1st Song - Yara Sili Sili. Time -
यारा सीली सीली बिरहा की रात का जलना
यारा सीली सीली, यारा सीली सीली
ओ यारा सीली सीली, डोला सीली सीली
यारा सीली सीली बिरहा की रात का जलना
ये भी कोई जीना हैं, ये भी कोई जीना हैं
ये भी कोई मरना
यारा सीली सीली बिरहा के रात का जलना
ओ यारा सीली सीली, डोला सीली सीली.
2nd Song - Sunya Sunya Maifilit Mazya Time -
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे,
कळे ना मी पाहते कुणाला कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहेतुझे हसू आरशात आहे
सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे
उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे.
10 окт 2024