आदिशक्ती पथकाच्या या ७ वर्षाचा प्रवासात ज्यांनी आम्हाला मोलाची साथ दिली ते मित्र पथक जगदंब मुंबई आणि रणझुंजार पथक मालाड आणि सर्व मित्रमंडळी यांचे आम्ही कायम ऋणी आहोत.
10 окт 2024