Тёмный

Sharad Pawar Vs Devendra Fadnavis : मराठा आरक्षणासाठी कोण झटलं ? शरद पवार की फडणवीस, हे आहे उत्तर... 

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 125 тыс.
50% 1

#BolBhidu #devendrafadnavis #sharadpawar
नागपूरच्या भाजपच्या कार्यक्रमात फडणवीसांनी आरक्षणाच्या प्रश्नांवर बोलताना थेट शरद पवारांना धारेवर धरलं. शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत काहीच केलं नाही हे विधान केलं आणि तसा इतिहास असल्याचे देखील दाखले दिले.
तर दूसरीकडे शरद पवार, पवार गटाची राष्ट्रवादी याच्यासहीत जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या बाबतीत फडणवीसांना दोष देताना दिसतात. फडणवीसांना मराठा आरक्षण मिळवून द्यायचं नाही असा आरोप करत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला फडणवीसांचा विरोध असल्याची टिका करत असतात….इथेही फडणवीसांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत काहीच केलं नाही असं सांगितलं जातं…
आजच्या या व्हिडीओतून मराठा आरक्षणासाठी कोणी काय केलं याचाच इतिहास आपण तपासून घेणार आहोत. देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाबाबत काय केलं आणि शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबतीत काय केलं याची माहिती घेवून नेमकी कोणाची टिका बरोबर आहे याची माहिती घेणार आहोत..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

15 дек 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 831   
@user-tm7dt5of5b
@user-tm7dt5of5b 6 месяцев назад
तरी जरांगे देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देतो.देवेंद्र फडणवीस साहेब OBC आणि मराठा समाजासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील....
@portesparter
@portesparter 6 месяцев назад
Jarange patil ha Sharad pawar cha Manus ahe
@sanjaybhosale8933
@sanjaybhosale8933 6 месяцев назад
भावा तू केव्हापासून bjp सारखे बोलायला लागला
@user-tm7dt5of5b
@user-tm7dt5of5b 6 месяцев назад
@@sanjaybhosale8933 भावा मी तुझं मन दुखावलं असेल तर मी तुझी माफी मागतोय.....
@vishwasajabe435
@vishwasajabe435 3 месяца назад
फडणवीसांना श्रेय मिळाले तर आपल्याला सुतळी आणि बांबूची तयारी ठेवावी लागेल हाच शरदाला धाक आहे.
@satishrekhi
@satishrekhi 3 месяца назад
प्रामाणिक प्रयत्न केले असतें तर सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली नसती 😂😂😂
@hiddentruthshorts6098
@hiddentruthshorts6098 6 месяцев назад
पवार साहेब नेते म्हणून उत्तम,पण ते सत्तेमध्ये नसताना अचानक मराठा आरक्षणाचा मुद्दा कसा पेटतो हे एक न उलघळलेले कोडे आहे.
@rahulmahanwar4433
@rahulmahanwar4433 6 месяцев назад
​@@Package_wala_chuफवार आतंकवादी आहे . दाऊदचा पोरगा 😂
@vikasp454
@vikasp454 6 месяцев назад
​@@Package_wala_chu👍👍
@vikasp454
@vikasp454 6 месяцев назад
शरद वाकडे हा मराठा विरोधी आहे
@mrutyu_2007
@mrutyu_2007 6 месяцев назад
Sagle mahite asun yed ghyun pedgav la jatay rao.
@mrutyu_2007
@mrutyu_2007 6 месяцев назад
Ajun hi uttam? Kiti talve catay rao.... Janachi nahi manachi tari lajwate ka nahi.
@Indian_2525.
@Indian_2525. 6 месяцев назад
जातीने मराठा नसूनही मराठा आरक्षण, सारथी संस्था, महामंडळ, वस्तीगृह देणाऱ्या माणसालाच आज मराठा विरोधी बनवलं जातंय हे कटूसत्य आहे.
@FreeToTalk0280
@FreeToTalk0280 6 месяцев назад
Amhi fadanvis sahebanna kadhich virodh kart nhit . Pn yaveles tyanni arkshan dyave hich iccha . Pawaranni fkt fayda ghetla samajacha . Tyapeksha shinde bare . Evdya Kami velet khup kahi kelay tyanni
@indiancitizen8297
@indiancitizen8297 4 месяца назад
या वर्षी फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ...या मराठा समाजाच्या संस्थेला 400 कोटी दिले
@rajupnjkr
@rajupnjkr 4 месяца назад
​@@indiancitizen8297होय मी पण अनेक होतकरू धडपडे मराठा तरुण पाहिले त्यांना सारथी च्या माध्यामातून जे सहाय्य मिळाले त्यामुळे त्यांनी छोटे लघु उद्योग उभारले व ते आता व्यवस्थित चालु आहेत त्यांनी आता त्यांच्या उद्योगाच्या क्षमतेनुसार लोकांना रोजगार ही दिला आह़े. जय हिन्द जय महाराष्ट्र वन्दे मातरम
@navnaththote8032
@navnaththote8032 4 месяца назад
सारथी​@@rajupnjkr
@jayashreepatil5108
@jayashreepatil5108 4 месяца назад
Tari pn tynchi purn jat sampavnychya goshti krtat
@Rocket_T2
@Rocket_T2 6 месяцев назад
मराठा आरक्षणाची मागणी केल्यावर शालिनीताई पाटील यांचं political career संपणारे पवार साहेब आहेत.
@vishwajeetchavan8529
@vishwajeetchavan8529 6 месяцев назад
म्हणून आज त्या या विषयावर पवार साहेबांच्या सोबत आहेत..
@SachinHolkar1988
@SachinHolkar1988 6 месяцев назад
शालिनी ताई पाटील आज शरद पवारांच्या सोबत आहेत.
@ashutoshpatil8435
@ashutoshpatil8435 6 месяцев назад
Sobat Ani under madhe farak asto
@myview5583
@myview5583 6 месяцев назад
Shalini Tai yani Maratha arkshan mgitle nhi tya arthik nikashvar sarvana arakshan magat hotya
@infinite.dreamz
@infinite.dreamz 6 месяцев назад
शालिनी ताईंना संपवलं ह्याने....
@userbeatz
@userbeatz 6 месяцев назад
देवेंद्र भाऊ शरद पवार ला टक्कर देणारा पहिला नेता 🚩 म्हणून भाजपा सरकार आल कि सोबत आंदोलन पण अचानक जागे होतात🥱
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 6 месяцев назад
झटले फडणवीस आणि पवार जाती जातीचे राजकारण करत आहे
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 6 месяцев назад
@@Package_wala_chu BJP उघड उघड हिंदुत्व च राजकारण करते पवार पुरोगामी बोलतात अणि प्रतेक एकदा मराठा दलित , मराठा ब्राह्मण ,आता मराठा OBC असे वाद लावत आहेत प्रतेक वेळी मराठा समाजाला ढाल करत आहेत
@udaypawar1134
@udaypawar1134 6 месяцев назад
तुझ वय मला माहीत नाही,पण मराठा सोडुन धनगर, वंजारी असे NT Cateogeoury चे आरक्षण पवार साहेबांमुळे मिळाले.
@vikasp454
@vikasp454 6 месяцев назад
वाकडे कायम मराठा विरोधी आहे
@dipaksonawane1622
@dipaksonawane1622 6 месяцев назад
वंजारी समाजाला NT मध्ये शरद पवारांनी नाही गोपीनाथ मुंडेंनी आणले आहे
@amit001
@amit001 6 месяцев назад
​@@Package_wala_chu पॅकेज वाला चुत्या गबस
@jayantjoshi5740
@jayantjoshi5740 6 месяцев назад
६०वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांचेकडे कोणी बोलत नाही पण जे १० वर्ष सत्ता घेऊन प्रयत्न करतात त्यांना च टार्गेट करतात.हे योग्य वाटते का.
@JabardastClips
@JabardastClips 6 месяцев назад
Prayatna .... Swatache manase kortat virodhat ubhe karun
@AnantRajesh-un4pb
@AnantRajesh-un4pb 6 месяцев назад
1901ते 2024सालापर्यंत 621नोबेल पदके प्रदान करण्यात आली परंतु विधीबाह्य पद्धतीने पारित केलेल्या एस्ईबीसी आरक्षणाच्या किमान 840लाभार्थीं व तत्समामुळे विश्वकर्म्यांची आणि विस्थापित्यांची होत जाणारी हानी भावी कालखंडात देशाने 621नोबेल पदके प्राप्त केली तरी भरुन निघणार नाही!.........याचा आरंभ जाॅर्ज फ्लाॅईडपासून होऊन अंत आखातात होईल.
@Pratikkadam950
@Pratikkadam950 6 месяцев назад
Aplech Hindu lok nalayak aahe bhava
@amarsutar4487
@amarsutar4487 4 месяца назад
शारुदिन चाचाने चांगला घोडा लावला मराठ्यांना
@chavannamdev1959
@chavannamdev1959 4 месяца назад
​@AnantRaje भाऊ थोड सोप्या शब्दात सांगता का प्लिज
@pramodshelke5213
@pramodshelke5213 6 месяцев назад
देवेंद्र फडणवीस साहेब , देवेंद्र फडणवीस साहेब , देवेंद्र फडणवीस साहेब , देवेंद्र फडणवीस साहेब , देवेंद्र फडणवीस साहेब , देवेंद्र फडणवीस साहेब , देवेंद्र फडणवीस साहेब , देवेंद्र फडणवीस साहेब , देवेंद्र फडणवीस साहेब , देवेंद्र फडणवीस साहेब , देवेंद्र फडणवीस साहेब , देवेंद्र फडणवीस साहेब , देवेंद्र फडणवीस साहेब , देवेंद्र फडणवीस साहेब , देवेंद्र फडणवीस साहेब , देवेंद्र फडणवीस साहेब , देवेंद्र फडणवीस साहेब , देवेंद्र फडणवीस साहेब ,,,,,,,,,,.........., दुसरे कोणाचेच नाव घेऊ नका 🎉🎉🎉
@Parthshorts009
@Parthshorts009 6 месяцев назад
Only DEVENDRA FADNAVIS SAHEB 💪👑🚩💪👑
@shashankkapshikar4125
@shashankkapshikar4125 4 месяца назад
बरोबर❤
@tejaskore3031
@tejaskore3031 6 месяцев назад
हे असं केलं म्हणून पवार पंतप्रधान नाही होऊ शकले.
@AshishMahadule
@AshishMahadule 6 месяцев назад
@@Package_wala_chu कुटुंब सामान्य नाही आहे आता. Politics मधून इतका पैसा छापला आहे की पुढच्या 100 पिढ्या खातील तरी संपणार नाही.
@Sourabh_81
@Sourabh_81 6 месяцев назад
​@@Package_wala_chu Deshala lootun, corruption karun, daud sarkhya Don lokana sath deun, 2003 sarkhe scam karun, Lokana lootun lubadun kelela paisa aahe techakde.
@Sourabh_81
@Sourabh_81 6 месяцев назад
​@@Package_wala_chu Pawar cha andhbhakt aahes tu
@king-mv3li
@king-mv3li 6 месяцев назад
​@@Package_wala_chupawar ch pallel kutra distay he pn 😂😂😂
@Elephant671
@Elephant671 6 месяцев назад
​@@Package_wala_chu shrad pawar ardhya lavdyachya potcha ahe
@hemantchitale1864
@hemantchitale1864 6 месяцев назад
कुणीतरी तपशीलवार मुद्दे सूदपण फडणवीस यांच्या मागे ऊभ राहील याचा आनंद झाला आणी आज याविषयीची अत्यंत गरजही होती धन्यवाद
@worldofwisdomreligionculture
@worldofwisdomreligionculture 6 месяцев назад
आज आपण : "बोल भिडू ने" तुमच्यावरील पक्षपाती असण्याचा शिक्का दूर केला. हा व्हिडिओ जगासमोर आणून. अभिनंदन.
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 6 месяцев назад
फडणवीस यांनी सारथी संस्था उच्च शिक्षणा मध्ये मराठा समाजाला OBC मिळतात त्या सवलती दिल्या पन OBC ला धक्का नको असे 2018 la फडणवीस यांनी 13% केंद्रं सरकार 10% EWS
@prasadbidawale5543
@prasadbidawale5543 6 месяцев назад
देवेंद्र फडणवीस साहेब ❤
@vinodgaikwad5247
@vinodgaikwad5247 6 месяцев назад
😂😂😂
@sachinkolhatkar4004
@sachinkolhatkar4004 6 месяцев назад
शरद पवारांनी मराठाच काय पण धनगर समाजाला देखील sT चे आरक्षण मिळून दिले नाही.
@dattabhoir5440
@dattabhoir5440 6 месяцев назад
धनगर आणि आदिवासी संबंध काय? १९८४लाच सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत धनगर हे आदिवासी नाहीत तर ते भटके विमुक्त जाती जमाती आहेत
@Ulpzexkgwjjzx8655
@Ulpzexkgwjjzx8655 6 месяцев назад
धनगर st नाहीत 🥴
@Shadowfreak96k
@Shadowfreak96k 6 месяцев назад
​@@dattabhoir5440pan maratha Ha Kunbich ahe
@dattabhoir5440
@dattabhoir5440 6 месяцев назад
@@Shadowfreak96k ha Mag Maratha samajala kunbi aarakshan he sarkar ka det nahi
@Pratikkadam950
@Pratikkadam950 6 месяцев назад
Barobar bhava
@mohankundalkar6164
@mohankundalkar6164 6 месяцев назад
जे एकाही न्यूज चॅनल ला जमलं नाही ते तुम्ही दाखवलाय, लवकरच "बोल भिडू"चा "निष्पक्ष" न्यूज चॅनल येईल ही अपेक्षा.
@rohidaslanghe938
@rohidaslanghe938 6 месяцев назад
.शरद पवार हे देतं काही नाही पणं सत्ता गेली की विरोध सरकार नां कारभार चांगले होणार नाही याची काळजी घेऊन उपद्रव कसा करावा हे जनिव पुर्वक हे आंदोलनाच्या माध्यमातून बळ देतात.
@mrutyu_2007
@mrutyu_2007 6 месяцев назад
Yavdhe lakshat ale tari bas
@shankargosavi2974
@shankargosavi2974 6 месяцев назад
वस्थुस्थिती मांडली त्याबद्दल खूप खूप आभारी, जगासमोर तरी जाईल
@vishh_5494
@vishh_5494 6 месяцев назад
देवेंद्र फडणवीस साहेब हेच योग्य व्यक्ति आहेत जे टिकणार मराठा आरक्षण देऊ शकतात💯💥🚩🔥
@dhananjaykulkarni8330
@dhananjaykulkarni8330 6 месяцев назад
अजून ही समजत नाही ज्या पवार साहेबांनी मराठा समाजाची वाटच लावली त्यांना जरांगे बाप ,बाप मनतेत त्यांच्या बद्दल ते एक शब्द ही बोलत नाहीत पण ज्यांनी मराठा समाजासाठी खरंच खूप चांगलं कार्य केले त्यांच्या वरतीत जरांगे टीका करतात.
@Shadowfreak96k
@Shadowfreak96k 6 месяцев назад
😂😂 dum asel na tar as samor yeun bol Pawarach Kay Te tar saglya Marathyanna kallay Ki Shard pawar 6kka ahe
@suhashumbesir
@suhashumbesir 6 месяцев назад
एक शिक्षक म्हणून सांगू इच्छितो, माझ्या विद्यालयात, फक्त सारथी मुळे येणारी शिष्यवृत्ती दर महिन्याला3 लाख रुपये आहे. बाकी काय बोलावे....
@arunmandwe3137
@arunmandwe3137 6 месяцев назад
पवार पेक्षा फडणवीसानी मराठा समाजासाठी जास्त काम केले. तरी व्हिडिओ मध्ये शालिनीताई पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी केल्यावर त्याच्याच पक्षाचे सर्वेसर्वा पवार साहेबांनची भुमिका तपासली नाही.
@manoharparab6334
@manoharparab6334 6 месяцев назад
you listen to Jarange he holds Fadnvis responsible for creating obstacles in way of Marathas by this time he should controlled Obc leaders in Govt ; he is watching fun whole Maratha community knows all this
@arunmandwe3137
@arunmandwe3137 6 месяцев назад
@@manoharparab6334 फडणवीस चे सरकार नाही, तिन पक्षाचे सरकार आहेत. फडणवीस हेच मराठा आरक्षण देऊ शकतात हे विरोधकांना माहिती आहे म्हणून OBC तथाकथित नेत्यांना भडकऊन महाराष्ट्र तील वातावरण खराब करण्याचा व फडणवीस ना बदनाम करायचे काम आहे. सावध रहा मराठा बंधुनो, काही मराठा नेत्याना फडणवीस ला श्रेय नको जायला असे वाटते. जय जीजाऊ जय शिवराय ऐक मराठा लाख मराठा.
@themyth245
@themyth245 6 месяцев назад
Sharad Pawar सत्ते साठी काहीही करू शकतात.
@balasahebvanve4165
@balasahebvanve4165 6 месяцев назад
पवार साहेब यांचा ऐक सुधा आमदार खासदार निवडून अनायाचा नाही अजित पवारांचा सुधा फक्त देवेंद्र व भाजप यांचे आमदार खासदार निवडून दाखवायचे जय श्री राम
@prasad............9999
@prasad............9999 6 месяцев назад
सगळे उद्योग गुजरातला jaudyache नाही kare chatu
@dhanajinalavade506
@dhanajinalavade506 3 месяца назад
​@@prasad............9999आणि आपल्यात उद्योगधंदे ठेवून काय उपयोग नुसता नाकातून तोंडातून धूर घेत बसणे आणि याची मलाई दुसरेच खातात
@vinodgomkale9655
@vinodgomkale9655 6 месяцев назад
फडणवीस मुख्यमंत्री बनले पाहिजे तरच आरक्षण मिळेल...हे जरांगे पाटलांच्या लक्षात का येत नाही 🤔आनि दुसरी गोष्ट म्हणजे भाजप चे सरकार आल्यावरच आंदोलने का होतात
@AkkiPlays11
@AkkiPlays11 6 месяцев назад
Mastermind Sharad Pawar 😅
@chavannamdev1959
@chavannamdev1959 4 месяца назад
भाऊ फडणवीस ला विरोध लाठी हल्ल्या पासून आहे....मी मराठा आहे स्वतः फडणवीस bjp च प्रचार केला आहे...स्वतः मोदी भक्त आणि कट्टर हिन्दू आहे.....
@virajmane6687
@virajmane6687 4 месяца назад
शरद पवार यांनी मराठा आरक्षण विषयी एक चकार शब्द काढलेला नाही उभ्या आयुष्यात नुसतं राजकारणच केलंय हेच खरं आहे
@makarandkulkarni1948
@makarandkulkarni1948 4 месяца назад
इतक्या स्पष्ट शब्दात हा विषय तुम्ही मांडला आहे की तुमचं अभिनंदन केलंच पाहिजे! पण हे त्या जारांगेनला समजत नाही.
@maheshkute6077
@maheshkute6077 6 месяцев назад
धन्यवाद ताई❤ आभ्यास करून माहित दिल्याबद्दल
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 6 месяцев назад
देवेंद्र फडणवीस यांना फक्त ब्राह्मण असल्याने target करणे चुकीचे आहे. 2014 पाहिले केंद्रात, राज्यात हेच होते तेव्हा काय केले?
@gopaladamande8649
@gopaladamande8649 6 месяцев назад
चूक आम्हीं आरक्षण शिंदे याना मागतो.
@Subodh9417
@Subodh9417 6 месяцев назад
ब्राह्मण असण्याचा फायदा फडणवीसांना झाला, ब्राह्मण नसण्याचा तोटा मुंडेना झाला
@durgadasvyavhare8485
@durgadasvyavhare8485 4 месяца назад
काय फायदा झाला फडणवीस यांचा?@@Subodh9417
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 3 месяца назад
​@@Subodh9417विषय काय, लिहितोस काय
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 3 месяца назад
​@@Subodh9417फडणवीस मुख्यमंत्री कधी झाले, मुंडे कधी वारले माहित करून घ्या सर, लगेच
@bhagwandolarkar186
@bhagwandolarkar186 6 месяцев назад
अतिशय सुंदर निर्भिड विश्लेषण धन्यवाद सत्य संगील्याबद्दल ❤
@Drone.eye.
@Drone.eye. 6 месяцев назад
Fadanvis best ahe❤
@vijaypeharkar8503
@vijaypeharkar8503 6 месяцев назад
फडणवीस ग्रेट माणुस
@renukasomwanshi4400
@renukasomwanshi4400 6 месяцев назад
Barobr 😊
@vishal608
@vishal608 6 месяцев назад
Devendra Fadnavis Dada🔥🔥🔥🙏👏👏
@shubha510-_
@shubha510-_ 6 месяцев назад
शिंदे+ देवेंद्र फडणवीस best 🚩
@swapnilsakpal11
@swapnilsakpal11 6 месяцев назад
देवेंद्र फडणवीस ❤
@amit001
@amit001 6 месяцев назад
राष्ट्रवादी च्या बोलघेवड्या मातीमंदांना न जुमानता प्रामाणिक विश्लेषण करण्याचे धाडस दाखवल्याबद्दल बोल भिडू चे अभिनंदन.👌👍
@krishnaubahir4373
@krishnaubahir4373 4 месяца назад
These are facts ! अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळाल्या बाबत खूप खूप धन्यवाद
@shamsherchib5659
@shamsherchib5659 6 месяцев назад
Devandraji kadhi khota bolat nahi .Long live Devandraji. Devandraji zindabad
@suhasshah1942
@suhasshah1942 6 месяцев назад
मराठा समाजाला खरच आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले पण मराठा समाज स्वीकार तयार नाही समाजा जोरावर दुसऱ्या ना कमी लेखतात
@mrutyu_2007
@mrutyu_2007 6 месяцев назад
Ahit tya peksha vait diwas yetil. Koni kutra vicharat nahi.
@nitinwadkar1491
@nitinwadkar1491 6 месяцев назад
संपूर्ण महाराष्ट्र ला महित आहे........नंबर १ चा गेमाडा मानुस कोण अहे......10/10.
@sagarjagdale2971
@sagarjagdale2971 6 месяцев назад
मॅम खुप छान आणि निर्भिड विश्लेषण... त्यात जोडू शकतो... मराठा नेत्या आदरणीय शालिनी ताई पाटील यांनी 2004 साली मराठा आरक्षणाची मागणी विधान भवनात मांडली म्हणून त्यांना शरद पवार यांनी पक्षातून काढून त्यांना राजकारनातून संपवले... सुप्रिया सुळे यांनी सत्तेत असताना मराठा आरक्षणा पेक्षा ईतर विषय महत्त्वाचे आहेत असे वक्तव्य केले होते.... ते दोघे आज मराठा समाजाची माथी भडकवून महाराष्ट्र पेटवायला नेघालेत. सत्ता गेल्या पासुन आज्जा-नातु शरद पवार आणि रोहित पवार महाराष्ट्र पेटवायला निघालेत. जाति जातीत भांडणे लावून महाराष्ट्रची सत्ता काबीज करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत पण ते शक्य नाही.....
@amitkane6809
@amitkane6809 6 месяцев назад
Hope at least now Marathas would know who is with them and take action
@maheshtidke9
@maheshtidke9 6 месяцев назад
जरांगेची भूमिका ऊर्जा पाहिल्यास च समजली
@umashankarmohite7958
@umashankarmohite7958 6 месяцев назад
महाराष्ट्राचं वाटोळं लागायला एक च व्यक्ती...... कारणीभूत आहे... लोकांचा तळतळाट लागणार
@milindvanjari4403
@milindvanjari4403 6 месяцев назад
पवारसाहेबांनी मराठा आरक्षणाबाबत भाष्य करणं गरजेचं आहे..... नाहीतर राजकीय दृष्ट्या महागात पडेल..😢
@mrutyu_2007
@mrutyu_2007 6 месяцев назад
Apli garaj tyana nahi. Tyancha prampragat matadar sangh surakshit ahi. Pracharala hi jat mahit. Apki garaj nahi
@positivekumar3546
@positivekumar3546 6 месяцев назад
ते मुस्लिम मत वर निवडून येतात, अस ते स्वतः सांगतात. सुप्रिया ताई सत्तेत असताना बोलतात, "मराठा आरक्षण शिवाय दुसरे vishay महाराष्ट्र मध्ये नाहीत का "?. अजून भूमिका काय घेणार?
@dhanajinalavade506
@dhanajinalavade506 3 месяца назад
​@@positivekumar3546तरीसुद्धा मराठा समाज जागा होत नाही मला वाटते झोपेच्या गोळ्या खाल्ल्या त्या
@guneshchaudhari9878
@guneshchaudhari9878 6 месяцев назад
Thank you fadnavis for Sarthi 😊 Educated maratha knows Devendra work !!
@dhanajikilledar66
@dhanajikilledar66 6 месяцев назад
1200 arj ale hote 200 स्वीकार केला जातो आहे,limit lavali tayani Sarthi la
@viplovezoad5523
@viplovezoad5523 6 месяцев назад
​@@dhanajikilledar66 kai dive lavnar PhD karun
@Sw-rz4fg
@Sw-rz4fg 6 месяцев назад
​@@dhanajikilledar66mag quality ana saglyana gheun quality Kashi rahnar
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 6 месяцев назад
I am educated and devendra didn't do anything okay Whatever is done kindly note this was victory of maratha activists
@57kmph
@57kmph 4 месяца назад
उपकार केले नाहीत टरबुज्याने. 😅😅
@milindbodhe7569
@milindbodhe7569 6 месяцев назад
Great Devendra sir
@raosaheb5637
@raosaheb5637 6 месяцев назад
pawar is being elected since 1967 and was chief minister several times since 1978. didnt do sh*t, he woke up today for reservation. all chief ministers of maharashtra except 2 were from maratha caste. 3 if we count muslim antulay, all sugar mills, colleges are controlled by marathas. what else is required. hopefully today's marathas stop using the name of maharaj for reservations. marathas have a very bright past and proud of it. led india in fight for hindawi swaraj.
@JabardastClips
@JabardastClips 6 месяцев назад
There was no need until late 2010.... So as people your logic Marathas should have gotten reservation in 1967???? What a bullshit..... So now PM is from OBC from 9 years...so every OBC are prosperous???Every 5-10 years generation changes, land divide within families.... Thus Marathas who had enough income from farm before 2000 but now faces existential crisis.... Remember Sharad Pawar given extra reservation to OBC, he launched benifitial policies for OBC as they needed at that time.... But today 2020 situation is different..... OBC income increased and common Marathas income decreased decreased but still Marathas have to pay higher education fees and lesser government jobs... Remember reservation given according to current situation not what future situation will be....
@JabardastClips
@JabardastClips 6 месяцев назад
MIT, Singhad colleges, Mumbai education trust are of OBCs....
@pallavimore1680
@pallavimore1680 6 месяцев назад
देवेंद्र फडणीस सर
@lifeislove22
@lifeislove22 6 месяцев назад
Deva bhau 👌
@hiddenindia2022
@hiddenindia2022 4 месяца назад
बऱ्याच दिवसातून एक प्रामाणिक विडिओ बनवलात त्याबद्दल धन्यवाद ..👍👍👍
@renukasomwanshi4400
@renukasomwanshi4400 6 месяцев назад
Only Fadnavis ❤ I want him as a CM
@Hindu-maratha002
@Hindu-maratha002 6 месяцев назад
Let's see how maratha will lead him as the CM of Maharashtra 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥 Fadanvis (watermelon 🍉) will now never be CM of Maharashtra 😂😂 Ek maratha lakh maratha🚩🔥
@neelkanthghule2125
@neelkanthghule2125 6 месяцев назад
Yes u r correct, we don't want person who is working efficiently
@Henry43978
@Henry43978 Месяц назад
​@@Hindu-maratha002 आपल नाव काय आपण बोलतो काय? लाळचाटया तुझ्या पवारने आम्हा मराठा समाजाचे हक्काचे १६ टक्के आरक्षण हिसकावून घेतले भडव्याने, १९९४ साली
@DeepakMeshram-uy9cp
@DeepakMeshram-uy9cp 6 месяцев назад
शरद पवार यांनी खाऱ्य अर्थाने 2019 पासून महाराष्ट्र चा राजकीय वातावरण खराब केले 2017;2019,2023 मराठा आरक्षण आणि दोष फडणवीस यांना काय जनता आहे महाराष्ट्राची 😅
@snehaldeshmukh3322
@snehaldeshmukh3322 6 месяцев назад
सत्य..🚩
@adityajalkote5886
@adityajalkote5886 6 месяцев назад
Deva❤
@softpro1177
@softpro1177 6 месяцев назад
OBC समाजाची रचना काम करून उपजीविका करणार्‍यांची आहे. (ज्यांना शक्यतो शेतजमीन नसतेच)
@king-mv3li
@king-mv3li 6 месяцев назад
​@@Package_wala_chutu kshtriya aahe na mg aarakshan bhetnar nahi nigh zatya aata
@sks1464
@sks1464 6 месяцев назад
​@@king-mv3liभाड्या पहिला फोटो बदल छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावून मराठा समाजाला विरोध करतो लाज वाटती का?
@king-mv3li
@king-mv3li 6 месяцев назад
@@Package_wala_chu mg tech tar savlati sathi bap badalla tumhi marathe aata 2 bapache zale 🤣🤣🤣🤣🤣
@king-mv3li
@king-mv3li 6 месяцев назад
@@Package_wala_chu badlun ghe bap 🤣🤣🤣 bap badalnare marathe 🤣🤣🤣🤣 mala pn banvun gheto ka tuza bap 🤣🤣🤣🤣
@sampatwalke1911
@sampatwalke1911 6 месяцев назад
छान, सखोल माहिती मिळाली
@Rahulrdev299
@Rahulrdev299 6 месяцев назад
Df❤
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 3 месяца назад
अगदी मुद्देसूद आणि बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही!
@desaiagro2609
@desaiagro2609 4 месяца назад
बोल भिडू चा हा व्हिडिओ इतका सुंदर विषय मांडतात मग मध्येच आपली लाईन का बिघडते अतिशय सुंदर आहे अभ्यास पूर्ण आहे 2003 ला शालिनीताई पाटलांनी आरक्षणाचा विषय घेतल्यामुळे राष्ट्रवादीतून त्यांना बाहेर काढण्यात आले होते इतक्या सुंदर विवेचन तुम्ही करता त्यामुळे देश वाचणार आहे खूप अपेक्षा आहे तुमच्यासारख्या कडून
@rajshinde7709
@rajshinde7709 4 месяца назад
१००%.आज पर्यंतच्या सर्व घडामोडी च यश फक्त फडणवीस साहेबानाच ❤👍
@ganeshsarade5745
@ganeshsarade5745 6 месяцев назад
Satta astana reservation det nahi aani satta nastana reservation dya hi Pawar kakanchi khasiyat aahe.
@makarandkulkarni1948
@makarandkulkarni1948 6 месяцев назад
Madam, आपण बिनतोड घटनाक्रम सांगितला आहे.
@sachinnimkar1910
@sachinnimkar1910 6 месяцев назад
Jarange Patil he Sharad Pawar purskrutach.......
@Shadowfreak96k
@Shadowfreak96k 6 месяцев назад
Kay purava
@user-cp8pn4pr6t
@user-cp8pn4pr6t 3 месяца назад
पवार साहेबांना माहिती होत की जर ६० वर्षे आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न केले असते तर या लोकांनी त्यांना शिव्या दिल्या असत्या त्यामुळे त्यांनी विरोध केला नेहमी फडणवीस प्रयत्न करत राहीले आणि आता आरक्षण देऊन ही जातीवरून शिव्या खात आहेत 🙌
@shivajikhatal3838
@shivajikhatal3838 6 месяцев назад
निःपक्षपाती पणे भुमिका मांडून आपण आपल्या धर्माचे (पत्रकारितेचे) पालन केले आहे, त्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा, या भूमिकेमुळे च आपल्या ला हे यश मिळत आहे, आपली भुमिका सदैव अशीच राहू द्या.
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 6 месяцев назад
मराठा समाज पेक्षा दुसरे प्रश्न महत्वाचे: सुसू ताई
@satishjoshi6113
@satishjoshi6113 3 месяца назад
बरोबर आहे पण काही जण मागे वलागलेपण आपणत सविस्तर माहिती दिली धनवाद
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 6 месяцев назад
आता हया राज्यात मराठा आरक्षण हा एकच मुद्दा राहिला आहे. मराठा आरक्षण च्या पेक्षा मराठी आरक्षण होण्याची लवकरच येईल.
@omkarsalunkhe6077
@omkarsalunkhe6077 6 месяцев назад
Vakdya ne fakt baramati ani pawar gharacha vikas kela..
@ramankulkarni9609
@ramankulkarni9609 6 месяцев назад
Fadanvis saheb forever
@ramankulkarni9609
@ramankulkarni9609 6 месяцев назад
@@Package_wala_chu tyacha kay sambandh bhosdichya
@ramankulkarni9609
@ramankulkarni9609 6 месяцев назад
@@Package_wala_chu aukatit rahaycha jast udu nko mc
@adeshnirmal1035
@adeshnirmal1035 6 месяцев назад
Satya mandalya baddal 🙏🏽🙏🏽
@udayjoshi4016
@udayjoshi4016 6 месяцев назад
राजू शेट्टी जैण आहे हे आम्हाला पवार साहेबा नि सांगितले
@guru_mh23
@guru_mh23 4 месяца назад
चंद्रकांत खैरे माळी आहे हे पण😂
@mmass358
@mmass358 2 месяца назад
​@@guru_mh23 लिंगायत आहेत खैरे
@shubhangirane9025
@shubhangirane9025 6 месяцев назад
तिकडे मोदी गुजरातचा विकास करण्यात दंग आहेत. इकडे आमचे राजकारणी एकमेकांची डोकी फिरवण्यात दंग आहेत.
@SACHCHIDANANDTHIGALE
@SACHCHIDANANDTHIGALE 6 месяцев назад
Maharashtra GDP, per capita income both is high than Gujarat 😂 Virodhasathi virodh naka karat jau
@VidzMG
@VidzMG 6 месяцев назад
Maharashtra cha PM hou dya mag.. Modina😂 vote deun fakt adanicha vikas
@VidzMG
@VidzMG 6 месяцев назад
@@Package_wala_chu Modi asel tar ekvel congress la vote detil lok pn bjpla nahi
@rajanbhole1448
@rajanbhole1448 6 месяцев назад
The pm candidate has to come up on merit only.maharashtra has yet to produce that calibre.
@shivajinaikmaharashtrajayh1705
@shivajinaikmaharashtrajayh1705 6 месяцев назад
आपण आरक्षण मधे अडकून बसलोय आणि मुंबई जवळ पघडा असे काय तरी गाव आहे, ते इस्लामिक शरिया गाव बनवले आहे, तिकडे कुणाचे कमी पण लक्ष नाही ..
@dhananjaykale7684
@dhananjaykale7684 6 месяцев назад
sharad pawar khup shahana ahe tyani maratha aarkshan houn dile nahi ahe
@user-kn5ks6cm6v
@user-kn5ks6cm6v 6 месяцев назад
काका दादा ताई सगळेच एकाच माळेचे मणी. २०२४ मतदान हओऊद्यआ सगळेच मराठा पुजारी आरक्षण विसरून जातील ❤
@sachinnimkar1910
@sachinnimkar1910 6 месяцев назад
Prof Namdev jadhav sir hech sangtat Maratha aarakshanache khare marak Pawar.....
@pranitkuthe4798
@pranitkuthe4798 6 месяцев назад
DGF❤❤
@shrikantdeshpande6451
@shrikantdeshpande6451 6 месяцев назад
एक माहिती पूर्ण व्हिडिओ वाटला .
@shitalpadwal5283
@shitalpadwal5283 6 месяцев назад
परखड आणि निर्भिड विश्लेषण.आज पर्यंतच्या मुख्यमंत्र्यांममध्ये यशस्वी मुख्यमंत्री.मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे मुख्यमंत्री म्हणून. श्री.देवेंद्र फडणवीसांचाच उल्लेख केला जातो.पवार साहेब अविश्वासु नेते
@popatpawar2392
@popatpawar2392 3 месяца назад
अतिशय चांगलं विश्लेषण केलं मनाला पटलं आहे काँग्रेस आणि काँग्रेस आणि शरद पवार यांनीच आडकाठी घातलेली आहे आरक्षणाला आरक्षणाला आम्ही देवेंद्र फडवणीस यांनाच मानतो त्यांनाच मतदान करू
@kedarkale4893
@kedarkale4893 6 месяцев назад
Finally... A video from bol bhidu against sharad pawar and in favour of facts.
@madhusudanmuley7545
@madhusudanmuley7545 6 месяцев назад
DF 🚩
@kantaraowarkad7773
@kantaraowarkad7773 6 месяцев назад
Yes Fadnavis has done hard work for maratha Arakshan
@kkgvguru2064
@kkgvguru2064 6 месяцев назад
Yes Good ❤
@VitthalPhadtare-wc3hw
@VitthalPhadtare-wc3hw 6 месяцев назад
Pavar sahebani maratha samajache vatol kele
@bengaldipakkailasrao5521
@bengaldipakkailasrao5521 6 месяцев назад
सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2019 ला युतीचे सरकार आसते तर ..... पण सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी .... यांनी वाटोळ केलं....
@SanjayJoshivlogs
@SanjayJoshivlogs 4 месяца назад
काही जण असंही म्हणतात की बोलभिडू भाजपा च्या बाजूने पैसे घेवून कंटेंट बनवते. पण इतका मुद्देसूद कंटेंट आजपर्यंत कुठल्याही न्यूज चॅनेल नी ही दिला नाही. हे सत्य आहे. Kudos to Bolbhidu🎉
@manugoldi
@manugoldi 6 месяцев назад
आम्ही कट्टर मराठा देवेंद्र आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 6 месяцев назад
काकांनी फक्त मराठ्यांसाठी नाही तर कुटुंबाशिवाय दुसर्‍या कुणासाठी काही केले नाही. फक्त दगाबाजी, बेईमानी, स्वार्थ, घरफोडी, फसवेगिरी, पलटूबाजी. एकच उद्दिष्ट काहीही करून सत्ता त्यासाठी ना नीती ना नियम ना नियत.
@drujwalahake007
@drujwalahake007 6 месяцев назад
सहमत👍
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 6 месяцев назад
1994 ला तर 16%वाढवून द्यायला उठाव नव्हता झालेला तरी पवारांनी ते दील,नुसत्या एका जीआर वर दील...त्यानेच आरक्षणातली वाट बिकट झाली.इद्रा सहाणीचा 50%निकाल 1992लागलेला ,माहीती असून 50%चा कोठा संपवून टाकला...
@yogahire90
@yogahire90 6 месяцев назад
Nice video
@Bahire123
@Bahire123 6 месяцев назад
हेच तर लोकांना समजत नाही की पवार विरोधातच असले की कसे आंदोलन आणि आणि विकासाला विरोध होतो शेवटी सत्य लपत नसते ते जगा समोर येतच असते
@akshayatre5203
@akshayatre5203 4 месяца назад
एकंदरीत यावरून कळते की मराठा समाजाला खरच आरक्षण ची गरज आहे, साहेबांनी कितीही प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही, फडणवीस नी एका प्रयत्नात यश मिळवलं. हे लक्षात घेऊन आरक्षण मिळालच पाहिजे 😂😂
@ashishramdasi332
@ashishramdasi332 6 месяцев назад
Fadanvis khara talmalicha neta
@ganeshsarade5745
@ganeshsarade5745 6 месяцев назад
Sharad Pawar hech Maratha reservation che khare marekari aahet.
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 6 месяцев назад
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat ❤ pawar saheb dhurth rajkarni ahet 😊
@sanjaygavhane5656
@sanjaygavhane5656 6 месяцев назад
सर आपले मुद्दे बरोबर आहे.
@popatpawar2392
@popatpawar2392 3 месяца назад
आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांनाच मतदान करणारा व मी स्वतः मराठी आहे शरद पवारने मराठ्यांसाठी काही केलेलं नाही सगळे वाट लावली शरद पवारने सगळ्यांची वाट लावली आणि स्वतःची वाट लावून घेतली
@RAJYUVA22
@RAJYUVA22 6 месяцев назад
Reality
@PratikBhanage__
@PratikBhanage__ 6 месяцев назад
Good explanation really appreciated
Далее
ДВЕ МЕДИЦИНЫ В ОДНОЙ СТРАНЕ
43:03