Тёмный
No video :(

स्पेशल रिपोर्ट | आर.आर. आबांच्या आठवणीने शरद पवार का गहिवरले? स्पेशल रिपोर्ट-TV9 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 1,4 млн
50% 1

स्पेशल रिपोर्ट | आर.आर. आबांच्या आठवणीने शरद पवार का गहिवरले? स्पेशल रिपोर्ट-TV9
TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या RU-vid चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Circle us on G+: plus.google.co...
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi APP: play.google.co...

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 293   
@swaruprajput6586
@swaruprajput6586 5 лет назад
मि एक शिवसैनीक आहे पन आबानां दैवत सारख मानतो असा मानुस ख़रच कधी घडू नाही शकत तुम्ही कायम आठवणीत रहाल आंबा🙏
@findingfocus796
@findingfocus796 5 лет назад
Tyach Karan kay?..Shivsainik asun dusrya pakshatleya netyala evdh respect dyaych Karan nai kalla bhau...😊
@Ladsachin
@Ladsachin 2 года назад
@@findingfocus796 याला बीजेपी सारख नीच राजकारण नाही, एखाद्या चांगल्या काम करण्याऱ्या नेत्याला नाव काढलं तर काय झाल भाऊ
@satishhire9215
@satishhire9215 5 лет назад
आर आर पाटील आज तुम्ही हवे होतात महाराष्ट्राला तुमची गरज होती
@amolrsolanke4069
@amolrsolanke4069 5 лет назад
I Miss You Aaba😥😥
@somnathshinde5483
@somnathshinde5483 3 года назад
Tasgon किंग
@rohitpatil6634
@rohitpatil6634 5 лет назад
सर्वात ग्रेट गृहमंत्री आर आर आबा
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 5 лет назад
Aba miss you
@JBS-77777
@JBS-77777 5 лет назад
Zata
@vijayhajare1199
@vijayhajare1199 5 лет назад
Rohit Patil NJ
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 5 лет назад
@@JBS-77777 kay zale tula
@dnyaneshorgatmane8439
@dnyaneshorgatmane8439 5 лет назад
Rohit Patil ✌️🚩🕐🕐🕐🚩✌️
@avinashmote7396
@avinashmote7396 5 лет назад
आर आर आबा मुंढे साहेब विलासरावजी देशमुख साहेब प्रमोद महाजन द ग्रेट लिडर
@milindsaner8269
@milindsaner8269 5 лет назад
माणुस (नेता) गेल्यावर त्याची किंमत कळते. उदा. आर आर पाटील, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे, अटविहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, अरुण जेटली व मनोहर पर्रीकर.
@mayurneharkar9338
@mayurneharkar9338 4 года назад
@@milindsaner8269 अगदी बरोबर बोललात
@chaitanyabhosale164
@chaitanyabhosale164 4 года назад
@@milindsaner8269 APJ Abdul Kalam
@chaitanyabhosale164
@chaitanyabhosale164 4 года назад
@@milindsaner8269 yashwant raw chavhan
@sarveshshivalkar3716
@sarveshshivalkar3716 4 года назад
ए पी जे अब्दुल कलाम सर पण भावानो भारतरत्न
@supriyak4623
@supriyak4623 4 года назад
पवार साहेबांचं हलव होणंही पाहिलं आणि ८० व्या वर्षी ३० शी chya तरुणा सारखं झगडताना ही पाहिल त्या जिद्द आणि चिकाटीला सलाम खूप काही घेण्यासारख आहे या वयात ही त्यांच्याकडून
@pawarsameer7981
@pawarsameer7981 5 лет назад
आर आर पाटील यांनी पोलिस भरती काढल्या
@chetansonawane2065
@chetansonawane2065 5 лет назад
धन्य आहे ती माऊली तिने असा हिरा जन्माला घातला I miss you aaba saheb.
@maheshgaikwad1605
@maheshgaikwad1605 5 лет назад
आबा वयाने लहान असून पण पवार साहेब सर्वाना आदराने बोलतात। पवार saheb is nice person
@rushikeshnatve6140
@rushikeshnatve6140 3 года назад
Pawar Sharad ha राजकारणाचा किंग आहे विकासाचा ny 😑
@vaibhavsonawane7228
@vaibhavsonawane7228 5 лет назад
साहेब, शेवटच्या श्वासापर्यंत या धर्मांध जातीयवाद्यांशी लढा देवू... जे जातील त्यांना पुन्हा दारात उभे करू नका... तुमचा एक निष्ठावंत कार्यकर्ता 🙏🙏🙏
@Ganeshkalaskar8126
@Ganeshkalaskar8126 5 лет назад
एक नंबर बोललात भावा
@aslammulani1515
@aslammulani1515 4 года назад
Nice
@shrikantkangude3485
@shrikantkangude3485 5 лет назад
पडत्या काळात जवळचा माणूस आठवतो तसे झाले साहेबांचे. पण पवार साहेब आपण राजकारणातले बाप माणूस आहात हे विसरू नका
@nileshbhore237
@nileshbhore237 5 лет назад
Barobar bhawa khachu naka
@sandippandule4992
@sandippandule4992 4 года назад
hi
@pappupawar9126
@pappupawar9126 4 года назад
साहेब म्हणजे जाणता राजा होते
@dhananjaywabale4917
@dhananjaywabale4917 4 года назад
आबा आज गरज आहे तुमची पक्षाला आणि जनतेला
@urmilakarmarkar6352
@urmilakarmarkar6352 5 лет назад
पवार साहेंबांबरोबर आत्ता आबा हवेच होते. पवार साहेब, अजूनही तुम्ही पक्षाला नक्कीच ऊभारी देऊ शकाल ह्याचा आम्हाला विश्र्वास आहे.
@nbgaldhar
@nbgaldhar 5 лет назад
*निष्ठा = आबा*
@patil_rahul909
@patil_rahul909 5 лет назад
महाराष्ट्रातील चांगला राजकारणी माणूस म्हणजे आर आर पाटील आबा आबा सारखा नेता होणे शक्य नाही
@sagardevkar4375
@sagardevkar4375 5 лет назад
गर्व आहे मला मी पवार साहेबांचा कार्यकर्ता, समर्थक असल्याचा‌ ज्यांनी आबांसारखी सच्ची, निष्ठावंत घडवली. मिस यू आबा. जय पवार साहेब जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र
@dineshpatil506
@dineshpatil506 2 года назад
जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी
@aashishmurumkar2135
@aashishmurumkar2135 5 лет назад
आजची पोलीस भरतीची जाहिरात पाहून आबा तुमची आठवण आली तुम्ही काढल्या 16000 हजार जागा आणि हे फडणवीस काढलं 3000 जागा मग तुम्ही किती ग्रेट आहात ते एक पोलीस भरती साठी कस्ट करणारा माणूस सांगू शकतो
@user-rc9ih9pc9d
@user-rc9ih9pc9d 5 лет назад
पवार साहेब तुमची गरज आहे महाराष्ट्राला
@pramoddandale5089
@pramoddandale5089 5 лет назад
शाहू फुले आबेडकर यांच्या विचाराने चालणारे फक्त पवार साहेब आहे त्याना साथ द्या
@hariomhingankar2917
@hariomhingankar2917 3 года назад
अतिशय साध व्यक्तिमत्व म्हणजे आबा पाटील 🙏
@shivajisuryavanshi1094
@shivajisuryavanshi1094 11 месяцев назад
पवार साहेब तुमचे हळवे मन आज दिसले. निश्चितच आबा ही स्वर्गात भावनिक झाले असतील. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kamleshgaikwad9513
@kamleshgaikwad9513 5 лет назад
आबा नि dance बार बंद केले मी पन एक शिवसैनिक आहे आबा आम्चा हर्दयात आहेत
@sharadjeughale9513
@sharadjeughale9513 5 лет назад
आबा ते आबाच ग्रेट मनाचा मोठेपणा दाखनारा मानूस
@dfcreation1688
@dfcreation1688 5 лет назад
पवार साहेबांना हतबल होताना बघितलं खुप वाईट वाटलं.. एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सांगतो.. साहेब तुम्ही खचू नका. आपले पण चांगले दिवस लवकरच येतील. Never give up
@vishalpatil8941
@vishalpatil8941 4 года назад
Aale . Changle divas ncp la
@dfcreation1688
@dfcreation1688 4 года назад
@@vishalpatil8941... नक्कीच
@chandrakantpatil8707
@chandrakantpatil8707 4 года назад
Ho ale ki
@swapnilbhadane60
@swapnilbhadane60 4 года назад
त्या राष्ट्रवादी ला चांघले दीवस येऊन तो शरद पवार काय आपल्या नावावर वावर करनार आहे का त्याच अरे सोडा रे यांना काम धंदा करा
@vinayak3613
@vinayak3613 5 лет назад
आर आर आबा तुम्ही हवं होता
@adhikaanklgi626
@adhikaanklgi626 4 года назад
Mi
@pravinjamadade8531
@pravinjamadade8531 4 года назад
लोकसभा 2024 रोहित पाटील× संजयकाका पाटील रोहित पाटील कमित कमी 2 लाख मतानी विजयी होणार.
@sheetalnair1615
@sheetalnair1615 2 года назад
Their would be no R. R. Patil in politics. But words of Sharad Pawar was so touching.
@shankardaware3446
@shankardaware3446 Год назад
🎉
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk 5 лет назад
रोहित पाटील आणि रोहित पवार राष्ट्रवादी चे तरुण नेतृत्व
@shubhampatil6950
@shubhampatil6950 2 года назад
भावी मुख्यमंत्री रोहित दादा पाटील
@HafizMirza44
@HafizMirza44 5 лет назад
Miss you RR aaba.... (Ek Sanglikar.)
@prasadchavan2033
@prasadchavan2033 Год назад
Sanglikar...
@sarveshshivalkar3716
@sarveshshivalkar3716 4 года назад
हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आबा विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन हे सगळे मंडळी आता पाहिजे होते ह्यांची गरज होती महाराष्ट्राला आता खरच त्रिवार वंदन ह्यां महान नेत्यांना
@shashikantgaikwad4173
@shashikantgaikwad4173 Год назад
Miss u आबा
@pappumore2580
@pappumore2580 5 лет назад
साहेब तुम्हाला हळव होताना आबाला सुद्धा पाव्हाले नसते आम्ही सदैव तुमच्या सोबत
@pandagaikwad1082
@pandagaikwad1082 2 месяца назад
आबा आज गरज होती तुम्हाची आम्हाला 😢
@magdumsharad4913
@magdumsharad4913 5 лет назад
आबा तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे.
@MaxBh-sh3ne
@MaxBh-sh3ne 2 месяца назад
काय दिवस होते ते खरंच सुसंस्कृत राजकारण होत
@patelshahebaj7241
@patelshahebaj7241 Год назад
आम्ही तुमच्या सोबत आहे । तुम्ही उभे रहा आम्ही तुमच्या मागे आहे... राष्टवादी समर्थक.🇮🇳
@ajitjadhav6424
@ajitjadhav6424 5 лет назад
आर आर पाटील तुमच्या सारखा नेता होणार नाय
@deep6061
@deep6061 5 лет назад
देव पण चिदम्बरम सारख्याला नेणार नाही. काम करणाऱ्या माणसाला नेतों
@tejasghewade2220
@tejasghewade2220 4 года назад
Sharad pawar ,Balasaheb Thakre,Gopinath munde,vilasrao deshmukh, RR Aaaba beloved in heart
@sanjayshendge1434
@sanjayshendge1434 5 лет назад
द ग्रेट आर आर पाटील साहेब💐💐
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk 5 лет назад
जनतेशी नाळ असलेला एकमेव पक्ष म्हणजे राष्ट्रवादी
@sarveshshivalkar3716
@sarveshshivalkar3716 4 года назад
आर आर पाटील महाराष्ट्राचे वाघ होते आहेत आणि राहणार ग्रेट गृहमंत्री ऑफ महाराष्ट्र
@prashantvairagkar4615
@prashantvairagkar4615 4 года назад
आर आर आबा.... आपल्याला विसरणं अशक्य.... रोहितजी जय हिंद
@swapnilbhosale8285
@swapnilbhosale8285 5 лет назад
Saheb kalaji Karu naka nete geli tari chaltil pn karykarta nehmi tumachya sobat asanar...
@laxmanmule3604
@laxmanmule3604 5 лет назад
Aamcha yekach neta hota. r.r aba
@sandipchaudhari7259
@sandipchaudhari7259 5 лет назад
आबा सारखा माणूस परत होणार नाही पोलीस भरती पारदर्शक पद्धतीने राबवण्याचे काम विना विषयाचा करण्याचा काम केलं. आता आली महा ऑनलाईन ऑनलाईन परीक्षा पोलीस. भ्रष्टाचार होऊ शकतो
@vinodnalawade7388
@vinodnalawade7388 5 лет назад
आर आर आबा खरंच आता पाहिजे ते
@visawaplastics3970
@visawaplastics3970 4 года назад
सदैव आदरणीय आपले आबा
@user-we9oz6mv4l
@user-we9oz6mv4l 5 лет назад
जनतेनी आता पवार साहेबांना साथ देण्याची वेळ आली आहे
@appakharat8843
@appakharat8843 Год назад
जसे घडणारे असतात, तसा घडविणारा सुद्धा असावा लागतो.
@rampawar748
@rampawar748 5 лет назад
आंबा तुमची महाराष्ट्राला गरज भासत आहे आय मिस यु आंबा
@ra8208
@ra8208 4 года назад
आबा
@kunalarjun6153
@kunalarjun6153 5 лет назад
राजकारणातील संथ माणूस म्हणजे आबां
@findingfocus796
@findingfocus796 5 лет назад
Santh manus!?😅😂....Acha Sant manus👍👍
@user-wg7tq3ws4o
@user-wg7tq3ws4o 3 года назад
पवारांची महाराष्ट्राला अजूनही गरज आहे
@ganeshshintre8233
@ganeshshintre8233 4 года назад
R R AABA MISS YOU
@ravindrathakre2557
@ravindrathakre2557 5 лет назад
आदनीय आबा साहेब तुम्ही आज आसता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजुन मोठा आसता
@s.k714
@s.k714 5 лет назад
Aaj tasgaonkar amhi Kup miss karat Aahot. Non corrupt R.R.Patil(Aaba)
@deelipdeshmukh408
@deelipdeshmukh408 5 лет назад
Great Saheb
@pramoddandale5089
@pramoddandale5089 5 лет назад
खरोखर तासगाव म्हटलं की आबा तुमचीआठवणं येते
@myway8366
@myway8366 5 лет назад
पवार साहेब ,या विधानसभेत महाराष्ट्र तुमच्या सारख्या विकास पुरुश्या माग उभा राहील.
@suryadevelopers4503
@suryadevelopers4503 5 лет назад
साहेब तुम्ही खचून जाऊ नका आम्ही तुमच्या मागे सदैव आहे तुमच्या चांगल्या काळात पण आणि वाईट काळात पण आज आपले वाईट दिवस आहे म्हणून लोक आज आपल्यावर हसतात पण उद्या हेच लोक आपल्या पाया पाशी असणार पक्ष प्रवेश करायला
@shaileshkadam4915
@shaileshkadam4915 4 года назад
Miss you R. R. Patil.
@dipalipawane617
@dipalipawane617 4 года назад
Miss you aaba
@sanketkamthe274
@sanketkamthe274 5 лет назад
आबा हे आबाच राहिले ते कधी आबासाहेब झाले नाहीत
@bhushanpawar1323
@bhushanpawar1323 4 года назад
आर आर आबा..... तुझ्या सारखा न कोणी होता न कोणी होणार.......
@tanujagodase2192
@tanujagodase2192 2 года назад
Aj hi miss karato & radato..... 😭😭
@anujabal4797
@anujabal4797 3 года назад
खरच आहे आर आर पाटील साहेब खूप खूप मोठे नेते होते आज जर ते असते तर महाराष्ट्राचे राजकारण आज खूप वेगळे आणि एका उंचीवर गेले असते हे नक्की
@ashwin-cu8yg
@ashwin-cu8yg 5 лет назад
आर आर पाटील महान राजकीय नेते,
@anna-oy1rv
@anna-oy1rv 4 года назад
आबा तुमच्या मुळे आज मी पोलीस आहे
@tukaramkhilare4266
@tukaramkhilare4266 3 года назад
माझ्या सांगली जिल्ह्याचा दमदार नेता महणचे माझे आबाच
@mr.rahulnavale78
@mr.rahulnavale78 4 года назад
Great
@werqee5974
@werqee5974 5 лет назад
तो मागचा माणूस स्टेजवरच थूंकूलागलाय....
@swapnilpawar5276
@swapnilpawar5276 5 лет назад
आदरणीय आबा
@jaypatil4912
@jaypatil4912 4 года назад
आबा आज पाहिजे होता तुम्ही
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk 5 лет назад
हिरे घडवायची ताकत फक्त पवार साहेबांमध्ये आहे राष्ट्रवादी असे हिरे खूप आहेत म्हणून कोणाचा बापही पक्ष संपवू शकत जोपर्यंत आमच्यासारखे कार्यकर्ते साहेबांच्या पाठीशी ठाम आहेत
@user-we9oz6mv4l
@user-we9oz6mv4l 5 лет назад
ग्रेट लाईन्स
@Bharatkamble9493
@Bharatkamble9493 3 года назад
आबा माझ्यासाठी देव होते. आहेत आणि मरेपर्यंत राहतील. आबा अमर आहेत
@shantijadhav7384
@shantijadhav7384 2 года назад
Abs is great man
@ramjanpathan4261
@ramjanpathan4261 3 года назад
अबा गृहमंत्री असता तीनदा पोलिस भरती दिली थोडक्यात संधी हुकली.. पण शेवटी अर्मीत भरती झालोच.....
@chandrakantpatil983
@chandrakantpatil983 5 лет назад
R.R.P. miss you sir.
@tusherjadhav9535
@tusherjadhav9535 Год назад
Best of luck Rohit patil
@asifali6715
@asifali6715 5 лет назад
Miss You Aaba...
@dineshjadhav1815
@dineshjadhav1815 4 года назад
Pawar saheb thanks
@shantarammahadik9621
@shantarammahadik9621 5 лет назад
आबा 🙏🙏🙏
@abhi_d_shinde
@abhi_d_shinde 5 лет назад
Miss you aaba😘😘😘
@dhananjaykedar9303
@dhananjaykedar9303 5 лет назад
आबांनी राजकारणच शुद्धीकरण केलं
@chandrashekhartapse5718
@chandrashekhartapse5718 5 лет назад
Miss you abba
@sameershelar1774
@sameershelar1774 5 лет назад
राष्ट्रवादीला आज आबांन सारख्या प्रामाणिक आणि पक्षावर निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांची गरज आहे
@somnathshinde5483
@somnathshinde5483 3 года назад
Miss you आबा ( सांगली कर ❤
@SachinJadhav-dd1bs
@SachinJadhav-dd1bs 5 лет назад
Miss you Aaba
@SanjayAwati-lt5xn
@SanjayAwati-lt5xn Месяц назад
आता आबा पायजे होते आबा नसले तरी ज्युनियर R.R. आबा येतो आहे 100 टक्के
@KH-bo3xv
@KH-bo3xv 4 года назад
आबा होते असेच... की त्यांच्यावर कुणीही टीका करू शकले नाही
@vishalsuryawanshi7091
@vishalsuryawanshi7091 5 лет назад
आबा आबा होते .......
@nileshsankpal6292
@nileshsankpal6292 5 лет назад
👑 PawarSaheb
@prasadnikam9718
@prasadnikam9718 5 лет назад
Ncp
@babakombade8755
@babakombade8755 5 лет назад
गरीब चे मुले पोलिस झाले आहेत आबा मुळे
@pravintoradmal9282
@pravintoradmal9282 4 года назад
राजकारणात आर आर आबांसारखा माणूस होणार नाही त्यांच्यासारखी लोकप्रियता कोणत्याच मंत्र्याला मिळाली नाही महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला आबांना पाहिल्यावर आपला माणूस आहे अस वाटायच असं हे व्यक्तिमत्त्व गेल्यानंतर पवार साहेबांना वाईट वाटणे साहजिकच आहे... उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि ग्राम विकास मंत्री अशी पदे सांभाळणारे आबा त्या पदाला न्याय देण्यासाठी नवीन नवीन प्रयोग सक्सेस करून दाखवले. ... 🙏🙏🙏
@prasadkakade5305
@prasadkakade5305 5 лет назад
Great Man 🙏
@vishalgaikwad8395
@vishalgaikwad8395 5 лет назад
i miss you Abba
@laxmannirwal1874
@laxmannirwal1874 5 лет назад
खरच पवार साहेब आबा सारखा खंदा समर्थक आता पाहिजे
@sagarkebol786
@sagarkebol786 5 лет назад
Pawar Sahebancha chehra RR Aaba we miss you
@sagarghuge6654
@sagarghuge6654 4 года назад
शेतकरी मुलांचे भले करणार माणूस
@akshayhake7741
@akshayhake7741 5 лет назад
Sahebh...Abba sarkhe nete jhale Karan tumhi tyana sandhi Dili..ajj tumchyavr vaet vel yety ase Kahi nahi kiti nete gele Tari karykarte tumchyavr satat Prem karat rahtil...
@aniruddhhonde
@aniruddhhonde 4 года назад
आबा तुम्ही आता पाहिजेत होता
@nivruttikandekar862
@nivruttikandekar862 2 года назад
Rr is a common man leader
Далее
Zee24Taas: 19th September 2014 Rokh Thok With RR Patil
38:10
😱ЖИВОЙ Чехол на Айфон🤪
00:38
Просмотров 273 тыс.