Follow us on :
Instagram: / sportskattamarathi
Facebook: / sportskattamarathi
Twitter: / sports_katta
Email : barachkaahi@gmail.com
_______________________________________________________
Sunil Manohar Gavaskar, or simply SMG. The original Little Master. The first cricketer to score 10,000 Test runs and 30 Test tons. The list of Gavaskar's records is endless. On July 10 2024, he celebrates his 75th birthday. To mark the occasion, Sports Katta catches up with his cousin and former cricketer-administrator Hemant Kenkre. In a free-wheeling chat with Aditya Joshi on Weekly Katta, Kenkre shares memories of their childhood, Gavaskar's India records and the respect the birthday boy has earned over the years around the globe.
पहिले लिटल मास्टर. १०,००० धावा करणारा पहिला फलंदाज, डॉन ब्रॅडमन यांच्या २९ कसोटी शतकांचा विक्रम मोडून ३४ कसोटी शतके करणारे सुनिल मनोहर गावस्कर हे सर्वार्थाने पहिले आणि ओरिजिनल 'लिटल मास्टर' आहेत. वेस्ट इंडिजच्या तोफखान्याला, इंग्लंडच्या स्विंगला, ऑस्ट्रेलियामधल्या उसळीला कसं खेळायचं हे भारतीयांना दाखवून देणारे ते पहिले फलंदाज. १९७१ पासून २०२४ पर्यंतच्या आंतररष्ट्रीय क्रिकेटमधल्या भारताशी निगडित प्रत्येक मोठ्या घटनेत त्यांचा ह्या ना त्या कारणाने महत्त्वाचा वाटा राहिला आहे. १० जुलै २०२४ ला गावस्करांचा ७५वा वाढदिवस आहे. त्यांच्या ह्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही गाठलं त्यांचा भाऊ, मित्र, चाहता हेमंत केंकरे यांना. हेमंत केंकरे हे स्वतः अनेक वर्ष क्रिकेट खेळले आहेत आणि नंतरही विविध मार्गांनी खेळाशी निगडित आहेत. गावस्कर शिकले ती सेंट झेविअर्स शाळा, भारतासाठी पदार्पण आणि बाकीच्या देशात त्यांची काय ओळख आहे अश्या अनेक आठवणी त्यांनी उलगडल्या आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर शिस्तबद्ध आयुष्य कसं जगावं याचंही उदाहरण सुनील गावस्कर यांनी घालून दिलं आहे. ह्या अश्या विषयांवर हेमंत केंकरेंनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत आदित्य जोशी सोबत वीकली कट्ट्यावर...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सुनील मनोहर गावस्कर...
Team:
Soham Kurulkar
Tanishq Mohite
Riddhi Vaze
Amol Gokhale
Intern: Nikhil Sirikar
Video Editing: Ocean Flm Company Pvt. Ltd.
_______________________________________________________
Please Like, Share, and Comment if you like this video.
Do not forget to Subscribe to our RU-vid channel.
#sportskatta #sportskattamarathi #happybirthday #hbd #sunilgavaskar #gavaskar@75 #smgat75 #marathi #hemantkenkre
8 июл 2024