अप्रतीम! तेजोनिधी च्या प्रार्थनेतील आर्ततेचे तरल भाव आणि त्याच बरोबर त्याच्या भव्यतेबद्दलचा आत्यंतिक आदर - व्हायोलीनच्या सुरांतून थेट व्यक्त होतोय . ते भाव परत अनुभवावे म्हणून डोळे मिटून दुसऱ्यांदा ऐकलं - तेव्हा तर ते जास्तच जाणवले ! ही अनुभूति तीन मिनिटांत देण्याची किमया केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार .
Listen plz Make a playlist for dil diyan gallan like melodies... And another for classicals... In this way u'll get views too .. Great fan of ur dil diyan gallan version...
Kya bat hai didu......asa vattay tuzi violene gatey.... itka perfection ahe ......i m just speechless..... dole band karun aikla tr khup chhan feel hota music......you are a god of violene.... god bless you lot siso
@@Shrutibhave_music तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कदाचित माझ्या आठवणीत चूक झाली असेल. ...बाकी तुमच violin आणि गायनदेखील अप्रतिमच आहे. तुम्ही वाजवलेलं अवचिता परिमळू तर फारच सुंदर आहे. 🎶 🙏