नारु तु फक्त 100लिटर दुधात मिठाचा खडा टाकतो.लाज वाटली पाहिजे नारायण राणे सर्व ठिकाणी सारख भुंकतच राहत आम्हाला मानधन नको वेतन हवे किमान वेतन 26000पाहीजे मुख्यमंत्री यांनी वेळीच जागे व्हा नाहीतर तुमची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी नारी शक्ती आहे नारी नहीं चिंगारी है नमस्कार ❤
ऊध्वव ठाकरे सत्तेत असताना त्यांचा पुर्ण काळ कोरणातच गेला हे माहीत असुनही त्यांना असं कस म्हणू शकता कि तुम्ही सत्येत असताना सेविकांची मानधन वाढ का केली नाही म्हणून.
काहिहि म्हणा पण उद्धवसाहेब बोलले का हे कोकणातल बेडूक डरावडराव करतच. त्या चाराने ला हे माहित नाही कि बेडुक कितीही फुगला तरी त्याचा वाघ होत नाही, तेव्हा किंमत कीती हा बोलतो किती हे पण नवलच 😂😂😂
हायवे बुलडेन विमानतळ अंगणवाडी महिला साठी आमच्या काय काम बसणे जायला औषधं गोळा वएव्सतईत कपडे घालायला मिळत नाहीतकमी पैसातहीत😮 घर भागत नाही एकटईवर घर आहेत अंगणवाडी महिला शोतनाही काम करुन दामनाही7:22
नारायणराव तुम्ही असं बोलता जाहिरात करायला रथ पाठवायला गावोगावी इथे पैसे कुठून येतात आणि एखाद्याचं वेतन पगार वाढवायला पैसे नाहीत असं कसं चाललंय नारायणराव