Тёмный

Sharad Pawar Press Conference On Maratha Reservation LIVE | मराठा आरक्षणावर शरद पवारांची भूमिका 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 51 тыс.
50% 1

#sharadpawar #marathareservation #manojjarange
.....................................
Sharad Pawar Press Conference On Maratha Reservation
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 221   
@ravi10105
@ravi10105 Месяц назад
ओबीसी तून आरक्षण मराठा समाजाला द्यायचं का.... साहेब फक्त गोलमोल बोलतात सरळ उत्तर देत नाही
@balasahebpatil6120
@balasahebpatil6120 Месяц назад
ओबीशी मधूनच का आरक्षण मागत आहे इतर वर्गातून आरक्षण का मागतो नाहीं कोर्ट 50% पेक्षा द्यायला तयार नाही
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu Месяц назад
शेवटला जातानी तरी. मराठा समाजांचे चांगले करून जा.
@ashokdeshpande5747
@ashokdeshpande5747 Месяц назад
शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत. ह्यांची भूमिका "नरो वा कुंजर वा, अश्वत्थामा हताएती". फक्त गोलमाल उत्तर.
@SadhanadKadam-ft5dh
@SadhanadKadam-ft5dh Месяц назад
शरद पवार यांनी च सुरवातीला मराठा आरक्षण फेटाळले होते
@dattatrayakapse7078
@dattatrayakapse7078 Месяц назад
आपण जिंदगीभर कधीच क्लिअर बोलले नसल्यामूळे आपला आवाजही देवाने क्लिअर ठेवला नाही.
@SomnathKushare-b6l
@SomnathKushare-b6l Месяц назад
बरोबर भाऊ
@ashokgunjal8482
@ashokgunjal8482 Месяц назад
पुन्हा गोलमाल करून स्पष्ट भूमिका नाही ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे का नाही हे जाहीर करा
@MotiramSawalkar
@MotiramSawalkar Месяц назад
प्रश्न आपल्या हितासाठी कसा लोंबकळत ठेवावा आणि लोकां चा कसा अंत पहावा ही आपली निती लोकांच्या लक्षात येत नाही या भ्रमात कृपया राहू नये . प्रश्न सुटूच द्यायचा नाही ही साधी आणि सोपी प्रतिक्रिया आहे .
@nivaspawar2600
@nivaspawar2600 Месяц назад
अगदी बरोबर आहे.ही बाब सर्व मराठा समाजाला समजली पाहिजे.याने मराठा समाज विरोधात नियोजनाने काम केले आहे.
@chandrakantjadhav6097
@chandrakantjadhav6097 Месяц назад
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या मीटिंगला तुमचे प्रतिनिधी का गेले नाही ते सांगितले तर बरे होईल
@eknathwaykar8054
@eknathwaykar8054 Месяц назад
सत्ता असताना काड्या केल्या, आणि आता सत्ता नाहीं तरी पण देण्याची दानात नाहीं. आयुष्यभर फक्त स्वार्थी पणाचे राजकारण केले.
@sanjaydeshmukh8792
@sanjaydeshmukh8792 Месяц назад
महाराष्ट्राच्या राजकारणात लागलेली कीड आहे
@vanitathakur8380
@vanitathakur8380 Месяц назад
Kamli tar rajkarnala daslela vishari sap aahe
@rushikeshgawade9266
@rushikeshgawade9266 Месяц назад
@@vanitathakur8380ek no naas karnara manus manje baramaticha mamdya
@culturedance6654
@culturedance6654 Месяц назад
@@vanitathakur8380वाकड्या चा मुलगा आहेस का तूं तुला एवढं राग आला 🙈🙈
@MaheshNalawade-s6f
@MaheshNalawade-s6f Месяц назад
लागलेली कीड ही बीजेपी आहे 2014 पासून महाराष्टाची वाट लावली अनाजी पंतांनी
@sagarpatil1394
@sagarpatil1394 Месяц назад
हा गेल्यावरच महाराष्ट्राच सुरळीत होणार
@Rahulda300
@Rahulda300 Месяц назад
शरदया आरक्षण दे मराठ्यांच्या वाटचा
@navabagal
@navabagal Месяц назад
यांचा OBC तील आरक्षणाला विरोध आहे मग आमचा पण महविकास ला विरोध आहे ठरलं आता
@bhagwatkolhal1802
@bhagwatkolhal1802 Месяц назад
मराठी यांच्या आरक्षणाची वाटोळे करणारा हा माणूस काहीच स्पष्ट सांगत नाही कारण याला मराठा आरक्षण द्यायची नाही
@arunghadage8083
@arunghadage8083 Месяц назад
शरद पवार तुला कळनार नाही.
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 Месяц назад
​@@arunghadage8083मग तुम्ही समजून सांगा शेतकऱ्यांसाठी लाईट बिल वसुली योजना का आणली पाच एचपी च्या बिलाचं 7.5 एचपी मध्ये रूपांतर का केलं मराठा समाजासाठी 1994 चा जीआर का आणला एसटी कामगारांच्या सांगलीतील अधिवेशनात दिलेल्या आश्वासन पूर्ण का केलं नाही त्यांनी
@bhagwatbhosale1731
@bhagwatbhosale1731 Месяц назад
हा खरा आरक्षण मारेकरी आहे
@vinaydandavate7008
@vinaydandavate7008 Месяц назад
याला बोलवावं, त्याला बोलवावं, या तारखेला बोलवावं, त्या तारखेला बोलवावं, या ठिकाणी बोलवावं, त्या ठिकाणी बोलवावं आणि पुढचा घोळ कसा घालावा यावर साधक बाधक चर्चा व्हावी
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Месяц назад
❤❤हे कधिच क्लिअर बोलणार नाही ❤❤सगळे राजकारणी लोक एकाच माळेचे मणी आहेत ❤❤ काल बार्शीत , सोलापूर मध्ये त्यामुळे लोकांचा प्रतिसाद त्याच प्रमाणात मिळाला❤❤
@sunilborde9182
@sunilborde9182 Месяц назад
ग्रेट लिडर फडणवीस पहिल्यांदा मराठा आरक्षण दिले तुम्ही आरक्षणची गरज नाही अस म्हणत होता😮😮😮😮
@dattatrayakapse7078
@dattatrayakapse7078 Месяц назад
पञकारांची कमाल आहे पवार साहेबांचे बोलणे त्यांना समजते.
@murlidharlabde5032
@murlidharlabde5032 Месяц назад
खुप वाटोळं केलं ,आतातरी मराठ्यांची बाजू घ्या.
@AnkushDad-z9j
@AnkushDad-z9j Месяц назад
मराठा समाज हा ओबीसी मध्ये घ्या व नंतर ओबीसी चे आरक्षण वाढवावे
@narsingbiradar5675
@narsingbiradar5675 Месяц назад
यापुढे मराठा समाजाने याच्याकडून अपेक्षा ठेऊ नये, आणि फडणवीस साहेब यांनी तर ठोकून काढून, ठोकायची भाषा करतात, याचा सुपडा साफ होण्यासाठी मराठा स मा जाने पुढाकार घेतला पाहिजे.
@ashokgaikwad2604
@ashokgaikwad2604 Месяц назад
तुही च महाराष्ट्रात वाट लावली
@parmeshwargarad1159
@parmeshwargarad1159 Месяц назад
ज्यानी आमच 16 %आरक्षण ज्यास्तीचे घेतल. त्याना बोलवून कसा प्रश्न सुटेल
@deepakpatil3723
@deepakpatil3723 Месяц назад
सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब नागरिक यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर
@hanumantpokale874
@hanumantpokale874 Месяц назад
मराठा आरक्षणाचा कर्दनकाळ शरद पवार
@aditiandadityashow6172
@aditiandadityashow6172 Месяц назад
तरीसुद्धा त्याचेच खासदार निवडून दिले
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 Месяц назад
साहेब आपण बुजुर्ग आहात तुम्ही निर्णय घ्यावा असे वाटते जरांगेला समजुन सांगा
@StsDm-y2j
@StsDm-y2j Месяц назад
पुरोगामीत्वाची चादर पाघरून जातीवाद करणे आणी आपली पोळी गरम तव्यावर भाजने हा मुख्य धंदा आहे
@YuvrajKawale-cj1qx
@YuvrajKawale-cj1qx Месяц назад
पवार साहेब तुम्ही1994साली जे आरक्षण दिल त्या वेळेस तुम्हाला मराठा समाजाची आठवण झाली नाही का.
@prashantbiradarkallurkar3995
@prashantbiradarkallurkar3995 Месяц назад
शरद पवार आणि अजित पवार हे एकच आहेत फक्त भाजपची वाट लावण्यासाठीच वेगळे झालेत ह्यावेळेस निवडुक होऊ द्यात दोघ जन एकञ येतात
@santoshgodase1093
@santoshgodase1093 Месяц назад
🚩शेवटी जरांगे पाटलांमुळेच संयुक्त बैठक लावण्यास दिग्गज मजबूर 😂
@uttamjankar9390
@uttamjankar9390 Месяц назад
बोवललेल्या बैठकीत हजर राहिला का? त्यावर बहिष्कार घातला यांनी
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 Месяц назад
प्रथम ओबीसी मधून आरक्षण द्यावे.नंतर केंद्राकडून वाढवा.
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu Месяц назад
महाराष्ट्राच्या राजकारणातुन आजी माजी सर्व. आमदार मंत्री. पाढा. महाराष्ट्र. वाचवा.
@Ingale858
@Ingale858 Месяц назад
बरोबर आहे सत्तेत असणारे नसणारे सर्व आजी माजी फक्त मराठा आमदार यांना पाडा मग व्यवस्थीत होईल
@gangadhardalvi4989
@gangadhardalvi4989 Месяц назад
ओबीसी मधून मराठा आरक्षणावर प्रश्ना ला जाणीवपूर्वक टाळलं साहेबांनी...
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale Месяц назад
ऊध्धव ठाकरेच गाॅड फादर शरदचंद्र पवार आहेत
@ShashikantShejwal-i8t
@ShashikantShejwal-i8t Месяц назад
आता वाट लावली आणि आता मोदी कडे बोट दाखवत आहे तु कशासाठी आहे राजकारण सोड चिठ्ठी दे
@dheerajjadhav1717
@dheerajjadhav1717 Месяц назад
महाराष्ट्राचा सर्वात करंटा माणूस शरद पवार
@BapuRanawade-o5z
@BapuRanawade-o5z Месяц назад
राष्ट्रवादी पक्ष मा.शरदराव पवार साहेबांनी वेळीच चांगले निर्णयावर समर्थन केलं ही गोष्ट खुप छान झाली आहे सर्व मराठी संघटना सर्व मंत्री वकील सर्वांना घेऊन मोठीं मिटींग घेण्यात यावी मग निर्णय खरा घ्या..
@ashoklandge28
@ashoklandge28 Месяц назад
याला काय घटनातज्ञ नाही. अनाडीपण माणूस सांगेल आरक्षण गरिबांची गरीबी हटाव मोहीम नाही. तसे इतर पर्यायाने असे प्रॉब्लेम सरकार सोडवू शकतात.
@rushikantchothave2959
@rushikantchothave2959 Месяц назад
तुम्ही तुमचा निर्णय फास्ट घ्या हो पवार साहेब सध्या कसे तुम्ही जो निर्णय घेतील
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Месяц назад
शरद पवार वर्क्फ बोर्डावर बोलतात पण मराठा आरक्षणा वर ठोस भूमिका मांडत नाहीत
@Kattar_303_0
@Kattar_303_0 Месяц назад
1994च्या जीआर वेळी बैठक घेतली होती का
@santajivarkate159
@santajivarkate159 Месяц назад
94 ला बैठक घेतली होती का
@javedpathan9547
@javedpathan9547 Месяц назад
पवार साहेब आम्हा मुसलमान समाजाला आरक्षण नाही दिले तरी चालेल, मराठा धनगर समाजाचे आरक्षण देण्यात यावे, त्यांचा हक्क त्यांच्या स्वाधीन करण्यात तुमची महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे
@dilipthombre4806
@dilipthombre4806 Месяц назад
जावेदभाई तुमचै आमचे पुर्वज महाराष्र्टातील एकच असावेत शेकडो वर्षापासून पण राजकारण्यानी सर्वामध्ये भाडंण लावले आपली व्यथा कळाली त्याच्याशी सहमत
@nivruttighadge835
@nivruttighadge835 Месяц назад
पवारसाहेब कधीच आगावर येऊन देणार नाहीत मराठ्याच कधीच चांगल केल नाही फक्त कांदा शेतकरी यावरच राजकारण केल खराब माणुस
@NanasahebBangar-v3f
@NanasahebBangar-v3f Месяц назад
ओऊ आऊ ऊऊ ऊऊऊऊऊऊऊ शेठ काळानं काय बोलतंय ते 😂😂😂
@anildhaygude6319
@anildhaygude6319 Месяц назад
यांच्यापुढे एकच प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या लाडक्या मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाल्या शिवाय दुसऱ्या समाजाकडे कसे काय बघणार.
@shelkeshahaji6195
@shelkeshahaji6195 Месяц назад
सर्व पक्षांची बैठक बोलावली होती तेव्हा कुठल्या बिळात तुम्ही जाऊन बसलात
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 Месяц назад
जय भुजबळ साहेब
@ashokgaikwad2604
@ashokgaikwad2604 Месяц назад
तुच वाट लावली
@shelkeshahaji6195
@shelkeshahaji6195 Месяц назад
तुम्हाला फक्त तुमच्या पोरीला मुख्यमंत्री बनवायचय
@MaheshNalawade-s6f
@MaheshNalawade-s6f Месяц назад
सर्वात सोपं ओबीसी च्या आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि त्या मधून मराठा आरक्षण दया
@ramchandramisal3808
@ramchandramisal3808 Месяц назад
पवार साहेब यांनी सुचवले ते योग्य आहे. ५०टक्के पेक्षा वाढीव आरक्षणाच्या बाबतीत कायदा करण्याची जबाबदारी संसदेची आहे. व कायदा अंमलात न्यायालयाने आणावयाची आहे. ही प्रक्रिया खरी आहे. ही होणे आवश्यक आहे.
@hanumantpokale874
@hanumantpokale874 Месяц назад
साहेब तुम्हाला बोलायला त्रास होतो त्यामुळे जास्त न बोलता मराठा आरक्षणला तुमचा आणि तुमच्या पक्षाचा पाठिंबा आहे की नाही एवढंच स्पष्ट सांगा 🙏
@IshvarNikam-ox4ke
@IshvarNikam-ox4ke Месяц назад
तुम्ही केले तुम्हाला संधी आहे दुरावस्था दुर करावी.
@IshvarNikam-ox4ke
@IshvarNikam-ox4ke Месяц назад
हि.विनती.
@shelkeshahaji6195
@shelkeshahaji6195 Месяц назад
पवार साहेब मराठ्याचा आरक्षण माळी समाज व इतर समाज 16% मराठ्यांचा आदित्य आरक्षण काढून तुम्ही त्यांना देऊन टाकले आता त्यांना तुम्ही बोलवा हे सांगा माझ्या समाजाचा आरक्षण माझ्या समाजाला द्यायचा आहे एवढं धाडस करा ना तुमच्या पोरीला मुख्यमंत्री करा नाही तर पंतप्रधान करा
@shelkeshahaji6195
@shelkeshahaji6195 Месяц назад
पत्रकारांनी सरळ सरळ शरद पवारांना व्यवस्थित प्रश्न विचारावे चोंबडेपणा करू नये
@ChanduShalke-u4t
@ChanduShalke-u4t Месяц назад
ह्या बोलता येत नाही काय अरक्षण देणार
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 Месяц назад
लिहून देऊ शकतो पण त्याला द्यायचं नाहीये
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 Месяц назад
शेतकऱ्यांसाठी लाईट बिल वसुली योजना तुम्हीच आणली
@shelkeshahaji6195
@shelkeshahaji6195 Месяц назад
यांच्याशी काय बोलणं झालं त्यांच्याशी काय बोलणं झालं ते आम्हाला माहीत नाही काय राव साहेब आपल्या एवढा शहाणा महाराष्ट्र महाराष्ट्रात नाही 50 टक्क्यांच्या वर जाऊ नये असं तुम्हालाही वाटतं पण 16 टक्के आरक्षण मराठ्याचा आपणच वाटून टाकलं याला काय म्हणायचं
@pandurang2554
@pandurang2554 Месяц назад
पुरोगामी विचाराचा जातीयवादी माणूस म्हणजे शरद पवार 😅
@ajaya.5439
@ajaya.5439 Месяц назад
हिंदुत्वाच्या नावाखाली पक्का ब्राह्मणवादी माणूस कोण ? 😅
@IBITDARGAJANAN
@IBITDARGAJANAN Месяц назад
👍
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 Месяц назад
या लपुटाचया नादाला लागू नका
@NavnathMujmule-y5v
@NavnathMujmule-y5v Месяц назад
जाता-जाता.समाजाचे.काहीतरी चांगले करा. नाहीतर. तुम्ही.गेल्यावर.पण.समाज. तुम्हाला माफ करणार नाही.(एक मराठा कोटी मराठा)
@navnathmane6799
@navnathmane6799 Месяц назад
पवार साहेब आता महाराष्ट्रातून तुम्ही पाय उतार करा व राजकारणातून निवृत्त व्हा तुम्ही महाराष्ट्राचा सलोखा बिघडवण्यासाठी कोणत्या स्तराला जाऊन बसला मणिपूर झाले पाहिजे महाराष्ट्राचे हे महाराष्ट्राच्या जनतेला शोभत नाही हा महाराष्ट्र शिवछत्रपती महाराजांचा आहे
@murlidharlabde5032
@murlidharlabde5032 Месяц назад
पवार साहेब पन्नास टक्क्याच्या आत बोला .
@pushpabarge9987
@pushpabarge9987 Месяц назад
ह्या कमेंट शरद पवारांना दाखवा
@gorakhnathjadhav8651
@gorakhnathjadhav8651 Месяц назад
माननीय शरद पवार साहेबच यावर तोडगा काढू शकता
@mahapolitics1748
@mahapolitics1748 Месяц назад
हाकेंच नाव घ्यायला साहेबांना लाज वाटते.....
@rameshjonwal1386
@rameshjonwal1386 Месяц назад
चांगल्या माणसाला देव लवकर घेवून जातो, पापी माणसाला , सगळं पाहण्यासाठी खाली ठेवतो, शेवटी त्याने तर्फडून जीव सोडावा,
@Om-qy9mr
@Om-qy9mr Месяц назад
सर्वांनी बसुन हा प्रश्न सोडवावा . . त्यामधे कायदे तज्ञ ही असावेत . मागास वर्ग चे अध्यक्ष . अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे
@jayukarle
@jayukarle Месяц назад
जे पवार साहेब 12 बॉम्ब फुटले असताना 13 झाले असे सांगतात आणि तेरावा मुस्लिम बहुल भागात झाला असे सांगितले ये पवार ही गोष्ट घडवून आणि शकतात तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही का हा प्रश्न लाडवला नाही
@shelkeshahaji6195
@shelkeshahaji6195 Месяц назад
पवार साहेब जारंग तुम्हीच भडगावला आता तुम्हीच सांगा जरांगे साहेबाला
@DearSneha
@DearSneha Месяц назад
अरे त्यावेळेस पळून गेलात
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Месяц назад
गचाचा खाऊकरांनो 94साली आरक्षण का वाढवले ते विचारा
@shivajichormare9091
@shivajichormare9091 Месяц назад
अरे या सर्व पक्षांनी सर्वांनी मिळुन मराठा समाजाला मागास ढेवले हे सर्व पक्ष कोणी मराठा समाजाला आरक्षण दया असे म्हणत नाही त्यामुळे या वेळेस सर्व राजकीय पक्षांना समजेल आणि सर्व मराठा समाजाचे नुकसान हे यांनी 16% आरक्षण हे ओबीसींना दिले त्यावेळेस यांनी विचार मराठा समाजाचा नाही केला
@nivaspawar2600
@nivaspawar2600 Месяц назад
अगदी बरोबर विचार केला.
@yogeshpatil9231
@yogeshpatil9231 Месяц назад
यालाच खरे राजकारणी म्हणतात....कुठल्याही एकाची बाजू न घेता कोणालाही न दुखवता राजकारण करायला पाहिजे....संवाद साधून तोडगा काढला पाहिजे.....मराठ्यांची बाजू घेतली तर ओबीसी नाराज होतील...आणि ओबीसींची बाजू घेतली तर मराठे नाराज होतील....एका राजकारण्यांनी कुठल्याही एका जातीची री ओढली नाही पाहिजे छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस, यांच्या सारखी संवैधनिक पदावरील व्यक्ती साठी सर्व समान असले पाहिजे....असेच लोक त्यासाठी पात्र असतात.... संवैधनिक पद हे जातीच्या आणि आपल्याच लोकांचे काम करण्यासाठी नसते ते सर्वच समाजातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असते....मला माहिती आहे यावरून मला बोलणारे भरपूर असतील पण एकदा तुमच्या प्रामाणिक छातीवर हात ठेऊन सांगा अशी भूमिका चूक की बरोबर.....
@shivajipatil80
@shivajipatil80 Месяц назад
मराठा समाजाला कायम स्वरूपात टीकणारा आरक्षण हवे. ते ओ.बी.सी मधूनच मिळू शकते.
@surajchoure6536
@surajchoure6536 Месяц назад
Wakdya tondachya marathyacha Shatru 😅😅😅
@suryabhanshinde3357
@suryabhanshinde3357 Месяц назад
अविस्वस्नीय माणूस
@shelkeshahaji6195
@shelkeshahaji6195 Месяц назад
उद्धव ठाकरे यांचा डोकेबाज माणूस आहे
@surajchoure6536
@surajchoure6536 Месяц назад
kadi paryant gumrah karnar jantela😅😅😅😅
@nivaspawar2600
@nivaspawar2600 Месяц назад
१९९४ साली या सर्व बाबींचा विचार करून आरक्षण का दिले नाही.मराठा समाज तळागाळात राहिला ना ,आज रोंजी सर्व घटक मराठा समाजाला विरोध करत आहेत.१९८० पासून मराठा समाजाचे खच्चीकरण झाले आहे.याला जबाबदार राजकीय पक्ष व मुख्यमंत्री आहेत.फुकट स्वार्थ साधण्यासाठी राजकारण केलेले आहे.
@pralhadwagh3547
@pralhadwagh3547 Месяц назад
हा माणूस मराठा नाही नाही नाही
@narsingsavant8132
@narsingsavant8132 Месяц назад
good
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 Месяц назад
3 एचपी च्या ग्राहकांचं तुम्ही पाच एचपी च्या याच्यात कागदोपत्री रूपांतर केलं आणि पाच एचपी च्या ग्राहकांचा तुम्ही 7:30 एचपी च्या कागदपत्रे रूपांतर केलं आणि वाढीव एचपी प्रमाणे वीज बिल त्यांच्या खात्याच्या नावे टाकण्यात आलं तुमच्या काळात पत्रकारांनी याबद्दल काहीतरी प्रश्न विचारावे पवार साहेबांना
@shelkeshahaji6195
@shelkeshahaji6195 Месяц назад
अरे पत्रकारांना तुम्ही थोडा डोके जागेवर ठेवा पवार साहेबांच्या वेळेत पंतप्रधान पद नव्हतं का
@yadagodbuapawal4726
@yadagodbuapawal4726 Месяц назад
मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तुम्ही
@shelkeshahaji6195
@shelkeshahaji6195 Месяц назад
हो आता काय चर्चा करतात मेरी तोच तुम्ही पाणी ठेवलं नाही आता कुठून चर्चा करून मार्ग काढणार मीच म्हणता महाराष्ट्रात मणिपूर होईल एवढ्यात मात्र बंद करा
@ushadeshpande277
@ushadeshpande277 Месяц назад
सर्व मराठा समाजाला कुणबी जात नकोच आहे ज्यांना पाहिजे ते घेऊ शकतात
@dhanajisalekar8046
@dhanajisalekar8046 Месяц назад
ओबीसी आरक्षण लोकसंख्या ६४%आहे त्यामध्ये मराठा कुणबी मिळुन आहे ओबीसी मध्ये मराठा कुणबी एकच आहेत फक्त मतांचे राजकारण चालू आहे जय शिवराय
@NarayanDhakane-kv9se
@NarayanDhakane-kv9se Месяц назад
जाणते राजे 😅😅😅😅
@dasraodeshmukh3385
@dasraodeshmukh3385 Месяц назад
Maratha.araxsn.denyas.pawarachi.bhumika.yes.kinwa.no.ssnga.
@balasahebpatil6120
@balasahebpatil6120 Месяц назад
आत्मा खर बोलतय
@anandbhange7011
@anandbhange7011 Месяц назад
फक्त ओबीसी तून म्हण
@sanjaywable9548
@sanjaywable9548 Месяц назад
1994 la GR kadhun 16 % obc la vatun takale je maratha samaja che Hote 50% maryada looked keli
@ar.abhishekpawar1228
@ar.abhishekpawar1228 Месяц назад
Spastha ky te bola
@navanathgholve8926
@navanathgholve8926 Месяц назад
Aarkshan.deshat. 1.bhangadh. 12.bha.ngadhi. Lapva.lapvi Ex.sainik.
@SanjaySonar-qk6kk
@SanjaySonar-qk6kk Месяц назад
OBc madhun jarage sudha mukhyamantri zala tari honar nahi
@apparaobhakare4121
@apparaobhakare4121 Месяц назад
गाजर नेता
@dattawaghmare7403
@dattawaghmare7403 Месяц назад
only sharad pawar saheb
@rushikeshgawade9266
@rushikeshgawade9266 Месяц назад
Purogami ek no jativadi manus
Далее
Eco-hero strikes again! ♻️ DIY king 💪🏻
00:48
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Просмотров 5 млн
Eco-hero strikes again! ♻️ DIY king 💪🏻
00:48