Тёмный

Sharad Pawar | चार महिन्यांनी सरकार बदलणार! शरद पवारांनी थोपटले दंड | Marathi News 

News18 Lokmat
Подписаться 3,5 млн
Просмотров 68 тыс.
50% 1

During his speech, Sharad Pawar made a statement that the state government is going to be changed in four to five months. He made this statement in a speech in Khoruchi village. Maviya got good success in the Lok Sabha elections. After that, it is evident that Maviya is looking to come to power in the state.
चार पाच महिन्यांनी राज्यातलं सरकार बदलयाचं आहे, राज्यातलं सरकार काहीही करून बदलायचंय असं वक्तव्य शरद पवारांनी भाषणादरम्यान केलं. खोरूची गावातल्या भाषणात त्यांनी हे वक्तव्य केलं. लोकसभा निवडणुकीत मविआला चांगलं यश मिळालं. त्यानंतर आता मविआला राज्यात सत्तेत येण्याचे वेध लागलेत हेच यावरून दिसून येतंय.
#sharadpawar #mahayuti #marathinews #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Опубликовано:

 

11 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 69   
@babanraoingle9769
@babanraoingle9769 21 день назад
शरद पवार साहेब महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार हे निश्चित आहे
@digambarkadaskar4675
@digambarkadaskar4675 21 день назад
शरद पवार साहेब हे बरोबर बोले आहेत जसे फडणवीस यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले पवार साहेब केंद्रचे सरकार पाडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे बदला घेणार जय शिवराय
@user-cj5gq7tx4u
@user-cj5gq7tx4u 21 день назад
Hyana deshashi kahi ghen dene nahiy kayam swatacha swarth sadne uddesh aahe
@vinudada2439
@vinudada2439 21 день назад
मग जरांगे साहेबांना उपोषण मागे घ्यायला लावा बघु,मग दिवाळीत धमाका करु म्हणून सांगा की
@TffTftt-fe7nw
@TffTftt-fe7nw 21 день назад
आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी ते करुनच दाखवतील.भले पंतप्रधान पद नितीशकुमार किंवा नायडू यांना देतील,किंवा मोठा गट फोडून त्याला पंतप्रधान पद देऊन एनडीए सरकार पाडतीलच.ते दाखवून देतील की,84 वर्षाचा खंदा काहीही करु शकतात.
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 21 день назад
भाजप मुक्त २०२४... जय भवानी
@bhaskarkharat2232
@bhaskarkharat2232 21 день назад
चांगले विचार आहेत पवारांचे त्या मुळे तर ह्या वयांत पणं वन वन फिरावं लागतं
@PrashantThakur11
@PrashantThakur11 21 день назад
तू झोप गोधडीत 😂
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 21 день назад
Fakt Pawar Saheb ❤❤🎉🎉
@balasahebmhaske4312
@balasahebmhaske4312 21 день назад
काहीही करून म्हणजे काय करून पवार साहेब?
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 18 дней назад
जनतेसाठी काहीही भाजप मुक्त 10 च्या आतच फक्त
@baluahire-pn2zg
@baluahire-pn2zg 14 дней назад
महाराष्ट्र मध्ये सरकार बदलणे गरजेचे आहे पवार साहेब यांची भविष्य वाणी खरी होते आणि होईल
@bhanudasskhalate1510
@bhanudasskhalate1510 21 день назад
आपण putri व पुतण्या प्रेमासाठी सामान्य माणसाला विसरलात आपणास फक्त दादांनी निवडलेले मलिदा गँग पसंत पडली
@balasahebmhaske4312
@balasahebmhaske4312 21 день назад
हे जरांगे पाटलांना सांगा , साहेब.
@krushnadevchavan1116
@krushnadevchavan1116 21 день назад
40 50 वर्षे मराठ्याला झुलवत ठेवलं मी एक मराठा आहे
@shyamsundarbhate4583
@shyamsundarbhate4583 21 день назад
Henceforth BJP should contest all elections independently without caring success or non- success.
@baluahire-pn2zg
@baluahire-pn2zg 14 дней назад
पवार साहेब हे राजकारणातले मुरबी माणूस आहेत ते बोलतात ते खरे होईल
@aruningle1901
@aruningle1901 21 день назад
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ.विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू कराव्या
@user-ie3yc8em7r
@user-ie3yc8em7r 21 день назад
तुझ स्वप्न हे स्वप्नच राहणार . Mungerilal के हसीन सपने
@ajaybhosale7539
@ajaybhosale7539 20 дней назад
baman spotted
@shatrughnakolekar4190
@shatrughnakolekar4190 21 день назад
बारामती मध्ये युगेंद्र ला निवडून आना म्हणजे मराठा साम्राज्य निर्माण होईल
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 21 день назад
❤❤❤❤❤🎉🎉🎉
@user-sz9xq7mh1d
@user-sz9xq7mh1d 21 день назад
कजे माफ करा साहेब
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 21 день назад
शरद पवार साहेब तुमची महाविकास आघाडी लोकसभेला वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात लढत होती आपण जर पूर्ण ताकतीने बीजेपीच्या विरोधात लढला असता तर आज देशात प्रधानमंत्री बीजेपीचा झालाच नसता आणि महाराष्ट्रात बीजेपी चे खासदार निवडून आलेच नसते हे आपण आपला पराभव का स्वीकारत नाही
@PrashantThakur11
@PrashantThakur11 21 день назад
आंडभक्त आहेस वाटतंय 30 खासदार निवडून आणलेत साहेबांनी ते दिसत नाही तुला बेन्या...वंचित आघाडी भाजप ची बी टीम आहे हे जगजाहीर आहे...
@r.seducationalplatformpune7425
@r.seducationalplatformpune7425 18 дней назад
हे राज्यातले सरकार पाडणार असे सांगून केंद्रातले सरकार पाडतील... म्हणजे विधानसभा सोपी जाईल... शेवट पर्यंत शरद पवार यांचे राजकारण समजत नाही... 😂😂😂
@Tamaramshenge
@Tamaramshenge 21 день назад
Aarrr Shared,Pawar,Faktt Fadnish,Na shel,A an I,Aajitt Pawar,Na shel,225,Jagaaa,B,J,P, Chya, Yetil Reeeeeeeeee
@RTDukre
@RTDukre 21 день назад
भावी पंतप्रधान कधी होणार आहे
@Gar391
@Gar391 19 дней назад
😂😂😂😂
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 18 дней назад
भाजप मुक्त महाराष्ट्र 100 राष्ट्रवादी आमदार राज्यात
@jalindarkakade3439
@jalindarkakade3439 21 день назад
ठाकरे सरकार
@user-md1sw7yr8l
@user-md1sw7yr8l 21 день назад
चार पाच महिन्यांनी सरकार बदलायचे आहे आणि अफजल खानाला परत आणायचे आहे
@Gar391
@Gar391 19 дней назад
कपटी म्हातारा आहे हा जाती पाटी त भांडणे लावणारा नास्तिक, हिंदु विरोधी
@rohitkaware9547
@rohitkaware9547 21 день назад
काँग्रेस चे सरकार आले की बॉम्बस्फोट सुरू होतात.आणि मुस्लिम लोकांची लोकसंख्या ही खूप वाढते आणि ते फुकट जादा सुविधा घेतात.पवार सत्तेवर आल्यावर बाबरी मस्जिद लगेच बांधून देतील
@Gar391
@Gar391 19 дней назад
पडद्या आडचे सूत्रधार काकांनी उभे केलेले भूत जरांगे महाराष्ट्राचा "भिंद्रेनवाला" होणार आहे. राज्य पेटले तरी हिन्दूविरोधी नास्तिक नेत्यांना फरक पडत नाही. आरामात राहतील. सर्व सामान्य महिला, मुलेबाळे, शेतकरी, मजूर, नोकरदार दंगलीत होरपळून निघतील. भावी पिढीसाठी, देशहितासाठी नेमका कोणता नेता, पार्टी उपयोगी आहे हे कायम लक्षात ठेवावे. देश व राज्य पेटविणारे, देशाचे तुकडे तुकडे करणाऱ्या, जाती पाती त भांडणे लावणाऱ्या नीच, राष्ट्रविरोधी अवलादी आपल्याला नकोत.
@santoshmadhare7302
@santoshmadhare7302 21 день назад
🚩🚩Ajya padnaar🚩🚩
@bandumore487
@bandumore487 21 день назад
Jug jug jiyo 😂😂 din me sapna dekhte hai 🎉
@shubhangibhagwat3711
@shubhangibhagwat3711 14 дней назад
भाजपा सावधान काही तरी झोल होण्याची शक्यता आहे
@Tamaramshenge
@Tamaramshenge 21 день назад
Lavashashiti,Chiii C,B,I, E,D,Tapash,Karaa
@sanjivmore3778
@sanjivmore3778 21 день назад
आता गाफिल नहीं होणार बी जे पी वाले फिर एक बार डबल इंजिन वाली सरकार जय श्री राम जय बी जे पी
@bakasursonya1234
@bakasursonya1234 21 день назад
💯🧡🚩
@PrashantThakur11
@PrashantThakur11 21 день назад
विधानसभेला शेतकऱ्याला महाविकास आघाडी चे सरकार पाहिजे किती बी आपटा तुम्ही
@bakasursonya1234
@bakasursonya1234 21 день назад
@@PrashantThakur11 Tumhi mhnje sarva shetkari nay😂😂
@PrashantThakur11
@PrashantThakur11 21 день назад
@@bakasursonya1234 आम्ही शेतकरी आहोत आणि 30 जागा महाविकास आघाडी च्या आल्यात त्या शेतकऱ्याच्या भावना आहेत म्हणून आल्यात हे नाकारून चालेल का
@PrashantThakur11
@PrashantThakur11 21 день назад
@@bakasursonya1234 तुम्ही शेंडीवाले शेतकरी का मग 😂
@chabdrakantsalvi9531
@chabdrakantsalvi9531 21 день назад
हिंदुत्व हेच देशाचे प्राण असून हिंदुत्व सर्व समाजाला न्याय देवू शकत शरद पवार यांच्या नादाला समाजाने लागू नये त्यांनी आता रिटायर करण्याची वेळ आली आहे
@bakasursonya1234
@bakasursonya1234 21 день назад
💯🧡
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 21 день назад
Barobar pan kahi murkha Hindunchya lakshat yet nahi
@Gar391
@Gar391 19 дней назад
पडद्या आडचे सूत्रधार काकांनी उभे केलेले भूत जरांगे महाराष्ट्राचा "भिंद्रेनवाला" होणार आहे. राज्य पेटले तरी हिन्दूविरोधी नास्तिक नेत्यांना फरक पडत नाही. आरामात राहतील. सर्व सामान्य महिला, मुलेबाळे, शेतकरी, मजूर, नोकरदार दंगलीत होरपळून निघतील. भावी पिढीसाठी, देशहितासाठी नेमका कोणता नेता, पार्टी उपयोगी आहे हे कायम लक्षात ठेवावे. देश व राज्य पेटविणारे, देशाचे तुकडे तुकडे करणाऱ्या, जाती पाती त भांडणे लावणाऱ्या नीच, राष्ट्रविरोधी अवलादी आपल्याला नकोत.
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 21 день назад
मुस्लिम समाजाला 40 जागा द्या..लोकसभेला त्यांचा नुसता वापर करून घेतला
@hidayatdesai9418
@hidayatdesai9418 21 день назад
ATYAVASHAK AAHE BADALAVECH LAGEL
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 21 день назад
लोकसभेला हिंदू झोपला होता ..विधानसभेला हिंदू 100 % मतदान करेल
@navingholap2773
@navingholap2773 21 день назад
🍌
Далее
치토스로 체감되는 요즘 물가
00:16
Просмотров 4,4 млн