भाऊ व सागर कारंडे यांचे अभिनय अप्रतिम आहेतच.पण या दोघांना स्त्रीपात्र विनोदी जरी असले,त्यातील गांभीर्य विनोद व विनोदातील गांभीर्य सहज मांडतात यांच्या या अभिनयात एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांना स्त्रीची वेशभूषा व मेकअप हा खुपच सुरेख,सुंदर,विलोभनीय असतो.हे जे पडद्याच्या मागील कलाकारांचे कसब आहे.त्यांना कुठेतरी न्याय मिळावा असे वाटते."अप्रतिम वेशभूषा व सौंदर्य साकार करतात त्या मानाचा मुजरा"तुमचे कसब खुपच खुप अप्रतिम आहे. धन्यवाद.
कदमभाऊनी एकदा मोरूची मावशी साकारावी व आप्पासाहेब ऊर्फ विजय कदम यांची आठवण जागवावी भाऊ नक्कीच टांग टींग टींगा उत्तम प्रकारे साकारतील. भाऊ आपण साकारनार नां. धन्यवाद