Тёмный

Uddhav Thackeray On BJP : आदित्य तेव्हा शाळेत होता...उद्धव ठाकरेंनी सभेची आठवण सांगितली 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 39 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #cmeknathshinde #uddhavthackeray #shivsenafoundationday
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा (Shivsena) 58 ना वर्धापन दिन साजरा होत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांनी वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यास्टाईलने फटकेबाजी करत भाजपसह मोदींवर हल्लाबोल केला. तर, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना हे मृगजळ असल्याचे म्हटले. तर, उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपला लक्ष्य केलं. यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावरही टीका केली.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de... Uddhav Thackeray On BJP : आदित्य तेव्हा शाळेत होता...उद्धव ठाकरेंनी सभेची आठवण सांगितली

Опубликовано:

 

18 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
@DhiruVaru
@DhiruVaru 7 дней назад
En tc dp❤❤❤😊
@VilasMahajani-nz1ce
@VilasMahajani-nz1ce 13 дней назад
😊😊😊 अजूनही शाळेत असल्या सारखंच बोलतो...किती गोड नाही.कौतुक तुम्ही करणे साहजिकच आहे पण आम्हालही कुतूहल वाटते.
@tarabaishelke
@tarabaishelke 9 дней назад
😊
@vikaskadam4820
@vikaskadam4820 9 дней назад
ठाकरेंनी आग चांगलीच लावली आहे 🔥
@shashiavaghade4008
@shashiavaghade4008 9 дней назад
सलाम साहेब एकच बाना भाजप तडिपार
@suhasineedeshpande3607
@suhasineedeshpande3607 14 дней назад
Ajunahi aaditya la shaletach basava
@maratharb6552
@maratharb6552 15 дней назад
समाजवादी मुस्लिम रक्षक जनाब उद्धव शरद ठाकरे 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@Attttattttt
@Attttattttt 15 дней назад
Janab udhab bal thakrey
@akshaykapdoskar1074
@akshaykapdoskar1074 13 дней назад
👎
@Prathmesh171
@Prathmesh171 8 дней назад
वक्फ बोर्ड ला 10 कोटी कोणी दिले ? विशाळगड चा 1.5 कोटी छा निधी चीले महाराज मटा का कसा गेला
@Kingofking782
@Kingofking782 8 дней назад
Sampelach ye tu
@tejassh615
@tejassh615 15 дней назад
Muslim sena manje uddhav
@akshaykapdoskar1074
@akshaykapdoskar1074 13 дней назад
Choor Nahi Naa Amcha Sathi Yevdach Khup Aahe✌️❤Ubatha Vait Paristhitit Ladhala Aani Jinklaa Hee 💪✌️🚩🚩🚩Jai Maharashtra 🚩🚩🚩 Jai Hindustan 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
@Prathmesh171
@Prathmesh171 8 дней назад
वक्फ बोर्ड ला 10 कोटिबकोनी दिले
Далее
MC TAXI: АК-47
35:14
Просмотров 278 тыс.
Какую одежду я не ношу? 😱
00:13
Просмотров 244 тыс.
MC TAXI: АК-47
35:14
Просмотров 278 тыс.