Тёмный

The magic of Shrinivas Khale Kaka ft. Veda, Anuj & Suyog | भाग ५० | Whyfal Musical 

Whyfal
Подписаться 159 тыс.
Просмотров 83 тыс.
50% 1

‪@whyfal‬ a Marathi podcast by Suyog and Prachi.
✉️ Join व्हायफळ पत्र व्यवहार! 📨
swiy.co/WhyfalNL
📝 Join व्हायफळ WhatsApp नोंदी ✏️
whatsapp.com/channel/0029VaGM...
व्हायफळच्या ५०व्या भागात घेऊन येत आहोत संगीत व्हायफळ. श्रीनिवास खळे काका यांची गाणी आणि गोष्टी आपण ह्या भागात ऐकणार आहोत. आमचे हे प्रयत्न तुमच्यापर्यंत नीट पोहोचतील हि आशा बाळगतो!
Let's celebrate the 50th episode of Whyfal with a musical. In this episode, we will explore the soulful music and stories of Shrinivas Khale Kaka. We hope our honest attempt at this will be welcomed by you!
Follow Veda Nerurkar: / vedanerurkar
Follow Anuj Danait: / anujdanait
Follow Suyog's Music profile: / figplay_music
Follow Whyfal: / why_fal
Listen to audio episodes: anchor.fm/whyfal
🎧 Khale Kakanchi Gaani | Whyfal Musical Selection Playlist 🎧
open.spotify.com/playlist/4wA...
Chapters:
0:00 Presenting the 50th Whyfal episode
1:27 Introduction
3:59 ♪ Khel Mandiyela Valvanti Ghai ♪
5:49 The story of Shrinivas Khale Kaka begins
8:44 Khale Kaka’s first film
9:47 ♪ Eka Talyat Hoti Badake ♪
13:18 About Veda Nerurkar and Anuj Danait
14:46 How Arun Date became Arun Date!
16:57 ♪ Shukratara Mandawara ♪
20:06 How Mangesh Padgaonkar wrote a song?
21:43 ♪ Shrawanat Ghana Neela Barasala ♪
25:53 The relation between the words and the notes
27:12 ♪ Kalidar Kapuri paan♪
29:35 When Veda met Khale Kaka
30:53 ♪ Ya Chimanyano ♪
33:21 Lata Didi's story of recording “Ya Chimanyano”
34:12 How Khale Kaka saw newcomers like Shankar Mahadevan?
36:04 ♪ Ugavala Chandra Punavecha ♪
41:38 When Khale Kaka works of Abhang with Lata Didi
42:58 ♪ Vrukshavalli Aamha Soyari ♪
46:04 Whyfal Musical conclusion
#marathi #music #whyfal

Видеоклипы

Опубликовано:

 

6 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 598   
@whyfal
@whyfal 5 месяцев назад
ह्या जबरदस्त प्रतिक्रियांसाठी खूप खूप धन्यवाद! खूपच छान वाटतय. आम्ही अजून असे प्रयत्न नक्की करू 🤗
@arunavasare2945
@arunavasare2945 5 месяцев назад
"पौडवाल"जीनी पण गायलं आहे हे चुकीचं लंगडं समर्थन आहे. technically correct. या न्यायाने मग लताची अनेक अजरामर हिंदी गाणी "पौडवाल"जींची आहेत असं म्हणावं लागेल. असो. कार्यक्रम छान झाला हे मात्र खरं.
@ushasathe1673
@ushasathe1673 4 месяца назад
😊😊
@satyawanshelte1832
@satyawanshelte1832 5 месяцев назад
कोकण कन्या वेदा नेरुरकर यांचे खरच अप्रतिम गायन. तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक खुप खुप शुभेच्छा!!! 🎉
@rahulranade42
@rahulranade42 6 месяцев назад
छान! बहुमोल काम करताय तुम्ही तिघे. 👌👏 वेदा - छान गातेस! जाणीव पूर्वक मराठी बोलण्याचा प्रयत्न करताय हे देखील वाखाणण्याजोगे!! एखादा उल्लेख, एखादा शबद इकडे तिकडे झाला तरी हरकत नाही 🥴 खूप शुभेच्छा!!!👍
@pallavijoshi371
@pallavijoshi371 5 месяцев назад
अरे काय कमाल आहात तुम्ही....जे म्हणतात ना ह्या पिढीला आणि पुढच्या पिढीला शास्त्रीय संगीत किंवा मराठी संगीताचा गंध नाही त्यांनी हा भाग बघाच..मी तर share करीनच....पण तुम्ही कमाल... वेदा अप्रतिम ❤....नाट्यसंगीत जे तू गायलीस जगात भारी....एकूणच हा episode लई म्हंजे लई भारी.....करा राव असं खूप काही करा....
@smitamp
@smitamp 3 дня назад
सलाम त्रिकुटाला... पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना आणि. हे सहज शक्य आहे, तुम्ही दाखवून देतात. नावातच फळ आहे, ते रसरशीत सुमधूर राहो यासह वाटचालीस सदिच्छा..
@sunitamahadik5384
@sunitamahadik5384 5 месяцев назад
खूप छान सुयोग 😊असाच शांता शेळके यांचा गाण्याचा कार्यक्रम सादर करता आला तर फार छान होईल.
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 6 месяцев назад
खूब छान, खळे काका, अरूण दाते, मंगेश पाडगावकर, लता मंगेशकर, काय नक्षत्र होते, कोणता ही राज्ये चे अशे भाग्य नाही
@user-ke2po1bt7m
@user-ke2po1bt7m 5 месяцев назад
अप्रतिम गाण्याचे सिलेक्शन होते
@user-ke2po1bt7m
@user-ke2po1bt7m 5 месяцев назад
शंभरी
@user-nz5ng3mu1p
@user-nz5ng3mu1p 5 месяцев назад
खूप सुंदर आवाज आणि हुबेहूब अगदी जसे गाणे तसे म्हणत आहे विषेश हे की संगीत साहित्य फारसे नसताना सुद्धा ऐकत राहावंसं वाटत
@shraddhapatkar169
@shraddhapatkar169 6 месяцев назад
100 री. अशी च सुंदर जुन्या गाण्यांची मैफिल असलेले भाग येत राहू दे अशी अपेक्षा करते. 😊
@aniruddhakharait1277
@aniruddhakharait1277 5 месяцев назад
झक्कास एकदम सुयोग तू फार पटकन तुझ्या इपिसोड ला पोषक वातावरण बनवतोस आणि अगदी सहज तू लोकांना सामावून घेतोस. तुझ्यात ती कला आहे. वेदा आणि अनुज मस्त जमुन आलीये तुमच्या तिघांची केमिस्ट्री . वेदा - कळीदार कपुरी पान सगळ्यात बेस्ट 😊 Thank you all
@whyfal
@whyfal 5 месяцев назад
😊🌻
@saurabhkulkarni611
@saurabhkulkarni611 3 часа назад
सगळी गाणी खूप सुंदर होती, काळजाचा ठाव घेणारी होती, मी खळे साहेबांच्या गाण्यातील लाजून हासणे ह्या गाण्याची एपिसोड मध्ये वाट पाहत होतो... कारण त्या पाठी पण एक story आहे जी बाळासाहेबांनी म्हणजे पंडित हृदयनाथ मगेशकरांनी सांगितलेली की हे गाणं ला जून हासणे नाहीये तर लाजून हसणे होत, ह्यात यतीभंग झाला आहे पण खळे साहेब बोल्ले होते की असुदे तुझी चूक तर झालिये पण तरीही हे गाणं हिट होईल.
@kalyanipuranik5205
@kalyanipuranik5205 5 месяцев назад
वेदाचा आवाज खूपच गोड आहे❤❤❤ तिला संधी मिळोत या शुभेच्छा ❤❤
@manasigokhale7794
@manasigokhale7794 6 месяцев назад
खरच खुप सुंदर व्लोग एक आगळावेगळा कार्यक्रम आणि त्यात भर म्हणजे खळे काकांची गाणी म्हणजे अलभ्य लाभ पाडगावकर लताजी यांची गाणी म्हणजे अडीच त्यात वेदान गायलेली अनउजचई साथ अजुन काय हवं वावा व्हआयफळ असंच चालू ठेवा कार्यक्रमास गीतरुपी गोड शुभेच्छा सुयोग जी बहुरंगी बहुढंगी आहात
@rsp151
@rsp151 6 месяцев назад
रोज सकाळी मी नाहीतर माझी 8 वर्षाची मुलगी ब्लु टूथ speaker चालू करतो. भक्तिगीते संपली की भावगीते लागतात ती आनंदाने सर्व गाणी ऐकते मात्र एका तळ्यात होती बदके हे गाणं लागलं की म्हणते जरा forword करना ... कारण त्याचा शब्द ,अर्थ, त्या गाण्यातील संगीत, भावना ह्या लहान मुलांना पण कळतात एवढी त्या काळातील गाणी अजरामर आहेत
@kaustubhgodbole9519
@kaustubhgodbole9519 6 месяцев назад
Apratim.. suyog just 1 suggesstion.. along with these celebraties.. try to get instrument players as well in this series.. so next generation will get to know various instruments and the efforts taken to get mastory in that...
@vaibhavigawde2209
@vaibhavigawde2209 6 месяцев назад
अप्रतिम episode, वेदाचा आवाज अतिशय सुरेल आणि तुम्हा दोघांची साथ देखील तेवढीच सुंदर 👍👍❤❤
@sujata5115
@sujata5115 6 месяцев назад
कळीदार आणि उगवला चंद्र पुनवेचा या गाण्यांना वेदा चा आवाज छानच लागलाय सगळा कार्यक्रम खुप छान
@neelimasawant6165
@neelimasawant6165 6 месяцев назад
Apratim episode…🌸🌸… Veda cha awaj khup sunder… Thanks to all of you
@akshaypanchwadkar
@akshaypanchwadkar 6 месяцев назад
क्या बात है सुयोग.... मी अजून संपूर्ण पाहिलं नाही पण एका तळ्यात होती झाल्यानंतर राहवलं नाही म्हणून हे तुजसाठी 👏🏻👏🏻👏🏻 गाणं संपताना शेवटचा लग्गी पॅटर्न cajon वर कमालीचा बाप लावला आहेस ....being an percussionists this is impressive ❤
@yogeshkhairnar2947
@yogeshkhairnar2947 6 месяцев назад
💯 री, खूपच छान झाला भाग, जुन्या संध्याकाळची आठवण झाली जेव्हा रेडियो वर अशा प्रकारची गाणी ऐकायची. खूप सुंदर
@varsharani6445
@varsharani6445 23 дня назад
मी पहिल्यांदा हा कार्यक्रम पाहिला खूप आवडला लय भारी दादा छान बोलतो गाता ही छान खरंच कमाल आहात
@priteekadam6286
@priteekadam6286 5 месяцев назад
भारी ❤हा एपिसोड पाहिला आणि त्या जुन्या आठवणीत हिंडता आला..मस्त मस्त मस्त
@summer090306
@summer090306 6 месяцев назад
संपूर्ण episode अप्रतिम ❤ वेदा सुंदर 👍 अनुज खूप छान👍
@manu25982
@manu25982 6 месяцев назад
छान अणि सुयोग तुझ्या playing मुळे एक वेगळाच फ्रेशनेस आला आहे सगळ्या गाण्यांना!
@suuyashshilkar4841
@suuyashshilkar4841 24 дня назад
This video is about 5 months ago & I'm watching to it now in rainy season. पर्वणीच!!!
@vasantisudame9687
@vasantisudame9687 6 дней назад
मस्त आयडिया, मी ही सुरूवात करणार नोंदीना,
@shraddhapatke7837
@shraddhapatke7837 5 месяцев назад
अप्रतिम... वेदाचा आवाज खुप गोड .... शंभरी😊
@user-ce5pb7kc1q
@user-ce5pb7kc1q 11 дней назад
. सुवर्णा गुजर. दापोली. खूप सुंदर ❤
@shirishchitale114
@shirishchitale114 5 месяцев назад
खुप खुप आवडला , सर्वच गाणी खुप आवडीची, अप्रतिम, वेदा, सुयोग, अनुज, सर्व एपिसोडच खुप छान. खळे काकांच्या गाण्यांची मेजवानी कान, मन तृप्त झाले.
@maheshdeshpande136
@maheshdeshpande136 6 месяцев назад
खरचं खुप सुंदर आणि वेगळ्या पद्धतीने सादरीकरण केलेल आहे.. हा concept मस्त आहे.. अशा प्रकारे गाणे पहायला खूप मज्जा आली... असे सादरीकरण करतं रहा ❣️👌🙏
@SandhyaShanbhag
@SandhyaShanbhag 6 месяцев назад
अप्रतीम गाणी आणि वेदाचे सुरेख गायन, मस्तचं !
@user-du6hz8qy7t
@user-du6hz8qy7t 5 месяцев назад
अतिशय छान कार्यक्रम आहे खास करून एका तळ्यात होती बदके पिले सुरेख या गाण्यातील शेवटचं कडवं माझं खूप आवडतं आहे. आपलीच कहाणी आहे असं वाटतं.
@niteshrathod543
@niteshrathod543 Месяц назад
खूपच छान! शुक्रतारा मंद वारा क्या बात है!❤❤❤
@arunathosar5263
@arunathosar5263 4 месяца назад
आपल्या गायक ,वादक व टिमचे कौतुक ,टिमवर्क उत्तम.वेदा छान गाते.
@jagdishvirkar9772
@jagdishvirkar9772 23 дня назад
शंभरी👍 खूपच आवडला तिघांचे खूप कौतुक आणि आभार👏👏👍🙏
@goaarya1986
@goaarya1986 Месяц назад
Jabardast..... Singer of this show is amazing....also the host is as always kamaal.... The information u always share is very much helpful to understand the great people behind it... Thank u so much....I loved this show
@ujjwalajoshikulkarni6877
@ujjwalajoshikulkarni6877 25 дней назад
या चिमण्यांनो गण्याचेवेली क्लाप बॉक्स ऐवजी फक्त घुंगरू आणि गिटार एवढं जास्त शांत वाटला असत
@sumedhvaidya7820
@sumedhvaidya7820 6 месяцев назад
One of the gems of musical industry across the world, not just Maharashtra or India!!! Excellent job guys, thank you for this wonderful episode :)
@pratibhaindurkar6938
@pratibhaindurkar6938 5 месяцев назад
खळेकाका आणि त्यांची गाणी हा अगदी जिव्हाळ्याचा विषय. उत्तम सादरीकरण.😂
@rajanchonkar8906
@rajanchonkar8906 5 месяцев назад
अप्रतिम गाणी ,सुरेख सादरीकरण श्रीनिवास खळेकाकाची गाणी ऐकून मी लहानाचा वयस्कर झालो आहे.धन्यवाद
@tanujadeshpande6306
@tanujadeshpande6306 5 месяцев назад
शुक्रतारा मंद वारा हे गाणे सुधा मल्होत्रा बरोबर गाऊन गाणे अजरामर केले.
@abhakulkarni889
@abhakulkarni889 6 месяцев назад
What an episode!!!! The songs are indeed beautiful but the context behind Every song makes it even more beautiful! The covers were real good thank you for this episode ✨
@shubhadakherdekar6219
@shubhadakherdekar6219 4 дня назад
सर्व गाणी निवेदन खूप छान 👌
@borntobake3672
@borntobake3672 5 месяцев назад
पॉडकास्ट उत्तम चालू आहे , अशेच एपिसोड अजून वसंतराव देशपांडे, अशा ताई , अभिषेकी बुवां, लता दीदी यांचे पण करा ❤❤❤ इच्छुक आहोत ऐकायला .
@kishorimore5341
@kishorimore5341 5 месяцев назад
अतिशय सुंदर मन प्रसन्न झाले ऐकून
@mohanpatankar318
@mohanpatankar318 6 месяцев назад
अतिशय गोड गाणी, सुंदर कार्यक्रम! धन्यवाद!
@pranitawajpe8151
@pranitawajpe8151 2 месяца назад
Thank you Veda, Anuj, Suyog ❤❤❤ शंभरी 🎉🎉
@user-ve4yc4lc8g
@user-ve4yc4lc8g 5 дней назад
मस्तच ❤ तिघांचे कौतुक 👏👏
@pramodnipanikar1947
@pramodnipanikar1947 6 месяцев назад
Bhava khup chhan kajon vajatos n everything is mast. Keep it up
@user-kh7zc1me2g
@user-kh7zc1me2g 5 месяцев назад
खूपच सुंदर गाणं अप्रतिम
@swatilohar2872
@swatilohar2872 6 месяцев назад
Starting lach goosebumps ale. Khup mast❤❤
@AsawariChandorkar
@AsawariChandorkar 6 месяцев назад
अप्रतिम खुप छान प्रयत्न keep it up
@vinitajoshi6434
@vinitajoshi6434 5 месяцев назад
अप्रतिम गाणी👌❤️
@shardagitaye8422
@shardagitaye8422 6 месяцев назад
खूपचं छान...कान तृप्त झाले...
@dipakmane1491
@dipakmane1491 6 месяцев назад
शंभरी. फारच छान संगीत भेट दिली.
@nileshhaldikar1237
@nileshhaldikar1237 6 месяцев назад
Khupch mast zala episode...Shambhari
@user-ei6nn1ud3n
@user-ei6nn1ud3n 6 месяцев назад
Khup sunder.. Apratim ..100 ri
@bapujoshi
@bapujoshi 5 месяцев назад
छान, गोड, प्रयत्न स्पृहणीय
@adeshkolekar3425
@adeshkolekar3425 6 месяцев назад
शंभरी... अप्रतिम भाग झाला दादा...❤❤
@swatimanjarekar9505
@swatimanjarekar9505 5 месяцев назад
Wa mast khupch chan gite eikayla milali 🙏🙏🙏
@sandeshmane6236
@sandeshmane6236 5 месяцев назад
अप्रतिम गाण्यांचे अति सुंदर सादरीकरण 👌👌
@user-mansi2299
@user-mansi2299 6 месяцев назад
शंभरी.... नक्की होणार....
@anuradhamahoorkar5808
@anuradhamahoorkar5808 6 месяцев назад
Wow khoopch bhari vatla episode ❤ Looking forward
@suhasinidighe6017
@suhasinidighe6017 5 месяцев назад
Khoop khoop sunder. Singer apratim. 🎉
@maitreyeeumrani4196
@maitreyeeumrani4196 6 месяцев назад
Masta zalay episode❤ ganyanchi choice apratim..!!👌👌
@paraggawade2568
@paraggawade2568 Месяц назад
क्या बात हैं! खूप apratiअप्रतिम एपिसोड
@chandrakantkuvalekar6332
@chandrakantkuvalekar6332 5 месяцев назад
खूपच सुंदर कार्यक्रम. अनेक शुभेछ्या .
@jyotimungale8288
@jyotimungale8288 5 месяцев назад
खूप सुंदर उपक्रम आहे तुमचा
@DineshShoorkar-io5db
@DineshShoorkar-io5db 5 месяцев назад
जबरदस्त ।। खूप छान आणि अप्रतिम, नवागतांना मार्गदर्शक
@ajitsobalkar1961
@ajitsobalkar1961 5 месяцев назад
शंभरी . खुपच छान
@mayajoshi7285
@mayajoshi7285 4 месяца назад
अतिशय सुंदर कार्यक्रम उत्तम सादरीकरण.
@trushnasonar6784
@trushnasonar6784 6 месяцев назад
शंभरी , खूप छान प्रसारण
@kavitatambat1244
@kavitatambat1244 5 месяцев назад
खूप खूप छान सुंदर आवडली गाणी.
@dipalishevale3603
@dipalishevale3603 6 месяцев назад
सर्वात सुंदर भाग
@rohanshimhatre3118
@rohanshimhatre3118 4 месяца назад
मला इतका बरं वाटलं!!!! To be honest it was so overwhelming that I'm part of this beautiful marathi music culture. Thank you for this mesmerizing experience. I know I'm going to come back and hear this music hell lots and lots of times. 🤍
@jyotikulkarni3667
@jyotikulkarni3667 6 месяцев назад
शंभरी, वाट बघत आहे
@sanjaybalugade298
@sanjaybalugade298 5 месяцев назад
खूप छान वाटला आपला कार्यक्रम
@ganeshpangarkar1459
@ganeshpangarkar1459 5 месяцев назад
खुप खुप छान गातात नेरूरकर, अप्रतिम आहेत
@vinayakkulkarni2965
@vinayakkulkarni2965 6 месяцев назад
सुयोग.. खूप चांगला आणी अभिमानास्पद प्रयत्न.. खूप खूप आनंद वाटला.. हार्दिक अभिनंदन आणी अनेक शुभेच्छा पुढील यशस्वी वाटचाली साठी 👍 👍 👍 👍
@nandiniwaghe7333
@nandiniwaghe7333 5 месяцев назад
खूप छान episode 😍 आणि हि गाणी ❤️😍
@mrunalshevade3002
@mrunalshevade3002 6 месяцев назад
वाह्.. खूपच मजा आली. Would love to see such Whyfal concerts in the upcoming episodes..
@siddhesh8716
@siddhesh8716 6 месяцев назад
💯री 🙌🏻 ... पन्नासाव्या एपिसोड बद्दल अभिनंदन 🎉🎉🎉
@vipulkatkar
@vipulkatkar 6 месяцев назад
Bhavaaaaaa khupppp khuppp jastt majaa aali. . .literally you should do this often. . . Really love you ❤
@ranganathansrinivasan7244
@ranganathansrinivasan7244 5 месяцев назад
My favourite music director. Thanks a lot for this episode and look forward to hearing more such programs of Shrinivas Khale Saab. Nicely presented.
@padmashreeborkar5556
@padmashreeborkar5556 6 месяцев назад
शंभरी ! संगीतमय सुखावह एपिसोड ❤ वेदा-छान
@ManishaChaphekarDixit
@ManishaChaphekarDixit 6 месяцев назад
खूपच छान प्रयत्न केला आहे ,
@harshaddeshpande3926
@harshaddeshpande3926 3 месяца назад
अप्रतिम.....मंत्रमुग्ध केले.... असेच कार्यक्रम करत राहा.
@rajendrapuranik8565
@rajendrapuranik8565 10 дней назад
आवाज खूप गोड आहे.अभिनंदन
@SachinSabnis6652
@SachinSabnis6652 6 месяцев назад
💯री , मस्त एपिसोड व्हाय फळ टीम .
@ganeshhosurkar1145
@ganeshhosurkar1145 6 месяцев назад
50 वा भाग ही अप्रतिम झाला ....खूप छान
@aditilonkar9059
@aditilonkar9059 6 месяцев назад
फारच सुंदर जॅम सेशन !!! वेदाची गायकी, आवाज आणि भावपूर्ण सादरीकरण अप्रतिम! मुलायम आवाजाची देणगी आणि शास्त्रीय संगीताचा अभ्यास ह्याचा उत्तम संगम तिच्या प्रत्येक गाण्यातून दिसला . गळ्सात मुरकी छान आहे . तिघांचेही अभिनंदन मनापासून
@prachidate1740
@prachidate1740 6 месяцев назад
Apratim episode... 100 ri
@MilindNarvekar
@MilindNarvekar 5 месяцев назад
अप्रतीम गाणी आणि वेदाचे सुरेख गायन👌👌👌👌
@prachiatre3892
@prachiatre3892 6 месяцев назад
शंभरी, खूप मस्त एपिसोड 👌
@seemadeshmukh1462
@seemadeshmukh1462 5 месяцев назад
Khup chan gani performeens simple and sweet voice.👍
@wishwas2610
@wishwas2610 5 месяцев назад
फारच सुंदर झाली गाणी! Clapbox नी पण मजा आणली 😊. आता शंभरी कडे लक्ष!
@prajktakokate7709
@prajktakokate7709 6 месяцев назад
अप्रतिम episode झालाय.सुयोग तुझे सर्व episode मी पाहिले आहेत.खूप छान
@pankajgarge2438
@pankajgarge2438 6 месяцев назад
एकदम जबरी!!!गाणी अप्रतिम ❤❤ आनंदाची पर्वणी💐💐💐💐💐💐👍👍👍👏👏👏👏
@sg_creations22
@sg_creations22 6 месяцев назад
100% खरच खूपच सुंदर...एपिसोड...
@prataplimaye7093
@prataplimaye7093 6 месяцев назад
वेदा मोकळ्या आवाजात सुरेख गाते.फारच सुंदर आवाज .
Далее
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
Просмотров 6 млн
GODZILLA
2:09
Просмотров 705 тыс.
Munisa Rizayeva - Aka makasi (Official Music Video)
6:18
Султан Лагучев - Гасишься
3:02
Просмотров 621 тыс.