श्रेया बुगडे ही एक उत्कृष्ट काॅमेडी कलाकार आहे. ती सर्व प्रकारच्या भूमिका समर्थपणे व उस्फूर्तपणे करते. ती कायमच उत्साही असते. ती सुंदर असून तिचे व्यक्तिमत्व प्रेक्षकावर छाप पाडणारे असे आहे. MHJ च्या निर्मात्यानी कोहिनूर हिरा शोधून काढला आहे. श्रेयाला खूप खूप शुभेच्छा ! 💐 ! अभिनंदन ! 💐