Тёмный

Spondylitis cured without touch without medicine - स्पाँडीलायटीस झाला बरा विनास्पर्श, विनाऔषध 

Niraamay Wellness Center
Подписаться 156 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

Three years ago, Shri Sanjay Kulkarni from Pune was suffering from vitamin D deficiency due to which he could not walk at all. Various doctors whom he consulted advised Spondylitis surgery as the only option. This difficult operation posed various potential dangers to other parts of the body. Hence, he decided to go for Ayurvedic treatment, which cured his ailment. But, recently the pain returned causing discomfort while walking. Another session of Ayurvedic medicines did not bring the desired results. By chance he learnt about Niraamay and commenced treatment under the Swayampurna Upchar method. In due course his problem was completely cured and the treatment was subsequently discontinued.
Do watch this video to listen to Shri Kulkarni’s experience, and share it with others.
---------
पुण्याच्या संजय कुलकर्णी यांना तीन वर्षांपूर्वी 'ड' जीवनसत्व कमी झाल्याने चालता येत नव्हते. अनेक डॉक्टरांनी त्यांना स्पाँडीलायटीसची शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय सुचविला होता. या अवघड शस्त्रक्रियेतून शरीराला अन्य धोके संभवत होते. त्याऐवजी त्यांनी आयुर्वेदिक औषधे घेतली आणि त्यांना बरे वाटून चालता येऊ लागले. पण अलीकडे पुन्हा चालताना दुखू लागले. पुन्हा आयुर्वेदिक औषधे घेऊन हवा तसा फरक पडला नाही. अचानक त्यांना निरामय बद्दल समजले व त्यांनी स्वयंपूर्ण उपचार घ्यायला सुरुवात केली. काही काळातच त्यांचे दुखणे पूर्णपणे बरे झाले व यथावकाश उपचार सुद्धा थांबविण्यात आले.
श्री कुलकर्णी यांचा संपूर्ण अनुभव सोबतच्या चित्रफितीत प्रत्यक्ष पहा आणि इतरांनाही पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#niraamaywellnesscentre #Spondylitis #energyhealing #yoga #dhyan #innerpeace #health #lifestyle #meditation
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 17   
@rajantawde4511
@rajantawde4511 2 года назад
Khup sundar
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@rupsinghpatil51
@rupsinghpatil51 2 года назад
I'm safaring from parking son digis please help me out about disis
@rupsinghpatil51
@rupsinghpatil51 2 года назад
Jalgaon madhe apali beach ahey ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार , स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. आपल्याला होत असलेल्या त्रासासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. निरामयचे सध्या जळगावला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
@sumitbahule614
@sumitbahule614 11 месяцев назад
🙏🙏🙏🌹🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 11 месяцев назад
🙏🙏
@vidyaborate5576
@vidyaborate5576 2 года назад
Amruta madam tumhala bhetayache asel kadhi ani kuthe, bhetata yeil. Means kuthalya branchla
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
अपॉईंटमेंट घेऊन निरामय सेंटर पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
@rewadixit
@rewadixit 2 года назад
Namaskar... I could not register online. Can you please advised?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Please Email 'niraamaywellness@gmail.com' your contact number or message '9730822227' us. We are sorry for the delay in response. Thank you 🙏
@deepaksir6650
@deepaksir6650 2 года назад
मला तिखट खाल्यावर heat cha problem होतो Dr. शी appointment घ्यायची आहे.pls
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
निरामय स्वयंपूर्ण उपचार यावर लाभदायक ठरतील. अपॉईंटमेंट घेऊन निरामय सेंटर पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
@shrutipatankar23
@shrutipatankar23 2 года назад
Aapali branch Kolhapur madhe kuthe aahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
कोल्हापूर :- पी.के.पी. एम्पायर, २ रा मजला, शाहूपुरी लेन ५, अक्षय ऑटोमोबाईल समोर, कोल्हापूर. शनिवार ते गुरुवार , दु. २ ते रात्री ८. संपर्क : - ७०२८०८११५७ (दु. १ ते रात्री ८)
@abhaysalunkhe6776
@abhaysalunkhe6776 2 года назад
Khup chan
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
Далее
Fixing Plastic with Staples
00:18
Просмотров 1,4 млн
Mark Rober vs Dude Perfect- Ultimate Robot Battle
19:00
Gaits Examination (Stanford Medicine 25)
9:15
Просмотров 1,2 млн
Fixing Plastic with Staples
00:18
Просмотров 1,4 млн