Тёмный

Sharad Pawar Politics- नगरमधील भाजपला पडणार खिंडार; दोन मोठे नेते लवकरच तुतारी फुंकणार ? 

Ahmednagarlive24
Подписаться 37 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

शरद पवारांची हवा नगरमध्ये कायम आहे. लोकसभा निवडणुकीला पुन्हा त्याचा प्रत्यय आला. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत, बारापैकी आठ जागांवर ते लढतील अशा चर्चांना हवा मिळाली. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पुन्हा सस्पेन्स वाढवला. संगमनेर व श्रीरामपूर वगळता आमच्याकडे तब्बल १० मतदारसंघात उमेदवार आहेत, असं म्हणत त्यांनी ठाकरे गटालाही खिंडीत पकडले. शिवाय या १० मतदारसंघातून तब्बल २१ इच्छुक मुलाखती देणार असल्याचंही त्यांनी त्यावेळी सांगिततलं होतं. झालंही तसंच... याच गदारोळात फाळकेंनी एका मोठ्या चर्चेवर अनौपचारीक पद्धतीने शिक्कामोर्तब केले. ते म्हणजे, भाजपचा एक मोठा नेता लवकरच पवारांच्या गळाला लागणार हे त्यांनी सांगूनच टाकलं. आता फाळकेंनी इशारा केलेला हा मोठा युवा नेता यावेळी विधानसभा लढणार, हे जिल्ह्याला माहित होते. फक्त फाळकेंनी त्यावर अनौपचारिक पद्धतीने शिक्कामोर्तब केलं. आता हा मोठा नेता कोण..? देवेंद्र फडणवीसांना त्यामुळे कसा धक्का बसेल..? या नेत्याला रोखणे विखेंना शक्य होईल का..? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न...

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@AdityaNikam-w9j
@AdityaNikam-w9j 2 часа назад
विवेक भैय्या कोल्हे कोपरगावचे फिक्स आमदार 2024चे
@SSB-rb4ix
@SSB-rb4ix 3 часа назад
आता हेच् लोक जर् भाजप मधे गेले असते तर् लगेच ED, CBI च्या मुळे गेले असे म्हटले जाते
@shivnathpadekar6933
@shivnathpadekar6933 3 часа назад
विवेक कोल्हे निवडून येणार नाही
@suhaswalunj1558
@suhaswalunj1558 44 минуты назад
Only अमितदादा भांगरे❤❤❤
@vilaskshirsagar2836
@vilaskshirsagar2836 5 часов назад
कोपरगाव विवेक भैय्या कोल्हे फिक्स 💯%आमदार
@RangnathDhamale
@RangnathDhamale 2 часа назад
Ho Yenar Nivdun pan Yenar
@MahaVP999
@MahaVP999 5 часов назад
अनुराधा ताई च आमदार
@Autisurekha
@Autisurekha 4 часа назад
शिवाजी कर्डिले
Далее
BRUTAL STREET FIGHT KNOCK OUT
00:20
Просмотров 1,2 млн
Which version is better?🎲
00:14
Просмотров 308 тыс.
Women's Defending + Men's 😮‍💨❌
00:20
Просмотров 758 тыс.
BRUTAL STREET FIGHT KNOCK OUT
00:20
Просмотров 1,2 млн