Тёмный

Special Report: Lok Biradari Prakalp Helamkasa | Dr. Prakash Amte 

Sunandan Lele Cricket & Beyond
Подписаться 117 тыс.
Просмотров 100 тыс.
50% 1

🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
Facebook: / sunandan.lele.7
Twitter: / sunandanlele
Instagram: / lelesunandan
LinkedIn: / sunandan-lele
🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
#SunandanLele #cricket

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 209   
@rahulrokadeentertainment
@rahulrokadeentertainment 10 месяцев назад
हेच कार्य प्रत्येक आमदारांनी केले तर किती प्रगतशील होईल महाराष्ट्र . बाकी आमटे सर कायम आमच्या हृदयात राहतील.❤❤❤❤
@sampatshelke6340
@sampatshelke6340 10 месяцев назад
Te tyanchya kahi pidhyasathi kam kartat COVID ghotala Kiva sahakari sanstha madhye kiti ghotale karatat property sathi hishob nahi apan mhantay tya lokanche kam nahi he takkewari lok astatat .apwad Ganpatrao Deshmukh asle ekadhech astatat
@UnknownManus
@UnknownManus 10 месяцев назад
The
@avinashgharat1536
@avinashgharat1536 9 месяцев назад
Salutes
@booksaddaofficial
@booksaddaofficial 9 месяцев назад
Tu स्वतः काही नको करू😂😂 दुसऱ्यांना सांग फक्तं
@Yourmodelatul
@Yourmodelatul 2 месяца назад
Aamdaar aani samaj seva aani te pan Dr prakash baba amte chya darje ch shakya ch nhi ahe he aamdar khasdar hyana swata che khishe kase bharle pahije he smjte samajseva nhi
@Rupam1996
@Rupam1996 10 месяцев назад
गडचिरोली मधे आपल स्वागत आहे लेले सर❤
@yogeshpawar1982
@yogeshpawar1982 10 месяцев назад
लेले काका हेमलकसा प्रकल्प तुमच्यामुळे पाहायला मिळाला खूप धन्यवाद💐 आमटे कुटूंबाची समाजसेवा, आरोग्यसेवा पाहून भारावून गेलो नक्क्की लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देणार व जमेल तेवढा सहभाग नोंदवणार
@dnyaneshwargurav9403
@dnyaneshwargurav9403 10 месяцев назад
सलाम त्या आमटे कुटुंबीयांना 🙌🤚🙏🙏🙏❤ लेले काका तुम्ही तुमच्या चाहत्यांना, हितचिंतकांना खूप छान माहिती दाखवून दिली. लेले काका तुम्हाला देखील सलाम. ❤🙌🙏
@shantaramyelwande8176
@shantaramyelwande8176 10 месяцев назад
क्रिकेटचे बरेच व्हिडिओ पाहीले पण आजचा खुपच खास मनाला भिडणारा वाटला...
@santoshd1378
@santoshd1378 9 месяцев назад
लेले सर, आपण प्रकल्पांच्या कामाची खूप छान माहिती करून दिलीत. मला १५ वर्षांपूर्वी पार्थ टाव्हल्स बरोबर या प्रकल्पांना भेट देण्याचे भाग्य लाभले होते. त्याच्या पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला. धन्यवाद.
@kapilmuttepawar8794
@kapilmuttepawar8794 10 месяцев назад
सर, सकाळी सकाळीच तुम्ही लोकबिरादरीमधील सुंदर प्रवास घडवून आणलाय... खुप खुप धन्यवाद...
@AnilBirdavade
@AnilBirdavade 7 дней назад
मी आता यांच 'रानमित्र' हे पुस्तक वाचत आहे. किती महान कार्य करता त आमटे परिवार. सलाम तुमच्या कार्याला.
@vilaskolambkar466
@vilaskolambkar466 10 месяцев назад
साहेब लेले तुम्ही आज मोठे काम केले ! आनंद वन माहीत होतं,पण लोक बिरादरी नव्हतं माहीत ! धन्यवाद !
@metroticvillage
@metroticvillage 10 месяцев назад
आमटे कुटुंबियांविषयी असलेला आदरभाव आणखी वृद्धिंगत होतो. आपले आभिनंदन आणि आभार.
@subhashpatil826
@subhashpatil826 9 месяцев назад
आमच्या संताच्या उक्तीप्रमाणे खरा तो एकची धर्म /जगाला प्रेम अर्पावे आणि तसेच प्रेम मानसा बरोबर मुक्या प्राण्यानवर करणारे आमटे कुटुंब फार महान आहेत हा vidio बघून अंतःकरण भरून आले 👌👌👌🙏राम कृष्ण हरी🙏
@sushilkumarpatil285
@sushilkumarpatil285 10 месяцев назад
माझी आई नेहमी म्हणते बाबा आमटे व त्यांचा परिवार यांचे कार्य खुपचं वेगळं आहे..! सुनंदन लेले काका आपण खुप छान तिथलं वातावरण,प्राण्यांचा आमटे कुटुंबातील असलेला लळा,हॉस्पिटलम,शाळा जवळून विस्तृतपणे दाखवले .. आपलेही धन्यवाद..🦜🌸🌹
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 10 месяцев назад
लेले सर खूपच सुंदर व्हिडिओ. तुमच्यामुळे हा प्रकल्प पहायला मिळाला. धन्यवाद. खूप आनंद झाला. आमटे कुटुंबातील सदस्यांचे कष्ट अनुभवायला मिळाले. सुंदर परिसर, स्वच्छ परिसर. पुण्यात फक्त मिलटरी हास्पिटलचा परिसर स्वच्छ दिसतो. खूप खूप धन्यवाद सर.
@yashwantjadhav6273
@yashwantjadhav6273 10 месяцев назад
लेले सर आणि team ह्या vlog साठी तुमचे मनापासून धन्यवाद. सर्व मुद्दे cover केलेत तुम्ही..
@ashishkumarkadam5915
@ashishkumarkadam5915 10 месяцев назад
खऱ्या मानवतेच दर्शन घडवणारा हा प्रकल्प आहे लेले सर अगदीच छान
@madhavmahajan4335
@madhavmahajan4335 10 месяцев назад
फारच चांगली माहिती. अजून एक भाग येउ दे ह्यावर.
@blacklightstudios07
@blacklightstudios07 10 месяцев назад
खूप चांगली माहिती दिलीत 😊
@manoharfakatkar5896
@manoharfakatkar5896 10 месяцев назад
अतिशय सुंदर वातावरण बाबा आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्प प्रकाश बाबा आमटे यांनी अतिशय मेहनत घेऊन सदर प्रकल्प आता मोठ्या स्तरावर नेऊन ठेवला आहे प्रत्येक भारतीय नागरिकांनी सदर प्रकल्पला जरूर भेट द्या तेव्हाच बाबा आमटे यांनी केलेल्या कार्याची माहिती व ओळख होईल धन्यवाद
@dhirajsatone4154
@dhirajsatone4154 9 месяцев назад
Great work
@tusharghodvinde5726
@tusharghodvinde5726 10 месяцев назад
इवलेसे रोप लावियेलें द्वारी, त्याचा वेलू गेला गगना वरी।। 1973 साली बाबांनी हे कार्य हाती घेतले अगदी छोटयाशा झोपडीत दवाखाना सुरू केला आज इतका मोठा दवाखाना आणि हेमलकासाचे हे रूप खूप भव्य आहे. बाबांच्या आणि संपूर्ण आमटे कुटुंबियांच्या कार्याला सलाम🙏🏻👍🏻
@vinyabhatkya
@vinyabhatkya 10 месяцев назад
फार सुंदर सर, नेहमी च्या विषयापासून निराळा व्हिडिओ. काय अप्रतिम काम केले आहे आणि करता आहेत आमटे साहेब.
@nishantchitrao6225
@nishantchitrao6225 10 месяцев назад
लेले सर अतिशय उपयुक्त माहिती मिळाली
@bhagawatyadav2147
@bhagawatyadav2147 10 месяцев назад
छान माहिती भेटली तुमच्या कडून.. मनापासून धन्यवाद तुम्हाला आणि लोकबिरादरी समूहाला
@siddheshwarkulkarni7935
@siddheshwarkulkarni7935 10 месяцев назад
एखाद्या गोष्टीला वाहून घेणे म्हणजे काय हे यांच्या कडे पाहिल्यावर कळते मी 5वर्षा पूर्वी इथे आलो होतो ही सगळी थोर मंडळी आहेत मी पण तुमच्या सुरात सूर मिसळून म्हणतो तेथे कर माझे जुळती या सर्वांना त्रिवार वंदन
@mukundbhade9135
@mukundbhade9135 9 месяцев назад
Thanks Lele sir...this is truly inspiring and awesome experience you have given us... keep bringing such unique experience... other than cricket..sir😊
@manojmirashe2175
@manojmirashe2175 10 месяцев назад
समाजसेवेला वाहून घेतलेल्या आमटे कुटुंबियांना सलाम लेले सर अतिशय छान Video बनवलात..Thank You...❤❤
@ngoresais
@ngoresais 10 месяцев назад
सर, मला वाटतं की हा तुमचा आजवरचा बेस्ट व्हिडिओ असावा कारण यात समाज कार्याबद्दल अभिमान आहे, आदर आहे आणि प्रेम आहे हा व्हिडिओ अनेकांना प्रेरणा देईल यात शंकाच नाही तुम्हाला मनापासून धन्यवाद
@__Abhishek__000
@__Abhishek__000 10 месяцев назад
Cricket व्यतिरिक्त लेले सर अधूनमधून जे काही सफर आम्हा सर्वांना करवून आणतात त्यातन नेहमीच एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो आणि ते खरोखर खूपच उल्लेखनीय आहे, आणि हीच गोष्ट लेले सरांना इतरांपेक्षा वेगळी बनवते. Personally मला तर खूप काही शिकायला मिळते आणि त्या सर्व गोष्टी मधन खूप प्रेरणा देखील मिळते. दैंनदिन आयुष्यात आपण सर्व जण आपापल्या कामात खूप व्यस्त असतो पण कधीकधी वेळात वेळ काढून या गोष्टीन कडे देखील आयुष्याचाच एक मह्त्वपूर्ण आणि गरजेचा भाग म्हणून बघितल्या गेलं पाहिजे, आणि माणसं आणि नाते कसे जपल्या गेली पाहिजेत हे देखील लेले सर नेहमीच त्यांचा vlogs मधन दाखवून देत आले आहेत. लेले सर तुमचे अनेकानेक आभार असेच जीवन दर्शक videos पुढे देखील येत राहतील अशी अपेक्षा करतो..🙏
@LeleSunandan
@LeleSunandan 10 месяцев назад
Manapasun dhanyvad
@arunbhalekar4397
@arunbhalekar4397 10 месяцев назад
सर आपण आज देवाचे दर्शन आम्हा सर्वांना केलात ,आपले खूप खूप आभार.
@sy4343
@sy4343 10 месяцев назад
सर व्हिडिओ खूप छान वाटला व एकदा हा प्रोजेक्ट hemalkasala जाऊन बघावासा वाटत आहे लवकरच ते पण शक्य होईल पण व्हिडीओ खूप आवडला.
@GreenBulls786
@GreenBulls786 10 месяцев назад
लेले काका छान मुलाखत होती..डॉक्टर प्रकाशजी आमटे सर हे तर सुरवातीपासून gr8 होते आणि आहेतच.. त्याच्या विषयी आपण बोलणे म्हणजे सूर्याची तुलना काजव्याने करावी..... Nice work.... 👌👌❤️❤️
@dineashkumthekar1649
@dineashkumthekar1649 10 месяцев назад
लेले सर तुम्ही आम्हाला इथले सर्व दाखवून आम्ही थक्क थक्क झालो हे फक्त आम्ही आता प्रत्यक्ष तुमच्यामुळे आम्ही पाहू शकलो. त्रिवार वंदन आमटे परिवारास. आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वानाच
@mihirnewalkar4349
@mihirnewalkar4349 10 месяцев назад
Such an heartwarming clip. This serves as a gentle reminder to all of us that this kind of noble deeds further restores one’s faith in humanity. Hats off to the Amte family for their selfless acts. ❤❤ Truly inspiring👏👏👏 Thank you Lele Sir🙏
@LeleSunandan
@LeleSunandan 10 месяцев назад
Well said
@babusuryawanshi7931
@babusuryawanshi7931 10 месяцев назад
खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण वीडीओ लेले सरांनी दाखवला ,प्रकाश आमटे सरांनी सामाजिक कार्याची व्याप्ती खूप छान वाढवली great
@alokdikshit9602
@alokdikshit9602 10 месяцев назад
खूप छान लेले sir, आपण समाजाचे देणे लागतो हे कळते आणि लोकांसाठी झटणे म्हणजे काय ते या प्रकलपातून समजते 🙏🏻 ही अनोखी सफर घडवल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे 👍🏻🙏🏻 thanks
@manohartambat985
@manohartambat985 10 месяцев назад
नमस्कार, आजवर सुनंदन लेले व क्रिकेट एवढेच समीकरण मला माहित होते पण आज तुमचा अजून एक पैलू बघावयास मिळाला.तुम्ही जे "लोक बिरादरी प्रकल्प" चे दर्शन घडविले ; खरोखरच मन प्रसन्न झाले व त्या प्रकल्पाला आपण ही एकदा भेट द्यावी असे वाटते. संपूर्ण प्रकल्पाचे दर्शन घडविले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार .कधी तुम्हाला भेटायचा योग आला तर मला खरोखरच आनंद वाटेल.
@PATHM-f2u
@PATHM-f2u 10 месяцев назад
Khupach chan asech aplya Maharashtra vivid nisarg ramya thikanana bheti dyave ❤❤
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 10 месяцев назад
खुप छान , धन्यवाद 👍👍🙏🙏🌷🌷
@vinodraut8315
@vinodraut8315 10 месяцев назад
खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला. Great भेट खुप छान झाली.
@alvaropereira5689
@alvaropereira5689 10 месяцев назад
Thanks...respect n salute to the Amte family....
@chandrakantghadage2262
@chandrakantghadage2262 10 месяцев назад
🙏🙏👍🙏🙏 नमस्कार लेले सर. आपले हे रूप सहज यु ट्यूब चाळता चाळता दिसले आणि आश्चर्य वाटले. ज्या सहज आणि सुंदरतेने आपण क्रिकेटचे समालोचन करता त्याच सहजतेने आज आपण लोकबिरादरीच्या कार्याची ओळख करून त्याबद्दल आभार. आमटे कुटुंबियांना नमस्कार.
@harikulkarni5254
@harikulkarni5254 9 месяцев назад
Lele sir done great work.
@UniqueumesH..
@UniqueumesH.. 10 месяцев назад
सलाम आमटे कुटुंबाच्या कार्याला..🙏
@girishsawant8263
@girishsawant8263 10 месяцев назад
निस्वार्थ समाजसेवा करणारे, तळागाळातील दीन दुबळ्या लोकांसाठी काहीतरी चांगले करणारी माणसे खरे वंदनीय व देशभक्त आहेत याची आपल्या देशातील लोकांना जाणीव होईल तेव्हा फालतू टग्यांना देव, महान, देशभक्त वगैरे समजणे कमी होईल. आपल्या देशातील बहुसंख्य लोकांना क्रिकेटपट्टू, फिल्मी कलाकार, भाषणबाज राजकारणी आणि भोंदू बाबा-बुवा-महाराज वगैरे मनोरंजन करणारे लोक खरे पूजनीय व देशभक्त वाटतात.
@jyotijadhav5665
@jyotijadhav5665 10 месяцев назад
अप्रतिम vlog!! धन्यवाद लेले सर!! आम्हाला येथे भेट द्यायची इच्छा आहे. त्यासाठी काय करावे लागेल याचे मार्गदर्शन करावे, हि विनंती.
@girishsawant8263
@girishsawant8263 10 месяцев назад
लेले सर खूपच छान ! या व्हीडीयोद्वारे खूप चांगली आणि प्रेरणादायक माहिती दिली. धन्यवाद !! 🙏
@mandar4friends
@mandar4friends 10 месяцев назад
जेव्हा मी संस्कृत शिकवत असतो तेव्हा एक वाक्य आहे जे सांगते की हे शरीर परोपकारासाठी असते.. आमटे कुटुंब आणि त्यांचे स्नेही कै.पु.ल ही मूर्तिमंत उदाहरणे होत.
@madhukarkirloskar9900
@madhukarkirloskar9900 10 месяцев назад
Salute sir ji
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 9 месяцев назад
सरकारने आमटे सारख्या समाजसेवेचे व्रत घेतलेल्या लोकांना मदत करून हे काम वाढवायला सांगितले तर किती मोठी समस्या दूर होऊन लोक त्याचा फायदा घेतील सलाम त्या आमटे परिवारास किती त्याग केला या परिवाराने
@NexUniverse.
@NexUniverse. 10 месяцев назад
लेले साहेब, गडचिरोली वरून जवळच असलेले आणखी एक प्रकल्प आहे , डॉक्टर दंपत्ती श्री अभय आणि राणी बंग ह्यांचे सर्च .... ते सुध्धा खूप छान आहे , आता गेलेच आहात तर बघून घ्या.
@LeleSunandan
@LeleSunandan 10 месяцев назад
Hoy kamal kaam aahe tyanche pan janar aahe ekda tyanna bhetayala
@madhavdesai2145
@madhavdesai2145 10 месяцев назад
आम्ही २०१८ मार्च मध्ये आनंदवन आणि हेमालकसा व डॉ..विकास आमटे यांच्या कडे.तसेचव्याघ्र.प्रकल्प ही पहिला खूप छान आहे सगळे कष्ट म्हणजे काय हे कळते
@architgawas3862
@architgawas3862 9 месяцев назад
Thank you sir good 👍🙏
@vrushalisungare6708
@vrushalisungare6708 4 месяца назад
Khup chan video.thanks...
@jaykisanpsm5999
@jaykisanpsm5999 9 месяцев назад
मस्त फार सुंदर काम आहे आमटे कुटुंबाचे🙏🙏
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 10 месяцев назад
श्री लेलेसर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आज तुमच्या मुळे हा परिसर पहायला मिळाला. आमटे कुटुंबा ला खुप खुप धन्यवाद. 😅श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@StudyyFree
@StudyyFree 10 месяцев назад
Khup must lele kaka vidio tumchymule online amhala he Thikan pahayla milale 👌👌Ani amte parivarachi hi janseva bagun man bharavun gele shunyatun vishv nirman👌👌
@sampatshelke6340
@sampatshelke6340 10 месяцев назад
Great social work and commitment .Amate pariwar tyancha sevak staff la dilse Naman
@dg.patil7968
@dg.patil7968 10 месяцев назад
खूपच भारी व्हिडिओ 👌👌
@marutigavnang9921
@marutigavnang9921 9 месяцев назад
सलाम तुमच्या कामाला
@niranjansarpotdar2915
@niranjansarpotdar2915 10 месяцев назад
Thank you काका, खूप छान वाटले.. आदर्श माणसांना बघून..
@cvl282swastikghante8
@cvl282swastikghante8 9 месяцев назад
Aaj chya Kallat Asha Mansache garaj Aahe n specialllya thank you for Lele kaka mast video banavla
@ganeshmadavi5709
@ganeshmadavi5709 10 месяцев назад
आजपर्यंतचा सर्वात उत्कृष्ट भाग
@dvp322
@dvp322 10 месяцев назад
सुनंदन जी - खुप छान उपक्रम हाती घेतला आहे
@mohanaphale5536
@mohanaphale5536 10 месяцев назад
धन्यवाद लेले जी. 2010मध्ये तिथे आली होतो.
@satishshende7132
@satishshende7132 10 месяцев назад
आमटे सर आपणास सलाम 🙏🙏
@jayramghogale1922
@jayramghogale1922 10 месяцев назад
Khup Chan video 👍👍
@ojaskulkarni9885
@ojaskulkarni9885 10 месяцев назад
Atta paryant saglyat jadte avadlela video ❤ Thank you Lele kala!
@abasahebjare5177
@abasahebjare5177 9 месяцев назад
खरा देव माणूस. महाराष्ट्र भूषण.
@vinaykalamkar1008
@vinaykalamkar1008 10 месяцев назад
लेले सर, नमस्कार. खूप छान ! क्रिकेट सोडून तुम्ही जो हा विषय घेतला आहे तो खूप आवडला.
@purushottamparandkar6455
@purushottamparandkar6455 10 месяцев назад
सलाम आपल्या कार्याला
@pradeepmarkam2284
@pradeepmarkam2284 10 месяцев назад
Great Job lele साहेब!! 🎉❤🎉खूप सुंदर निसर्गरम्य स्तुत्य सामजिक लोकबिरादरी लोकसेवा प्रकल्प आपल्या माध्यमातून पहावयास मिळाला,मस्त सफर घडवली.निसर्गमित्र,प्राणीमित्र ,लोकमित्र यांचा जणू वटवृक्षच जणू पहावयास मिळाला.स्वर्गिय बाबासाहेब आमटे व सर्वच आमटे परिवाराचा त्याग व समर्पण निस्वार्थ सेवाधर्म पाहून खूपच🎉❤🎉❤ सुखावलो.खूप आनंद झाला.धन्यवाद लेले साहेब!!🎉❤🎉.
@shrmilarondl2116
@shrmilarondl2116 10 месяцев назад
खूप छान आहे शद्बात सांगता येणार नाही संघर्ष
@maheshvshinde
@maheshvshinde 10 месяцев назад
🙏विनम्र अभिवादन 🙏
@ShivkanyaKothimbire
@ShivkanyaKothimbire 10 месяцев назад
लोकबिरादरी प्रकल्पाचे काम खूप छान आहे माणसाच्या रूपात देव माणसा आहेत
@suhasgawde9666
@suhasgawde9666 10 месяцев назад
लेले सर...खरी माणुसकी आणि मानव सेवा काय असते याचे प्रत्यक्ष चित्रीकरण पाहून धन्य झालो...आपले धन्यवाद...आपले क्रिकेटचे व्हिडिओ मी नेहमीच पाहतो...खूप आवडतात...
@Whocares40234
@Whocares40234 10 месяцев назад
Thank you sir for sharing this great journey of amte family.... truly inspiring story ❤
@sanjaydanke7897
@sanjaydanke7897 10 месяцев назад
फारच सुरेख !!! 👌👌धन्यवाद 👍👍
@coolcheetah123
@coolcheetah123 10 месяцев назад
Lele sir faar sundar vlog aahey ha... ekdum chaan... adhi mahiti hoti pan tumcha muley zara jasta in details madhe information kalali Hemalkasa prakalpachi...eka shabdat sangaycha tar "Awismarniya"... shewatcha wakya khup sundar Lele sir🙏🙏
@mangeshdhaj9846
@mangeshdhaj9846 9 месяцев назад
खुप सुंदर
@rameshjogdand6321
@rameshjogdand6321 10 месяцев назад
खूप छान अभ्यास पूर्ण माहिती दिली सर 🎉
@mp8217
@mp8217 9 месяцев назад
❤Great 🙏🙏🙏
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 10 месяцев назад
Excellent Social work/Devotion of Honerable Amete Family and all staff. Salute To Their work.
@prasadjoshi914
@prasadjoshi914 10 месяцев назад
Khup chan videos lele sir 👍🏻🙏🏻
@annagundale7707
@annagundale7707 10 месяцев назад
Lele kaka. Ata paryant khup video channels pahile pn tumchyasarkhe explain koni nahi kru shakat. Khup chan.
@RajeshOvhal-r9u
@RajeshOvhal-r9u 9 месяцев назад
Very nice
@madhavtembe986
@madhavtembe986 10 месяцев назад
Everyone must visit Anandvan and lok biradari prakalp and contribute as per his/her capacity.
@pravinraskar2662
@pravinraskar2662 10 месяцев назад
Sir khup chan video ahe thanks for this
@vikrambobade
@vikrambobade 10 месяцев назад
Very nice ! Thanks for doing it. Creating awareness of such things is very important
@Cartoonkpn95
@Cartoonkpn95 10 месяцев назад
सर, मी आत्ता दिवाळीत जाऊन आलो तिथे खूप छान बनवला आहे तिथे❤
@gurudini
@gurudini 10 месяцев назад
great🙏 thanks for sharing Lele sir👍
@samiragre2432
@samiragre2432 10 месяцев назад
क्रिकेट नसताना तुमचे असे व्हिडिओज बघायला सुद्धा आवडेल
@Jinks_Unlimited
@Jinks_Unlimited 10 месяцев назад
देवमाणूस ❤❤❤
@mukeshghorpade5621
@mukeshghorpade5621 10 месяцев назад
One of the best video ❤❤
@ankushgaste7939
@ankushgaste7939 9 месяцев назад
Hatssss of uu sir ❤❤❤🙏🙏🚩🚩🚩🚩
@AmbadasShinde-x8w
@AmbadasShinde-x8w 9 месяцев назад
फार सुंदर छान काम करीत आहेत आशी माणस हेच.
@sachinwarange7643
@sachinwarange7643 10 месяцев назад
बाबा आमटे, प्रकाश आमटे ❤ वंदन तुम्हाला
@ravimate8106
@ravimate8106 10 месяцев назад
Great
@anilkavankar5223
@anilkavankar5223 10 месяцев назад
खूप छान
@Dream_.Doctor
@Dream_.Doctor 8 месяцев назад
Mi ith geli aahe khup mst place aahe ani maz dream aahe ki mi doctor banun tith jaun tya lokanchi madat karin manun
@uttamjoshi2881
@uttamjoshi2881 10 месяцев назад
सर्वाधिक आवडलेला व्हिडिओ आहे हा
@rohitsatishmitkari354
@rohitsatishmitkari354 9 месяцев назад
ग्रेट
Далее
ITZY "GOLD" M/V
03:20
Просмотров 3,4 млн
Great Bhet with Prakash Amte (Part 3)
39:38
Просмотров 455 тыс.
Special Report: Anandwan | Baba Amte | Vikas Amte
21:48