Тёмный

Shri Sant Sheikh Mahammad Maharaj Aarti | Shri Samarth Ramdas Swami | Rajesh Datar | Sarhad Music 

Sarhad Music
Подписаться 191 тыс.
Просмотров 56 тыс.
50% 1

सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात जन्माला आलेले संत शेख महंमद हे समतेचे तत्वज्ञान महाराष्ट्रभूमीत रुजवणा-या वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू संत होते. मालोजीराजे व शहाजीराजे त्यांना आपले गुरु मानत. मालोजीराजांनी श्रीगोंदे येथे त्यांना बारा बिघे जमीन इनामही दिली होती. तत्कालीन महाराष्ट्रातील अनेक पंथांमध्ये तात्विक सामरस्य निर्माण करत त्यांनी योगसाधनेतही उंची गाठली. महाराष्ट्रावर त्यांच्या तत्वविचारांचा मोठा प्रभाव पडला व तो पुढेही कायम राहिला. नंतरच्या पिढीतील संत तुकाराम व समर्थ रामदास यांच्यावरही तो प्रभाव दिसून येतो. समर्थ रामदास यांनी त्यांच्यावर जी ही आरती लिहिली ती तर एकेकाळी घराघरात गायली जात असे. समर्थ रामदासांचे शिष्य स्वामी जयराम यांनीही शेख महंमद यांच्यावर चरित्रात्मक अभंगही लिहिलेला आहे. शेख महंमद यांनी श्रीगोंदे व वाहिरा येथील आपल्या वास्तव्य काळात 1 ) योगसंग्राम 2) पवन विजय 3) निष्कलंक प्रबोध 4) साठी संवत्सर 5) स्फुट रचना 6) अभंग 7) गायका 8) मदालसा 9) हिंदी कवीता 10) ज्ञान गंगा आदी ग्रंथ त्यांनी लिहीले, त्यात योगसंग्राम हा त्यांचा मुख्य ग्रंथ आहे.
आजच्या उद्रेकी वातावरणात शेख महंमदसारख्या अतुल्य संतावर तेवढ्याच सामर्थ्याच्या समर्थ रामदास यांनी लिहिलेल्या आरतीचे सुरेल सादरीकरण राजेश दातार व त्यांच्या सहका-यांनी सादर करावे आणि ते सरहद म्युझिक सारख्या माणसे जोडण्याची परंपरा जिवंत ठेवणा-या संस्थेने करावे ही अत्यंत प्रेरणादायक बाब आहे. श्रोते ही आरती ऐकून माणसे जोडण्याच्या चिरंतन चळवळीचे आत्मिक हिस्सा होतील याचा विश्वास आहे.
Singer - Rajesh Datar
Lyrics - Shri Samarth Ramdas Swami
Music - Datta Thite
Additional Voice - Madhuri Kasat, Manjusha Narwadkar, Ashish Deshmukh & Sudhendra anagarkar
Keyboard & Arrangement - Madhu Redkar
Clarinet - Madhu Redkar
Sound Engineer - shreyas Dandekar
Mixing and masterin - Ajay Atre
Recorded at Pancham Studios
D.O.P - Nishit Hivarkar

Видеоклипы

Опубликовано:

 

29 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@ganeshgade2564
@ganeshgade2564 11 месяцев назад
Wa aaj cha divs chan zai l
@user-wb3jo8mb8r
@user-wb3jo8mb8r 3 месяца назад
Shekh Mohammad baba kokti pranam
@manishwankhade5166
@manishwankhade5166 Год назад
Ishwar sarwanwa. Sadbudhi deo.... Ram,.Rahim sab. 1 hey...❤❤❤❤
@killedarmadhav8
@killedarmadhav8 Год назад
जय जय रघुवीर समर्थ
@prakashvagal4797
@prakashvagal4797 Год назад
Good composition nicely sung
@dattathite-musicdirector6098
Thanks 🙏
@IrannaPujari-pr8dh
@IrannaPujari-pr8dh 11 месяцев назад
ZzzzzzxzxjAix
@suhaskulkarni1823
@suhaskulkarni1823 Год назад
खुप मस्त आभारी आहे
@arunsen6868
@arunsen6868 Год назад
🙏🙏🙏🙏🙏
@user-jr6uk3oe4b
@user-jr6uk3oe4b 11 месяцев назад
😊😊😊😊😊😊😊😊
@user-jr6uk3oe4b
@user-jr6uk3oe4b 11 месяцев назад
सुरज गांधी उ. आज तुम्ही मेसेज आला आणि कुठेकुठे भेटायला बोलवले घरेलू संघ चि सुरज गांधी ल लवकरात लवकरचं एकर मेकअप
@user-cs2bx6uc1q
@user-cs2bx6uc1q Год назад
जय श्री संत शेख महंमद महाराज की जय ❤
@namadeokhamate2222
@namadeokhamate2222 Год назад
फडणीस यांनी
@krazy4kishor
@krazy4kishor Год назад
खरेच आहे.भारत हा खरंच सार्वभौम जगातील असा एकच देश आहे की जेथे सर्वधर्म लोकं एकत्र गुण्यागोविंदाने राहतात.वसुधैव कुटुंबकम ही सनातन धर्माची मूळ संस्कृती आणि विचारधारा आहे जी महा उपनिषदांसह अनेक ग्रंथांमध्ये लिहिलेली आहे. याचा अर्थ- पृथ्वी हे कुटुंब आहे (वसुधा एव कुटुंबकम). भारतीय संसदेच्या प्रवेशद्वारावरही हे वाक्य कोरलेले आहे. अयं निजः परोवेति गणना लघुचेतसं ।वंदे मातरम्, जय हिंद , जय भारत, #vijayaminsinger.
@aashishom1
@aashishom1 Год назад
क्या बात हैं दत्ता थिटे सर कमाल चाल झालीये 👏👏👏👏
@namadeokhamate2222
@namadeokhamate2222 Год назад
😅the best for
@zahidbhat5644
@zahidbhat5644 Год назад
Congratulations Data thite & Rajesh ji
@dattathite-musicdirector6098
Thanks 🙏
@Gramwartaexpress
@Gramwartaexpress Год назад
खुप छान आरती....
@Javed-jay28
@Javed-jay28 Год назад
Great 💐
@Ps-fe9oo
@Ps-fe9oo Год назад
मी श्रीगोंद्याचा आहे. धन्यवाद सरहद !
@dattathite-musicdirector6098
छान आरती. राजेश जी नी छान गायले ..व्हिडिओ छान.. अभिनंदन sarhad and team
@hemantdhamdhere3419
@hemantdhamdhere3419 Год назад
🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
Далее
Je deviens combattant 😂
00:19
Просмотров 1,1 млн
Jau devachiya gava @aalandi
7:07
Просмотров 466
Doston Ergashev - Dilim (Official Music Video)
4:45
Просмотров 357 тыс.
Молодой Платон - МОЯ ДЕВОЧКА
2:29
OG Buda -  Лазерный
2:27
Просмотров 221 тыс.