Тёмный

Thane Eknath Shinde : Vidhansabha Election 2024: ठाणे जिंकायचा शिंदेंचा मास्टरप्लॅन | Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 780 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

Thane Eknath Shinde : Vidhansabha Election : ठाणे जिंकायचा शिंदेंचा मास्टरप्लॅन ! | Vishaych Bhari
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं बंड आणि त्यानंतर शिवसेनेत फूट पडून शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडल्यानंतर खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात निवडणूक आयोगासमोर झालेल्या कागदोपत्री लढाईत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा विजय झाला होता. तसेच त्यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं होतं. तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह घेऊन पुढील वाटचाल करावी लागली. त्यात शिवसेनेमधील या दोन्ही गटांची पहिली चकमक झाली ती लोकसभा निवडणुकीत. त्यावेळी शिवसेनेचे हे दोन्ही गट राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघांमध्ये आमनेसामने आले होते. त्यामधील ७ ठिकाणी शिवसेना शिंदे गट तर ६ मतदारसंघात ठाकरे गटाने बाजी मारली. तर लोकसभेच्या ८ जागांवर शिंदे गट आणि ९ जागांवर ठाकरे गट जिंकला होता. त्यामुळे हा सामना तसा अनिर्णितच राहिला होता. मात्र शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना असं ज्या जिल्ह्याबाबत बोललं जातं, तिथल्या ठाणे आणि कल्याण या दोन प्रतिष्ठेच्या लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यामुळे आता महिनाभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाण्यामधील मतदार काय कौल देणार, ठाकरेंचं भावनिक आवाहन मोडून काढत पुन्हा ठाण्यामध्ये वर्चस्व राखण्यासाठी एकनाथ शिंदे हे काय मास्टर प्लॅन आखणार, याच्या शक्यतांचा आढावा आपण या व्हिडीओच्या माध्यमामधून घेऊयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vidhansabhaelection2024
#eknathshinde
#eknathshindelive
#thane
#uddhavthackeray
#marathinews
#vishaychbhari
#विषयचभारी
vidhansabha election
eknath shinde,
cm eknath shinde,
maharashtra cm eknath shinde,
eknath shinde news,
eknath shinde live,
eknath shinde speech,
akshay shinde,
eknath shinde vs uddhav thackeray,
eknath shinde family,
eknath shinde status,
eknath shinde latest news,
akshay shinde case,
eknath shinde cm,
akshay shinde encounter,
eknath shinde news today,
eknath shinde maharashtra cm,
eknath shinde uddhav thackeray,
uddhav thackeray vs eknath shinde

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 53   
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj День назад
मला स्वतःला एकनाथ शिंदे यांचं शिवसेना असं विभाजित करणे आवडलेल नाही पण ठाण्यात त्यांना चॅलेंज नाही कारण आहे अमर्याद जनसंपर्क, संघटन.... आणि काम..... भयंकर आहे हा माणूस 👏👏
@Motivationalstatus0024
@Motivationalstatus0024 День назад
Ground varcha manus shinde saheb 🚩
@rushikeshrushikesh8468
@rushikeshrushikesh8468 День назад
CM EKNATH SHINDE SAHEB
@Indiavioce
@Indiavioce День назад
शिंदे म्हणजे ठाणे... ठाणे म्हणजे शिंदे ❤❤❤
@madhavrankhamb4124
@madhavrankhamb4124 День назад
फक्त अनाथांचा नाथ लोकनाथ
@IndianRouter
@IndianRouter День назад
ठाण्यात ठाकरे गटाकडे बोर्ड लावायला माणसे नव्हती स्वतः बघितलाय😂😂😂
@SopanWagh-i1j
@SopanWagh-i1j День назад
तरी विचारे यांना साडे पाच लाख मते ☑️कशी पडली असेल🤔🤐
@rohansawant921
@rohansawant921 День назад
​@@SopanWagh-i1j sarvya landyanii vote kela ahee tyana ajun kao nahi😂
@avinashkhandagale8584
@avinashkhandagale8584 День назад
Ha me bagitale hahe Swata 😂
@GauravSarnaik-t1w
@GauravSarnaik-t1w День назад
Jihadi kmi ahet ka​@@SopanWagh-i1j
@pandurangpatilnagalgave267
@pandurangpatilnagalgave267 День назад
​@@SopanWagh-i1jठाणे लोकसभा मतदार संघात सव्वा आठ टक्के मुस्लिमांची मतदार संख्या आहे 40 ते 50 हजार मुस्लिम आणि त्याला मतदान केलं असेल बाकीचे साडेचार लाख मतदान केलेला आहे थोडा विचार करून बोलावे
@examlogic1309
@examlogic1309 День назад
ठाणे जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे यांना प्लॅन ची गरजच काय.. 🚩👊🏹
@mangeshmore9029
@mangeshmore9029 День назад
भाजप ने लोकसभेला मजा घेतली तरी 1.5 लाख मतांनी शिंदे साहेब यांच्या उमेदवार निवडून आला
@नादफक्तएकचशर्यत
खरंच ठाण्याच मी नशीब मानतो की त्यांना असा खरा कर्तृत्ववान नेता मिळाला❤🏹🚩 नाहीतर आमचे कोल्हापूरचे आहेत 😢
@shubhampundekar1351
@shubhampundekar1351 День назад
Ha bhau thanyat eknath shine na tod nahiye. Uddhav jari ubha rahila tari padel
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 21 час назад
ठाणे - अविनाश जाधव 🚩🚩🚩 बेलापुर - गजानन काळे 🚩🚩🚩
@ganrajthorat4121
@ganrajthorat4121 День назад
शिंदे सरकार ❤
@Shinde1999
@Shinde1999 День назад
तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत ओ ...रोज कुणाला तरी जिंकणार असे दाखवायचे नंतर दोन चार दिवसानी त्यालाच हरणारा दाखविणार 😂😂😂
@ruturajpatil8832
@ruturajpatil8832 20 часов назад
Views sathi gu pan chatatil hi lok
@vedantmarode5959
@vedantmarode5959 День назад
एकच वादा अविनाश दादा ❤️ जय मनसे 🚩
@BhushanPawar-dq6tp
@BhushanPawar-dq6tp День назад
Only mahayuti shinde saheb great
@RavindraLandge-y3x
@RavindraLandge-y3x День назад
आहो हे फक्त लालच देऊनच जिंकु शकतात पण ठाण्याची जनती हुशार आहे याला याची जागा दाखवणार....हे कायमच घरीच बसणार
@Rahulhere-tr9mg
@Rahulhere-tr9mg 23 часа назад
Thane=eknath
@katvokabaap3956
@katvokabaap3956 15 часов назад
Are baba asl hagra dialogue loksabha la pn marlav tya vichare la bichare kela thane chya jante ni,sagl samjt kon kama cha kon lutera
@akshayjadhav3611
@akshayjadhav3611 18 часов назад
Only एकनाथ शिंदे साहेब भाईजी ❤
@shindeparmeshwar3361
@shindeparmeshwar3361 День назад
Cm shinde sarkar
@balajiwaghmode5
@balajiwaghmode5 21 час назад
शिंदे एकनाथ यांना गद्दार निवडून येणार नाही हे सर्व जनतेला कळले आहे ते स्वतः साठी राजकारण केले आहे सोता आमदार आणि मुलगा खासदार बाकी कोणी नाही का सर्व मला पाहिजे
@jagannathbhosale6768
@jagannathbhosale6768 День назад
Mashal ❤
@akshaypatil6319
@akshaypatil6319 23 часа назад
Tondat ghe ti😂
@neelislive8602
@neelislive8602 День назад
Only Uddhav Thackeray
@TheAnonymous820
@TheAnonymous820 День назад
Usman cha 14
@patilrahul515
@patilrahul515 21 час назад
बुरखा वाटप करणारा एकनुद्दीन शैख
@katvokabaap3956
@katvokabaap3956 15 часов назад
Ha manus khup kam karto ,swata mehnat gheto tya Uddhav sarkha chomu nahiye mhanun maja vote Original shivsena 🏹 la🚩
@akrambadsha333
@akrambadsha333 День назад
❤ महाविकास आघाड़ी❤जिंदाबाद❤ 😡 महायुति 😡मुर्दाबाद 😡
@Vikaskele-sr9qg
@Vikaskele-sr9qg 22 часа назад
❤लो
@funnypandudada4255
@funnypandudada4255 21 час назад
सर तुम्ही व्हिडिओ एडिट करते वेळेस कोणत्या एप्लीकेशन चा वापर करता
@ankurpurandare5771
@ankurpurandare5771 День назад
Chorlela dhanushyaban yana jast divas vachvu shakat nahi
@shubhamvirulkar6665
@shubhamvirulkar6665 День назад
😂😂😂😂tyanna धनुष-बाण nahi vachvat aahe yedzavya tumhi hirve zale😂
@surajdhane8528
@surajdhane8528 День назад
Next CM ❤
@chinmaychavan2148
@chinmaychavan2148 20 часов назад
Avinash jadhav thane
@NishikantPatil-i8z
@NishikantPatil-i8z 20 часов назад
Onali uddavaji thakre
@bapukawade5552
@bapukawade5552 14 часов назад
शिंदे साहेब
@ruturajpatil8832
@ruturajpatil8832 20 часов назад
Ratri tumchya ghari yevun master plan sangitla bahutek shinde ne
@ruturajpatil8832
@ruturajpatil8832 20 часов назад
Ratri tumchya ghari yevun master plan sangitla bahutek shinde ne
@vinodkolhe8591
@vinodkolhe8591 День назад
CM padh gele ki Mindhela Koni Kutra hi Vicharnar nahi.. yacha Athwale honar, na Ghar ka na ghat ka...
@TheAnonymous820
@TheAnonymous820 День назад
Usman la tari kon vicharta, jo Ram ka nahi vo kisi ka nahi
@shubhampundekar1351
@shubhampundekar1351 День назад
Chuddhav Thackeray😂😂😂
@akshaypatil6319
@akshaypatil6319 23 часа назад
४० पैकी एकही हलला नाही 😂
@yogeshparit6762
@yogeshparit6762 День назад
शिंदे यांचा बालेकिल्ला कसं म्हणायचं तिथे तर भाजपचे आमदार ठाणे जिल्ह्यात जास्त आहेत स्वतः शिंदे आणि एक आमदार आहे फक्त शिवसेनेचा बाकी भाजपने पूर्ण शिंदेला घोडा लावून ठाणे जिल्हा ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे
Далее
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
Iran launches wave of missiles at Israel
00:43
Просмотров 820 тыс.
МАЛОЙ ГАИШНИК
00:35
Просмотров 383 тыс.