Тёмный

tv9 Marathi Special Report | शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला; पाहा स्पेशल रिपोर्ट 

TV9 Marathi
Подписаться 12 млн
Просмотров 549 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@anilmhatre1105
@anilmhatre1105 6 месяцев назад
पण बंड केले मग बंडा नंतर फोन करायची गरज काय होती, ठरले तर होते ना सर्व..
@pradnyaprabhu5583
@pradnyaprabhu5583 6 месяцев назад
खोटे बोलतोय
@BalajiMundhe-zf7ot
@BalajiMundhe-zf7ot 6 месяцев назад
Right
@sachinkurhade7696
@sachinkurhade7696 6 месяцев назад
Correct shinde cm
@Harshada-k9f
@Harshada-k9f 6 месяцев назад
खोट बोलतोय हा दाढीवाला. च्युतिया कुठचा. वसई ला जाऊन ठाकरेंना बाय बाय करायला फोन केला होतास का मग? की सेटलमेंट करायला फोन केलेलास?
@dadasahebghodke3346
@dadasahebghodke3346 6 месяцев назад
शिंदे साहेब
@शिवाजीढवळे-प1ठ
@शिवाजीढवळे-प1ठ 6 месяцев назад
भाजप सोबत गेल्यावर कोणीही खरं बोलण्याची हिंमत करीत नाही
@nisha280
@nisha280 6 месяцев назад
👍🏼
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 6 месяцев назад
50 खोके आणी ED घाबरून पळून गेलेत
@sureshg2470
@sureshg2470 6 месяцев назад
50 खोके पळून गेलेत आणि घरकोंबड्याला 🏠🏠🥚🥚 घालत बसायला लावलेत 😂😂
@sndeepdesai9930
@sndeepdesai9930 6 месяцев назад
जा रे झाटु
@uttaradalvi7147
@uttaradalvi7147 6 месяцев назад
Baghitle का
@arunpawar3256
@arunpawar3256 6 месяцев назад
तू बघितलं का खोके काय तुझा बापानी बघितला का
@anilkharat6237
@anilkharat6237 6 месяцев назад
पण हे आताच का मिन
@भारतसोळंके
@भारतसोळंके 6 месяцев назад
काय खरं आणि खोट लोकसभेच्या निवडणुकी मध्ये महाराष्ट्रातील जनता दाखवुन देईल .
@GokulBinnar
@GokulBinnar 6 месяцев назад
ती टपरी मोदी ची असेल
@Apol5956
@Apol5956 6 месяцев назад
😂😂😂
@Starphoenix558
@Starphoenix558 6 месяцев назад
🤣🤣
@sandeshdeore5508
@sandeshdeore5508 6 месяцев назад
😂😂😂😂
@vinayaks5711
@vinayaks5711 6 месяцев назад
😂😂😂😂
@sandipkale4728
@sandipkale4728 6 месяцев назад
😂
@laxmanjadhav1688
@laxmanjadhav1688 6 месяцев назад
आता जर लोकांनी तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत स्वीकारलं तर आम्ही हे खरं समजू आणि जनतेला पटलं नसेल तर तुम्हाला जनता राजकारणातून गाडणार हे नक्की
@parshramjadhav1031
@parshramjadhav1031 6 месяцев назад
जय महाराष्ट्र
@Harshada-k9f
@Harshada-k9f 6 месяцев назад
सहमत
@mohansangle261
@mohansangle261 6 месяцев назад
खाल्ल्या ताटात हागण आणि तेच खाईन शिंदे
@AyushJanaskar-eg4fj
@AyushJanaskar-eg4fj 6 месяцев назад
गद्दारांवर किती विश्वास ठेवावा हे जनतेला चांगले माहीत आहे
@sndeepdesai9930
@sndeepdesai9930 6 месяцев назад
तु चमचा आहेस
@uttaradalvi7147
@uttaradalvi7147 6 месяцев назад
2019 Cha गद्दार
@anilkharat6237
@anilkharat6237 6 месяцев назад
थांबा शिंदे साहेब जनता दाखवेल तुमची लायकी
@vilaskarande1567
@vilaskarande1567 6 месяцев назад
अरे चहा नाही वसई त शितल बारमध्ये बेवडा पित होता
@ganeshghuge7507
@ganeshghuge7507 6 месяцев назад
Barobar to kale jadu
@arundhande7281
@arundhande7281 6 месяцев назад
तु तेथे बेवडा मारीत होता
@-kb8qf
@-kb8qf 6 месяцев назад
हे खरं आहे
@vikramraju4209
@vikramraju4209 6 месяцев назад
सहमत😂😂
@mahendrabhande3162
@mahendrabhande3162 6 месяцев назад
तु त्या शितल बार मध्ये का गेला होतास बेवडा बणुन.
@Mahabaleshwarnaturevlog
@Mahabaleshwarnaturevlog 6 месяцев назад
चहा... गुजरात... टपरी.... ऐतिहासिक 😂😂😂
@rajendrasatai1642
@rajendrasatai1642 6 месяцев назад
मोदीच्या व बीजेपीच्या संपर्कात राहून हा ही व्यक्ती तसाच झाला😂
@Shikshandhara-rdb
@Shikshandhara-rdb 6 месяцев назад
कोण खरा आणि कोण खोटा हे सगळ्यांना माहित आहे.
@kawarsingchavan8656
@kawarsingchavan8656 6 месяцев назад
शि॑दे गॅग किती खोटं बोलेन याचं भरवसा नाही.
@anilkharat6237
@anilkharat6237 6 месяцев назад
पण शिंदे साहेब तुमच्या पळून जाणाऱ्या टोळी ची वाट लावणार हे मात्र नक्की
@ShindeBabasaheb-u7x
@ShindeBabasaheb-u7x 6 месяцев назад
काल्पनिक कथा ! बरळत आहे
@Harshada-k9f
@Harshada-k9f 6 месяцев назад
येड लागल येड लागल दाढीवाल्याला येड लागल
@shivajimali8700
@shivajimali8700 6 месяцев назад
50 खोके
@sureshg2470
@sureshg2470 6 месяцев назад
🏠🏠🐓🐓 च एकदम ओके 😂😂
@nisha280
@nisha280 6 месяцев назад
​@@sureshg2470आणि शिवसेना शिंदे हा फालतू माणूस आहे आता तर तो पूर्णपणे मनातून उतरला आहे. हयाचा पाय उतार झाल्या
@ravindrajadhav1043
@ravindrajadhav1043 6 месяцев назад
एकनाथ शिंदे लोकसभेला किती उमेदवार उभा केले😢😢😢😢😢 धनुष्यबाण पूर्णपणे घालवला😢😢😢😢😢😂😂😂
@Harshada-k9f
@Harshada-k9f 6 месяцев назад
सही पकडे है 😂😂😂😂😂
@BaluLande-g6l
@BaluLande-g6l 5 месяцев назад
हो सर
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 6 месяцев назад
एकनाथराव, नेहमीप्रमाणेच बरळत आहेत, नविन नाही....😂😂
@Attttattttt
@Attttattttt 6 месяцев назад
सामनामध्ये मराठा मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणतो सत्तेत असताना म्हणतो औरंगाबादचं नाव बदलायची काय गरज. त्यामुळे आता बाळ ठाकरे जरी आला स्वतः मत मागायला तरी त्याला माझ्यासारखा खरा मराठा मत देणार नाही
@sunilmapari549
@sunilmapari549 6 месяцев назад
नको देऊ​@@Attttattttt
@GorkshaTondle
@GorkshaTondle 6 месяцев назад
​@@Attttattttttu maratha nahis tuzha mat deunakos
@udayshinde2294
@udayshinde2294 6 месяцев назад
ब्रेक के बाद घरी बसा.
@omkarlallan3756
@omkarlallan3756 6 месяцев назад
😂😂😂😂
@KiranHajare-yz2im
@KiranHajare-yz2im 6 месяцев назад
😂😂😂
@NagnathKate
@NagnathKate 6 месяцев назад
हा उदय सामंत नासका माणुस आहे
@Harshada-k9f
@Harshada-k9f 6 месяцев назад
दादा नासका कांदा म्हण की😂😂😂
@nisha280
@nisha280 6 месяцев назад
नासका आडीतील आंबा.
@shaikhghudusab3059
@shaikhghudusab3059 6 месяцев назад
या सर्वांचा पराभव करा हेच यांचे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय आहे.
@UmeshKumar-u3t5j
@UmeshKumar-u3t5j 6 месяцев назад
शिंदे नी फालतू खुलासे करणे बंद करावे, त्यांनी फक्त इतकं सांगावं की त्यांच्या एक PA कुठे गायब आहे, आणि हा गायब PA च त्यांच्या बंडाच मुख्य कारण आहे
@Harshada-k9f
@Harshada-k9f 6 месяцев назад
आता काय काय स्टोर्या बनवेल हा दाढीवाला काय सांगता येत नाही खोटारडा कुठचा.
@sagarkumbhar5122
@sagarkumbhar5122 18 дней назад
??
@Akanksha14404
@Akanksha14404 6 месяцев назад
चहाच्या टपरी वरून कॉल केला तेव्हा दिल्लीवले कॉन्फेरंस वर होते का? बघा तुम्हाला पटते का?
@adgaming6182
@adgaming6182 6 месяцев назад
काहीही पटत नाही मोठं केलं तेच चुकीचं झालं
@MangeshRaut-pq8oz
@MangeshRaut-pq8oz 6 месяцев назад
पटत नाही म्हणूनच तर म्हणतो पुरावे समोर ठेवा मग गोष्टी करा
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 6 месяцев назад
आमही, व्हिडिओ पाहिला, त्या दिवाशी एकनाथ शिंदे साहेब तल्ली, झाले होते, हालत दुलत होते, मग चाहा टपरीवार उभे कसे ❓
@Harshada-k9f
@Harshada-k9f 6 месяцев назад
zhing झींग zhingat
@vijaypatil6350
@vijaypatil6350 6 месяцев назад
तुम्हाला हरभऱ्याच्या झाडा चढवले शिंदे साहेब तुमच्या लक्षात येत नाही त्यांना होला होय होय होय असं असं म्हणावं लागतं
@babanshesheravkalyankastur3378
@babanshesheravkalyankastur3378 6 месяцев назад
भाजप सोबत गेले आसल्यमूळे कस खोटं बोलाव हे चांगल जमतय
@Gauravdeore07
@Gauravdeore07 6 месяцев назад
Ky proof ahe tuzyakde ki khot boltoy as
@navnathindalkar6528
@navnathindalkar6528 6 месяцев назад
​@@Gauravdeore07tuzykadkade ky proof aahe te khr boltat manun
@Gauravdeore07
@Gauravdeore07 6 месяцев назад
@@navnathindalkar6528 आपल्या दोघांकडे काही proof नाही आहे तर मग अश्या कॉमेंट करू नये
@shubhamvirulkar6665
@shubhamvirulkar6665 6 месяцев назад
😂😂khar tar gharkomda khansaheb bolat aahe, mazi कुटुंब mazi जवाबदारी 😂😂mala मुख्यमंत्री karaycha शब्द dila hota ,mag mazya porala Penguin la मुख्यमंत्री karto mhane 😂😂
@Abhi_jai_bhim
@Abhi_jai_bhim 6 месяцев назад
50 खोके एकदम ओके
@ramanandshirole7882
@ramanandshirole7882 6 месяцев назад
नौटंकी, हे सगळे एकाच आहेत..
@Apol5956
@Apol5956 6 месяцев назад
मिंदे हटाव 👍
@ShivajiChavan-os5pd
@ShivajiChavan-os5pd 6 месяцев назад
नशेमध्ये नरेंद्र मोदी ला फोन लावला होता वाटते
@arundhande7281
@arundhande7281 6 месяцев назад
तु काय झोपेमध्ये फोन लावणार कां?
@sureshg2470
@sureshg2470 6 месяцев назад
तुझी नशा पहिला चेक कर 😂😂
@navnathshinde785
@navnathshinde785 6 месяцев назад
ठाकरेंनी त्यांच्या जवळ उरलेल्या आमदारांना पण ज्याला रहायचं आहे त्यांनी रहा अन् ज्यांना जायचं आहे त्यांनी निघा अस गुलाब राव पाटील मीडिया समोर बोलले अन् हे म्हणतायत मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली म्हणजे सगळच तुमचं खोटं हेच सिद्ध होत
@anandraomawal939
@anandraomawal939 6 месяцев назад
नंतर पडल्यावर सांगतो शिदे
@pandharinathkor5531
@pandharinathkor5531 6 месяцев назад
मर्द केव्हाही समोरून बोलतो
@satishraokshirsagar6859
@satishraokshirsagar6859 6 месяцев назад
शिंदे साहेब आता बोलण्यात काही अर्थ नाही तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत तुमची जागा दाखवून देईल महाराष्ट्रातील जनता
@songlove-e8q
@songlove-e8q 6 месяцев назад
तो फोन कशासाठी केलता ते सांगा आज जातोय म्हणून सांगायचे केलता वाटतं😅😅😅
@sharadbhange9565
@sharadbhange9565 6 месяцев назад
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी तयार नव्हते शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा मानस होता मात्र कांग्रेस व राष्ट्रवादी चे आमदार यांचा त्यासाठी पाठींबा नव्हता म्हणून उध्दव ठाकरे यांना शरद पवार साहेब यांनी मुख्यमंत्री म्हणून घोषित केले
@sohamwaikar8969
@sohamwaikar8969 6 месяцев назад
दाढीचा एक एक केस उपटला जाईल गद्दरा..
@shankarpatil3013
@shankarpatil3013 6 месяцев назад
साहेब खरे बोलण्याचा तुमचा स्वभाव आहे तर मग संगे सोयरेचा अध्यादेश काढतो म्हणून सागिंतले होते का काढला नाही व मराठा आरक्षण का दिले नाही
@AbhijitBhagwat-e4k
@AbhijitBhagwat-e4k 6 месяцев назад
पण शरद पवारला शिवसेना संपवून टाकायची होती
@GorkshaTondle
@GorkshaTondle 6 месяцев назад
Had
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 6 месяцев назад
Had be .... Only Sharadchandraji pawar saheb
@Gurumauli381
@Gurumauli381 6 месяцев назад
50 khoke, ED, CBI,
@uttampatilbhagat7742
@uttampatilbhagat7742 5 месяцев назад
अरे बाबा सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे ईडी ईडी😅 इडी
@VyankatKadam-u5s
@VyankatKadam-u5s 6 месяцев назад
लाचार
@parshramjadhav1031
@parshramjadhav1031 6 месяцев назад
जय महाराष्ट्र
@sachinmane782
@sachinmane782 6 месяцев назад
खरा शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
@dream.s.p7144
@dream.s.p7144 6 месяцев назад
सगळ्यात शेवटी जाणारा आमदार उदय समंत होते आणि बोलतात मी साक्षी होतो बोलतात
@vinayakajadhav3496
@vinayakajadhav3496 5 месяцев назад
चाटू आमदार
@BHATIYA2023
@BHATIYA2023 6 месяцев назад
काय खरं काय खोटं देवाला माहित आणि ह्या लोकांना माहित😂😂 हे राजकारण आहे बॉस कोणावर विश्वास ठेवणे फार कठीण काम आहे ✍️ बस एवढंच धन्यवाद 🙏
@Nandika_Karale
@Nandika_Karale 6 месяцев назад
सांगायला फार अभिमान वाटतोय का??निर्लज्जपणाचा कळस झाला!!आता झाले भाजपचे पायपोस!!उद्धजींचा मोठेपणा खुपत होता हे नक्की,आता रडगाणे बंद करा!!उद्धवजी जिंदाबाद,👍👍🙏🙏❤❤❤
@swapnilbansode8729
@swapnilbansode8729 6 месяцев назад
आदित्य बरोबर बोलला...🔥
@anantraut4672
@anantraut4672 6 месяцев назад
मग हे सर्व ठरत असताना अगोदरच का फोन केला नाही फक्त करायचं म्हणून फोन केला का तेही मुंबई सोडून बॉर्डरवर गुजरातच्या आसताना
@ashokshedge2716
@ashokshedge2716 6 месяцев назад
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. गध्यारनाथ भगाव लोकशाही बचाव. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
@Shikshandhara-rdb
@Shikshandhara-rdb 6 месяцев назад
जनता सबकुछ जाणती है!
@nanduwaghmare969
@nanduwaghmare969 5 месяцев назад
शिवराय ची शपथ घेतली तुमी
@bapudhokale2469
@bapudhokale2469 6 месяцев назад
आमचं दैवत हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे तुम्हाला काय म्हणायचं माहिती आहे का मैद्याचं पोत अरे तुम्ही संपवली आमची शिवसेना😂😂😂😂😂😂😂
@proudofindianarmy8195
@proudofindianarmy8195 6 месяцев назад
मित्रा शिवसेना संपत नसते, फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी घेण्याची ताकद आहे खर्या शिवसेनेत, मराठी माणसाचा प्राण आहे शिवसेना,
@DattaBorgaonkar
@DattaBorgaonkar 6 месяцев назад
उदय सामंत तुमची अवकात किती आहे.. ते जनता च दाखवेल..
@pawanyamgar-yy5ps
@pawanyamgar-yy5ps 6 месяцев назад
M ky Kokan Shivsena cha bilekilla hota ata toh pn rahila nhi . Tya Jagi bjp la seat dili
@AnilKhot-xp7ck
@AnilKhot-xp7ck 6 месяцев назад
ED चहाने पळून गेला हापळून गेला सारी प्रॉपर्टी जप्त झाली होती असते म्हणून रिक्षा चालवणारा वाल्याकडे एवढी प्रॉपर्टी आली कुठून रे बाबा
@samirhalpatrao3949
@samirhalpatrao3949 Месяц назад
बंद केले ते स्वतः साठी जनतेसाठी नाही
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 6 месяцев назад
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
@SubhashSurywanshi-mg1xg
@SubhashSurywanshi-mg1xg 6 месяцев назад
राजीनामा दया शिदे साहेब तुम्ही
@VikramTitkare
@VikramTitkare 6 месяцев назад
नविन कहानी ,EDला घाबरुन पळून गेले अजून किती खोटे बोलत आहे
@Rajendra.dure88
@Rajendra.dure88 6 месяцев назад
बरोबर आहे... सगळा खेळ ह्याचा आहे...
@shivrajcollection
@shivrajcollection 6 месяцев назад
या सरकार मधील सर्व पात्र काल्पनिक आहेत याचा राजकारनाशी काहीही संबंध नाही असेल तर तो योगायोग समजावा😂
@kishormhapralkar9601
@kishormhapralkar9601 28 дней назад
हा माणूसच बेशरम आहे निर्लज्ज ईडी ला घाबरून गेला इन्कम टॅक्स ला घाबरून गेलेला आहे हजारो प्रो ची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी
@SantoshManjarekar-f8s
@SantoshManjarekar-f8s 6 месяцев назад
तुम्ही काय माती खाली याच जनतेला चागलं माहिती आहे जनतेच्या प्रश्नाचे बोला
@vilaskolambkar466
@vilaskolambkar466 5 месяцев назад
पवार वर कोण विश्वास ठेवणार ? नंतर ते खरं बोलतात हा इतिहास आहार !
@ashokthoteashokthote2750
@ashokthoteashokthote2750 6 месяцев назад
E d ला घाबरले
@yasinkhanmultaniyasinkhanm8756
@yasinkhanmultaniyasinkhanm8756 6 месяцев назад
Ti Chaha Chi Tapari Modi Chi Assel ❤❤❤❤❤
@anantparsewar4555
@anantparsewar4555 6 месяцев назад
शिंदे साहेब जय श्रीराम जय महाराष्ट्र जय🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय
@SantoshPandit-b1c
@SantoshPandit-b1c 16 дней назад
Only uddhav balasaheb thakarey..
@dattaratrayadaulatkar2052
@dattaratrayadaulatkar2052 6 месяцев назад
ग्रेट मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब ❤❤❤❤
@chetanaher1487
@chetanaher1487 6 месяцев назад
गदार हृदय सम्राट श्री मिंद्धे
@goodlistner25
@goodlistner25 6 месяцев назад
बर झाल सांगितल CM साहेब. माझं तुमच्या बोलन्या, वागन्या, लबाडी वर 100% विश्वास आहे. 😂🎉. आम्ही लाभार्थी.
@pauldcunha521
@pauldcunha521 6 месяцев назад
हा मींधे स्क्रिप बनवितो. क़सले विचार ? गल्ली तला तपोरि आहे.
@harishchandrashirke2532
@harishchandrashirke2532 6 месяцев назад
चोराला चोराची साथ
@pandharinathkor5531
@pandharinathkor5531 6 месяцев назад
हे सर्व खोटे काही सांगतात
@cricketlover8537
@cricketlover8537 6 месяцев назад
खोटं बोलणार पण रिठून बोलणार असं चालू आहे आता, बाकी काही नाही. यांच्याकडे लक्ष नका देऊ आता यांना मतदानाच्या वेली दाखवा कोण खरं आणि कोण खोटं ते.
@Apol5956
@Apol5956 6 месяцев назад
ज्या ताटात खाल्ले त्याच ताटात हागणारा मिंदे....
@Attttattttt
@Attttattttt 6 месяцев назад
सामनामध्ये मराठा मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणतो सत्तेत असताना म्हणतो औरंगाबादचं नाव बदलायची काय गरज. त्यामुळे आता बाळ ठाकरे जरी आला स्वतः मत मागायला तरी त्याला माझ्यासारखा खरा मराठा मत देणार नाही
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 6 месяцев назад
आदित्य साहेब जराभाषा चांगली वापरानाहीतर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल
@P.mChandwade
@P.mChandwade 6 месяцев назад
शिकवण उपयोगात आणली जात आहे.
@sonamenterprises7139
@sonamenterprises7139 5 месяцев назад
लक्षात येवढेच ठेवा तुम्ही म्हणाले आहे माझ्या संगे आल्या पैकी एकाचीही आमदारकी गेली तर मी राजकारण सोडेन आणि शेती करायला जाईल
@DOF61
@DOF61 6 месяцев назад
भोली सूरत दिल के 😂
@mgsworld1551
@mgsworld1551 6 месяцев назад
फवार साहेब किती खर बोलतात ते सगळ्यांना माहीत आहे 😅
@anilmhatre1105
@anilmhatre1105 6 месяцев назад
मग खोटे कोण शिंदे की....
@adgaming6182
@adgaming6182 6 месяцев назад
खोट बोला रेंटुंन बोला जनता सगळ पाहात आहे
@khanderaoshinde2110
@khanderaoshinde2110 6 месяцев назад
Thodech divas rahilet vidhan sabha alyavar kalel break ke bad😂😂
@kishortalwadkar5782
@kishortalwadkar5782 6 месяцев назад
आता चहाच्या टपरीवर फोन कुठे राहिलेत. नक्की शिंदे साहेब कुठल्या टपरीवर होते.
@bharatbhadale4031
@bharatbhadale4031 6 месяцев назад
Kuthe Thackeray ani kuthe ricksha wala gaddaar only mahavikas aghadi 40 plus yenar
@prakashtambe-oi2qy
@prakashtambe-oi2qy 6 месяцев назад
बंड करायचं तर राजेनामा देवून निवडुन यायचं होत
@papeshshedge15
@papeshshedge15 6 месяцев назад
Tuzi layki nhavti... Mhanun tula tya veli kele nahi
@Gauravdeore07
@Gauravdeore07 6 месяцев назад
Layki balasaheb thakare na mahiti hoti mhun tyana jast importance deyach
@firojshah1151
@firojshah1151 6 месяцев назад
​@@Gauravdeore07khuruch....
@snehaldalvi9455
@snehaldalvi9455 5 месяцев назад
पण आता का हे गुऱ्हाळ सुरू आहे.आता काही दिवसांतच कळेल खरं काय खोटं काय जनतेला कोण हवंय.जनता सुज्ञ आहे
@Nandika_Karale
@Nandika_Karale 6 месяцев назад
शिंदे साहेब ठाकरे विषयी तुमचे ऐकून ऐकून मळमळायला होते!!किती हा डोक्याला ताप?आता त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल.ठाकरेंच्या मागे हात धुवून लागले ?पण,आता तुमची धोबीपछाड बरं का?जवळ आली,हुर्रे हुर्रे हुर्रे!!!😭😭😭
@siddharthjagdhane1908
@siddharthjagdhane1908 6 месяцев назад
तुम्हाला कोणी ऑफर दिली की नाही आम्हाला काही देणं घेणं नाही. तुम्ही जनतेसाठी पुढे काय करणार ते सांगा तुमचं राजकारण गेलं भड मध्ये.............
@AnnoyedArcticWolf-md7kj
@AnnoyedArcticWolf-md7kj 6 месяцев назад
आता घ्या शेटृ
@tukaramchavhan1269
@tukaramchavhan1269 3 месяца назад
जर ठाकरे याना मख्यमञि व्हयच नवतर भाजपची साथ का सोडली
@Attttattttt
@Attttattttt 6 месяцев назад
सामनामध्ये मराठा मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणतो सत्तेत असताना म्हणतो औरंगाबादचं नाव बदलायची काय गरज. त्यामुळे आता बाळ ठाकरे जरी आला स्वतः मत मागायला तरी त्याला माझ्यासारखा खरा मराठा मत देणार नाही
@vishnudeshmukh8838
@vishnudeshmukh8838 6 месяцев назад
शिंदे यांने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डोक्यावर हात ठेवून सांगितले मराठा आरक्षण देण्यात येईल त्याच काय
@Attttattttt
@Attttattttt 6 месяцев назад
@@vishnudeshmukh8838 Dilach na mg aarkshan 10%
@vishnudeshmukh8838
@vishnudeshmukh8838 6 месяцев назад
ओ बी सी कोट्यातून नाही दिले कोर्टात टिकेल की नाही याची काय गॅरंटी
@raghunathbhamare5035
@raghunathbhamare5035 6 месяцев назад
खरं असेल तर दाखव रेकॉर्ड..
@anantparsewar4555
@anantparsewar4555 6 месяцев назад
आदित्य काही च कळत नाही शरद पवार तर काही आकल नाही
@SachinBhuran
@SachinBhuran 6 месяцев назад
तुला किती अक्कल आहे,
@shaikhghudusab3059
@shaikhghudusab3059 6 месяцев назад
खासदार व आमदार यांचा पराभव हेच मा. मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबा
@PrathameshDhumal-h8u
@PrathameshDhumal-h8u 6 месяцев назад
Gadara..tu.samplas
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 6 месяцев назад
मुख्य मंत्री जिंदाबाद
@sachinsarovde5352
@sachinsarovde5352 6 месяцев назад
एकनाथराव आणखीन काय काय बोलणार आहात. . टरबुजाने सांगितल्याप्रमाणे.. टरबूज म्हणतो अपना हात एकनाथ..🤣
@Vaishu2013off
@Vaishu2013off 6 месяцев назад
उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जो निर्णय होता तोच पक्ष हितासाठी आणि लोककल्याणासाठी घ्यायला हवा होता 😊
@dipakvale7510
@dipakvale7510 6 месяцев назад
राऊत साहेबांचा इशारा....❤❤❤
@tusharnivangune8555
@tusharnivangune8555 6 месяцев назад
मा.एकनाथजी शिंदे साहेब 👑✌🏻🚩🚩🚩 शिवसेना 🏹🏹🏹
@गहिनीनाथआशोक
@गहिनीनाथआशोक 6 месяцев назад
खाजदार किती येतील समजेल एकनाथ तुला तुझी लाईकी
Далее
3 лайфхака для УШМ
01:00
Просмотров 50 тыс.
Cool Wrap! My Book is OUT 🥳
00:27
Просмотров 2,3 млн
Fastest Build⚡ | Doge Gaming
00:27
Просмотров 1,2 млн
3 лайфхака для УШМ
01:00
Просмотров 50 тыс.