Тёмный
Preetam Ranjana
Preetam Ranjana
Preetam Ranjana
Подписаться
How to communicate ? How to win people ? How to present well ? How to be gain confidence ? How to excel in performance? If these are the questions you are facing, then you have landed to a right place. In todays world everybody understand the importance of communication skill and public speaking. Listen to this series by Voice Coach Dr. Preetam Ranjana
माणसे जोडण्याची कला ही आजच्या काळातील एक Super Power आहे. ही कला ज्यांच्याकडे आहे त्यांची प्रगती झपाट्याने होते. त्यांची कामे झटपट होतात. तुम्हाला ही कला आत्मसात करायची आहे का ? ह्या मालिकेचे पुढचे भाग पाहण्यासाठी Subscribe करा *प्रीतम रंजना* (Preetam Ranjana) ह्या RU-vid चॅनेलला
Комментарии
@pushpataijadhav2172
@pushpataijadhav2172 5 дней назад
खूप छान. समजावून.सांगितल.धन्यवाद
@javalages
@javalages 5 дней назад
मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद सर
@user-mv9ol9ho5e
@user-mv9ol9ho5e 7 дней назад
सर सुन्दर सांगितले सर
@sudipbhavankar6806
@sudipbhavankar6806 10 дней назад
खूपच कंटाळवाणे आहेत हो साहेब तुम्ही
@RohitJadhav-gr4xs
@RohitJadhav-gr4xs 11 дней назад
👌
@RanjanaTiwari-qw8fd
@RanjanaTiwari-qw8fd 11 дней назад
मना, फादर दिब्रिटों बरोबर फोनवर झालेला संवाद ऐकला, ' सर्व धर्मी समानत्व ' चालले पाहिजे हे सूत्र त्यांच्याशी झालेल्या संवादातून स्पष्ट झाले. आदरणीय फादर दिब्रिटो यांनी प्रभू येशू चे जिवीत कार्य प्रासादिक भाषेत समजावून सांगितले.' शत्रू वर ही प्रेम करा.' हा प्रभू येशू चा संदेश स्पष्ट करताना,संत तुकाराम महाराजांचा ," जे का रंजले गांजले ,त्यासी म्हणे जो आपुले, तेथे साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा " या अभंगाचा उल्लेख केला,या वरुन त्यांची स्वतःचे मन व दृष्टी किती विशाल व स्वच्छ आहे हे दाखवून दिले.तू एवढ्या थोर व्यक्ती शी अतिशय अभ्यासपूर्ण व मृदू भाषेत संवाद साधला,या बद्दल तुझें ही कौतुक !!
@user-no1em8cc7d
@user-no1em8cc7d 13 дней назад
धन्यवाद सर
@harithakare1534
@harithakare1534 13 дней назад
सर, आपण ग्रेट मार्गदर्शन केले.धन्यवाद.
@vijayshewale4216
@vijayshewale4216 17 дней назад
धन्यवाद सर.
@user-wy4sk2rd8x
@user-wy4sk2rd8x Месяц назад
Thanks sar
@vasantraomane9157
@vasantraomane9157 Месяц назад
छान माहिती !!!
@rmadasvarpe5264
@rmadasvarpe5264 Месяц назад
Khupch chan
@harithakare1534
@harithakare1534 Месяц назад
सरजी तुमचा एकच नंबर आहे.
@pandurangsawane1741
@pandurangsawane1741 Месяц назад
सर तुम्ही भासणाचे क्लास घेता का कोठे असेल तर सांगा 🙏
@sandipjadhav1996
@sandipjadhav1996 Месяц назад
Thank you very much sir for this beautiful thinking 🎉🎉
@bhagyashrinagavkar8497
@bhagyashrinagavkar8497 Месяц назад
Thank you sir ..😊
@harikrushnabelkar-ml3nm
@harikrushnabelkar-ml3nm Месяц назад
Good 👍
@gaikwadlakesh
@gaikwadlakesh Месяц назад
कधीतरी कोणीतरी भाषण करायला लावले तर
@bsabnis7747
@bsabnis7747 Месяц назад
खूपच छान माहिती
@chetantejam8767
@chetantejam8767 Месяц назад
Nice sir❤
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h Месяц назад
अशी, परिस्थिती निर्माण होतेच हे नक्की. आपले मार्गदर्शन नक्कीच मोलाचे आहे. सहज पण जोरात गप्पा मारणारा उभे राहुन बोलायला थरथर कापतो. हे आपण पहातो. उभे राहुन बोलणं हे फार कठीण आहे हे सोप नाहीच. म्हणुन आपण आता आपल्या मुलांना हे शिकवायला पाहिजे त्यांच्यात हिमंत निर्माण करायला हवीच. स्टेज करेज प्रत्येकाला यायलाच हवे. सर्वांनी मुलांना यासाठी प्रोत्साहीत करायला हवे. अभिनय करने माउन्ट एवरेस्ट चढण्या इतके अवघड आहे हे नक्की. एका लय मध्ये आपण साधा पाय दोन मिनिटे हलवु शकत नाही. ते शिकावच लागतं बोलायला येतच आहे फक्त ते उभे राहुन बोलायला शिका त्यात खरी कमाल आहे..🎉🎉🎉🎉🎉🎉
@kailasmore3253
@kailasmore3253 Месяц назад
सर आपण कलास घेतात का काय फीस आहे
@babaraopawar5534
@babaraopawar5534 Месяц назад
आवाज व शब्दफ़ेक छान आहे
@meerachavan9524
@meerachavan9524 Месяц назад
Khup chan sir❤️💯
@ankushlanghi7537
@ankushlanghi7537 Месяц назад
सर आपले विचार छान आहेत.लेखन करायला आवडते.परंतु बोलणे ही कला माझामध्ये विकसित झाली नाही.
@akbarshaikh4540
@akbarshaikh4540 Месяц назад
Sir dokyat barch kahi aast ho, pan samor gel ki angacha tharkaf hoto, aani kay bolaych tech kalat nahi,
@sanjaybansode7225
@sanjaybansode7225 Месяц назад
भाषणाला उभे राहिले का सगळेच विसरते
@kkoi3802
@kkoi3802 Месяц назад
मला खूप आवडले,मी सर्व ईपीसोड वेळ काढून ऐकणार आहे
@jayashripatil4361
@jayashripatil4361 2 месяца назад
Kup bolaych ahy
@Ashvinichavan5943
@Ashvinichavan5943 2 месяца назад
Khup chhan sir
@gajananjunare1092
@gajananjunare1092 2 месяца назад
धन्यवाद, सर . खुप छान माहीती दिली.
@gajananjunare1092
@gajananjunare1092 2 месяца назад
खुप छान, माहीती दिली. धन्यवाद.❤
@rajaramghevade7581
@rajaramghevade7581 2 месяца назад
Sir खूप सुंदर बोलता खूप आवडले
@ashakale7285
@ashakale7285 2 месяца назад
Khup chaan sir. Mala stage fear khup aahe.
@sukhadeodhurve9275
@sukhadeodhurve9275 2 месяца назад
मस्त
@swaruppawar9052
@swaruppawar9052 2 месяца назад
Sir Khup Chan Interview Baddal Margdarshan Kartat.
@prafulgokakkar677
@prafulgokakkar677 3 месяца назад
I need your phone number need to talk with u for achoring
@prakashgadiya1231
@prakashgadiya1231 3 месяца назад
समजून सांगण्याची पद्धत फारच सुरेख
@user-pb4gc4ln5h
@user-pb4gc4ln5h 3 месяца назад
आपले मार्गदर्शन फारच योग्य आहे आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी कसे सिद्ध झाले पाहिजे हे लक्षात घेऊन प्रकट झाले पाहिजे
@gajananchore3097
@gajananchore3097 3 месяца назад
Best
@pramodchoche5007
@pramodchoche5007 3 месяца назад
Nakkich
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 3 месяца назад
Right 🎉good
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 3 месяца назад
Saport 🎉
@rupalitayade2598
@rupalitayade2598 3 месяца назад
Khup chan bhau
@samadhansurdakar1061
@samadhansurdakar1061 3 месяца назад
छान माहिती दिली.
@JagannathKalje-zl8lh
@JagannathKalje-zl8lh 3 месяца назад
Good morning doctor
@PrakashNiwate
@PrakashNiwate 3 месяца назад
Khup chyan sir
@PrakashNiwate
@PrakashNiwate 3 месяца назад
Khup sundar sir
@dattatrayanikam4593
@dattatrayanikam4593 3 месяца назад
Good
@VanitaShelar24923
@VanitaShelar24923 4 месяца назад
सर आपण जी काही माहिती सांगितली ती अतिशय उत्तम आहे असे प्रसंग खूप वेळा येतात स्टेजवर गेल्यावर काय बोलायचे ते सुचतच नाही.