Тёмный
No video :(

Sharad Pawar साहेबांनाही वेदना होतात, त्यांनाही रडू येतं ; Jitendra Awhad यांना अश्रू अनावर 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 516 тыс.
50% 1

#JitendraAwhad #SharadPawar #MaharashtraTimes
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मुंबईत पक्षाचे दोन मोठे मेळावे झाले. एकीकडे अजित पवार गटाचे नेते, तर दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते. शरद पवार गटाच्या कार्यक्रमातून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. "ज्या पवार साहेबांनी तुम्हाला सगळं काही दिलं, मंत्रिपदे दिली, सर्व अधिकार दिले, त्यांना आज तुम्ही प्रश्न विचारता.तुम्हाला निवडणूक प्रचारासाठी शरद पवार लागतात, सगळ्या गोष्टींसाठी शरद पवार लागतात. आता अचानक उठून म्हणतात, आम्हाला शरद पवार नको. जर तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार असाल, तर कशाला साहेबांचा चेहरा वापरता?" असा सवाल विचारत आव्हाडांनी अजितदादांच्या गटाला चॅलेंज केलं आहे. तसेच शरद पवारांबाबत बोलत असताना जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर झाले होते.
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratim...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 956   
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Год назад
माननीय छगन भुजबळ आणखी किती वेळा पक्ष बदलणार आहे प्रसारमाध्यमांना सांगितले पाहिजे.
@werrnerasdasada1822
@werrnerasdasada1822 Год назад
जितक्या वेळेला शरद पवारानी पक्ष बदलले तितक्याच वेळेला छगन भुजबळांनी बदलले.माणूस कितीही मोठा झाला तरी इतिहास त्याची नि: पक्षपाती नोंद ठेवतो.
@UMGAMIN722
@UMGAMIN722 Год назад
कशाला जनतेला मुर्ख बनवताय? हे सर्व नाटक आहे, जनता ओळखून आहे।
@AvdhutBDhole
@AvdhutBDhole Год назад
जे पेरलं जातं तेच उगवलं जातं आयुष्य भर जे केलं त्या कर्माचे फळ दिलं देवाने आज
@9422256838
@9422256838 Год назад
सर्वजण स्वतःचे घर भरायचा विचार करतो आहे, कोणीही जनतेचा विचार करत नाही. तेंव्हा जनतेने जागे होणे गरजेचे आहे.
@milindsaner8269
@milindsaner8269 6 месяцев назад
अगदी बरोबर
@murharipatil3175
@murharipatil3175 4 месяца назад
0​@@milindsaner8269
@navnathnanaware9986
@navnathnanaware9986 Год назад
खरच शरद पवाराचा खरा मुलगा मानसपुत्र जितु दादा
@vishaljadhavthakur4043
@vishaljadhavthakur4043 Год назад
दुसऱ्याची घरे फोडताना ते लोक कसे रडले आस्तील आज तुमची आवस्था तीच झाली आहे नियती कोणालाच सोडत नाही ही तर सुरूवात
@Amvi567
@Amvi567 Год назад
Karma is back
@SachinPatil-mv3nq
@SachinPatil-mv3nq 6 месяцев назад
तुला काय शेट माहित lavdya
@rajkiranG24
@rajkiranG24 6 месяцев назад
जैसे करणी वैसी भरणी
@Ashu.D0807
@Ashu.D0807 Год назад
कोणाला च जनतेच घेणं देणं नाही अपणा काम बनता तो भाड मे जये जनता खूप अवघड आहे
@onlyhindutva5771
@onlyhindutva5771 Год назад
पवार साहेब हे...संबंध आयुष्य कपटी डावपेच करत राहिले ..लोकांची घरं फोडली..भावा भावात .. भांडणं लावली... पक्षातील.. नेते फोडले.. म्हणून तर नियतीने त्यांना समोर हे दिवस आणले..
@rajendrapadalkar7709
@rajendrapadalkar7709 Год назад
तुमचे दैवत मोदी साहेब सुद्धा त्यांना राजकीय गुरु म्हणतात.
@nikhilganesh1438
@nikhilganesh1438 6 месяцев назад
राष्ट्रीय समलैंगिक संघ सारख्या मोदी सारखी बायको तर नाही सोडली ना😂
@shreebhosale6531
@shreebhosale6531 Год назад
Ek no actor 😂
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x Год назад
भंगार
@rnfr5360
@rnfr5360 Год назад
Gap re yedya
@prashantkinekar654
@prashantkinekar654 Год назад
घाण नुसती, मेलेल्याच्या टाळवेवरचं लोणी खाणारे. ढोंगी
@deepakjagtap7480
@deepakjagtap7480 Год назад
Ekach baap thevla to actor ani baap badalla to hero
@rahishkhan6193
@rahishkhan6193 Год назад
Drama king actor feku modi😅😅
@sanjaykeluskar8759
@sanjaykeluskar8759 Год назад
इतिहास सांगतो.इतिहासाची पुनरावृत्ती होते. कर्म कधी सोडत नाही.वसंत दादांना अशाच वेदना झाल्या होत्या.
@laxmanbhosle4336
@laxmanbhosle4336 Год назад
यांना अजित पवारांनी सोबत घेतलं नाही याचंच यांना फार मोठं दुःख झालं आहे...
@environmentalhealthsafetye104
पवार साहेबांनी 1978साली वसंत दादा पाटलाना धोका दिला आणि मुख्यमंत्री बनले त्यावेळी दादाना किती वेदना झाल्या असतील.आज फक्त पक्ष फुटला आहे.नियतीचा खेळ निराळा.मार पडतो त्यावेळी सावरायला वेळ मिळत नाही.जनता सहानुभूतीवर जगत नाही.
@swatideshmukh6314
@swatideshmukh6314 Год назад
Ha niyticha khel BJP cha hi honarch aahe
@tastyfoodlife4371
@tastyfoodlife4371 Год назад
Chala manala na dhokha aahe sampala vishay 😂
@gorakshatondale2086
@gorakshatondale2086 Год назад
​@@redfilms2289vikratpana
@Akshayhomo
@Akshayhomo Год назад
Are murkha tyanni paksh aapla ahe mhantl nhi .. thik ahe vichar vegale asu shaktat.. pn Sagalch maz ahe ass mhant nsatts
@sandeepsakate9080
@sandeepsakate9080 Год назад
अगदी बरोबर आहे
@vikramgaikwad4694
@vikramgaikwad4694 Год назад
कसली मस्त अ‍ॅक्टींग केली....आम्ही तुमचं राजकारण चांगले समजते , जनता गेली यांना यांचं पडले आहे
@kapiltekle8852
@kapiltekle8852 Год назад
जसे संजय राऊत शिवसेना संपली तशीच हे आवाड राष्ट्रवादी संपविल
@ravirajingulkar7430
@ravirajingulkar7430 Год назад
तुमच्या सारख्या कावल्या ने गाय मरत नाहि तुम्हीं संपाल शिवसेना वाढणारच
@enjoylife9648
@enjoylife9648 Год назад
Right
@swapnil155
@swapnil155 Год назад
Ata sakalchya meetings.. Version 2 chi jababdari.. Mr avhad 😂😂
@iamganeshghanekar
@iamganeshghanekar Год назад
माहेरच्या साडीतील अलका कुबल फिकी पडली आज जितुडीन समोर🤣🤣🤣.... Crocodile tear..
@sagargarud9167
@sagargarud9167 Год назад
😂😂😂
@sagargarud9167
@sagargarud9167 Год назад
जित्या ची खोड मेल्याशिवाय जाणार नाही
@MyPankaj101
@MyPankaj101 Год назад
😂😂😅😅😅
@indiasane9420
@indiasane9420 Год назад
lai bhari. Barobarch mhatlay - Jitychi khod ...
@jaibhavani8166
@jaibhavani8166 Год назад
हे लोक हिंदू धर्म मानत नाही ,कशाला पाहिजे परिवार वाचवण्यासाठी एवढी धडपड ,जनतेला माहीत आहे😂😂😂
@YogeshGhuge-xv2xm
@YogeshGhuge-xv2xm Год назад
बरोबर
@indiasane9420
@indiasane9420 Год назад
ekdam barobar. Ha jitya jalidar topi ghalaychich baaki ahe.
@vinitdeore9800
@vinitdeore9800 2 месяца назад
तूझ्या बायकोच भोक झवतो भाडया
@admalkin94
@admalkin94 Год назад
मा.कै.वसंतदादा पाटील यांचा तळतळाट त्यांना किती वेदना झाल्या असतील त्यापण आठवा😮
@maratami6953
@maratami6953 Год назад
आहो साहिबानी आयुष्य भर दुसर्याच्या घराची वाट कशी कशी लावली ते पण सांगा
@swatideshmukh6314
@swatideshmukh6314 Год назад
BJP tar deshachich wat lawato aahe tyache kai?
@maratami6953
@maratami6953 Год назад
@@swatideshmukh6314 बीजेपी देशाची नाही वाट लावत देशातील काही नालायक लोकांची वाट लावत आहे
@adachankbhyank5616
@adachankbhyank5616 Год назад
जितू दिन मुंडे साहेबांना पण वेदना झाल्या असतील ना, कधी विचार केला का, रडून जिरवतो 👍
@ajitpatil5881
@ajitpatil5881 Год назад
Chor aahe jitya jhatu
@sachinchavan8860
@sachinchavan8860 Год назад
Very nice 👍
@bandukhardikar6561
@bandukhardikar6561 Год назад
नालायक लोकाना जनता धडा शीकविल
@sachinbhoir9252
@sachinbhoir9252 Год назад
राष्ट्रवादीचा संजय राऊत
@sd6795
@sd6795 Год назад
बरो्बर
@SanataniMandar
@SanataniMandar Год назад
Ekdam barobar bhau. Yala nakkich motha padh pahije asnar rastrawadi madhye , mhanun ha chatat ahe. 😂😂
@amarmali1135
@amarmali1135 Год назад
😂😂
@user-jf5ix2uk3n
@user-jf5ix2uk3n Год назад
Ho pan eknishta ahe ,dalali nahi. Ani ajun Te Gujratinchya Gotya tar Nahi cholat.
@mestrisandeshdattaramtybco9355
Yachyavarti kon vishwas thevil durth Nautangi manus ahe ha
@kiranbavachkar2139
@kiranbavachkar2139 Год назад
तुम्हाला भरभरुन दिले वाटतय 👍👍मोठे केले साहेबांनी,आमदार रहाणे जाने जनतेच्या हातात आहे
@narayanmkorde4198
@narayanmkorde4198 Год назад
खरा नाटका माणुस आहे हा आव्हाड
@hambirraoulape575
@hambirraoulape575 Год назад
वसंत दादा चा तळतळाट
@shriharipandit9887
@shriharipandit9887 Год назад
व्यक्तीनिष्ठेपेक्षा देश मोठा
@opq5474
@opq5474 Год назад
देशाला कोठे नेऊन ठेवला.
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Год назад
Exactly
@jayeshsheth2353
@jayeshsheth2353 Год назад
​​@@opq5474..KUTHE NEVUN THEVLA..?....SANGHA ZARA...AAMHI DESACHA BAHER RAHTOY ..?????
@SP-kk7hv
@SP-kk7hv Год назад
Tech mhantoy me...modi chya i chi dang. Bharat desh zindabad. 🚩🚩🚩Jay shree raaaam🚩🚩....jay hanumaan🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk Год назад
Tumich vat लावली
@umesh5469
@umesh5469 Год назад
सगळी नोटंकी आहे 😂 नाटकबाज जितूउद्दीन मिया
@user-jq9fm2ge1f
@user-jq9fm2ge1f Год назад
😂
@deepakjagtap7480
@deepakjagtap7480 Год назад
खरं बोलणारा नटकबाजच वाटतो आणि खोटं बोलणारा शेवटी तमाशात नाचतो 😀😀
@gorakshatondale2086
@gorakshatondale2086 Год назад
​@@deepakjagtap7480andha bhakt Kay bolnar
@umesh5469
@umesh5469 Год назад
@@gorakshatondale2086 लाळ चाटे पण काय बोलणार
@OK.toptallk
@OK.toptallk Год назад
@@gorakshatondale2086 मोदी विरुद्ध बोलता तेव्हा आईघाल्या भेंचोत कर्म भोगा तुमच्या आईची पुच्ची
@rahulgc7923
@rahulgc7923 Год назад
साहेबानी जी वाट लावली महाराष्टाची आणि त्याच्या राजकारणाची, आता काही तरी भरावं लागेल ना परत, आता जुना हिशोब होतोय
@HINDUSTANTTVLIVE
@HINDUSTANTTVLIVE Год назад
बाप एकच असतो रे! राजकारण्यांना आदर्श मानू शकता पण बाप मानून स्वतःच्या बापाचा अपमान करू नका... बाकी... ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न🙏🙏🙏
@sandippatil2084
@sandippatil2084 Год назад
वसंत दादा पाटील आठवते का❓
@JB6364
@JB6364 Год назад
स्व. वसंतदादा पाटील हे पण कोणाचे तरी बाप आणि गुरू होते. "बोया पेड़ बबूल का तो आम कहाँ से होय" आयुष्यभर बाभळीच्या झाडाला पाणी घालून मोठं केलं आणि आता हापूस आंब्याची अपेक्षा ठेवता? रडायचा अभिनय फार खालच्या पातळीवरचा केला म्हणून कदाचित लोकांना आवडला पण नसेल. म्हणून एखादी नाटक कंपनी स्थापन करून अभिनयाचा सराव नक्की करा.
@user-th4yu5nn5t
@user-th4yu5nn5t Год назад
नाटकी कपटी धूर्त...
@vishaldakre5090
@vishaldakre5090 Год назад
He is better actor than Salman Khan 🤣🤣🤣🤣🤣🤣
@rahishkhan6193
@rahishkhan6193 Год назад
India best actor feku modi😂😂
@vishaldakre5090
@vishaldakre5090 Год назад
@@rahishkhan6193 🤣🤣🤣 peaceful community replied.
@vaishalishinde253
@vaishalishinde253 Год назад
धर्म अधर्माची भाषा करतोय आणि घरात नेऊन मारतो हा आवहाड
@vaishaliraut7777
@vaishaliraut7777 Год назад
Acting,😃😃😃
@poonamghag5458
@poonamghag5458 Год назад
😅😅😅
@rajunikam1993
@rajunikam1993 Год назад
हा तर दारू पिला😮😮😮
@km-dr6bh
@km-dr6bh Год назад
😂😂😂 deshi
@enjoylife9648
@enjoylife9648 Год назад
100&✔️
@sd6795
@sd6795 Год назад
Agreed 💯😂
@manchakkadam2535
@manchakkadam2535 Год назад
जैसी करनी तशी भरणी
@umeshpadwal263
@umeshpadwal263 Год назад
भावनेवर नाय गेलं पाहिजे शरद पवार यांनी नाहीतर 100% उध्दव ठाकरे पार्ट 2 होईल🙏
@pradeepmahadik7687
@pradeepmahadik7687 Год назад
नाटकी
@TheHinduDharmaProtector
@TheHinduDharmaProtector Год назад
रडू येते हे पाहून. काही लोकं बापाला आश्रमात टाकतात इथे वेगळं दुख दिलं
@sandipjorvekar6616
@sandipjorvekar6616 Год назад
साडे तीन जिल्ह्याचे का
@saffronwarrior3738
@saffronwarrior3738 Год назад
कोणीही भावनिक झालेलं नाही पण सायबाची पाळीव मीडिया कामाला लागलीय भावनिक करण्यासाठी पण ह्यावेळेस फसणार
@gorakshatondale2086
@gorakshatondale2086 Год назад
​@@saffronwarrior3738BJP chsagla khar
@vikramgonge7457
@vikramgonge7457 Год назад
Ka radu yete aahe bhau tumhla ..
@hemalataraut8511
@hemalataraut8511 Год назад
😀😀😀
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Год назад
सुप्रिया सुळे यांनी हसू नये तर आता आक्रमक भूमिका घ्यावी. दादा दादा करू नये.
@mukeshsonawane8493
@mukeshsonawane8493 Год назад
Dada cha aata pada karayach aahi
@kashinathhalkude4863
@kashinathhalkude4863 Год назад
जैसी करनी..वैसी भरती..
@shilpa0780
@shilpa0780 Год назад
इतिहासाची पुनरावृत्ती झाली.... वसंतदादा पाटील यांना काय वाटलं असेल . जरा बापाला विचार तुझ्या ..😡😡
@environmentalhealthsafetye104
हे सगळे नाटक कंपनीत पाहिजे होते.नटसम्राट शरदचंद्र पवार यानी आपली प्रतिमा मलीन केली.स्वार्थाला आज थारा नाही.भावनेवर जग चालत नाहीत, सत्य परिस्थिती पहा
@umeshpadwal263
@umeshpadwal263 Год назад
आव्हाड संजय राऊत पार्ट - 2 आहे 😂पण शरद पवार यांनी थांबायला हवे 🙏
@ambhiregautam
@ambhiregautam Год назад
भारी अभिनय करतो हा माणूस.... मानल बुवा
@user-oy4im4qn8f
@user-oy4im4qn8f Год назад
आव्हाड शरद पवारांना इतक्या वेळा बाप बाप म्हटलंय की मला थोडी शंकाच यायला लागली आहे.😂
@rahulraj4845
@rahulraj4845 Год назад
महाराष्ट्राच्या विकासासाठी किती हि चढाओढ 😂😂🤣🤣🤣
@hemlatalad4921
@hemlatalad4921 Год назад
😂😂😂😂
@ganagaikwad7361
@ganagaikwad7361 Год назад
Oscar winning acting 😂😂😂
@Mayur_gurav371
@Mayur_gurav371 Год назад
५० रुपय काट इस्के ओव्हर ॲक्टितिंग के
@shilparokde3612
@shilparokde3612 Год назад
😂😂😂
@gajananchapole1607
@gajananchapole1607 Год назад
नौटंकी आव्हाड 😂
@kedaripowar9967
@kedaripowar9967 Год назад
💯💯💯✅✅✅✅👍👍👍👍👍
@ajitpatil5881
@ajitpatil5881 Год назад
Ny chutiya chor mumbrya che dukkar
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Год назад
साहेबांनी हेच केलय रे आयुष्यभर,म्हणून सुखासुखी मरण नाही येत,भोग भोगतोय,,,
@indians4781
@indians4781 Год назад
हा बाबुराव ऑर्केस्ट्रा मध्ये होता गाणं म्हणायला , गाता रहे माझं दिल, तू ही माझी मंजिल
@shivajigophane3266
@shivajigophane3266 Год назад
शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा खरा वारसदार आव्हाड साहेब .
@TheRock_1819
@TheRock_1819 Год назад
पांडव विरुद्ध अर्जुन असे युध्द कधी घडले? अहो आव्हाड काय बोलताय 🤔
@kanahiyasanap3061
@kanahiyasanap3061 Год назад
शेती मालाला बाजार भाव नाय त्याच्या साठी थोडे रडले असते तर चालले असते
@qualitysarees9420
@qualitysarees9420 Год назад
काय फालतूपणा लावलाय. सगळं कळतंय लोकांना, आता सहानुभूती नाही मिळणार, पावसात भिजा नाहीतर ढसाढसा रडा.
@ajitpatil5881
@ajitpatil5881 Год назад
Ny pavasat nko chandoli mde tya sharad pawar la budava Jyane bhav bandhki mde bhandane lavale tyala lagech dev ny maf karanar ajun Lay bhogayala laganar aahe
@akshaykasar5668
@akshaykasar5668 Год назад
नटसम्राट 😮😮😮
@perindarukhanawala2506
@perindarukhanawala2506 Год назад
That's loyalty towards the party. ❤
@user-fc3xi7jo6f
@user-fc3xi7jo6f Год назад
काय भारी ऍक्टिंग ऑक्सर दया याले सर्व साले एकाच मळ्यातले मनी
@Raigadmaharashtra
@Raigadmaharashtra Год назад
Jaisi karni vaisi bharni
@adachankbhyank5616
@adachankbhyank5616 Год назад
जे पेरलं तेच उगवत जितू.. धर्म अधर्म आम्हांला ही कळतो 👍भूतकाळात जाऊन बघ जरा 👍
@ajitpatil5881
@ajitpatil5881 Год назад
Chorala ky bolnar
@ravindrajadhav2801
@ravindrajadhav2801 6 месяцев назад
शेवटी धर्माचाच विजय होतो, शेवटी धर्मच आठवतो, शेवटी धर्मचं शिल्लक राहतो....
@sanjaykeluskar8759
@sanjaykeluskar8759 Год назад
यांना आता निवडून येणार की नाही ही भीती आहे.म्हणून एवढे रडकुंडीला आले आहेत.मनात काहूर माजलं आहे.
@indumatihowale4936
@indumatihowale4936 4 месяца назад
खूप दुःख वाटले😢
@sureshmule91
@sureshmule91 Год назад
मुळशी पैटर्न reatern ~ वसंतदादा पाटिल आठवते का जे पेराल ते उगवेल ही महाराष्ट्रा ची भूमि आहे 🙋‍♂️
@sahilpawar6987
@sahilpawar6987 Год назад
ह्यानी एखाद्या मालिकेत काम करावे मस्त रडतो😂
@sudamshimpi6515
@sudamshimpi6515 Год назад
राज्यातील जनतेला या भानगडीशी काही देणे घेणे नाही. जनतेला रोजच्या गरजा कशा भागवायचया याची चिंता आहे.
@SanjayPatil-uo3xg
@SanjayPatil-uo3xg Год назад
जितीद्दीन
@SP-jh8bk
@SP-jh8bk Год назад
नटसम्राट भाग 2
@sopanghodechor5783
@sopanghodechor5783 Год назад
रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाची नाती रडतात. रक्ताची नाती फक्त प्रॉपर्टी आणि सत्ता याचीच अपेक्षा धरतात.स्वतः चा पक्ष असल्यावर सत्ता घराच्याच लोकांना न देता पक्ष टिकवण्यासाठी इतरांना पदे वाटावी लागतात.घराच्यांनीच हट्ट करत कचकच करणे योग्य नाही.
@sunandadongre3511
@sunandadongre3511 6 месяцев назад
खरोखर डोळ्यातून आसू आले आव्हाड सर
@pankajdeshpande7503
@pankajdeshpande7503 Год назад
नाटक करू नका साहेब
@ranjeetrathod3403
@ranjeetrathod3403 Год назад
पंत थोडं दमान गु खाल तरी पोट भरत पण आम्ही माणसाची औलाद आहोत आम्ही जे खायच तेच खातो
@cartoonverdya09
@cartoonverdya09 Год назад
अमोल कोल्हेनी राजकारण सोडून अभिनय क्षेत्रात जावे ते चांगले कलाकार आहेत
@sagargarud9167
@sagargarud9167 Год назад
आधी म्हणाला निवडून आल्यावर नाटक आणि फिल्म बंद पण निवडून आल्यावर ते चालूच ठेवले
@sharavandeore303
@sharavandeore303 Год назад
आहे असेच रहा नाही तर शिवसेनेचाही ऐक आमदार असाच रडत होता आणी लगेच पळुन गेला
@Aditya-pq1dr
@Aditya-pq1dr Год назад
Tikde Balasaheb Thackeray navte ekde Sharad pawar ahe.....😂😂😂😂
@ashokyadav7652
@ashokyadav7652 Год назад
तो बांगर आहे
@amarmali1135
@amarmali1135 Год назад
आता कसं वाटतंय😂😂
@user-mq3yn4nc3e
@user-mq3yn4nc3e Год назад
Best actor award goes to Jitya Award😂😂😂
@vivansuryawanshi1490
@vivansuryawanshi1490 Год назад
Correct
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 6 месяцев назад
😂😂
@sachinshelar7958
@sachinshelar7958 Год назад
राजकारणात एवढ भावनाशील असुन चालत नाही, जरी असल तरी दाखवायचे नाही.
@bhanudasghadage8422
@bhanudasghadage8422 Год назад
आव्हाडांना आता स्वताःची शिटही वाचवता येणार नाही
@pranilgadhave9556
@pranilgadhave9556 Год назад
आज श्रीकृष्ण, धर्म, पांडव आठवला का तुला जितू.. आता अल्पसंख्यांक पुस्तक मधले दाखले दे
@namastehindusthanlivenews
@namastehindusthanlivenews Год назад
याच तुमच्या बापाने वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसला तेव्हा त्यांना किती दुःख झाले असेल
@KK-vs2ho
@KK-vs2ho Год назад
अनंत करमुसे ह्यांना अमानूषपणे मारहाण केली.. त्याविषयी देखील बोला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 Год назад
राजकारणात रडुबाईला किंमत नसते.. भावनिक गोष्टींना ही किंमत नाही.. राजकारणात शह काटशह चालतच असतात... जो जीता वही सिकंदर.. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला तेव्हा त्यांना किती यातना झाल्या असतील हेही आता आठवा.... मग आता तुमच्यावर वेळ आल्यावर मात्र सगळे चुक तुम्ही तेवढे बरोबर.. करावे तसे भरावे... आव्हाड भाऊ जनतेची काम करुन मन जिंका... नाटकी रडुन जनतेला फसवु नका... तुमच्या फायद्यासाठी हा रडुबाईचा खेळ आहे... ये तो होना ही था...
@jamungaming2538
@jamungaming2538 Год назад
अपना काम बनता तो भाड मे गयी जनता
@bapuraovairat5816
@bapuraovairat5816 6 месяцев назад
शरदराव पवार साहेब आप आगे बढे हम आपके साथ है.
@DattatrayJadhav
@DattatrayJadhav Год назад
नाटके करण्यात हा माणूस एक नंबर
@santoshkamble3679
@santoshkamble3679 Год назад
टचिंग टू हार्ट स्पीच व्हेरी नाईस
@yashwantbhagat9184
@yashwantbhagat9184 Год назад
निष्ठा दुर्मिळ झाली आता
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Год назад
आहे निष्ठा खा आता ताजी विष्ठा
@PSSsai
@PSSsai Год назад
जबरदस्त प्रतिसाद भाऊ ❤❤❤
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Год назад
असा निष्ठावंत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होणे नाही.
@umesh5469
@umesh5469 Год назад
😂
@mukundbharade1391
@mukundbharade1391 Год назад
चोर साला
@dattatraylondhe567
@dattatraylondhe567 Год назад
ईश्वर सगळ्य भ्रष्टाचाऱ्यांना बीजेपी रुपी टायटॅनिक वर एकत्र करून राहिलाय जे 2024ला नक्कीच बुडणार आहे.........
@kisanpadale-ne5qh
@kisanpadale-ne5qh Год назад
अरे बाबा त्यावेळी वसंतदादाणा काय वाटलं असेल त्याचा विचार केलास का
@sudhirsalunkhe6046
@sudhirsalunkhe6046 Год назад
या पोस्कर द्या कुणी तरी 😅😂😂
@maratami6953
@maratami6953 Год назад
साहिबानी सगळ्यांना भापूर दिले पण सत्ता गेल्या नंतर एक निष्ठ कसे रायाचे ते नाही शिकवले
@saffronwarrior3738
@saffronwarrior3738 Год назад
कोणीही भावनिक झालेलं नाही पण सायबाची पाळीव मीडिया कामाला लागलीय भावनिक करण्यासाठी पण ह्यावेळेस फसणार
@gorakshatondale2086
@gorakshatondale2086 Год назад
​@@saffronwarrior3738Kay he
@rahulgaikwad8922
@rahulgaikwad8922 Год назад
प्लीज, ड्रींक करून भाषण नका देऊ. बाकी आपण आपल्याला सुशिक्षित बांधवांना त्याची किंमत आहे
@ganeshandhale8780
@ganeshandhale8780 Год назад
मुंब्रा भाई😅
@eknathpatil4099
@eknathpatil4099 Год назад
नेत्यांनवर निष्ठा ठेवण्यापेक्षा स्वतःच्या बापावर निष्ठा ठेवा हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं हे नेते सर्व आतून एक आहेत केव्हा पन गळाभेट घेऊन मिळून मलई खाणार नेते गब्बर होतात कार्यकर्ते नेहमी का कफल्लक राहतात
@gorakhsangle5788
@gorakhsangle5788 Год назад
अरे हा काय निस्ता रडतो 😂
@Rk-rt7cg
@Rk-rt7cg Год назад
घरातले गप्प आणि हे यडं रडतय तसं ते रडणारं नाही फक्त ड्रामा आहे
@ashoklandge28
@ashoklandge28 Год назад
उदयन राजेच आता सुप्रियाताई सुळेना या संकट समयी मदत करतील. कारण शरद पवार यांच्यावर ही वेळ येणार होती म्हणून ते राजेचे वाढदिवसानिमित्त भेटीस मोका बघून लोटांगण घालून आले. हे सत्य आहेच.
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk Год назад
ह्या माणसाच्या निष्ठेला सलाम
@panash6
@panash6 Год назад
Ajibat nahi Sarv lok काही उद्देशाने आहेत ज्या त्या पक्षात. आव्हाडा ना दुसरी कडे जाऊन काही milnar nvhte. अजित पवार याना पक्षात राहुन उंच जाता येत नव्हत. ज्याची त्याची कारण
@akkinande525
@akkinande525 Год назад
बरोबर आहे
@natureloverrohan5611
@natureloverrohan5611 Год назад
एक नंबर आव्हाड साहेब ❤❤❤..खरा कार्यकर्ता
@balwantlokhande7465
@balwantlokhande7465 Год назад
हे राजकारणी जनतेला भावनिक करण्यात फार पटाईत असतात.
Далее