Тёмный

Suryakanta Patil यांच्यासोबतचं आणखी कोणते नेते भाजप सोडून Sharad Pawar यांच्याकडे येणार ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 326 тыс.
50% 1

#BolBhidu #SuryakantaPatil #SharadPawar
२०१४ आणि २०१९ ला महाराष्ट्रात पक्षांतराची एक लाट आली होती. १५-२० वर्षे कॉंग्रेस राष्ट्रवादीमध्ये राजकारण करणारे अनेक ज्येष्ठ नेते आणि सोबतच तरूण पिढीही भाजपकडे आकर्षित झाली होती. आत्ताचा भाजप पाहिला तर कोअर भाजपपेक्षा बाहेरून आलेल्या नेत्यांचा भरणा जास्त आहे.पण लोकसभेच्या निकालानंतर भाजपमध्येही पक्षांतराचे वारे वाहायला लागलेत
विधानसभेच्या तोंडावर गेल्या १० वर्षांत कॉंग्रेस राष्ट्रवादीला सोडून भाजपात गेलेले नेते मविआमध्ये मुख्यत: शरद पवार गटात जातील अशा चर्चा आहे. कोण कोणते नेते आहेत, जे शरद पवार गटात निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करतील? पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

27 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 228   
@manoharsamant7594
@manoharsamant7594 3 месяца назад
एकालाही महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या पुर्वी पक्षात घेऊ नये. नाहीतर आघाडी सहानुभूती गमावून बसेल. या सगळ्या पलटूरामांनी स्वतःच्या हिमतीवर अपक्ष निवडून यावं आणि मग आघाडीतील आपल्याला पाहिजे त्या पक्षात जावं.
@rohitdeore7028
@rohitdeore7028 3 месяца назад
😂
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 3 месяца назад
Right
@SwapnilDhere-zi8ro
@SwapnilDhere-zi8ro 3 месяца назад
एकदम बरोबर
@BaluTupe-pr3fl
@BaluTupe-pr3fl 3 месяца назад
एकदम बरोबर
@arunshitole3115
@arunshitole3115 3 месяца назад
उमेदवार शोधण्यासाठी नेते तरी उपलब्ध पादिनेत की
@yashrajbhapkar
@yashrajbhapkar 3 месяца назад
फक्त इंदापूरच्या हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार यांनी पक्षात प्रवेश द्यावा
@rajanpawar6332
@rajanpawar6332 3 месяца назад
Harshwardhan patlana bjpt shant zop yete.
@123zgs
@123zgs 3 месяца назад
Harshvardhan chi zhop modu naka Tyala gharich zhop gheu dya😂
@Dharmik457
@Dharmik457 3 месяца назад
हा फक्त सत्तेचा खेळ आहे जो सत्तेत आला त्याच्याकडे परततील. 🙏
@deepamore2096
@deepamore2096 3 месяца назад
,
@deepamore2096
@deepamore2096 3 месяца назад
,
@deepamore2096
@deepamore2096 3 месяца назад
❤2
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 3 месяца назад
वॉशिंग मशिन मध्य पूर्ण पने धुतले नाहीत?
@udaypawar1134
@udaypawar1134 3 месяца назад
यांना येऊ द्या,5 व्या फळीत ठेवा यांना.❤
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 3 месяца назад
😃
@MayurAraj-mi2br
@MayurAraj-mi2br 3 месяца назад
बोलभिडू हे एक चांगले आणि आवडीने बघितलं जाणारे चॅनल आहे.. रिझल्टच्या दिवशी आम्ही सर्व मित्रांनी इतर कोणताही मेनस्ट्रिम न्यूज चॅनल बघण्यापेक्षा पूर्ण दिवस बोलभिडू च बघितला होता. बोल भिडूचा फॉलोअर असल्याने आपल्याला प्रामाणिक सजेशन देतोय की उगाचच जर-तर वाले व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलचा दर्जा खालावू नका
@sushilbole9079
@sushilbole9079 3 месяца назад
पक्षात घेतले तर पक्षाचा धुव्वा उडणार नवीन कार्यकर्त्याना संधी दया, किती दिवस तुमचे झेंडे पकडायचे, सतरंज्या उचलायच्या यांची पोट भरली आहेत, कार्यकर्त्यांचं पोटाची काळजी घ्या
@Heypraa
@Heypraa 3 месяца назад
सूर्यकांता पाटील बाई दरवेळेस दिवाळी च्या सुट्टी मध्ये गावाकडे गेलो की नवीन पक्षात गेलेली दिसते 😂
@subh5442
@subh5442 3 месяца назад
😂😂😂
@kishornanvare374
@kishornanvare374 3 месяца назад
🤣😂🤣😂🤣😂
@watsupviral1380
@watsupviral1380 3 месяца назад
😂😂😂😂👌👌👌👌
@rams6957
@rams6957 3 месяца назад
आरती मोरे म्हणजे एक नंबर निवेदन
@kushaq1173
@kushaq1173 3 месяца назад
Obc queen. Aarti Mali ❤
@GorakshnathKatore
@GorakshnathKatore 3 месяца назад
शरद पवारसाहेब मी राजकीय अभ्यासक म्हणून नम्रपणे नमूद करतो की जे मावळे आपापल्या सोडून गेले ते परत घेऊन आपली प्रतिमा व पक्षाची हनी होईल त्यापेक्षा तरूण होतकरू धडाडीच्या पक्षनिष्ठ तरूणांना वाव द्यावी.
@dabangkhan9315
@dabangkhan9315 3 месяца назад
गद्दाराना परत पक्षा मधे घेने म्हणजे कार्यकर्त आणि मतदानाचा अपमान होय शरद पवार यानी गद्दाराना परत घेऊ नए
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 3 месяца назад
आदरणीय वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला होता ?
@dabangkhan9315
@dabangkhan9315 3 месяца назад
वसंत दादा पाटील यांच्या पाठित मी खंजीर खुपसला होता 😂😂😂😂​@@shashiachrekar1653
@MahadevMohite-r5x
@MahadevMohite-r5x 3 месяца назад
​@@shashiachrekar1653pn tyani dusra paksh kadla aahe pn ya gaddar ni ky kele paksh chorla
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 3 месяца назад
​@@shashiachrekar1653तो विषय जूना झालाय तो न्याय ईथे लागू होत नाही. हे सर्व भ्रष्टाचारी इ.डी. ला घाबरुन भाजप मध्ये गेले आहेत.
@shreepatil25197
@shreepatil25197 3 месяца назад
छान विश्लेषण 🎉🎉यातून एवढच घ्यायचं ते म्हणजे काळ सतत बदलत असतो....व अहंकार नेहमी हरवितो....
@SRDP
@SRDP 3 месяца назад
माढा चे आमदार बबनराव शिंदे परत आल्यात जमा आहेत😅
@somnathshete8542
@somnathshete8542 3 месяца назад
किशन कथोरे_ मुरबाड, बदलापूर
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 3 месяца назад
मोदी शहा मुळे लोकं भाजपा सोडतील, पंतप्रधान योगी आदित्यनाथ / नितीन गडकरी ह्यांना केलं तर थांबेल पक्षांतर 🙏🚩
@हळदबाजारनांदेड
सर्व जण घरी बसलेले आहेत. बंद झालेलं दुकान नव्याने उघडण अवघड आहे.
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar 3 месяца назад
मग आता हे सकले स्वगृही परतले तर त्या पक्षाला वॉशिंग मशीन म्हटल तर चालेल का? लाज ,शरम, स्वाभिमान, अजिबात उरला नाही.
@gopaladamande8649
@gopaladamande8649 3 месяца назад
बरोबर
@Amirattar158
@Amirattar158 3 месяца назад
कर्डिले ला जर त्याला निवडून यायचा असेल तर जावया सह शरद पवारांच्या पायात जाऊन बस माफी माग तर तुमच्या दोघांचा भविष्य सेफ आहे
@akshayyadav3803
@akshayyadav3803 3 месяца назад
आत्ता काय कळत नाही..सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी कुठ मारलंय🤫🤫😂#sharadpawar
@omkarghugare7382
@omkarghugare7382 3 месяца назад
What a study really appreciable !
@ShankarPol-bw5by
@ShankarPol-bw5by 3 месяца назад
या स्वार्थी बेडूक उड्या मारणाऱ्या राजकारणी लोकांना महाविकास आघाडीत घेऊ नये जी लोकसभेला सहानभूती होती तीतर गमतील ही लोकं अपक्ष जरी उभी राहिली तरी नोटा पेक्षाही कमी मतदान यांना होईल यांनी स्वतःहून राजकीय संन्यास घ्यावा तरुण पिढीला प्राधान्य दिले पाहिजे
@rohitdeore7028
@rohitdeore7028 3 месяца назад
बर होईल
@HV-ng1ei
@HV-ng1ei 3 месяца назад
पवार साहेबानी या पैकी कुनालाही टीक ट देऊ नये त्या पैक्षा ग्राऊड रिपोर्ट वर सामन्य कार्यकर्ता मोठा करा
@harshaldarole9655
@harshaldarole9655 3 месяца назад
हे असले नेते जर भाजप सोडून गेले, आणि त्यांच्यावर जर ED ची कारवाई झाली नाही, तर समजावे की ही भाजपचीच चाल आहे. कारण पिचड यांच्यासारखे नेते कारवाईला घाबरतात.
@chandrakantbhoite8126
@chandrakantbhoite8126 3 месяца назад
आगामी सरकार महविकास आघाडी सरकार
@HariMadaje
@HariMadaje 3 месяца назад
खणखणीत आवाजात विश्लेषण एकदम भारी बरं का!
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 3 месяца назад
जलनायक.अकोले तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय मधुकर पिचड साहेबांनी खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी बरोबर आले तर बर होईल
@somnathshete8542
@somnathshete8542 3 месяца назад
1आमदार संजय सावकारे_ भुसावळ 2 रमेश कुचे_ गोंदिया 3 सुर्यकांता पाटील 4. वैभव पिचड _अकोले 5_ कर्डिले _ नगर शहर 6 पाचपुते_ श्रीगोंदा इतर 25 आमदार शरद पवारांकडे.येणार येणार 4
@gunwantikhar4272
@gunwantikhar4272 3 месяца назад
यांना काय कोणत्याच गद्दारांना पक्षप्रवेश करून घेऊ नये. नाहीतर मतदार धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
@vilasasodekarkakaasodekar7589
@vilasasodekarkakaasodekar7589 3 месяца назад
संजय सावकारे BJP सोडणार नाही. त्यांच्या समोर विधान सभा निवडणूक लढवल असा कोणताही चेहरा SC/ST मध्ये नाही
@balajisalgare4879
@balajisalgare4879 3 месяца назад
एकालाही परत पक्षात घेऊ नये नाहीतर सहानुभूती कमी होईल ,त्याना सडू द्या.
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 3 месяца назад
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 3 месяца назад
बाद झालेल्यांना कशाला घेता
@joshiajay1971
@joshiajay1971 3 месяца назад
*हे व्हायलाचं पाहीजे जे पक्षाशी गद्दारी करून दुसरीकडे गेले आहेत त्यांना रामराम❤
@shivajijagtap579
@shivajijagtap579 2 месяца назад
हर्षवर्धन पाटील इंदापूर NCP (SP) गटात येणार ?
@dreamer7615
@dreamer7615 3 месяца назад
घ्या सोबत तिकीट देतो म्हणून ऐन वेळी तिकीट द्यायचं नाही प्रचार करून घ्याचं बैलाकडून
@manohardeshmukh9799
@manohardeshmukh9799 3 месяца назад
बरोबर आहे
@santosh8513
@santosh8513 3 месяца назад
वाई महाबळेश्वर खंडाळा आमदार मकरंद आबा पाटील
@DhanrajWankhede-y1p
@DhanrajWankhede-y1p 3 месяца назад
इंडिया गट बंधन जिंदाबाद
@navnath_0027
@navnath_0027 3 месяца назад
मराठा विरुद्ध OBC वादाचे संस्थापक कोण ?
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 3 месяца назад
भुजबळ.फडणवीस,हाके. भाजप.
@123zgs
@123zgs 3 месяца назад
Bhujbal 1 number war
@rahuldiggikar9070
@rahuldiggikar9070 3 месяца назад
Umerga Lohara: Dr Rahul Diggikar
@rameshkhamkar6549
@rameshkhamkar6549 3 месяца назад
तिकडच त्याना राहुदया तुमची वाट लावतील
@suniljagadale9099
@suniljagadale9099 3 месяца назад
याच्यातलं एक पण घेऊ नका. निष्ठावाण नवीन नेत्यांना तिकीट द्या
@narayanjoshi9257
@narayanjoshi9257 3 месяца назад
गेलेल्या केसेस आहेत सर्व!!
@rohitchaudhari9437
@rohitchaudhari9437 3 месяца назад
स्नेहलता कोल्हे
@sanjaykumarpatwa3545
@sanjaykumarpatwa3545 3 месяца назад
कुठून भेटते तुम्हाला हि माहिती ?😮
@DhanajiWagh-gz4jg
@DhanajiWagh-gz4jg 3 месяца назад
Prashant परिचारक पंढरपूर मंगळवेढा
@tilakpatil8559
@tilakpatil8559 3 месяца назад
Savkare kahich kamacha nahi. Fakt paise khato ek pan changal kam kelel nahi.
@deepakkashalkar5899
@deepakkashalkar5899 3 месяца назад
यालाच काॅग्रेस आयडाॅलाॅजी ,संस्कृती म्हणतात. खोबरं तिकडं चांगभलं
@socialhuman7556
@socialhuman7556 3 месяца назад
सुजीत झावरे पारनेर चे लोकनेता याना घ्या
@जयश्रीरामराम-भ5छ
पार्टी संपली काय करणार जाउन
@Ajay-p8o1i
@Ajay-p8o1i 3 месяца назад
आरती मोरे ❤❤
@ramharigawali2986
@ramharigawali2986 3 месяца назад
Suresh dhash
@ganeshwagh4066
@ganeshwagh4066 3 месяца назад
एकही घेऊ नये परत भाजप सारखी स्थिती होईल
@bhupendraphadtare8874
@bhupendraphadtare8874 3 месяца назад
Maratha Arkansas State University compen university level chance to taken
@rajendrabhangale7020
@rajendrabhangale7020 3 месяца назад
कुणी ही आकर्षित झालेले नव्हते. सत्ता आणि तपास संस्था चा ससेमिरा ह्यामुळे च भाजप चा आकडा फुगला आहे, पक्ष म्हणून भाजप वाढलेला नाही. ५०/६० आमदारां पेक्षा भाजप ची ताकद आणि कुवत नाही.
@hemantpatilofficial2863
@hemantpatilofficial2863 3 месяца назад
किसन कथोरे साहेब कोणत्याही पक्षात गेले तरी हमखास निवडून येतील यात काही शंका नाही. मुरबाड मतदारसंघात त्यांना माणूस म्हणून मतदान होते पक्ष पाहून नाही त्यामुळे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची स्वप्ने पाहू नका😂
@asd-ef6gk
@asd-ef6gk 3 месяца назад
Bol bhidu dada rajkaran sodun kai aahe ka nahi content chya navakhali..Tyat pan evda Mutari bias
@bhusahebdhaygude7179
@bhusahebdhaygude7179 3 месяца назад
शिवाजी कर्डिले
@DagaduChavan-e4y
@DagaduChavan-e4y 3 месяца назад
पक्ष बदलण्याना जनतेत किंमत झिरो असते
@sandeepkadam1207
@sandeepkadam1207 3 месяца назад
विधानसभेच्या निवडणुकीत भाजप संपणार.
@prakashagre-i8w
@prakashagre-i8w 3 месяца назад
Sharad pawar
@sandeeppsurwade
@sandeeppsurwade 3 месяца назад
सावकारे साहेब भाजपा मध्येच राहणार आहेत तुम्ही काळजी करू नका..
@MAHESHDAHIPHALE-dx9ze
@MAHESHDAHIPHALE-dx9ze 3 месяца назад
kardile nhi yet rastrawadi madhe tyala kay padayacheey kay obc mat ahe tyanchya matdar sagghat
@Omkey-fn6hh
@Omkey-fn6hh 3 месяца назад
अहमदनगर मध्ये जो गेम झाला विखेचा त्यात एक कर्डिले पण आहे हे विखेला पण माहीत आहे आता ह्या नेत्यांचा गेम करण्याचा प्रयत्न विखे नक्की करणार.
@devendarpalusa7282
@devendarpalusa7282 3 месяца назад
maratha vs obc
@theneerajtraveller9745
@theneerajtraveller9745 3 месяца назад
Sameer meghe Hingnaa vidhan sabha
@pawankumarramsingbele8489
@pawankumarramsingbele8489 3 месяца назад
बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ आणि तेथील नेते यावर व्हिडिओ बनवा .
@Kattarmaratha24
@Kattarmaratha24 3 месяца назад
अब्दुल सत्तार सिल्लोड काँग्रेस मध्ये जाणार
@abhijitpachpute9980
@abhijitpachpute9980 3 месяца назад
श्रीगोंदा अन् पाचपुते. हे समिकरण कधीच बदलू शकत नाही...
@rajendraa.dhulasawant.8298
@rajendraa.dhulasawant.8298 Месяц назад
Sharad pawar NCP varasdar tayar kara. Gavogavi tarach party rahil. Yacha vichar kara. Paisa vichar varasdar tayar kara.
@swpnilpathak4559
@swpnilpathak4559 3 месяца назад
नगर जिल्ह्याची माहिती सर्व काही बोगस आहे इथले स्थानिक राजकारण खूप वेगळा आहे यूट्यूब वर पाहून दुसऱ्याचं अंदाज लावू नका
@santoshedke-gq5rc
@santoshedke-gq5rc 3 месяца назад
जाऊ देत सगळे काय फरक पडत नाही
@shaihlamahvinkhatri8244
@shaihlamahvinkhatri8244 3 месяца назад
Ramrao wadkute
@rahulshete9064
@rahulshete9064 3 месяца назад
शरद पवार यांनी महाराष्ट्र चा बुलंद आवाज म्हणता तर दुध ऊस तूर कापुस ॱकादा ह्या साठी एक दा तरी अकोला केलेले आहे का
@amolshimpi
@amolshimpi 3 месяца назад
कोणी कोणाकडे जाणार नाही फक्त शरद पवार काँग्रेसमध्ये जाणार
@umeshbauskar9894
@umeshbauskar9894 3 месяца назад
संजय सावकारे बिजीपी पक्ष सोडणार नाही
@vikasvare9343
@vikasvare9343 3 месяца назад
दिलीप वळसे पाटील
@rameshmengade
@rameshmengade 3 месяца назад
वळसे पण येतील
@bhaskaraglave109
@bhaskaraglave109 3 месяца назад
शरद पवार लवकरच संपणार आहेत. नंतर काय? व्यक्ती नुसार पक्ष नसावा असे वाटते
@sachinjamdade8745
@sachinjamdade8745 3 месяца назад
गुलाल तिकडे चांगबल
@akashraskar4967
@akashraskar4967 3 месяца назад
अभिजित बीचुकले हे परत येतील त्यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून आदित्य ठाकरे बरोबर स्पर्धा केलेली 😅
@YashwantPatil-cr2pi
@YashwantPatil-cr2pi 3 месяца назад
भाजपमदे गेले ते इ,डी,ला भीवुन गेले,ते परत मागारी येतील,मग परत तयाचेवर कारवाई होणार तयापेक्षा नवा चेहरा,चळवळीत काम केलैला घ्या तो नीषटेन राहील,पक्षाची उची वाडेल आसा उमेदवार आसावा,
@javedtirandaj2189
@javedtirandaj2189 3 месяца назад
Atul benke Junnar Sharad Pawar gatat shamil honar
@rajendraa.dhulasawant.8298
@rajendraa.dhulasawant.8298 3 месяца назад
All bjp sodun ncp samil vha.ek vha.maharashtra it park anane ihe .metro bullet train lokal train jale vinayache ihe.dusara majala road kara.30 minutes me 60km jata ale pahije.
@kinggaming-dj3ex
@kinggaming-dj3ex 3 месяца назад
Madam tumchya nimya mahiti khoti aahe
@tusharshinde2341
@tusharshinde2341 3 месяца назад
Uddhav Thackeray 😂
@sudarshanpalve4466
@sudarshanpalve4466 3 месяца назад
Kardile saheb aajach nivdun aale aahet BJP kadun
@sagarjagtap45
@sagarjagtap45 3 месяца назад
शरद पवारांचा जाऊद्या तुमचे काही कार्यकर्ते तुम्हाला सोडून दुसऱ्या चॅनल वर का गेले यावर पण एक व्हिडिओ बनवा 😂
@raj..666
@raj..666 3 месяца назад
Kon re dada
@SwapnilDhere-zi8ro
@SwapnilDhere-zi8ro 3 месяца назад
पक्षात घेतले की तुम्ही पुर्ण पणे सपला
@sambhajipatil770
@sambhajipatil770 3 месяца назад
विजयकुमार गावित,
@rupalibhosale976
@rupalibhosale976 3 месяца назад
अजित ची बायको सुद्धा अजित ची साथ सोडणार😂😂😂😂😂
@gokulsuryawanshi9209
@gokulsuryawanshi9209 3 месяца назад
साहेब गद्दाराना पक्षात घेवू नका.
@sudarshanvilankar4540
@sudarshanvilankar4540 3 месяца назад
बोल भिडू चॅनेल चे व्हिडिओ सध्या काही चालत नाहीत, तरीपण BJP विरुद्ध बोलायचं काय कमी करत नाहीत.
@udaybirari1345
@udaybirari1345 3 месяца назад
Je jatil tyanche abhar, karan bhajpache karkaryyala bal milel. Bhjpacha voter kuthe hi jaanar नाही.phaydach hoil
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 3 месяца назад
कथोरे चांगला आहे फक्त
@shrikrishnahasabnis3406
@shrikrishnahasabnis3406 3 месяца назад
ठिक आहे भाजप हरला एनडीए जिंकली कांग्रेस पुढे आले आहे पुन्हा कांग्रेस जिंकून राहुल गांधी पंतप्रधान होतील व उप पंतप्रधान एम आय एम चा असेल त्या नंतर एम आय एम चा पंतप्रधान असेल त्या नंतर काय होइल या वर बोलू भिडू ने विडीओ तयार करावा
@dadak3141
@dadak3141 3 месяца назад
दमुन जाती पार बोलून बोलून... एव्हढी माहिती सांगतेस...
@n.v.keshaowar5781
@n.v.keshaowar5781 3 месяца назад
भाजपा थोडी हुशार असेल तर यापैकी कोणाला ही थांबऊ नको कुशाल जावू दे
@sandeepkolge4649
@sandeepkolge4649 3 месяца назад
घुले बंधू
@nanakhomane1706
@nanakhomane1706 3 месяца назад
Konihi ghenya yogya nahi😀😀
@sadaphalkailas6092
@sadaphalkailas6092 3 месяца назад
काही पण भंपक सारखे अंदाज लावत जाऊ नक
@discostation4539
@discostation4539 3 месяца назад
Only BJP❤❤❤❤
@travelbuddy3777
@travelbuddy3777 3 месяца назад
पवार गट संपणार 🤣
@harshalm22kar83
@harshalm22kar83 3 месяца назад
Ase म्हणणारे 23 वरून 9 आले....
@vaibhavkale8748
@vaibhavkale8748 3 месяца назад
​@@harshalm22kar83 9 वरून पुन्हा 23 होतील .2 वरून 300 जलेत
@travelbuddy3777
@travelbuddy3777 3 месяца назад
@@harshalm22kar83 3.5 जिल्हा प्रधान मंत्री 😂
Далее
Witch changes monster hair color 👻🤣 #shorts
00:51