Тёмный
No video :(

TOP 25 | फडणवीस-अजितदादाच्याच्या वक्तव्यामुळे वाढदिवसानिमित्त तर्क-वितर्क..! 

Yes News Marathi
Подписаться 413 тыс.
Просмотров 1,2 тыс.
50% 1

#SolapurNews #solapur #solapurkar #SolapurPolice #solapuri #solapurlezim #solapurcity #AjitPawar #ajitpawar #ajitpawarfc #AjitPawarNCP #ajitpawarnews #ajitpawarforcm #ajitpawarspeaks #ajitpawar4maharashtra #DevendraFadnavis #devendrafadnavis #devendraformaharashtra #devendrafadnavis #devendrafadnavisformaharashtra #yesnewsmarathi #maharashtranews #mh13newssolapur #news #marathinews #narendramodi
Subscribe Channel :- bit.ly/3mEVBUT
TOP 20 : फडणवीस-अजितदादाच्याच्या वक्तव्यामुळे वाढदिवसानिमित्त तर्क-वितर्क..!
---------------------------
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज वाढदिवस. सोलापूर सह राज्यभरात जाहिरात बाजी करून तसेच विविध कार्यक्रम घेऊन दोघांच्या कार्यकर्त्यांनी आप- आपले शक्ती प्रदर्शन केले आहे. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. ते मराठा मतासाठी दुफळी निर्माण करतात असं आक्रमक असं वक्तव्य फडणवीस यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांनी आगामी महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका महायुतीतील सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढतील, असे वक्तव्य केल्यामुळे दोघांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले, गोव्यातील वारकऱ्यांसाठी पंढरपुरात भक्त निवास उभारणार
विदर्भ आणि कोकणात पूरच पूर.. अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
नीट पेपर घोटाळ्याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात होणार अंतिम सुनावणी, २३ लाख विद्यार्थ्यांचे लागले लक्ष
कर्नाटकातील अलमट्टी धरणात तब्बल १०० टीएमसी पाणी मात्र सोलापूरचे उजनी अजून मायनस २२ टक्क्यावर.. धरणातील पाणीसाठा 51 टीएमसी
सोलापूरच्या पद्मशाली शिक्षण संस्थेवर चौथ्यांदा दशरथ गोफ यांच्या उत्कर्ष पॅनलचे दणदणीत यश.. सर्वच्या सर्व २५ उमेदवार विजयी
सोलापूर जवळील भाटेवाडी, नांदूर, डोणगाव या परिसरात नागरिकांना बिबट्याची भीती.. वनविभागाची दिवस रात्र गस्त.. आता रेस्क्यूसाठी पुण्याचे पथक बोलाविले
२६ जुलै पासून पॅरिस येथे सुरू होणार ऑलम्पिक स्पर्धा, भारतातील ११२ खेळाडूंचा सहभाग...
अमित शहा पुण्यात म्हणाले, शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे मोरके तर उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते... यावर दोघे काय बोलणार याची उत्सुकता
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार, अर्थसंकल्पाची कॉर्पोरेट कंपन्यांना उत्सुकता
सोलापुरातील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आजपासून २४ जुलैपर्यंत होणार शालेय क्रीडा स्पर्धा
गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी यंदा रेकॉर्ड ब्रेक भाविकांची झाली गर्दी
उजनी धरणात मासेमारीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २ कोटी रुपये खर्चून मत्स्यबीज सोडले जाणार
सोलापूर महापालिकेचे ४२९ कोटी रुपयांचे ड्रेनेज आणि पावसाळी गटारी योजनेचे टेंडर भरण्यासाठी २७ जुलै ही आहे अंतिम तारीख
अक्कलकोट मध्ये अन्नछत्र मंडळाचे पाच मजली महाप्रसादगृह होणार, ६० कोटी रुपयांचा खर्च
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
DailyHunt News:- m.dailyhunt.in...
Twitter:- / yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
★★★Watch our channel's popular playlists★★★
Social News:
• Social News
TOP 20:
• TOP 20
Crime News:
• Crime News
Headlines:
• Headlines
Ads:
• Ads
Special Stories:
• Special Stories
Political News:
• Political News
Sports:
• Sports
PRESS:
• PRESS
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Triple Protein Sandwich
00:32
Просмотров 4,6 млн
How to get Spongebob El Primo FOR FREE!
01:36
Просмотров 13 млн
Triple Protein Sandwich
00:32
Просмотров 4,6 млн