स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी भाऊसाहेब साठे स्मृती व्याख्यानमाला वर्ष दुसरे संयोजक स्वर्गीय राजीव गांधी सेवा प्रतिष्ठान पिंपळे निलक पुणे 27 वर्ष दुसरे प्रमुख उपस्थिती सिंधुताई सपकाळ आयोजक माननीय श्री सचिन भाऊ साठे
माई 🙏दडंवतप्रणाम🙏🌹मि पंथीय आहे. तुमचे विडीओ बघतो. तुमचा आदर करते. तुमचे विचार आत्मसात करण्याच्या प्रयत्न करते. तुमी खुप दुख भोगले. यांची जानीव आहे. अनाथाची माई झाले. खुप मोठ्या मनाची माई. 🙏🙏🌹🌹