Тёмный

Takli Dhokeshwar cave | टाकळी ढोकेश्वर लेणी | पारनेर टुरिसम | Ahmednagar  

MAYUR HUSHARE VLOG;S
Подписаться 4,2 тыс.
Просмотров 142
50% 1

About This Video
Takli Dhokeshwar cave | टाकळी ढोकेश्वर लेणी | पारनेर टुरिसम | Ahmednagar ‪@MAYURHUSHAREVLOGS1‬
टाकळी ढोकेश्वर लेणी #caves #cavetemple
#dhokeshwarmandir#shivatemple
#ahmednagartouristplaces#temple
कल्याण - नगर रस्त्यावर नगरच्या अलिकडे ४० किलोमीटरवर आणि
कल्याण पासून १७० किलोमीटरवर टाकळी ढोकेश्वर गाव आहे.
महामार्ग सोडून गावात जाणाऱ्या रस्त्याने गाव पार करुन पुढे गेल्यावर
टाकळी ढोकेश्वरची लेणी असलेली छोटीशी टेकडी दिसते. लेण्यांपर्यंत
जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. लेण्यांपासून पाऊण उंचीवर
मध्ययुगात बांधलेले प्रवेशव्दार आणि त्याच्या बाजूची तटबंदी दुरुनच
लक्ष वेधून घेतात. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच एक दगडी रांजण आडवा
पडलेला आहे. पायऱ्या चढतांना प्रवेशव्दाराच्या अलिकडे उजव्या
बाजूला दोन समाधी मंदिरे आहेत. त्यावर दगडी फ़ुल आहेत. याच
ठिकाणी एक शरभ शिल्पही पडलेल आहे. हा दरवाजा आणि त्याच्या
बाजूची तटबंदी जेंव्हा बांधली असेल तेंव्हा त्याच्या बाजूला हे शरभ
शिल्प असणार पण कालांतराने डागडूजी करतांना ते मुळ जागेवरून
काढून टाकले असावे. अश्या प्रकारचे नक्षीकाम केलेले दगड पायऱ्या
चढतांना पायऱ्यांमध्येही आढळतात.
टाकळी ढोकेश्वर प्रवेशव्दार
टाकळी ढोकेश्वरचे मुख्य लेण प्रशस्त आहे. लेण्यात शिरतांना दोन्ही
बाजूला शालभंजिकेच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडप चार
खांबांवर तोललेला आहे. सभामंडपातील डाव्या बाजूच्या भिंतीवर पाच
वृक्षांखाली बसलेल्या सप्तमातृका त्यांच्या वहानांसह कोरलेल्या
आहेत. त्यांच्या एका बाजूला गणेशाची तर दुसऱ्या बाजूला वीरभद्राची
मुर्ती कोरलेली आहे. गाभाऱ्याच्या दारावर व्दारपाल कोरलेले आहेत.
गाभाऱ्यात पिंड आणि सभामंडपात नंदी आहे. गाभाऱ्या भोवती
प्रदक्षिणापथ कोरुन काढला आहे. या प्रदक्षिणा मार्गावर अनेक
वीरगळ ठेवलेल्या आहेत. एक मोठा नंदी आणि सर्पशिळा येथे
ठेवलेल्या आहेत.
लेण्याचा सभामंडप आणि गर्भगृह,टाकळी ढोकेश्वर
मुख्य लेण्याच्या बाजूला पाण्याचे टाके कोरलेले आहे. त्यात पाणी
येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरुन काढलेली
आहे. या टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरे पाण्याचे टाके आहे. त्याला
सीता न्हाणी या नावाने ओळखतात. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी
दगडात खोबण्या कोरलेल्या आहेत. लेण्याचा परिसर नीटनेटका आणि
स्वच्छ ठेवलेला आहे.
पाण्याचे टाके
लेण्याचा सभामंडप आणि गर्भगृह, टाकळी ढोकेश्वर
मुख्य लेण्याच्या बाजूला पाण्याचे टाके कोरलेले आहे. त्यात पाणी
येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरुन काढलेली
आहे. या टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरे पाण्याचे टाके आहे. त्याला
सीता न्हाणी या नावाने ओळखतात. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी
दगडात खोबण्या कोरलेल्या आहेत. लेण्याचा परिसर नीटनेटका आणि
स्वच्छ ठेवलेला आहे.
पाण्याचे टाके
सीता न्हाणीला जाण्यासाठी दगडातल्या खोबण्या
फुलझाडांची लागवड करुन परीसर सुशोभित केलेला आहे. या
ठिकाणाहून दुरवरचा परिसर दिसतो.
पारनेर तालुक्यातील टाकळी
ढोकेश्वरजवळ एका डोंगरात
असलेली पांडवलेणी पर्यटक व
भाविकांचे प्रमुख आकर्षण असते.
पावसाळ्यात या परिसरातील
निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते.
येथील लेणी वैशिष्ट्यपूर्ण असून
ती पाहताना वेरूळची आठवण
झाल्याशिवाय रहात नाही.
शिवलिंग असलेल्या गुहेबाहेर गंगा
आणि यमुनेच्या मूर्ती आहेत. परंतु
कोरोनापासून येथे मोजकीच मंडळी
येत असल्याने परिसर सुना सुना
भासत आहे.
YOUR KEYWOARDS RESEARCH
takli dhokeshwar
takli dhokeshwar caves
टाकळी ढोकेश्वर
टाकळी ढोकेश्वर लेणी पारनेर
takali dhokeshwar caves
takali dhokeshwar cave
टाकळी ढोकेश्वर लेणी
ढोकेश्वर लेणी पारनेर
takali dhokeshwar cave temple of lord shiva
takli dhokeshwar mandir
श्री ढोकेश्वर देवस्थान टाकळी ढोकेश्वर पारनेर
टाकली ढोकेश्वर लेणी
ढोकेश्वर लेणी
takli dhokeshwar cave
takli dhokeshwar leni
takli dhokeshwar temple
takali dhokeshwar cave temple
dhokeshwar temple takli
dhokeshwar temple
Music Credit
Peaceful Forest - Into Oblivion by Darren Curtis
Creative Commons Attribution 3.0 Unported License
creativecommon...
Music promoted by www.chosic.com...
Film by Alex-Productions | onsound.eu/
Music promoted by www.chosic.com...
Creative Commons CC BY 3.0
creativecommon...
असेच नवनविन व्हिडिओस पाहन्यासाठी आपल्या चैनलला आजच SUBSCRIBE करा
चैनल सब्सक्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला एकदा अवश्य भेट ध्या👇
ru-vid.com...
My fb page link👇
www.facebook.c...
I'm on Instagram as @mayur_hushare_vlogs.
Install the app to follow my photos and videos. www.instagram....
My Whatsapp Channel Link 👇
whatsapp.com/c...
#mayurhusharevlogs
#marathibana #vloglife #vlogchanel #marathimulga #marathimotivational #marathipost #marathi #instamarathi #vlogger #vlog #vlogingcamera #marathitradition #mimarathi #marathi

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
Далее
| Lohgad | | लोहगड | 2024
31:25
Просмотров 320
Dhokeshwar Caves | I Love Nagar
2:30
Просмотров 6 тыс.