Тёмный
No video :(

The Unseen star of konkan - Prasad gawade - Konkani Ranmanus Ecotourism - Konkan Documentaries 

Konkan Documentaries
Подписаться 3,9 тыс.
Просмотров 89 тыс.
50% 1

'Konkan Documentaries' introducing The Unseen star who are doing thankless job in konkan. Prasad gawade-Konkani Ranmanus Ecotourism-Explore heavenly konkan.
He Had completed Engineering but now he's happily exploring konkan in a Different way. We will hear his experience from him.
.
Konkani Ranmanus Ecotourism-Prasad Gawade
contact:- +917038681978
.
.
Facebook:- konkaniranmanus/
Instagram:- konkaniranmanus?igshid=9c9u9sv6s3kt
Website:- www.konkaniranmanus.com
.
Konkan Documentaries
.
.
Facebook:- konkandocumentaries/
Instagram:- konkandocumentaries?igshid=1cg11y2vl2ofl

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 399   
@govindfatik606
@govindfatik606 4 года назад
मित्रा प्रसाद तुझी भाषाशैली‌ अत्यंत प्रौढ आहे जे सांगायचे ते मोजक्या आणि पण प्रभावी पणे सांगतोस म्हणुन प्रेमाचा सल्ला आहे तुझा कोकण प्रवास शब्दबद्ध करुन पुस्तक रुपाने प्रसिद्ध कर नक्की यशस्वी होशिल.
@HinduSanatan9
@HinduSanatan9 3 года назад
मी सहमत आहें कुठलाही तेजस्वी विषय हा पुसला जाऊ नये तो जतन व्हायलाच हवा
@subhashbagwe4906
@subhashbagwe4906 2 года назад
My dear prasad l appreciate your dedication and efforts would you provide me your phone number now
@dnyaneshwarteke1522
@dnyaneshwarteke1522 4 года назад
प्रसाद गावडे ः कोकणाच्या विकासात , स्वतःचा स्वयंपुर्ण व्यावसायिक योगदान देऊन पर्यावरणाचे रक्षण करीत असल्या बद्दल अभिनंदन . आपणांस शुभेच्छा .
@nileshrajankar7859
@nileshrajankar7859 4 года назад
Good job 👌👌👌👌👌👌👋
@seemasawant994
@seemasawant994 4 года назад
मस्त.
@pareshbhalani594
@pareshbhalani594 3 года назад
Best of luck prasad
@pareshbhalani594
@pareshbhalani594 3 года назад
Best of luck prasad
@rajeshrewale8380
@rajeshrewale8380 4 года назад
तुझा निर्णय बघून खूप आनंद झाला, धावपळीच्या जीवनामध्ये तूझ्या सारखा निर्णय घ्याचा राहून गेलं,आता खूप यातना होत आहे, so असो माझ्या च एका कोकणी भावांनी निर्णय घेतल्या मुळे मला खूप आनंद झाला आहे, असा निर्णय प्रत्येक कोकणी माणसानी घेतलातर कोकना तील पुढच्या पिढीला कोकण सोडून कुठे जावसं वाटणार नाही,,☺☺💐💐🌺🌺🌻🌻🌳🌳🌴🌴🍑🚣🚣🚣🚣
@arvindmulik3018
@arvindmulik3018 3 года назад
प्रसाद तुमचा नंबर भेठेल
@atishjadhav759
@atishjadhav759 3 года назад
खूप सुंदर काम करतोयस मित्रा,आपल्या कोकणचा विकास करायचा असेल तर व्यवसाय करणे हाच उपाय आहे..मी सुद्धा कोंकणातील देवगड या गावाचा आहे.आणि automobile engineer आहे,माझा स्वतःचा 3D wheel alignment चा व्यवसाय आहे.तुझी संकोल्पणा मला खूप आवडली...आपला कोंकण खूप समृद्ध आहे.तो लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यातून आपल्या माणसांना रोजगार उपलब्ध करता येत असेल तर खूप छान होईल..म्हणजे पुणे मुंबई मध्ये जाऊनच रोजगार मिळतो हे,आजच्या तरुणांना समजणं खूप गरजेचं आहे..कोकणच्या संकसृतीला आणि निसर्गाला धक्का न पोहोचवता कोकणचा आणि कोंकणी माणसाचा विकार हा झालाच पाहिजे,आणि यासाठी आपण तरुणांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.. धन्यवाद....
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 Год назад
🙏 Weldone Dear Prasad Ji. You have set up an exemplary example for Bhartiya Youth. दादा , आपण दाखवल की .... दो टके की नौकरी क्या सरकारी, क्या खाजगी, लाखों-करोड़ों की जिंदगी बेकार जायें.
@surendrasutar6290
@surendrasutar6290 4 года назад
खरच तुझा सार्थ अभिमान वाटतो. असाच पुढे जा.👌👌 मी कोकणी ❤
@abhishekwadwalkar6032
@abhishekwadwalkar6032 Год назад
Prasad is gem of kokan ❤😊
@TheHinduDharmaProtector
@TheHinduDharmaProtector Год назад
मित्र खूप छान कारण लोक दहा हजाराची नोकरी साठी पन शहरात राहतात व आपले गाव विसरतात. नोकरी लागली की आपल्या गावाशी काही देणे घेणे नाही असे समजतात. त्यामुळे तुमचा अभिनंदन
@harihareshwaromshree305
@harihareshwaromshree305 3 года назад
मी आसाच तुझ्या सारखाच व्यवसाय उभा केला, मला या व्यवसायात 36 वर्ष झाली, मी सिव्हिल इंजिनियर होतो, आत्ता टुरिझम मध्ये आहे, तुला मुद्दाम येऊन भेटेन, भेट देशील का ? शून्यातून उभा राहिलो आत्ता माझ्या कडे भरपूर आहे.
@neetajunghare4439
@neetajunghare4439 4 месяца назад
कुठे आहे तुमचे टुरिजम
@rakeshkawle4453
@rakeshkawle4453 3 года назад
भावा आज लोक स्वतःचा विचार करतात, पण तू आपल्या लोकांचा, आपल्या कोकणचा विचार करतोस तू बाकीच्या युट्यूबर्स सारखा नाही आहेस जे स्वतःच्या फायद्याचा विचार करतात खरच भावा तू ग्रेट आहेस, तू खूप पुढे जाशील तुला निसर्गसची खूप साथ आहे कारण तू त्यांचा विचार करतोस आणि त्याचे आशीर्वाद तुला लाभतील, गर्व मला मी मराठी असल्याचा आणि अभिमान आहे मी मालवणी असल्याचा, जय शिवराय
@sujatarane9784
@sujatarane9784 3 года назад
प्रसाद u r real hero of kokan,तुझी तळमळ काळी आई,आपली माती,ह्या आईशी खूप एकनिष्ठ आहेस,तू खूप मोठा होशील प्रसाद,god bless u prasad 🙏🙏👍🏼👍🏼
@sakshimanjrekar4411
@sakshimanjrekar4411 Год назад
Realy Prasad god bless u ,
@rajendrajoshi9999
@rajendrajoshi9999 4 года назад
मित्रा प्रसाद तूझा उपक्रम अतिशय प्रशंसनिय असा आहे. तूझ्या प्रयत्नाला येवो.👍👍
@rajendramote1909
@rajendramote1909 Год назад
अरे भावा तु जी निसर्गची सेवा करतोय सलाम तुझ्या कामाला
@kavitaredkar3419
@kavitaredkar3419 Год назад
PRASAD GAWADE YOU R TRANSPARENT IN THOUGHTS N GOOD NATURE N GOOD INTENTION ❤ HOPEFUL N MOVING N CONVINCING 🎉 ALL THE BEST🥳🥳🥳🎈🌄🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳
@ravisorte8756
@ravisorte8756 Год назад
छान कामं करतोय प्रसाद ,खूप बरं वाटलं तुझं कामाबद्दल च प्रेम बघून. आणि तुझी ती तळमळ कोकणाला वाचवण्याची ती धडपड ,ग्रेट
@neetakenjalkar2322
@neetakenjalkar2322 2 года назад
खूपच छान विचार आहेत तुझे प्रसाद. तुझ्या स्वप्नांसाठी आणि प्रयत्नांना अनेक शुभेच्छा
@purunaik1190
@purunaik1190 3 года назад
कोकणी रान माणूस भावा तुझे विचार खूपच सुंदर आणि आपल्या कोकणी माणसांना एक चांगला संदेश देण्यास उपयुक्त आहे..... तू जे ब्लॉग बनवतो त्यात मी प्रतेक ब्लॉग मध्ये एक कमेन्ट पास करत आहे की आपल्या कोकणी बांधवांना तेथील राहणार्‍या रहिवाश्यांना एकच संदेश दे की आपल्या जमिनी विकु नका आणि परिस्थिती जरी उद्भवली तरी पैश्यांच्या हव्यासापोटी परप्रांतीयांना बिलकूल विकु नका तसच हा आपल्या कोकणचा निसर्ग जपुन ठेवण्याचा प्रयत्न करा झाड तोड जंगल तोड करून त्याच सौंदर्य घालवू नका... नाहीतर या आपल्या कोकणातला कोकणी माणूस नाहीसा होईल किंवा ज्याप्रमाणे मुंबई महाबळेश्वर लोणावळा या ठिकाणी जशी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी इथे पण होईल.... आज मी कणकवली कुडाळ रत्नागिरी या सारख्या अनेक शहरात वृक्ष तोड करून पैश्यांच्या हव्यासापोटी मोठ मोठी बिल्डिंग उभारलेल्या पहात आहे हे पाहिल्यावर वाईट वाटत आणि मनात विचार येतो हे असच चालु राहील तर कोकणातला निसर्ग आपल्या पुढच्या पिढीला अनुभवता येणार नाही ..... तसेच बाहेरून आलेले परप्रांतीय धंदा मांडून स्वतःच वास्तव्य निर्माण करत आहेत... तरी तुझ्या ब्लॉग मधून हे ही सांगावं की इथे परप्रांतीयांना जागा देऊ नका आणि धंदा सुद्धा करण्यास देऊ नका.... प्लीज हे जिथे जिथे जाशील तिथे तिथे सांगण्याचा प्रयत्न कर ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Год назад
प्रसाद, तुम्ही राजा शिवाजी प्रमाणे काम करत आहात, तसेच तुम्हाला तानाजी मालुसरे तयार करावे लागतील 🙏 उपक्रमाला धन्यवाद.
@anandv4163
@anandv4163 2 года назад
Prasad,amongst all Utubers from Konkan you are real promoter of Konkan. God bless you. Nice upload.
@nandeshmohite9883
@nandeshmohite9883 3 года назад
नमस्कार प्रसाद दादा तुला प्रथमतः मी तुला धन्यवाद देतो. की तु कोकणच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करतोस. तसेच कोकण ची वास्तविकता जगासमोर ठेवून त्यावर चर्चा सुरू केली आहे. खरं तर आपल्या कोकणात असलेल्या संस्कृती आणि परंपरा अत्यंत सुंदर चित्रीकरण करून आपल्या कोकणची कार्यपद्धती सादरीकरण खुपचं चांगल केलं आहेस.पुन्हा एकदा धन्यवाद तुझे विचार खुपचं चांगले आहेत दादा व तुझा अभिमान आहे .👌👌👌🙏😍
@yogitatambe334
@yogitatambe334 Год назад
Supper se Upper Sir😊👌👍💖
@savita9905
@savita9905 Год назад
Hii Prasad, my small bro I like your voice, and proud we are konkani
@kokankarswapnil
@kokankarswapnil 3 года назад
दादा तु खरच खुप छान काम करतोयस. कोकणातील कोकण पण जे आहे ते तसेच ठेऊन कोकण चा विकास करतोस.सलाम तुझ्या कार्याला.
@vijaybandiwadekar3622
@vijaybandiwadekar3622 3 года назад
प्रसाद मित्रा तुझा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे लवकरच तू खूप मोठा होणार आहेस तुझं मन निर्मळ आहे तुला आपल्या लोकांनाही पुढे आणायचं आहे हे खूप चांगलं लक्षण आहे.तुझी खूप खूप भरभराट होवो हीच स्वामींकडे मागणी
@riyashirwadkar2805
@riyashirwadkar2805 Год назад
Prasad tu khupach sundar kam karat aahes. Tuza kamatun tuzi konkanasathichi talmal disat aahe.Apratim kam. In future we will meet. Hats off bro
@sandipkolhe5587
@sandipkolhe5587 3 года назад
प्रसाद तुझी ओळख खरी मुक्ता आणि रोहित यांनी करून दिली.खरचं प्रसाद तूझी वाट भरकटलेली नाही,तू योग्य च वाट पकडली,तू तर खऱ्या अर्थाने कोकणाची संस्कृती जपली आहे ग्रेट प्रासाद तू खऱ्या अर्थानं राणमाणुस शोभतो आहे, तुझ्या निसर्गातील सफर मला खूप खूप आवडली.प्रसाद तुझा संपर्क नंबर भेटला तर खूप बरं होईल तुला तुझ्या पुढील वाटचालीस माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा.🙏🤝 वृक्ष मित्र संदीप कोल्हे..9890402194.
@aniketkeni1477
@aniketkeni1477 3 года назад
आपल्या माणसांना आपल्या गोष्टींची किंमत नसते.. त्याची जाणीव तू करून देतोयस.. त्याबद्दल तुझं अभिनंदन 👍🏼👍🏼👍🏼
@seemagadre5260
@seemagadre5260 Год назад
प्रसाद , कोकणामध्ये तु ही जी प्रयत्नपूर्वक कामे सुरू केली आहेस ती फार कौतुकास्पद आहेत.तुला यामधे खूप सहकार्य मिळेल. तु काय काय , कुठुन कुठुन व कशी मिळेल तशी मदत करवून आपलं काम करतोस ‍! असंच करत रहा! अभिनंदन 😊
@konkandocumentaries
@konkandocumentaries Год назад
धन्यवाद, आपण दिलेल्या अभिप्रायबद्दल...
@sachinkhambe3054
@sachinkhambe3054 3 года назад
मित्रा खरोखरच तुझे काम कोकणाच्या विकासाला चालना देणारे आहे. कोकणचा अदभुत ठेवा जपुन ठेवण्यासाठीचा तुझा प्रामाणिकपणा तुझ्या प्रत्येक वाक्यात दिसुन येतो. i am so luky तुझा रानमाणुस चॅनल बघायला मिळाला. जसे केरल हे इको टुरिझम पुढे आले आहे . तसे सर्वगुणसंपन्न गडकिल्ले ,नद्यापासुन समुद्गपर्यतचा समृध्दकोकणचा विकास व्हावा. नव तरूणांनी एकत्र येऊन आपल्या परिसर हा विविधतेने नटलेला कोकणाचे रक्षण करून पर्यटनाच्या माध्यमातुन रोजगाराच्या नविन वाटा निर्माण कराव्या. पण निसर्गाचा र्‍हास मात्र होता कामा नये. महत्वाचे म्हणजे कोकणात परप्रांतियांना जागा विकु नये हि नम्र विनंती
@prathamesh5329
@prathamesh5329 4 года назад
Shining Star of "Konkani Ranmanus"
@yogitatambe334
@yogitatambe334 Год назад
Apen chan kam karat ahe ani asha prkaer choti choti gave/ khedhi vahchili jatil ani java pana rahil😊👌👍💖🌹
@dharmajithakur4218
@dharmajithakur4218 3 года назад
कोकण.बाबत.आपली.तळमळ.पहिली.आपण.एकटे.नाही.माझ्यासारखे.अनेक.लोक.आपल्या. सोबत.आहेत.खरच.कोकणी.माणूस. पर्थटना.तून.काही.प्रमाणात.सुखी.होईल.
@ravindradhotre6877
@ravindradhotre6877 Год назад
प्रसाद लाड खूप खूप शुभेच्छा! अप्रतिम.सर्वार्थाने उत्तम काम उभं करतो आहेस. तरी तुला संपर्क करावा ते कळवावे ही विनंती.
@vinodbelavalkar3023
@vinodbelavalkar3023 3 года назад
खूप सुंदर आणि चांगले विचार आहेत .सुभेच्या तुझ्या पुढील वाटचालीत
@sudhakardesai3194
@sudhakardesai3194 4 года назад
प्रसाद मी यापुर्वी सांगीतल्याप्रमाणे तुझे शाश्वत पर्यावरणाच्या कामास मनापासून दंडवत. तु खराखुरा धैर्यशील आहेस ज्यने हा लाखो कोकणवासियांच्या मनातील विचार प्रत्यक्षात क्रुतीत आणलास त्यास शुभेच्छा. खरं म्हणजे तुझ्थात मी स्वतःलाच बघतो. पुनः एकदा शुभेच्छा , देव बरें करो.
@deepaksarode3764
@deepaksarode3764 3 года назад
तुझ सर्व मनोगत ऐकून फारच छान वाटल ❤️❤️❤️ सर्व अडीअडचणीवर मात करुन तु यशस्वी झाला मनापासून तुझे अभिनंदन 🎉🎉🎉 तुझा भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💕🎉🎉🎉🎉 बघुया आपला भेटीचा योग कधी येतोय ते मला हि भ्रमंती करायला फार आवडते... मालवण, वेंगुर्ले, दोडामार्ग, आजुन मी पाहिले नाही.... पर्यटकांनास गेल्यावर तेथील भागाशी समरस व्हावे हि माझी वृत्ती आहे ❤️❤️🎉🎉😎😎
@sicario948
@sicario948 Год назад
He is great
@bharatikelkar159
@bharatikelkar159 3 года назад
फारच छान काम करत आहात तुम्ही. मलाही कोकणात हिंडायला प्रचंड आवडतं. कितीही बघितलं तरी समाधान होत नाही. पुन्हा पाय कोकणाकडे वळतात. तुमच्याबरोबर अस्पर्श कोंकण भटकायला खूप आवडेल. पाहूया कधी योग येतो ते.
@gawadesatejnarayan4382
@gawadesatejnarayan4382 3 года назад
एकदम Perfect बोललास 'आपल्या कोंकणाची स्वत:चीच( identity) ओळख आहे 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
@abajisawant1781
@abajisawant1781 Год назад
👌🏻सुंदर 🙏🏻🌹 मनापासून शुभेच्छा 🌻👍🏻
@neetamhatre2803
@neetamhatre2803 Год назад
Prasad kup chan experia ce sangitale keep it up
@nareshsawant2412
@nareshsawant2412 4 года назад
All the best Prasad. Keep it up.
@kailashghag177
@kailashghag177 3 года назад
👌
@shalansawaratkar987
@shalansawaratkar987 9 месяцев назад
खुप छान निर्णय घेतला आहे,बैटा खुप छान.
@omkarsmitamestry1676
@omkarsmitamestry1676 Год назад
मित्रा प्रसाद बरोबर बोलतोस मी पण कोकणात घरी गेलो की सर्व आजार पणा सारखी लक्षण ऐकदम निघून जाते पण परतीच्या प्रवासात रोहा पेण जसे मागे टाकतो तसे कफ सांधे दुःखी डोके वर करून वळवळायला लागतातत हे निसर्ग
@platinumstampandcoincollec1650
@platinumstampandcoincollec1650 3 года назад
*पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या रांगातुन पर्यावरण संवर्धनासाठी पर्यटन हाच एकमेव उपाय आहे आपले अभिनंदन* १) जो पर्यावरणालाही पोषक आहे. २) डोंगर द-यातील जीवन असहय झाल्याने स्थानिक माणूस मोठया शहरांकडे रोजगारासाठी जात आहे. ३) सहयाद्रीच्या पश्चिम घाटातील माणूस वाचविणे प्राधान्याने आवश्यक आहे. ४) आपल्या शिवारात चार पैसे मिळविण्याची संधी निर्माण करणे गरजेचे आहे. Thank you for liking my comment
@vivekbomble4658
@vivekbomble4658 4 года назад
भारी रे भावा👍👍👍👍
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 года назад
,,,,,,, Really,,,,, Wonderful,,,,,,,,,,
@user-wl7fu2bd5b
@user-wl7fu2bd5b Год назад
Thanks prasad...aamche gaaw anhala sapadle😊
@abhijadhav7253
@abhijadhav7253 2 года назад
Khup chan kam kartoyas mitra. Khup shubhechchha.. 👍
@samradnigole7297
@samradnigole7297 3 года назад
प्रसाद तुझी कोकणाविषयी च्या तळमळ बघून आपण कोकणी असल्याचा अभिमान वाटतो असेच प्रेम प्रत्येक कोकणी माणसाने कोकणावर केले तर कोकणी माणसाच्या हाताने कोकणचा कॅलिफोर्निया होईल 👍👍
@jagdishnarvekar6059
@jagdishnarvekar6059 3 года назад
प्रसाद, कोकणी रानमाणूस म्हणून तुझ्या कार्याचे मोल लाखमोलाचे आहे."वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी ".हे जीवन तू जगत आहेस . कोकण चे निसर्गसौंदर्य जगासमोर दाखवून कोकण चा विकास करत आहेस. तुझे हार्दिक अभिनंदन!मी एक शिक्षक आहे. आंबोळगड.ता.राजापूर.सध्या मुंबई, मालाड (प) राहतो.आपल्याशी प्रत्यक्ष बोलण्याची इच्छा आहै.मो.न.9833993284.धन्यवाद!
@umeshnarvekar2870
@umeshnarvekar2870 3 года назад
गावड्यानू..... I'm extremely happy with you n your dream. All The Best Prasad 👍
@user-dr9pk6oi4v
@user-dr9pk6oi4v 3 года назад
तुम्ही जे काय काम करता आहात ते खरोखरच अफलातून आहे. मी एक कोंकण प्रेमी म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो! शुभेच्छा तर आहेतच. एक दिवस असा येईल की कोंकण पर्यटनासाठी तुम्ही रोल मॉडेल म्हणून प्रस्थापित व्हाल. कोंकण पर्यटनाची जी आत्ता पायवाट आहे ती उद्या हमरस्ता होओ . परमेश्र्वराकडे तुमच्या दीर्घायष्यासाठी प्रार्थना!
@mrharshals.k.5954
@mrharshals.k.5954 2 года назад
The best 👍
@shwetakelji6808
@shwetakelji6808 Год назад
All the best prasad
@ranjanas.ambuskar2849
@ranjanas.ambuskar2849 2 года назад
छान उपक्रम आहे ,एक अँप ही बनवून सर्व कोकणी वस्तू विका सोरकुल म्हणा की खाण्याच्या वस्तू खूप प्रतिसाद मिळेल
@nelsonfernandes05
@nelsonfernandes05 3 года назад
खुप छान वीडियो असतात तुझे....पाहून मन भरून येतं...असं वाटत जणू मीच निसर्गाचा तिकडे अनुभव घेतोय....धन्यवाद मित्रा
@nandkishorshinde3036
@nandkishorshinde3036 Год назад
Mast great
@chandrakalav4118
@chandrakalav4118 3 года назад
Prasad Gavde please pustak chhapa ,lokani mansacha vikas ,aani kokan ,mazha aavdta vishay ,tuzhe bolne kaljala hath ghalnare aahe , you are simply great , tuzhya talantcha utkarsh hovo 👍🙏
@mrunaljadhav3907
@mrunaljadhav3907 3 года назад
दादा छान काम करतोयस, माझ्या नवऱ्याच्या बदली ची नोकरी मूळे मी महाराष्ट्र मध्ये खूप फिरली आहे, सध्या मी ओरस ला रहातेय, खरच खूप सुंदर आहे इथला निसर्ग, जमलं तर नक्की तुला भेटणार.तुझ्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. एखाद पुस्तक लिहिलंस तर आणखी छान होईल.
@bhagyashrishiralkar782
@bhagyashrishiralkar782 3 года назад
All the best Prasad you are doing great work... Personally mala kokkan khub aawadta... Very Beautiful place in India heaven.... 😊💓 laukkarch mi konkanat yenar... 👍👍 love from Indore MP....
@guruduttagraphicsbyvijaysa5237
@guruduttagraphicsbyvijaysa5237 3 месяца назад
खुप सुंदर ❤❤
@suryakantgadade803
@suryakantgadade803 3 года назад
धन्यवाद, प्रसाद तुझे जे विडीओ बघीतले, त्यावरूनच पुढील आपल्या कोकणातील जीवन सुखी होईल असे वाटते, पुन्हा धन्यवाद
@jyotikudalkar6476
@jyotikudalkar6476 3 года назад
तू खरोखर निसर्गाशी एकरूप झाला आहेस.तुला उत्तरोत्तर यश मिळो तुझं मनात पासून अभिनंदन 👍🙏
@poetrywithyurush4895
@poetrywithyurush4895 3 года назад
प्रसाद तुझी समजावून सांगण्याची शैली खूप प्रभावी आहे.तुझ्या प्रामाणिक प्रयत्नाला उत्तम फळे येतील.सदिच्छा.
@nitindhuri820
@nitindhuri820 4 года назад
खूप छान माहिती दिली , आणि तुझा निर्णय आणि तुझे प्रयत्न खूप छान आहेत !!!
@ArtMoody
@ArtMoody 4 года назад
खुप छान मित्रा👌🙏
@anitaprabhu330
@anitaprabhu330 3 года назад
Hats off slam khup chan kam krtos
@dayanandmahajan7063
@dayanandmahajan7063 2 года назад
Great work sir
@mansijadhav29
@mansijadhav29 Год назад
Great work 👏👏
@shashikantanavkar3228
@shashikantanavkar3228 3 года назад
Prasad bhava Tu kharo konkan hrudya samrat asay. Tula koti koti pranam.
@VirShri
@VirShri 3 года назад
दादा तू खरंच खूप ग्रेट आहेस.आम्हांला तुझा नेहमीच अभिमान राहील.
@anilshirsath1788
@anilshirsath1788 3 года назад
खूप छान
@satyawanshelte1832
@satyawanshelte1832 3 года назад
प्रसाद, इको टुरिझम या आजच्या ज्वलंत विषयावर तू अत्यंत महत्त्वाचे आणि जिव्हाळ्याचे काम करतो आहेस, याबाबत एक कोकणवासी म्हणून मला तुुझा रास्त अभिमान वाटतो. तुझ्या या वाटचालीसाठी आमच्या मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा.
@ManthanRase
@ManthanRase 4 года назад
👌 Prasad ni changla decision ghetlay
@swapnalighag7336
@swapnalighag7336 Год назад
Prasad dada tuze vicharl khup chan ahe
@sachinpotdar391
@sachinpotdar391 2 года назад
Mr prasad felt proude to know that you are an engineer, best wishes and many blessings to you from a retired employee of mumbai port trust, you are really doing a great job of exploring our beautiful konkan, you are lifting a big share in your fantastic work, god bless you 🙏
@siddheshphansekar8011
@siddheshphansekar8011 3 года назад
तू मानखुलास एक्सपेरियन्सस शेर केलेस... खरंच तुझ्या मनाचा मोठेपणा... असच काम करत जा आणी पुढच्या कामासाठी शुभेच्छा...🙏
@sachinchavan206
@sachinchavan206 Год назад
Good job Prasad
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 4 года назад
खुप छान दादा ........... 👌👍
@archanamore9750
@archanamore9750 3 года назад
Kharch.Nisrg.mhanje.Jivan
@brt0343
@brt0343 2 года назад
Great work Bro👌👌👌👍👍
@CreativeArtsAmolDalvi
@CreativeArtsAmolDalvi 3 года назад
Khup Sundar.. Mast.. keep Going.. few of your Sentence really made me Cry ( Dole bharun aale )
@sandhyachavan4829
@sandhyachavan4829 4 года назад
Prasad, really proud of you beta, tuzi concept khup आवडली khup प्रगती kar God bless you 🌷🌷🌷🌹👍👍
@shobhakadam7741
@shobhakadam7741 3 года назад
प्रसाद तू म्हणालास ना,की कोकणातील प्रत्येक ऋतूचे एक सौंदर्य आहे ते खरेच आहे.शहरात राहून ते आम्ही मिस करतो.तुझा प्रत्येक एपिसोड पाहताना ते आमचे जगणे होऊन जाते.तुझ्यासोबत कुटुंबासमवेत भटकंती करायला नक्की आवडेल तुझी उत्तरोत्तर प्रगती होत जाओ,आणि तुझ्या माध्यमातून आपल्या कोकणचा अधिकाधिक प्रचार होत राहील.त्यामुळे कोकणचा कॅलिफोर्निया करणारे करतील तेव्हा करतील पण तुझ्या माध्यमातून तो आपसूक होणार.
@anm_15
@anm_15 3 года назад
I am a software engineer and believe me you are living better life than me........ keep it up !
@user-ji6gn1mi7w
@user-ji6gn1mi7w 3 года назад
Very nice Prasad... Good thoughts... keep it up...
@amarj666
@amarj666 3 года назад
Prasad great work...salute
@truptiparadkar7332
@truptiparadkar7332 3 года назад
देव तुमच्या पाठिशी आसा, प्रयत्ने अंती परमेश्वर ,आसाच काम करत राव्हा
@jyotiphadte5420
@jyotiphadte5420 3 года назад
Tuzya bolnyatun tuza kharepana mana sparsjun jato tuzya vatchalisathi khup khup shubhecha👍👍
@chandrakalav4118
@chandrakalav4118 3 года назад
Tuzha upkram prashansniya aahe .prsad ashach Pudhe ja ,nisargache vidio banav .ujjwal bhavishyasathi mazhya shubhechha.shirodyacha velagar .talluka vengurla Vetoba yancha vidio banav .you are simply great Sallut tula ,khara happiness, KOKAN ROCKSsssss ,GOD BLESS YOU.my SON.
@milindmungekar6187
@milindmungekar6187 Год назад
@prasad just now i saw your live video on lokshahi for fight against Refinery, i really like the points you kept forward. Proud of you...Good Going at the same time i would like to congratulate Hrushi the journalist, who fearlessly kept their point in form of minister
@sumitpatil6770
@sumitpatil6770 3 года назад
दादा तुझा प्रवास खूप छान आहे.👍 तुझ आपल्या मातीशी असलेल नात अतूट आहे. तुला तुझ्या भविष्यातील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.👍
@prakashk5819
@prakashk5819 2 года назад
Ek pustka pan liha ani ek library open kara shivaya ek paryatakansathi present kaeayala ek destination tourism banwa.khoop chan mahiti.
@pushkarjoshi2015
@pushkarjoshi2015 3 года назад
आयुष्यात कोणाबद्दल jealous feel झालं असेल तर ते तुझ्या बद्दल, जे मनापासून करावं असं वाटत होतं ते करू शकलो नाही ह्याची खंत तुला कधी नसणार ह्याचा आनंद आहे. खरा रानमाणुस आहेस मित्रा तू. तुझ्या निर्णयाला आणि हिम्मत दाखवून स्वप्न साकार करण्याच्या जिद्दीला सलाम. तुझ्या सारखे निर्णय घेता आले सगळ्यांना तर जग खरच सुंदर असेल, मन मारून जगण्यापेक्षा मनासारखं जगता येणं कधीही चांगलं. Sorry, for the jealous statement, जे वाटलं ते मनापासून सांगितलं..🙏 खूप शुभेच्छा तुला भावा..💐
@sauravbhatta8009
@sauravbhatta8009 2 года назад
Great wprk
@sudeshkasalkar3465
@sudeshkasalkar3465 4 года назад
Prasad i m very very happy becz aaj mala tuza channel milalaकारण मी एकदा आज्जी बरोबर बोलताना एका वलॉग मध्येय पाहिलं मला तू खूप भावलास really i Love u तुझ बोलण्यातून मधाळ आणि गोडवा आपले पणा भावतो प्रसाद मी मुंबईत राहतो पण मी कायमसाठी गावी राहायला येणार आणी कायमस्वरूपी प्रसाद गावक इलय की तुका भेटीन नायतर तु तरी माझा गावक माझी आई आणि मी रवताव माझा स्वताचा घर मी स्वतः हातानं बांधलाय मी सुद्धा इंजिनीरिंग मधलो आसाय मी retire आसाय मी सिंधुदुर्ग मध्ये रवताव
@sudeshkasalkar3465
@sudeshkasalkar3465 4 года назад
प्रसाद अनुभव चुकीचा नसतो आपल्याला सुधारण्यासाठी संधी असते एक उदाहरण सांगतो एक मोठे होटेल उद्योगपती आहे त्यांचा होटेल मध्ये एखाद्या कस्टमर जेवायला आला आणि जर टाकुन गेला तर ते टाकलेयल अन्न खाऊन पाहायचे कि त्यांनी का नाही खाल्ल काय कमी आहे त्यात त्याला टाकवस वाटलं झिला माका काय सागचा हा तुका कळला आसात
@funsuk-wangdu9093
@funsuk-wangdu9093 3 года назад
I have been watching Konkani raanmanus. Prasad is a very humble , awesome human being and passionate nature lover. Looking forward to meet him some day .
@ravindragawde7320
@ravindragawde7320 3 года назад
मित्रा तू ग्रेट आहेस. तुझी भाषा शयली बघून कोणीही तुझा मित्र होऊ शकतो. तुझ्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. मी पण एक कोकणी माणूस
@charu1202
@charu1202 3 года назад
All the best Prasad. Keep it up. Kokan vasiyan ka tyancha nisargacha mahatva kalakach hava.
Далее
Средневековый киборг
00:39
Просмотров 518 тыс.
RANMANUS || Prasad Gawade || Episode 01
28:00
Просмотров 76 тыс.
"Two" by Satyajit Ray
12:03
Просмотров 3,7 млн