Тёмный

Uddhav Thackeray यांच्यासोबत जाण्याचा Vasant More यांचा निर्णय, Vidhan Sabha साठी फायदा की तोटा ? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 90 тыс.
50% 1

#BolBhidu #VasantMore #UddhavThackeray
४ जुलैला वसंत मोरेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि आता मी पूर्वीच्या पक्षात जात असल्याचं म्हटलं. त्यामुळं वसंत मोरे आता ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालंय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला राम राम ठोकत वंचितकडून पुणे लोकसभा लढवणा-या वसंत मोरेंनी फक्त तीन महिन्यांत दुस-यांदा पक्षांतर करण्याचा निर्णय घेतलाय. ९ जुलैला ते अधिकृतपणे ठाकरे गटात प्रवेश करतील, असं त्यांनीच सांगितलंय. पण वसंत मोरेंनी वंचित सोडण्याचा आणि ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही पक्षांतून खदखद व्यक्त केली जातेय. सोशल मीडियावर टीका होत आहेत.
वंचितच्या मतदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मला स्वीकारलं नाही. लोकसभेत त्यांनी प्रमाणिकपणे काम केलं नाही. त्यामुळे मी पक्ष सोडत असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलंय. त्यामुळं वंचितच्या पदाधिकाऱ्यानं तर वसंत मोरे यांचं कात्रज इथलं कार्यालय फोडण्याची धमकी दिलीय. तर मोरेंना उद्धव ठाकरे यांची भेट मिळाल्यावर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी टीका केली. पण मोरेंनी ठाकरे गटात जात नेमके कोणते डाव टाकलेत? त्यांच्यापुढे कोणती आव्हानं असणार आहेत? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

4 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 145   
@bravindralic
@bravindralic 20 дней назад
मोरेना ५ वर्षे कामाला लावा. लगैच तिकीट देऊ नये.😂😂
@user-wd4fl5br6x
@user-wd4fl5br6x 20 дней назад
Bhau Kaam jaun bagh zatt kay mahit nahi Katraj madhe jaun bagh kadhi tri
@Kingkholi03
@Kingkholi03 19 дней назад
तात्या विंचूची नगरसेवक म्हणून निवडून यायची पण लायकी नाही
@prashantshinde1928
@prashantshinde1928 20 дней назад
त्यांचे टायमिंग चुकले आहे लोकसभे पासून...जर त्यांनी लोकसभेला महाआघाडीत प्रवेश करून धांगेकर चे काम केले असते तर आज त्यांना फायदा झाला असता. तात्यांनी लोकसभेला राजकीय चूक केली
@eknathsuroshe4611
@eknathsuroshe4611 19 дней назад
तात्यांलाच लोकसभा निवडणूक लढवायची होती
@63-hritikpatil40
@63-hritikpatil40 17 дней назад
💯
@pavanchayal4917
@pavanchayal4917 19 дней назад
मंडपात गेला की बुंदी संपली आणि बाहेर आला की चप्पल गेली अशी अवस्था झाली तात्या ची फेसबुक खासदार 😆😆
@vijayant_world
@vijayant_world 18 дней назад
chota vinchu bhetat ahe mothya vinchu la
@gauravpalav250
@gauravpalav250 20 дней назад
मोठी चूक केली होती वंचित सोबत जाऊन. आतातरी एकनिष्ठ राहिले पाहिजे
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 19 дней назад
Vanchit bahujan aaghadi ha swabhimani paksh aahe ...bar zhal vasant more gela
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 19 дней назад
आंबेडकर काडी काय बोलाल काय भरोसा नाही
@macdeep8523
@macdeep8523 18 дней назад
Vasant More CM of Maharashtra , fakt MORE... Rule
@hanumantpokale874
@hanumantpokale874 20 дней назад
मा. उद्धव साहेबांना एकच विनंती की पक्षफूटीनंतर जे कट्टर राहीले त्यांच्यावर अन्याय करु नका नाहीतर त्याचा उलट परिणाम होईल आणि पक्षाची ताकद वाढवण्याऐवजी कमी होईल जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@sachingajre5069
@sachingajre5069 19 дней назад
एकदम बरोबर भावा 🚩🚩💙💙💙
@shashikantsuryawanshi8844
@shashikantsuryawanshi8844 20 дней назад
त्यांची कुठेच ताकत नाही
@mohannakharekar1528
@mohannakharekar1528 20 дней назад
रावन्द्र.धनगेकर.ला.पडण्या.साठी.वंचित.मधून.उभा.राहिला..पडला..
@Abccccccc890
@Abccccccc890 19 дней назад
दोघे पण पडले 😂😂 अण bjp जवळपास 1.5 लाख नी आली 😮
@shindeH5808
@shindeH5808 20 дней назад
More self voting zero 😂😂
@surajbabar7249
@surajbabar7249 17 дней назад
दोघांना पण मुस्लिम लोक आवडतात....
@dhananjay_27
@dhananjay_27 20 дней назад
Punyachi Pasant ,Firta Vasant
@ashvinthakare5521
@ashvinthakare5521 20 дней назад
😂
@jadhavsj64
@jadhavsj64 20 дней назад
Vasant morencha UT na kahi fayda honar nahi😂
@skills_wala_money
@skills_wala_money 20 дней назад
ठाकरेंना पुण्यात ताकत भेटणार अणि तात्या ला विधानसभेत ताकत भेटणार फक्त वंचित मध्ये जायचे नव्हते अपक्ष उभे राहिले तरी चालले असते 💯
@amolnaik1989
@amolnaik1989 20 дней назад
Rajyat mahayutich yenar😂😂😂😂
@suraj-nn8le
@suraj-nn8le 20 дней назад
Dakhavuna tule shamanya vidhansabhet
@skills_wala_money
@skills_wala_money 20 дней назад
@@amolnaik1989 ✊️🤣
@shivrajdevkar4465
@shivrajdevkar4465 20 дней назад
Screen shot kadun thev. Mahavikas aghadi yenar ​@@amolnaik1989
@Attttattttt
@Attttattttt 20 дней назад
Punyatil lokanna Vikas pahije thakrey chi bakwas nakoye Tasech punyat zopadpatti kami aahe tyamule thakrey la punyat kutra pn vicharat nahi
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 20 дней назад
More fakt show baji karyachya kamacha aahe
@sunilkule7649
@sunilkule7649 20 дней назад
पुण्याची पसंत फिरता वसंत 😂
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 20 дней назад
तात्याने लोकसभेत धगेकर यांना सहकार्य केले असते तर ते विधानसभासाठी निश्चित जागा मिळाली असती
@Abccccccc890
@Abccccccc890 19 дней назад
तरी धंगेकर पडलाच असता 😂
@shwetapatil7193
@shwetapatil7193 20 дней назад
Vasant more sampalalet ❤Raj shaheb la sodalalayat pasun 😂
@LifenLiving8
@LifenLiving8 20 дней назад
धंगेकर ची पिछेहाट हया मानसामूले झाली; नगरसेवकच बरा आहे हा
@Abccccccc890
@Abccccccc890 19 дней назад
ह्याची मत धंगेकर ला पडली असती तरी धंगेकर 1 लाख नी पडला असता 😂
@LINGAYATVOICE
@LINGAYATVOICE 20 дней назад
सर्व पक्षीय नेते मा.वसंत तात्या मोरे 🫡🫡
@sachinvadnerkar273
@sachinvadnerkar273 19 дней назад
धरसोड वृत्ती असणाऱ्या माणसाची गत होते कोणतेही पद न घेता संघटनेचे काम जीव झोकून करावे नंतर त्यानी काही अपेक्षा बाळगावी
@deepakborkar2583
@deepakborkar2583 20 дней назад
हे मोरे साहेब फक्त यूट्यूब वरती झळकतात
@53jadhavsuresh
@53jadhavsuresh 19 дней назад
नगरसेवक म्हणुन निवडुन येणे आणी खासदारकी साठी निवडणूक लढवणे यातला फरक समजून न घेऊन पक्षांतर केल्यास राजकीय भवितव्य असे संपते.
@rushikesh472
@rushikesh472 20 дней назад
Koni ghar det ka ghar
@sandeeppatil6576
@sandeeppatil6576 20 дней назад
Dahi bhat wada
@sandeepkhandagle6279
@sandeepkhandagle6279 20 дней назад
खरे ठाकरे हे खरे आहे Vba म्हणजे दलितांचा पक्ष नाही Vba ने दलितांना तिकीट दीलेनाही ही खूप मोठी चूक
@willpower1621
@willpower1621 20 дней назад
लोकसभेत साहेबांना सहा विधानसभा मतदारसंघ मिळून 32000 मत होती, वाटत नाही आमदार पण होऊ शकतील
@manojmahajan1686
@manojmahajan1686 20 дней назад
Vasant ky fulnar ny
@vijaym2868
@vijaym2868 19 дней назад
तात्याच आता नगरसेवक होयच अवघड झालं आहे आणि आमदार कधी होणार.....
@maheshshinge709
@maheshshinge709 20 дней назад
आमदार सोडा नगरसेवक कसं होतं तेच बघू
@sachingajre5069
@sachingajre5069 19 дней назад
🔥🔥🔥😭😭
@Proud_Maratha
@Proud_Maratha 20 дней назад
एक फेसबुक मुख्यमंत्री आणि दुसरा फेसबुक नगरसेवक 😅
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 20 дней назад
Both better than feku pradhanmamatri ani gaddar mukhya mantri😂😂 gujrati dalal😂😂
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 20 дней назад
Better than feku😂😂
@chetanaher1487
@chetanaher1487 20 дней назад
केंद्रात फेकूजी आणि राज्यात फेकनाथ मस्त जोडी आहे दोघांची 😂😂😂
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 20 дней назад
एवढच माहित आहे
@avinashkhardikar7536
@avinashkhardikar7536 20 дней назад
​@@chetanaher1487या फेकनाथाने महाराष्ट्राला 500 बिलियन डॉलर इकॉनोमिक बनवलं इतर राज्यात 300 बिलियन डॉलरच्या आकड्यावर फिरतात आहे
@babandhabarde6932
@babandhabarde6932 19 дней назад
आमदार सोडा नगरसेव पण होणार नाही पटूराम
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 20 дней назад
तात्या हे काय बरोबर नाय 😢
@user-zw1td7jz1i
@user-zw1td7jz1i 20 дней назад
bus more na ticket pahijhe. Lok sabha ja election ladun aapli haisiyat kami karun ghetli.
@avinashghogare9208
@avinashghogare9208 19 дней назад
राज ठाकरे प्रमाणे मोरेला ही दिवसभर reels बघायचा नाद आहे...म्हणून हा reelstar स्वतःला real star समजू लागला....
@rajivk1973
@rajivk1973 20 дней назад
वंचित कडून SUV घेतली आणि ऊबाठा मध्ये लगेच गाडी चालवत निघाला 😂😂
@ashvinthakare5521
@ashvinthakare5521 20 дней назад
सगळ्यांनाच सांगत फिरतात , शेवटपर्यंत तुमच्याच सोबत राहील😅
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 20 дней назад
ठाकरेना वसंत ताते फायदेत येणार
@satishwakle2800
@satishwakle2800 19 дней назад
पुण्याची पसंद फळका वसंत
@gauravghadge8700
@gauravghadge8700 20 дней назад
Kdk
@akshaymore7576
@akshaymore7576 20 дней назад
Nagar sevak cha pude nahi jahu sakat vasant more
@shreyash_sk_09
@shreyash_sk_09 20 дней назад
Facebook मंत्री 🤣❗
@skorade491
@skorade491 20 дней назад
Ok
@Kolitejesh20
@Kolitejesh20 20 дней назад
पक्षफुटीनंतर जे निष्ठावंत शिवसेनेत आहेत ते मात्र आता नाराज नक्की होतील...
@kailasborude2514
@kailasborude2514 19 дней назад
वसंत मोरे फक्त फेसबुक चालव आणी पंतप्रधान हों
@vijayingle2209
@vijayingle2209 20 дней назад
उपऱ्या मोरे याने वंचीत साठी कोणती मेहनत केली? उलट वंचीत मुळे मोरे कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत झाला.
@terenaam999
@terenaam999 14 дней назад
नवीन लोकाना टिकट बाकीचे जे एवढ्या वर्षापासून आहे त्यांना काय उद्धव ठाकरे निष्टवान लोकना डावल मोरे हा सोयीनुसार पक्ष बदलतो हा कधी निवडून नाही येहू शकत
@mhmaharashtra3035
@mhmaharashtra3035 19 дней назад
वसंत मोरे हा फिरता चषक झाला आहे शिव सेना, मनसे, वंचित, परत शिवसेना पुण्याची पसंत फिरता वसंत 😂😂
@pratikshinde2619
@pratikshinde2619 20 дней назад
Only VBA 👑
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 19 дней назад
आता कुठे गेला स्वाभिमान उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंनी टाकून दिलेली घान आता उचलत आहेत
@konork01
@konork01 20 дней назад
Vasant more party bandhini and saglya shi julvun gheyant asmarth thartat. SS(UBT) la haan neta liability aahe
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 20 дней назад
Only Uddhav Thakare ❤❤❤
@naturetalk-rc4gd
@naturetalk-rc4gd 20 дней назад
टिटवी पक्षावर विडीवो बनवलेला आवडेल
@Shivsonu-92
@Shivsonu-92 20 дней назад
दोघेही फेसबुक नेते 😂😂😂😂
@gajanankolhe9828
@gajanankolhe9828 19 дней назад
मोरे जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉
@oviassociates1862
@oviassociates1862 20 дней назад
प्रशांत जगताप पेक्षा मोरे हडपसर मधून चालेल वाटत..
@tjparab8015
@tjparab8015 20 дней назад
वसंत झालाय लाचार कारण पुणे की पसंत आता घरी बसत 😅😅
@KishorPingalkar
@KishorPingalkar 17 дней назад
काय काय कराव लागतंय तात्यांना 😅
@terenaam999
@terenaam999 14 дней назад
फेसबुक अध्यक्ष करा मोरे ना 😂😂😂😂
@gujrathis15
@gujrathis15 20 дней назад
विडिओ छान आहे 😊
@milindchavan-vm4yy
@milindchavan-vm4yy 20 дней назад
Pune ka ...kan 😢😢😢
@VishvajitTalande
@VishvajitTalande 19 дней назад
🎉🎉 अभिनंदन बोल भिडू 🎉🎉 २ मिलियन
@dinuthore9229
@dinuthore9229 20 дней назад
हडपसर मध्ये फक्त साईनाथ बाबर #मनसे❤
@Mrsanket1908
@Mrsanket1908 20 дней назад
बाबर 😅
@manikarnika9690
@manikarnika9690 19 дней назад
​@@Mrsanket1908अरे बाबा पश्चिम महाराष्ट्रात खूप बाबर मराठे आहेत....आपल्या जुन्या कवयित्री सरोजिनी बाबर माहीत आहेत का? आमचे खूप नातेवाईक बाबर आहेत सातारा भागात...मराठा
@mjsakpl2349
@mjsakpl2349 19 дней назад
याची जी ओळख होती ती राज ठाकरे या नावामुळे होती …. बाकी याचा स्वतःचा असा काही प्रभाव नाही हे या निवडणुकीत दिसून आल आहे …. आणि पक्षनिष्ट माणूस नाही हे पण दिसून येते
@Bgl-u9u
@Bgl-u9u 20 дней назад
बिचुकले काय वाईट आहे मग
@vaibhavkadam2989
@vaibhavkadam2989 15 дней назад
अरे तुम्ही कोणाचे पण व्हिडिओ करता राव हे नगरसवेक ला फक्त 258 मतांनी निवडून आले आहेत
@liquorguruji7531
@liquorguruji7531 16 дней назад
हा तर मरेपर्यंत वंचित सोडणार नव्हता लावा रे तो व्हिडिओ😂😂😂
@vaibhawsavant1802
@vaibhawsavant1802 19 дней назад
आत्ता त्यांचं नगरसेवक होणं पण अवघड आहे
@khandekarsuhel5031
@khandekarsuhel5031 20 дней назад
Tatya ni loksabha nivdnuk nhvti gheyala pahije hoti Tatya ni hi chuk keli
@pratiksurvase4249
@pratiksurvase4249 20 дней назад
Thoda tumhi pan tumcha standard maintain theva....ha kay topic ahe ka 😂😂😂
@ulhaskorranne9586
@ulhaskorranne9586 19 дней назад
Na Gharka Na Gharaka..
@appasotalekar8077
@appasotalekar8077 19 дней назад
साहेब गेले आणि सगळे संपले😢
@experiment_hacker1352
@experiment_hacker1352 19 дней назад
Agodar he office fodat hote aata yenche futaylet 😂😂 Karan ek ch aurangya chya aauladi sobat Jan 😂
@jadhavsj64
@jadhavsj64 20 дней назад
Khadakvasla SP Ncp chi Aahe😂
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 20 дней назад
वसंत तात्या +अंधारे ताई =पुण्यातील शिवसेनेची कोरी पाटी भरून काढतील
@avinashgurav5142
@avinashgurav5142 19 дней назад
मोरे भाजपा कडे जाणार,,, राज ठाकरे आणि मोरेचे शंकरशाळा आहे ही.
@rahulk2934
@rahulk2934 19 дней назад
महाराष्ट्राचा पलटूराम
@pravinraskar2662
@pravinraskar2662 19 дней назад
Vasant more vhaible zale ahet asa krun te swataha chi image sampavat ahet
@bhushanwagh8125
@bhushanwagh8125 19 дней назад
VBA prakash ambedkar yana lok sambhalta yet nahi he parat adhorekhit zale
@krutikvalvi6210
@krutikvalvi6210 18 дней назад
तात्या संपला 😂😂
@king_111.
@king_111. 19 дней назад
Amdarkisathi khasdarkisathich paksh badltoy eka pakshat tikun rhana
@sidnaaz5238
@sidnaaz5238 20 дней назад
Prashant jagtap niwadun yenache chances Kami aahe..mahadev Babar ubaha gat aaramshir niwadun yenar
@chandan.J.9798
@chandan.J.9798 17 дней назад
gele tar jaudya,,pan Tatya la vatat aahe ki lokanna kahich kalat nahi,me kuthehi gelo tar lok mala mat detil pan aata ase honar nahi. Tatya aata tumcha Rupali thombre honar....
@sandeepkhandagle6279
@sandeepkhandagle6279 20 дней назад
जय हो vba बोगस
@AnilKakad-gp8rq
@AnilKakad-gp8rq 20 дней назад
वसंत मोरे यांचा निर्णय योग्य आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षात त्यांचे भविष्य चांगले आहे❤❤❤
@rajkumarpatil5393
@rajkumarpatil5393 20 дней назад
BJP kadun kiti pessa Getla😮😮😮😮
@rdproduction367
@rdproduction367 20 дней назад
😂😂😂
@prajwalugale877
@prajwalugale877 19 дней назад
वसंत मोरेची मनसेत तेवढी वोट होती आता तेवढी राहिली नाही आता त्यांना विधानसभेत 10000 मत पण नाही पडणार कारण जनता हे सर्व पक्ष च राजकारण पाहून कंटाळली आहे कारण 2019 ल शिवसेना BJP याचा युती नी विधानसभा लाडवून बहूमत घेतल आणि सरकार काँग्रेस एनसीपी सोबत स्थापन केलं आणि बाळासाहेब ठाकरे असताना ते बोले होते मला काँग्रेस एनसीपी सोबत युती करायला लागली तर मी माझं शिवसेना दुकान /पक्ष बंद करेल पण उध्वस्त ठाकरे मुख्यमंत्री पदा साठी काय करतील सागता येईल त्या मुळे आता फक्त एकच पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज साहेब ठाकरे ❤❤❤
@anandnaykude4330
@anandnaykude4330 19 дней назад
मनसेला कोणी विचारत नाही वसंत मोरे योग्य ठिकाणी गेले मनसे फक्त एक करू शकते उध्दव साहेबाना विरोध बास एवढंच जमलं अठरा वर्षे झाली एक खासदार निवडुन आणता आला नाही नेते सोडुन जात आहेत ते बघा दुसर्याची चुक काढायची
@santoshtambe9913
@santoshtambe9913 19 дней назад
Kathori
@rsk_st1294
@rsk_st1294 19 дней назад
नवी पालवी कुठे गेली. आता कचरा उचलत आहेत.😂😂😂😂
@sachingajre5069
@sachingajre5069 19 дней назад
🔥🔥🔥🔥 डांग जिले 😂😂
@satishkunde6061
@satishkunde6061 20 дней назад
👍🏻🙏🏻🌹
@Kingkholi03
@Kingkholi03 19 дней назад
वश्या तू कुठंही जा तू निवडूनच येत नसतो. तुझं गलिच्छ राजकारण लोकांना समजलंय 🤬🤬
@jagdishlandge9167
@jagdishlandge9167 20 дней назад
पुण्याची पसंत फिरता वसंत 😂
@Bgl-u9u
@Bgl-u9u 20 дней назад
बिचुकले काय वाईट आहे मग
@Bgl-u9u
@Bgl-u9u 20 дней назад
बिचुकले काय वाईट आहे मग
@ashutoshsalunkhe7301
@ashutoshsalunkhe7301 19 дней назад
😂
Далее
QVZ PREMYER LIGA
00:18
Просмотров 644 тыс.