Тёмный

Trailer of Hampi An experience Part 2 Main Hampi हम्पी एक अनुभव भाग २ 

I Me & Myself
Подписаться 1,1 тыс.
Просмотров 91
50% 1

Hampi -an experience, part 2 is about Hampi's Main Hampi & It's surrounding area full of historical & manmade architectural ruins mainly from 1300 to 1600 century.
Hampi is also an example of a healthy competition between man & nature ,when it comes to the architectural excellence.where both are winner.
‘हम्पी’ एक अनुभव
निसर्गाचा चमत्कार की मनुष्याच्या अचाट कल्पनाशक्तीचा आविष्कार?. हंपीच्या वातावरणात इतिहासाची साक्ष आहे.इथे निसर्गदत्त भौतिकशास्त्राच्या नियमांना डावलून एकमेकांवर तारेवरची कसरत वाटावी इतक्या बारकाईने, कल्पकतेने उभ्या राहिलेल्या अवाढव्य दगडांच्या शिल्पाकृतींच्या नमुन्यांची आरास आहे.तुंगभद्रेच झुळझुळत पाणी हंपीच्या कानाकोपऱ्यातून,भाताच्या शेतातून,वेलची(इलायची) केळ्यांच्या बागेतून एक वेगळाच उत्साह पेरत खळखळत वाहते.हम्पी म्हणजे नक्की काय?.हा अनुभव आहे ,ते शब्दांच्या बंधनात बांधून ठेवता येणारे प्रवासवर्णन नाहीये.हंपीला अनुभवायला वयाच बंधन नाहीये,पण बांधनांचे बंध घेऊन येणाऱ्या रुक्ष प्रवाश्यांसाठी हम्पी फक्त उजाड इतिहासाचा नमुना आहे,आणि साठी ओलांडली म्हणून म्हातारे झालो असं वाटणाऱ्यांसाठी हम्पी फक्त दुरून डोंगर साजरे वाटणारे धार्मिक स्थळ आहे. खरा हम्पीचा चाहता इथल्या अस्तित्वात असलेल्या प्रत्येक नैसर्गिक कलाकृतीच्या आणि मनुष्याचा अचाट कल्पनाशक्तीच्या आविष्काराच्या जुगलबंदीची मजा घेत रमतो.इथे तुमच्यातल्या पौराणिक कथांना काल्पनिक मानणाऱ्या लॉजिकल सुशिक्षित माणसाला त्या कथांच्या जमिनी अस्तित्वाचे पुरावे मिळतात. हम्पी ही बघणाऱ्यांसाठी नाहीये, हम्पी हा आनंद घेणाऱ्यांसाठी नंदनवन आहे.हम्पी निसर्ग आणि मनुष्याच्या घट्ट मैत्रीचे जिवंत उदाहरण आहे. हम्पी हा दुखातला उजाड भकास 'एकच प्याला' नव्हे, तर जुन्या मित्राच्या सोबतीत घोट घोट अनुभवायची मुरलेली मदिरा आहे. हम्पी तुम्हाला क्षणभंगुर आयुष्यात खूप मोठा आनंद लुटायची उर्मी देते.इथे यायचं तर खांद्यावरच आणि मनावरचं सगळं ओझं मागे ठेवून,वेळेच्या बंधनातून मुक्त होऊन यायचं.हम्पी हा कवितेचा मुक्तछंद प्रकार आहे. हिरव्यागार फांदीवर'आता पडेल की नंतर?' अश्या अवस्थेत झुलत,बघणार्याच्या मनात काहूर उठवणार्या अल्लड इलायची केळ्यांचा झुंबर म्हणजे हम्पी आहे.हम्पी तुम्हा आम्हा सर्वांसाठी आहे,फक्त ते तुम्हाला अनुभवता आल पाहिजे.
©अमित भोईर (+12044307101,amilatan@yahoo.com

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
How Old is Written Sanskrit?
12:06
Просмотров 1,1 млн
Шоколадная девочка
00:23
Просмотров 730 тыс.
ХОМЯК ВСЕХ КИНУЛ
10:23
Просмотров 617 тыс.
Future Fabrics Expo 2024 Highlights
2:20
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Просмотров 2,7 млн