Тёмный

Tanaji Sawant यांच्या विरोधात जुना शिवसैनिक उतरवला,'मातोश्री'हून आदेश निघणार | Maharashtra Times 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 257 тыс.
50% 1

#DnyaneshwarPatil #TanajiSawant #UddhavThackeray #MaharashtraTimes
बाळासाहेबांनी वडापची गाडी चालवणाऱ्या एका ड्रायव्हरला थेट आमदार केलं.. हा नेता पुढे निवडून येत राहिला, पण या नेत्याच्या मतदारसंघात एंट्री झाली ती तानाजी सावंत यांची.. पक्षाचा आदेश मानून तानाजी सावंत यांच्यासाठी या नेत्याने काम केलं आणि मतदारसंघात भगवा फडकवला.. एकेकाळी वडापसाठी कमांडर जीप चालवणाऱ्या या नेत्याचं नाव आहे ज्ञानेश्वर पाटील.. परंडा- बार्शी कमांडर गाडीत प्रवासी वाहतूक करणारे ज्ञानेश्वर तात्या पाटील आमदार झाले आणि शिवसेनेत मानाचं स्थानही मिळवलं.. आता पक्ष अडचणीत सापडला असताना स्वतःच्या मतदारसंघात शिवसेनेला बळ देण्यासाठी हेच ज्ञानेश्वर पाटील सक्रिय झालेत आणि मातोश्रीहून आदेशाची वाट पाहतायत.. भूम परंड्यात ठाकरेंना ज्ञानेश्वर पाटलांच्या निमित्ताने तानाजी सावंतांविरोधात तोडीस तोड देणारा नेता कसा सापडलाय तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

7 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 179   
@sainathwakode8294
@sainathwakode8294 Год назад
अरे या तान्या पेक्षा लय भारी माणूस आहे हा .. ✌👑
@anantremje886
@anantremje886 Год назад
Hua tanyachi ghament utarava patalano baki shivasaikavavarty soda nyaneshar maharajana tyavelas ase cha budhiman bramanani satvali hoty teecha vel atta ali ahe lokani vichar karava hi vinanty jay maharastra
@parkashpamptwar5254
@parkashpamptwar5254 Год назад
ज्ञानेशवर पाटील जय महाराष्ट्र
@poresir
@poresir Месяц назад
केवळ राहुल मोटेच तानाजी सावंत यांना पाडू शकतात, कारण ज्ञानेश्वर पाटील याचे अनेक कट्टर कार्यकर्ते तानाजी सावंत बरोबर आहेत, मात्र राहुल मोटे याचे बरोबर अनेक नेते असून राष्ट्रवादी शरद पवार गट अभेद्य आहे
@MadhukarPatil-gn6vb
@MadhukarPatil-gn6vb 8 дней назад
​@@anantremje886मी नी,😅🎉😢😊
@rameshshinde5718
@rameshshinde5718 Год назад
शिवसेना कधीच संपणार नाही जेवढे जण शिवसेना सोडून गेले त्यांच्या पेक्षा लाग पटीने शिवसेना वाढतच राहिल .
@vitthaldindulkar6048
@vitthaldindulkar6048 Год назад
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विजय असो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ओन्ली शिवसेना जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद
@mohanshinde2164
@mohanshinde2164 Год назад
2024 चे ज्ञानेश्वर पाटील शिवसेनेचे आमदार नक्कीच होतील . जय महाराष्ट्र
@pravinchintamani6534
@pravinchintamani6534 Год назад
2024 फिक्स आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील...!! #सरकार
@nishikantgarad3241
@nishikantgarad3241 Год назад
ज्ञानेश्वर पाटील आगे बढो हम आपके साथ हैं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झिंदाबाद🚩🚩
@satishkunde6061
@satishkunde6061 Год назад
मिळालाच शेराला सवाशेर 🚩👍🏻🌹 गद्दारला माफी नहीं.
@extensive9000
@extensive9000 Год назад
खरा दावेदार तर ज्ञानेश्वर पाटीलच आहे आणि नकटा खेकडा उपरा तो उपराच आहे उस्मानाबाद जिल्हासाठी
@abhimitke1245
@abhimitke1245 Год назад
शिवसेना जिंदाबाद
@shahajigarad4469
@shahajigarad4469 Год назад
तात्यासाहेब कामा लागा वेळ आलीय दाखवून देण्याची जय महाराष्ट्र तात्यासाहेब
@nageshraut4107
@nageshraut4107 Год назад
गोरगरिबांचे आधार आमदार श्री ज्ञानेश्वर तात्या पाटील साहेब 🚩✌️🔥💪
@bhartnanaware9326
@bhartnanaware9326 Год назад
पाटील आपण व आम्ही भावकी आहोत तुम्ही परत आमदार व्हावे हिच आमची सदिच्छा आहे व
@abyn2045
@abyn2045 Год назад
jai maharashtra
@rameshshinde5718
@rameshshinde5718 Год назад
लाख पटीने असा शब्द आहे तो लाग असा टाईप झाला आहे.
@sudhakarsangvikar6968
@sudhakarsangvikar6968 Год назад
ज्ञानेश्वर पाटील भारिपडतिल
@balasahebsankpal9199
@balasahebsankpal9199 Год назад
तानाची घमेंड उतरणार
@sumithandal1587
@sumithandal1587 Год назад
हा भावा
@rajugaikwad1980
@rajugaikwad1980 Год назад
लगे रहो भाऊ
@pravinmulik6132
@pravinmulik6132 Год назад
पर्यय नाही त्या तान्याला मोठ आव्हाण आहे ज्ञानेश्वर पाटील .
@gpssarkar2160
@gpssarkar2160 Год назад
सर्व जुने कार्यकर्ते ठाकरे सोबत या
@vishvanath2105
@vishvanath2105 Год назад
जय महाराष्ट्र... जावली... सातारा...🚩🚩🚩
@premkumardharmadhikari1182
@premkumardharmadhikari1182 Год назад
शंभर %ज्ञानेश्वर पाटील योग्य पर्याय ....तानाजी पाटलाचा माज उतरावयाला
@ganeshshinde115
@ganeshshinde115 Год назад
तानुला पाडणारच
@sonajikatekar5355
@sonajikatekar5355 Год назад
ज्ञानेश्वर पाटील निवडून येणार जय महाराष्ट्र साहेब तानाजी सावंत गद्दार आला बाहेर फेका जय महाराष्ट्र
@suhaswalunj1558
@suhaswalunj1558 Год назад
100%योग्य पर्याय
@ravalubagilgekar313
@ravalubagilgekar313 Год назад
होय शिवसेना चे आमदार विजय
@priteshdevruskar5860
@priteshdevruskar5860 Год назад
Bandkhor nahi gaddar
@sugrivbidve7863
@sugrivbidve7863 Год назад
ज्ञानेश्वर पाटील भावी आमदार
@tatyabhaubhagwat4589
@tatyabhaubhagwat4589 Год назад
तात्या साहेब यांना राजनैतिक संबंध आहे हे लक्षात ठेवा तात्या साहेब निवडुन येतील
@sachinburgute3008
@sachinburgute3008 Год назад
तान्या मामा आता काय खरं नाय बाबा तुझं
@nachiketlathi7683
@nachiketlathi7683 Год назад
Ok
@deepaknawale9065
@deepaknawale9065 Год назад
जय महाराष्ट्र,, सावंत पडले पाहिजेत
@vikasgavali4880
@vikasgavali4880 Год назад
फक्त तात्या साहेब
@pandurangtompe8332
@pandurangtompe8332 Год назад
शिवसेने साठी कोणताही उमेदवार निवडून येतो
@pralhadgavhane3398
@pralhadgavhane3398 Год назад
भावी आमदार पाटील
@shrivardhanlive7998
@shrivardhanlive7998 Год назад
फक्त उद्धवसाहेब
@valmikshelke59
@valmikshelke59 Год назад
Only one Shivsena 🚩 Great Dada 🚩
@vijayvhk83
@vijayvhk83 Год назад
I support uddhav thackeray
@sureshshinde170
@sureshshinde170 5 месяцев назад
ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी दिली तर ते शंभर टक्के निवडून येती त्यांनाच उमेदवारी दिली पाहिजे जय महाराष्ट्र एक निष्ठावंत शिवसैनिक
@gpssarkar2160
@gpssarkar2160 Год назад
ज्ञानेश्वर पाटील पुढे जा. चांगला धडा शिकवा
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 5 месяцев назад
अभिनंदन बाळासाहेब ठाकरे साहेब तुम्ही ज्ञानेश्वर पाटील साहेब यांना आमदार केले आता आमदार कोण होणार फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच आमदार होणार जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना
@kedargund6408
@kedargund6408 Год назад
हो 👍 नक्कीच
@ramharimore5113
@ramharimore5113 Год назад
Next amdar Dnyaneshwar patil
@shivrajgaikwad329
@shivrajgaikwad329 Год назад
Shivsena 🚩🚩
@critic8134
@critic8134 Год назад
योग्य पर्याय
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 Год назад
Good work
@prashantdaware5653
@prashantdaware5653 Год назад
Jai thakre shiv sena....
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 4 месяца назад
ओमराजे साहेब जय महाराष्ट्र शिवसेना🎉🎊
@sagarpatil790
@sagarpatil790 5 месяцев назад
आवाज शीव सेनेचा जय महाराष्ट्र
@proarts877
@proarts877 Год назад
ओम साई
@dasappannair1152
@dasappannair1152 Год назад
Wish you all the best for your new assignment. May God bless you to defeat all our betrayers in Pune. Jai maharashtra
@chandrakantpagar4789
@chandrakantpagar4789 Год назад
Tanaji chi viket janar
@vijaynarute4556
@vijaynarute4556 5 месяцев назад
ज्ञानेस्वर पाटील एक कटर शिवसैनिक आहेत प्रचंड ताकात आहे ठाकरे शिव सेनेची परांडा भुम मधुन .
@bhalchandrakumbhar3515
@bhalchandrakumbhar3515 Месяц назад
तीन-चार वेळा आलेले आमदार देशमुख यांना पाडण्यासाठी ओबीसी किंवा ओबीसीचा उमेदवार त्यातल्या त्यात कुंभार समाजाला
@rohitbhise3098
@rohitbhise3098 4 месяца назад
ज्ञानेश्वर पाटील पुढचे आमदार आहेत जय महाराष्ट्र
@maheshthakre2285
@maheshthakre2285 Год назад
40 gele 400000 navin aale
@bibhishanpatil5747
@bibhishanpatil5747 Год назад
Great option
@krushnadevkar9275
@krushnadevkar9275 Год назад
Very good choice
@sopanchaudhari3977
@sopanchaudhari3977 Год назад
जय महाराष्ट्र
@vijaynarute4556
@vijaynarute4556 Год назад
Dnyaneshwar ......patil....jindabad..
@sainathmahadik5370
@sainathmahadik5370 Год назад
Correct
@krushnashinde540
@krushnashinde540 Год назад
ओ मॅडम 2009 मधे शंकर बोरकर उमेदवार होते
@ramkrishnakamble4083
@ramkrishnakamble4083 Год назад
शेर मिळाला आहे
@arunpawar9240
@arunpawar9240 Год назад
पाटील शिवसेनेचे नक्की आमदार होणार
@ankushmasal6097
@ankushmasal6097 Год назад
एकनिष्ठ व्यक्तिमत्व 👍
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Год назад
तानाजी हरला आत्ता 101 टक्का
@anandtukarampanhalkar6649
@anandtukarampanhalkar6649 4 месяца назад
योग्य पर्याय ज्ञानेश्वर पाटील
@shantaramhargude6185
@shantaramhargude6185 Год назад
bilkul
@anandraomuneshwar5659
@anandraomuneshwar5659 Год назад
योग्य निवड
@sanjaynavle4521
@sanjaynavle4521 Год назад
ज्ञानेश्वर पाटील योग्य आहे
@vjstory...2007
@vjstory...2007 Год назад
ज्ञानेश्वर पाटील एक नंबर माणूस
@ravipathare1895
@ravipathare1895 Год назад
👍👍👍👌👌👌
@mukindawavge2461
@mukindawavge2461 Год назад
ज्ञानेश्वर पाटिल 2024चे आमदार शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे
@SitaramKhedekar-fp4tf
@SitaramKhedekar-fp4tf Месяц назад
❤100%
@nandushejwal1236
@nandushejwal1236 5 месяцев назад
ज्ञानेश्वर पाटील अभिनंदन शुभेच्छा 2024 शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे नेतृत्वाखाली आमदार 100%‌आमदार होणारच, महाराष्ट्र राज्यात सुयाऀजी पिसाळ, खंडुजी खोपडे जिवंत आहे, सत्तेसाठी लाचारी पत्कीरली लोटांगण घातले आहे गदारांना क्षमा नाही धर्मविर स्व आनंद दिघे साहेब जिंदाबाद 🔥 आरे चोरुन नेला धनुष्य कुठुन आणणार मनुष्य 🔥 जय महाराष्ट्र 🔥 झुकेगा नही साला 🔥
@rahulkarjatkar4992
@rahulkarjatkar4992 Год назад
So believe on real and old people this is for every party 🙏🏿🎉
@rajendrawadikar8428
@rajendrawadikar8428 Год назад
शिरसाटांचा बँडबाजा वाजविला काय झाडी,काय डोगर काय शिरसाट सगळकांही ओके
@dharmarajterkar3372
@dharmarajterkar3372 Год назад
जय महाराष्ट्र तात्या
@ravipatilnadre8050
@ravipatilnadre8050 4 месяца назад
तान्या माजल्या सारखं बोलत आहे.... डीपॉझिट राहणार नाही.. बघा तुम्ही
@arunpawar9240
@arunpawar9240 Год назад
हो नक्की आमदार होणार
@sunilgawde6219
@sunilgawde6219 5 месяцев назад
ज्ञानेश्वर पाटील साहेब
@vijaygurav1992
@vijaygurav1992 Год назад
Dnyaneshwar Patil saheb is 100***** takke vijaee bhav.
@TejasShelake
@TejasShelake Год назад
Saheb❤️
@vikasshinde6805
@vikasshinde6805 5 месяцев назад
जय महाराष्ट्र 🚩
@rushikantdhage4049
@rushikantdhage4049 Год назад
Yes
@vishwasajabe435
@vishwasajabe435 Год назад
आता ठाकरेंनी ज्यांना डावलले ते सर्व आठवणार. राहुल मोटेंकडून पराभव झाल्यानंतर पुन्हा संधी न देता पाटलांना डावलून सावंताना संधी का दिली?
@dnyaneshwrsalekar1803
@dnyaneshwrsalekar1803 Месяц назад
ताडोबा गेल्यात जमा आहे,जीत तर १००% आहे पण कीर्तीकर व्हायला नकोत,,,,,
@dhairyshilpatil768
@dhairyshilpatil768 5 месяцев назад
100% योग्य
@maneshsonkawade4579
@maneshsonkawade4579 Год назад
पाटील हा सावंतचाच माणुस आहे. त्या पेक्षा बोरकर बरा! जय महाराष्ट्र!
@Proud_Hindu_Sanatani
@Proud_Hindu_Sanatani Год назад
मागच्या विधानसभेला मातोश्री वरून आदेश आला होता व तानाजी सावंत कडून रसद मिळाली होती म्हणून पुढ पुढ करत होते सावंतच्या
@bapusahebsonvane6896
@bapusahebsonvane6896 Год назад
ते नातेवाईक आहेत तानाजी सावंत परांड्यात त्यांनीच आणलं पुर्ण माहिती न घेतां व्हिडिओ बनवतात
@sunilgawde6219
@sunilgawde6219 5 месяцев назад
उध्दव ठाकरे साहेब
@yuvrajsaruk6519
@yuvrajsaruk6519 Год назад
तान्याला तानुन तानुन पाडतिल मतदार 2024 ला
@jaysingghodake8475
@jaysingghodake8475 5 месяцев назад
Jay Maharashtra
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 5 месяцев назад
Best wishes
@tusharjadhav107
@tusharjadhav107 4 месяца назад
ज्ञानेश्वर तात्या only
@bhagwatsalunke8871
@bhagwatsalunke8871 4 месяца назад
सरकार 🎉🎉
@vpgaming7141
@vpgaming7141 6 месяцев назад
ज्ञानेश्वर पाटील नक्कीच आमदार होणार आहेत व ओमराजे खासदार
@latarathod8102
@latarathod8102 5 месяцев назад
Salute.patil.🎉🎉🎉 gaddar la mafi nhi
@rameshlomate5023
@rameshlomate5023 5 месяцев назад
होय होय
@ddjadhav9295
@ddjadhav9295 Год назад
हो
@LaxmanBhombalt
@LaxmanBhombalt 5 месяцев назад
साहेब 🤝💪💪
@SACHIN-sn7iy
@SACHIN-sn7iy Год назад
one of the best person Dnyanrshwar Patil...
@aaradhyarahulphuke3299
@aaradhyarahulphuke3299 Год назад
Tanaji Sawantala akkal ghavalich pahije
Далее