पंतप्रधान 🤣🤣
@RohitRaj-zs6lr
@RohitRaj-zs6lr 3 года назад
नक्की काय उपटायला जाणार होते अजित मुत्रे दादा😂😂😂
@actively-passive7119
@actively-passive7119 3 года назад
😃
@user-yu6fh6yv9q
@user-yu6fh6yv9q 3 года назад
पुर्वीची कर्माची फळ भोगतायत.💯
@user-qe9dp2ul9y
@user-qe9dp2ul9y 3 года назад
शरद पोवार च्या प्राॅपर्टी ची चौकशी का होत नाही काय सर्वांना वाटा देतो
@sarveshbahulekar2187
@sarveshbahulekar2187 3 года назад
तस नाहीये काही , त्याला मान देतात जास्त म्हूणून काही करत नाहीत
@मोरयाmorya
@मोरयाmorya 3 года назад
त्याची प्रॉपर्टी ची चौकशी करण्या पेक्षा त्याचे सहकार खाते monitise करा 🤣🤣🤣, सगळे तिकडेच दडून पढलाय
@saishraddha1878
@saishraddha1878 2 года назад
Pese recover kara vasuli corrupt sarkar chem shetkari sukhi hoil. Never vote Baramati Shakuni gang
@subhashpatodkar4510
@subhashpatodkar4510 3 года назад
सरकार तुम्ही पाडलं साहेब..... दादा ला शेती करायला भाग पाडणारे आपणच असाल हे नक्की
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 3 года назад
ही थाप आहे ..ED ऑफिस वर थोरले पवार जाणार होते त्या वेळी अजित दादांनी राजीनामा दिला 🤔🤔 त्यावेळी पण शेती करणार होते ...त्या वेळी पण यांनी हेच उत्तर दिलं कस काय
@timepasstoswara2382
@timepasstoswara2382 2 года назад
jau dya ekda sheti karayala
@viddulatachavan939
@viddulatachavan939 2 года назад
Sheti karane wait aahe ka?
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 2 года назад
@@viddulatachavan939 शेती करणे चागलं पण शेती करीन ही थाप मारणे वाईट ..60+ वय वरचा इतका धनाढ्य माणूस ..आपल्या सेवकान करविच शेती करेल ..की जे अजित दादा आज ही करतात 😀
@user-qe9dp2ul9y
@user-qe9dp2ul9y 3 года назад
अजित पोवार ने भरपुर शेती बळकावलेली आसनार
@mayursalve7644
@mayursalve7644 3 года назад
डाव पण माझाच होता आणि खेळसुद्धा माझाच शरद पवार नाम हि काफी है..💪💪💪⏰⏰⏰
@sureshpatil31
@sureshpatil31 3 года назад
हे दोघे पवाराच्या टीर्रि बडवतायत म्हणजे पवाराचे pure चमचे आहेत
@kishornatekar4671
@kishornatekar4671 3 года назад
राजदिप नं१ चमचा.
@jaihinddosto969
@jaihinddosto969 3 года назад
Subtitle दिलात खूप धन्यवाद 🤣🤣🤣
@Irreplaceable777
@Irreplaceable777 3 года назад
यांचे खायचे दात आणि दाखवायचे वेगळे आहेत... बाहेर एक असत ...काम एक करत असतात... लोक यांच्यावर विश्वास ठेवतात कसा ????
@riskylovers
@riskylovers 3 года назад
शेती च करायची होती तर कमीत कमी धरणं नीट बांधून घेतली असती अगोदर...हे सर्व नाटकं आम्हाला नका सांगू...जनता काय मूर्ख आहे काय?
@vivekvivek9101
@vivekvivek9101 2 года назад
Jabardast
@rajkumaraundhkar3202
@rajkumaraundhkar3202 3 года назад
खरं म्हणजे या लोकांना निवडूनच दिलं नाही पाहिजे. एव्हढे खालच्या दर्जाचे लोक आहेत हे.
@sharadrawool4883
@sharadrawool4883 3 года назад
काही विश्वास ठेवू नका. आयुष्य पाठित खंजीर खुपसण्यातच गेलं।
@dattaidhate9034
@dattaidhate9034 3 года назад
विश्वासघाताचे दुसरे नाव शरद पवार व पहिले नाव ऊध्दव ठाकरे आहे
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 3 года назад
पहिले देवेंद्र फडणवीस
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 3 года назад
अजितदादांन सोबत संसार सकाळ सकाळ कोणी थाटलेला
@dattaidhate9034
@dattaidhate9034 3 года назад
@@Balasahebsanap505 भाऊ पाच वषॅ घेतले शरद प .ने युती सडवायला कारण पुणॅ आयुष्यात शरद पवार ने विश्वासघाता शिवाय कांही केले नाही
@ramkisanbhalsing9255
@ramkisanbhalsing9255 3 года назад
Right
@pawarrakesh6398
@pawarrakesh6398 3 года назад
शरद पवार चा नाद खुळा
@kailaskhandagale6189
@kailaskhandagale6189 3 года назад
पवार अन् झोपेत 🤣🤣🤣,म्हणून अजित पवारला मागे बोलून पुन्हा सेनेसोबत गेले तर 🤣🤣
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 3 года назад
साहेब तुम्ही आमचे जाणते राजे आहात पण वारंवार वाग्याची शेतीत सव्वा करोड ची कमाई आपल्या ताईंना झाली हे सर्व खरं आहे का? आम्हाला सारखं हे ऐकुन ऐकुन मनांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे . तुम्ही एकदा खरं खोटं काय ते लोकांसमोर स्पष्ट केलेले बरे
@dnyaneshwarmalage1478
@dnyaneshwarmalage1478 3 года назад
दादा या शरद पवार नावाच्या सापाला जाणता राजा महणने हा शिवरायांचा अपमान आहे तुम्ही उ सोलापूर तालुक्यातील आहे वाटते
@rj6169
@rj6169 3 года назад
राजकीय नेत्यांना जाणता राजा म्हणणे चुकीचे आहे, जाणता राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते दुसरे कोणी नाही.. लोकशाही मध्ये राजकीय लोक हे जनतेचे प्रतिनिधी असतात राजे नसतात
@deshmukh7354
@deshmukh7354 3 года назад
Kay karun taklay Shivaji maharaj n cha maharashtra an maratha
@deshmukh7354
@deshmukh7354 3 года назад
Lokshahi t gharaneshahi😄
@deshmukh7354
@deshmukh7354 3 года назад
Dalal n la pan ata Shivaji maharaj n barobar jodla jatay mhane
@shardulmurumkar4954
@shardulmurumkar4954 2 года назад
subtitles दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏😂
@RohitRaj-zs6lr
@RohitRaj-zs6lr 3 года назад
तुम्हाला धक्काच बसला मग तुम्ही अटॅक येऊन का गेला नाहीत आम्हाला सोडून बाबा😭😭😭. निघून जावा
@paragkhandray6937
@paragkhandray6937 3 года назад
शरद पावर कधी खरे बोलत नाहीत
@muzzammsayyad0202
@muzzammsayyad0202 3 года назад
सरावासारव पहाटेच्या शपथेची 💐असं थंब नेल हव.
@user-fw4wn8jy1f
@user-fw4wn8jy1f 3 года назад
धरणात पाणी आहे का शेती करायला
@subhashvishey
@subhashvishey 3 года назад
ते शेतात ऊभे राहून पाण्याचा प्रश्न सोडवतील........
@sureshpatil31
@sureshpatil31 3 года назад
अहो पवारसाहेब गेले दिवस चलाकी करण्याचे राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी तुम्ही कुटील निती वापरली पुतण्याच्या जागेवर दुसराकूंनी असतातर त्याला उपमुख्यमंत्री केलं असतका त्याच्या गांडीवर लाथमारून नामानिराळे झाला असता
@saidarshantravels7855
@saidarshantravels7855 3 года назад
धरणातील पाणी संपले तर अजित दादा मुतेल पण शेती करेल.
@shyamsundarbhate4583
@shyamsundarbhate4583 3 года назад
He has taken oath not to speak truths.
@dilipsave428
@dilipsave428 3 года назад
Dada sheti karnar hote pan Dharnaat paani nhavte.
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 3 года назад
साहिल आणि राजदीप मला वाटत तुम्हाला काही काम दिसत नाही. ऊठसुठ घड्याळ बाबाची मुलाखत घेता कारण हा माणूस सांगतो त्यांच्या विरुद्ध करतो अरे दादाला तर यानेच पाठवल होत फडणवीसकडे ते जर मनाने गेले असते तर यान परत त्यांना उपमुख्यमंत्री केल असत का 😂😂😂😂😂😂😂
@jaihind421
@jaihind421 3 года назад
एका दगडात काकांनी पाच पक्षी मारले ... भाजपला बदनाम केले . अजित दादांना त्यांची जागा दाखवून दिली . सुप्रिया सुळे यांचा पुढचा मार्ग सोपा केला . शिवसेनेला पुरते घायकुतीला आणले . पाठिंबा द्यायला आढेवेढे घेणाऱ्या कॉंग्रेसला हा पर्याय पण आम्ही स्वीकारू शकतो तेव्हा गपगुमान पाठिंबा द्या म्हणून इशारा दिला . या बाबतीत मात्र मोदी/शहा/फडणवीस यांच्या पेक्षा पवार चांगलेच वरचढ ठरले .
@santoshkharde6392
@santoshkharde6392 3 года назад
@@jaihind421 Sachin vaje paramvir Singh anil Deshmukh prakaran chiglat chalay visru Naka.mva sarkarche pramuk Sharad Pawar ahet.ya sarkarla pura Maharastra Vasuli Sarkar mhantoy te bagha.
@satishbhalerao3868
@satishbhalerao3868 3 года назад
बरोबर
@ramkisanbhalsing9255
@ramkisanbhalsing9255 3 года назад
Why was he not removed from NCP for 6 years?
@ganeshtarhal9650
@ganeshtarhal9650 3 года назад
राजदिप सर आता पद्मश्री पुरस्कार शक्य नाही
@creation7770
@creation7770 3 года назад
शरद पवार यांना त्यांनी जसा वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसाला तसाच प्रकार शरद पवार यांच्या बाबतीत घडली आहे
@saishraddha1878
@saishraddha1878 2 года назад
Kaka ni barech ghotala and dagga kela nehmi.
@chandulalparakramee3888
@chandulalparakramee3888 3 года назад
हा सगळा गेम करण्यात आला असे वाटते शेती करण खूप छान असते, सुप्रिया ताई किती उत्तम शेती करतात हे सर्वांना महित आहे. दादा नि पण शेती करायला पाहिजे. ९८% मंजे किती हो पवार साहेब. आणि संसद मधे ही 98% म्हंजे किती सांगा. एकदा गणित होऊन जाऊ दे.
@kishormane7303
@kishormane7303 3 года назад
कायतरीच बोलता साहेब,आज 98 टक्के म्हणण्यापेक्षा 50 52 असे म्हणा फार मोठं वाटत 98% म्हणजे
@jaytupe1307
@jaytupe1307 Год назад
नशीब शेती करायला म्हणाले... शेट्ट नाही😅😂😂
@ASHISHSINGH-nz9xl
@ASHISHSINGH-nz9xl 3 года назад
PM in waiting for ever.
@ashwinisonawane5819
@ashwinisonawane5819 3 года назад
शेतकरी दादाला लोकांनी डोक्यावर घेतले असते ते कधीही न उतवरण्यासाठीच. तुम्ही अन तुमचे पत्रकार किती खोटे हे दिल्लीहुन अनिल देशमुख प्रकारात जगाने अनुभवले. देशात गेलेली राज्यात झाकण्याचा प्रयत्न.
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 3 года назад
Saglech rajkarni chor aahet
@sagarp4513
@sagarp4513 3 года назад
साहेब चांगले चुंगले आमचे भाजप सोबत चे संबंद तुम्ही तोडले,मी जरी शिवसैनिक असलो तरी तुमच्या सोबतची युती मला अमान्य आहे.
@ankushg2696
@ankushg2696 3 года назад
सगळा काकांचा आशीर्वाद असणार नाहीतर अजितदादाला सरकारमध्ये घेतलेच नसते ! किंबहुना शरद पवार बोलतात ते एक टक्केच खरं असतं ,असो
@pravinghadage6394
@pravinghadage6394 3 года назад
आज साहेब सरकार बनवणार नाही असं म्हणाले पण त्या वेळी पत्रकारांना म्हणाले होते मी साखर कारखान्याच्या विषयावर चर्चा करायला गेलतो आता खर काय आणि खोट काय
@aarushiramdeshmukh1274
@aarushiramdeshmukh1274 3 года назад
लबाड कोल्ह डोग करते
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 3 года назад
Pawar साहेबनि ya वयात तरी खरे बोलावे
@amollonevlogs9473
@amollonevlogs9473 3 года назад
😀😀
@sureshdbritto2569
@sureshdbritto2569 3 года назад
पवार साहेबानी जे केलंय त्याला तोड नाही. राजकारण 1के राजकारण👌
@sadashivdighule8820
@sadashivdighule8820 3 года назад
हाकलुन दीले आसेन पवारला मोदीजींनी आणि हा सांगतो मी आसे म्हणालो तसे म्हणालो
@amitpatil2449
@amitpatil2449 3 года назад
🤣🤣
@मोरयाmorya
@मोरयाmorya 3 года назад
🤣🤣🤣
@babumaynal4373
@babumaynal4373 3 года назад
तुम्ही दोघेजण सर्कस मध्ये भरती का होत नाही.तुमची लायकीच तीच आहे.तुम्हा दोघांनाही चांगले माहीत आहे की हा समोरचा बांडगुळ आपल्याला चू तिया मरतो म्हणून.तुम्हालाही अशीच लागतात. पण जनता खुळी राहिलेली नाही. हे लक्षात असू द्या.
@kishorengineer7882
@kishorengineer7882 Год назад
खाती नाहीच माती ने मातीतच ठेवलं👍
@shrikrishnaghule7757
@shrikrishnaghule7757 3 года назад
Vangyachi sheti karayachi asal😂😂
@anuptheking747
@anuptheking747 3 года назад
अजित पादा शेती करणार होते!! अजित पादा खूप प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांना विहिरीवर जाऊन स्टार्टरचे बटण दाबावे लागत नाही, शेतात उभे राहून फक्त पॅन्टची चेन उघडली की दारं चालू होतं!!
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Год назад
शिंदे साहेबांनी मस्त गेम प्लान केला या थोर भावी PM चा. विश्वास ठेऊ नका हे खोट बोलत आहेत भावी पंतप्रधान
@professordrabhijitsayamber2299
@professordrabhijitsayamber2299 2 года назад
Om
@lakshmansonavane7067
@lakshmansonavane7067 3 года назад
वाकडा तरी बोलतो🙄
@kaitoshri
@kaitoshri 3 года назад
किती खर किती खोटं?
@sunilwani1606
@sunilwani1606 Год назад
बाजार भाव पण चांगलाच मिळणार बाजार समित्या आपल्याच आहेत मालाचे पैसे नक्की होणार बेस्ट ऑफ लक
@ganeshtarhal9650
@ganeshtarhal9650 3 года назад
पवार साहेब कधीतरी खरं बोला
@devpujari1
@devpujari1 2 года назад
मला धक्का बसला... मला माहित नव्हतं... मी झोपेत होतो😂😂😂😂 झोपेत होतो का झोपेचं सोंग घेतलेलं? सगळं करून मी नामा निराळा😂😂 "पाठीत खंजीर खुपसणे" पासून ते "पहाटेच्या शपथविधी" मागचा "अदृश्य हात" 😂😂
@mukundgamare8671
@mukundgamare8671 Год назад
वसंत दादा पाटील यांना पण...1978/79 धक्का च बसला होता...
@someshtanawade6975
@someshtanawade6975 3 года назад
दादा ला काय जमत नाही नुस्त मोठे मोठे बाता मारतो 😂😂
@rafiqshaikh9068
@rafiqshaikh9068 3 года назад
Apni tabiyat ka kahal rakhna pawaer sahib
@vishalw7988
@vishalw7988 3 года назад
😁😁😁😁 किती निर्लज्ज तुम्ही रे
@Facthaibhay
@Facthaibhay 2 года назад
अजितदादांनी शेती करायला पाहिजे होती त्यांना खत'पाणी' लवकर उपलब्ध झालं असतं 😂🤣😆😅
@arunpatil465
@arunpatil465 3 года назад
बीजेपी बरोबर सरकार करू शकत नाही कारण हिंदुत्व ठीक आहे. मग शिवसेना काय आहे. त्यांच्या शी कसं काय सरकार करू शकले. काही कळलं नाही
@pradipgaikwad9806
@pradipgaikwad9806 2 года назад
साईड ला बसलेला कोण आहे? साहेबांची mazza घेत आहे का? असे असेल तर तुझी तेवढी लायकी नाही ही गोष्ट लक्षात असू दे. फक्त शरद पवार साहेब,🙏
@lahanuavhad393
@lahanuavhad393 3 года назад
अहो साहेब,तुम्ही इतरांना शेती ला लावून तुमची सत्ता राखली. जनता राबतेय शेतीत. काका पुतणे वसुली सुरू आहे.
@vaibhavchavan2070
@vaibhavchavan2070 3 года назад
Ncp
@devdoot9075
@devdoot9075 3 года назад
तरीपण....पवार साहेबांसारखी वेळ दुश्मनावर पण येऊ नये.
@maharupawar1272
@maharupawar1272 3 года назад
शेती करा मग कळेल किती कष्ट करावे लागते
@user-kl1gu2xt8y
@user-kl1gu2xt8y 3 года назад
फेकुचंद गप रे, तुझावर कोण विश्वास ठेवेल. 😊
@bhaiyadombale5613
@bhaiyadombale5613 3 года назад
कधीतरी खरं बोला
@vikasamale7172
@vikasamale7172 2 года назад
मग करून द्यायची शेती घामाचा पैसा काय असतो ते तरी कळल असत
@ramdaskadam1428
@ramdaskadam1428 4 месяца назад
साहेब अजित दादाला म्हशीच्या धारा काढायला पाठवा.
@sandeepdeshpande1238
@sandeepdeshpande1238 3 года назад
तुम्ही आज पर्यंत कधीच खरं नहीं बोललात
@bhagwat9992
@bhagwat9992 3 года назад
सरळ सरळ पवारांनी तडीपार चाणक्यांना तोंडावर पाडलं 🤣🤣🤣💯 जय महाराष्ट्र ⚔️⛳
@shubhampawar6480
@shubhampawar6480 3 года назад
To Kashacha chanakya 😂 ED vaparnar EVM vaparnar governor vaparnar taripn sagle amdar gharich basnar yala ky arth hy - Devendra fadanvis
@DJP-1112
@DJP-1112 3 года назад
यात काही खरे वाटत नाही
@wavtal
@wavtal 3 года назад
गो कोरोना go🤣🤣🤣
@ganeshdevkate278
@ganeshdevkate278 Год назад
हे मस्त होत
@Harshal8164
@Harshal8164 3 года назад
यांना कुणीतरी सांगा रे आजची जनता ही 1980-90 च्या काळातील अडाणी आणि आंधळी नाही निदान यांना ओळखण्यात तरी नाही।
@narendragupte5437
@narendragupte5437 3 года назад
लोकांना मुर्ख बनवणे सोडा आता. जनता सर्व जाणते.
@m.nikhil2450
@m.nikhil2450 3 года назад
अजित वैतागल्या वगैरे मनस्तिथीत पहाटे सरकार बनवतो,अन्यथा शेती करणार.😁😂🤬🤬
@whitesea1153
@whitesea1153 2 года назад
बरं झालं सबटायटल्स होती, नाही तर झाट काय कळालं नसतं.. आणि अजित दादा इतके वर्ष राजकारणात होते आणि आहे. त्यांच्या कडं कीती संपत्ती जमली असेल याचा अंदाज लोकांना आहेच. असा कोट्यधीश व्यक्ती शेती करायच्या गोष्टी करेल का..? काही पण...🤦 सगळं स्क्रिप्टेड..
@anilgawande4445
@anilgawande4445 3 года назад
यांना धक्के आणि थापाडा खायची सवय लागून गेली
@Painkillerpavan
@Painkillerpavan Год назад
त्याला जाऊ द्यायचं ना शेतात च.... तुमच्या शेतात करोडो रुपयांच वांग्याचं पीक निघत जेवढं अख्या जिल्ह्यात निघत नाही आमच्याकडे
@hunterh3609
@hunterh3609 Год назад
चालाखी जर लोकांचं भल करण्यासाठी वापरली असती तर आज देशात नाव आदराने घेतले असते ... ३.५ जिल्हे सोडले तर कोणी नाव पण घेत नाही ....😊😂😂😂
@manoharpatil1820
@manoharpatil1820 3 года назад
Ajit Dada, phadnvis sarkar, natya kharokhar zhale ki janun bujun kele gele, yachi saglyanna utkantha aahe.
@vishvanathdoijad
@vishvanathdoijad 3 года назад
Kaka tumhi gela ki te amdar parat jatil
@hunterhelsmsley7452
@hunterhelsmsley7452 2 года назад
नक्की 100 कोटी चे वांगे काडले असते मग जाऊ द्यायच होत की जाणते राजे
@milind4426
@milind4426 2 года назад
All maharashtri suffered shocked.
@abhijeetkate645
@abhijeetkate645 2 года назад
आता कळाले मुंबई तक वाले शाहरुख च्या मुलाची जास्त बाजु का घेत आहेत ? 😂😂🤣🤣
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 3 года назад
Only pawr saheb
@kisanlalbardhiya4051
@kisanlalbardhiya4051 3 года назад
Sharad pawar N thaknara Mehnati Hard working person Salute to u
@sarveshbahulekar2187
@sarveshbahulekar2187 3 года назад
🤣🤣🤣🤣
@primary5050
@primary5050 2 года назад
किती निर्लज्ज असावा एखाद्या माणसाने खरंच .......खरंच राव मानला ह्याला . 👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@jiti5034
@jiti5034 Год назад
तुम्ही अजित पवारांना माफ का केलात , येवडः मोठा धोका त्यांनी स्वतःचं पक्षाला दिला हे खरे असले तर .. वर परत उप मुख्य मंत्री बनवलत
@abhijeetkate645
@abhijeetkate645 2 года назад
ते शरद पवार आहेत त्यांच्या घरच्यांना ही माहित नाही ते नक्की काय करतील ते तुम्हाला खरी माहिती सांगतील काय ?😂😂🤣
@dipaksonawane57
@dipaksonawane57 2 года назад
तुमचं आमचं एकत्र येणे शक्य नाही पण २०१४ मध्ये आम्ही BJP ला बाहेरून पाठिंबा दिला होता हे विसरलो आम्ही..
@baluughade1343
@baluughade1343 2 года назад
शरद पवारांच्या शिवाय एनसीपी च पान तरी हलत का मग एवढ्या शचे शी घेणं क्ष शक्य आहे
@vikassingh1712
@vikassingh1712 2 года назад
100 crore
@bharmapatil3453
@bharmapatil3453 2 года назад
बारामती कराना सत्तेशीवाय करमत नाही
@connectdev3144
@connectdev3144 2 года назад
राजदीप सरदेसाई यांना मराठी बोलता येते??
@vishalgaikwad2797
@vishalgaikwad2797 3 года назад
कुणाकुणाचा शरद पवारांच्या या वक्तव्यावर विश्वास बसला .?
@smartsamarth
@smartsamarth 2 года назад
बरं झालं असतं महाराष्ट्र सुटला असता
@pacificviews2796
@pacificviews2796 3 года назад
Feels Shri. Sharad Pawar has undergone another surgery of left side of his face as bloating/swelling is seen on his face.
@shankarsapkal8128
@shankarsapkal8128 3 года назад
🙏🙏🙏
Далее
Средневековый киборг
00:39
Просмотров 444 тыс.
Zee24Taas : NCP and CONGRESS 15 years of Yuti
8:54
Просмотров 1,1 млн