माझा मामाचा मुलगा घरातून निघाला आहे आजुन घरी आला नाही 15 दिवसाच्या वर झाले पण आजुन आला नाही .एवढी बातमी जर त्याची लावली असती तर आता पर्यंत सापडला आसता .
शिंदे गावी जाऊन शेती करणार होता त्यामुळे शिंदेने निवडणूकच्या आधीच शिंदेने शेती करायला गावी जायला पाहिजे कारण तिकीट नाही याचा अर्थ तो आमदार पडलेलाच आहे असाच होतो
गायब नव्हता शिंदे भाकरी टाकतात काय वाट बघत होता पण त्याला समजले आता शिंदे काय इतर काय दोन्ही पण भाकरी टाकणार नाही आणि वेळ पण निघून गेली म्हणून हा बिळातून बाहेर आला
मतदार संघात कधी भटकला सुध्दा नाही...मी तरी कधी पाहिल नाही यांना... बोलण्यावरुन समजते काहीही काम केलेले नाही.. एकीकडे घराणे युती बरोबर सांगतात...आणी दुसरी कडे शिवसेनेतुन आमदार होता...बनवाबनवी. दोन दिवसापुर्वीची व्हिडीओ पहा यांची किती विसंगती आहे....काही तरी अमीष मिळाले असावे.
"बुंद से गयी वो हौद से नही आती" तिन दिवस याने शिंदेची जी महाराष्ट्राभर अब्रू घालवली,ती परत येणार नाही,आता हा कितीही स्पष्टीकरण दिले तरी याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.
यांचा स्वतः वर विश्वास नाही. स्वकर्तृत्व सिद्ध करायला मोठी संधी होती.ही शुद्ध भावनिक blackmailing आहे. पाच वर्षात कामे केली असल्यास जनतेच्या दरबारात जायला हवे होते.
ह्याचे वडील श्री चिंतामण वनगा हे जेव्हा भाजपाचे तेरा खासदार संसदेत निवडून गेले तेव्हा ठाणे जिल्ह्यातील खासदार म्हणून निवडून गेले नंतर सतत तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेले परंतु दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला व परत पालघर जिल्हा पोटनिवडणूक झाली तेव्हा भाजपाने वनगा साहेब हयाचे कार्य विसरून दूसऱ्या गर्भ श्रीमंत माणसाला तीकीट दीले तेव्हा ह्यांना उध्दव ठाकरे ह्यांनी शब्द दिला तुम्हाला आमदार करीन आणि केले सुध्दा तयाचा विश्वास घात केला व आज हा टाईम आला आहे
अत्यंत प्रामाणिक वनगा यांना उत्तम डान्स करताना व रडताना महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. ॲक्टिंग क्षेत्रात काम करण्यासाठी शुभेच्छा. धर्मवीर पुढील पार्ट मध्येतरी काम मिळेल अशी आशा करतो.
एकनाथ शिंदे ने श्रीनिवास वनगा यांना कुठलं गाजर दिला आहे म्हणून त्यांचा राग शांत झाला आहे फक्त ते गाजर जिल्हा आहे ती त्यांना खायला पण त्यानुसार देऊन वापस घेऊ नका
अशा लोकांन वर विश्वास ठेवणे चुकीचे भावनिक होऊन दाखविणे आणि आणि प्रत्यक्षात कृतीत आणणे यात फरक असतो . जनतेने फक्त उघड्या डोळ्यांनी गंमत पाहाणे एवढेच करावे .