Тёмный

Uddhav Thackeray Pune Full Speech : अमित शाह नव्हे अहमदशाह अब्दाली! उद्धव ठाकरेंची पुण्यात फटकेबाजी 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 269 тыс.
50% 1

#Maharashtra #ABPMajha #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co... Uddhav Thackeray Pune Full Speech : अमित शाह नव्हे अहमदशाह अब्दाली! उद्धव ठाकरेंची पुण्यात फटकेबाजी

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 713   
@sunilhatankar9340
@sunilhatankar9340 2 месяца назад
आदरनीय उद्धव साहेब ठाकरे अभ्यासु व्यक्तीमत्व आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. जय महाराष्ट्र जय शिवराय.
@chintamani777
@chintamani777 2 месяца назад
पुणेकर असल्यामुळे आजचे भाषण live बघण्याचा आणि शिवसैनिकांचा जोश अनुभवण्याचा योग आला 🔥
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 2 месяца назад
बायकी टोमणे कंटाळा आला आता!
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 2 месяца назад
तूम्ही काय केले अडीच वर्षात!
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 2 месяца назад
सोरोस नी द्यायचे कधी पासून बंद केले!
@Abhijeetpatil-lj1nx
@Abhijeetpatil-lj1nx 2 месяца назад
​@@kishorkavathekar6666investment brought by aaditya thackeray हे टाक गुगलवर आणि येईल ते आर्टिकल वाच समजेल काय केलं ते
@chintamani777
@chintamani777 2 месяца назад
@@Abhijeetpatil-lj1nx ट्रोलर ला उत्तर नका देत बसू वेदांता फॉक्सकाँन, tata airbus, bulk drugs park, International financial center, diamond borse park सारखे महाविकास आघाडीच्या काळात राज्यात होणारे उद्योग पळवले भाजपवाल्यानी तरी ह्यांची अंधभक्ती सुरूच आहे
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 2 месяца назад
🔥 आज खऱ्या अर्थाने यांनी ठाकरे (thackrey) शैलीत भाषण केलंय ❤👍🙏
@आम्हीसुवर्णकार
Panchat tomne
@hanumantchorage8670
@hanumantchorage8670 2 месяца назад
जयहो
@KhashabaAwghade
@KhashabaAwghade 2 месяца назад
साहेब जय महाराष्ट्र ❤
@lingeshwadikar3432
@lingeshwadikar3432 2 месяца назад
Only उद्धव ठाकरे 🚩🚩
@kiranpawar9407
@kiranpawar9407 2 месяца назад
हिरवीसेना
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 2 месяца назад
महाराष्ट्र नवीन मामू उद्धस टाकरे.
@omchaudhari6650
@omchaudhari6650 2 месяца назад
अगदी बरोबर बोललेत ठाकरे साहेब
@laxmangalande3747
@laxmangalande3747 2 месяца назад
महाराष्ट्र चे लाडके मुख्यमंत्री.. उध्दव जी बाळासाहेब ठाकरे...❤
@rmore6994
@rmore6994 2 месяца назад
कोण म्हणतं लाडके माझं कुटुंब माझी जबाबदारी
@aniketgurav5171
@aniketgurav5171 2 месяца назад
😂😂 ha tr chapri aahe
@vickrantjagtap6290
@vickrantjagtap6290 2 месяца назад
महाराष्ट्र चे लायकी नसलेले मुख्यमंत्री
@tejassh615
@tejassh615 2 месяца назад
😂 Muslim ani tomne sena manje Uddhav
@snehaldeshmukh3322
@snehaldeshmukh3322 2 месяца назад
😂😂😂😂😂 खरच लाज वाटत आहे, मी मराठी असल्याचा..😢😢🚩
@dautshaikh6757
@dautshaikh6757 2 месяца назад
Fadnvis tenure always best I never forget his work during 2014 to 2019
@KalyaniKanade-jp8oh
@KalyaniKanade-jp8oh 2 месяца назад
आदरणीय साहेब ❤❤आम्ही तुमच्या सोबत ❤❤
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 2 месяца назад
तुम्ही रहा, आम्ही नाही.
@ganeshjagatap2391
@ganeshjagatap2391 2 месяца назад
काय संस्कार
@sachinkhambe3288
@sachinkhambe3288 2 месяца назад
Good sir ❤
@kshitijchannel7496
@kshitijchannel7496 2 месяца назад
Uddav sir zindabad ❤ , kya speech hai sir ,
@shrikantjadhav-pf3qk
@shrikantjadhav-pf3qk 2 месяца назад
उद्धवजी ठाकरे जिंदाबाद! महाविकास आघाडी जिंदाबाद! इंडिया आघाडी जिंदाबाद! अबकी बार म विआ सरकार! बहारो फुल बरसाओ!
@BajiraoPatil-h6w
@BajiraoPatil-h6w 2 месяца назад
साहेब अशा लोकांना अशाच भाषेत पाहिजे
@आम्हीसुवर्णकार
Panchat bhashan nusti tomne
@ajitsawant5549
@ajitsawant5549 2 месяца назад
फक्त उद्धव ठाकरे जिंदाबाद
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw 2 месяца назад
समाजकारण संपले... राजकारण सुरू झाले... खरा चेहरा
@jalandargaikwad476
@jalandargaikwad476 2 месяца назад
Very good and powerful speech
@abhimanyupatil4299
@abhimanyupatil4299 2 месяца назад
मा श्री उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब तुमच्या मागे सर्व जातींच्या धर्मांचे लोक मनापासून एकत्र आहेत यात शंका नाही गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र
@medhatambat7258
@medhatambat7258 2 месяца назад
@@abhimanyupatil4299 स्वत तुमचे ठाकरेच गद्दार आहेत. बाळासाहेबांचे विचार सोडून सोन्याच्या पायाशी लोटांगण घातले
@shindekiran3428
@shindekiran3428 2 месяца назад
एकच नंबर साहेब
@smeetdesai7789
@smeetdesai7789 2 месяца назад
Although i am gujarati. But i am the big fan of uddhav sir .please maharashtra vote for uddhav sir. He is true human being.
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 месяца назад
🔥🚩🔥🚩🔥🚩
@harunmulla9057
@harunmulla9057 2 месяца назад
महाराष्ट्र चे लोकप्रिय नेते मा. उद्धव बााळासाहेब ठाकरे ः
@Mudrashirtsmanufacturer
@Mudrashirtsmanufacturer 2 месяца назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे 💪💪💪
@SunilPatil-qh5ci
@SunilPatil-qh5ci 2 месяца назад
जय महाराष्ट्र ठाकरे साहेब
@VinodKamble-ie7wj
@VinodKamble-ie7wj 2 месяца назад
Mast speech
@arunakarande-hw1bb
@arunakarande-hw1bb 2 месяца назад
जय महाराष्ट्र साहेब
@MultiVivek10
@MultiVivek10 2 месяца назад
Nice and well Udyav Thakare
@anuskarajput8540
@anuskarajput8540 2 месяца назад
शिवसेना ऊ़ध्व ठाकरे ईन्डिया एकता जिन्दाबाद
@BabanFasate
@BabanFasate 2 месяца назад
ठाकरे साहेब जिंन्दाबाद
@avinashpadawale6173
@avinashpadawale6173 2 месяца назад
कडक❤
@arunanimale6742
@arunanimale6742 2 месяца назад
शिवसेना ठाकरे झिंदाबाद
@Pazu_world_001
@Pazu_world_001 2 месяца назад
उद्धव ठाकरे साहेब हे महाराष्ट्राला नवीन दिशा देणारे संयमी नेतृत्व नक्कीच देऊ शकतात
@SunilPenkar-ke7jl
@SunilPenkar-ke7jl 2 месяца назад
खुप छान खुप अभिनंदन तूमचे बरोबरच बोलात मानलं तुम्हाला साहेब जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉
@nitinmore8092
@nitinmore8092 2 месяца назад
जय महाराष्ट्र ऊध्दवजी ❤
@prajaktrane8298
@prajaktrane8298 2 месяца назад
एक नंबर साहेब..
@santoshlad7135
@santoshlad7135 2 месяца назад
आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब की जय 💐💐💐
@pravinrajguru3263
@pravinrajguru3263 2 месяца назад
हा काय बोलला तो काय बोलला साहेब जनता वैतागली मी एक नागरिक आहे पण तुमचा फॉलोवर आहे
@Patanaproud99
@Patanaproud99 2 месяца назад
खरा ठाकरी भाषेत समाचार घेतला आहे
@medhatambat7258
@medhatambat7258 2 месяца назад
कसली असंस्कृत भाषा. खालच्या पातळीवर जाऊन टिका. काय बोलतोय ते स्वतःला तरी समजतय का? तुझी फडणवीसा बरोबर कधीच बरोबरी होऊ शकत नाही.
@PrakashKadam-c5q
@PrakashKadam-c5q 2 месяца назад
​@@medhatambat7258 तुझ्या फडणवीस ला सांग भाजप सोडून दसरा पक्ष काढ. तेव्हा तुझ्या फडणवीस ची लायकी दीसेल‌. फडणवीस काय तुमच्या दिल्लीश्वराना पण सांगा. आरे त्यांच्या कडे नवीन चिन्ह घेऊन तुम्हाला लढतो आहे
@marathitimes7130
@marathitimes7130 2 месяца назад
लोकांना शिव्या देणे म्हणजे ठाकरी भाषा.. आणि या घरकोंबड्या ला शिव्या दिल्या कि याच्या बुडाला आग लागते.
@sai62789
@sai62789 2 месяца назад
हो का? सोनिया गांधी बरोबर हात मिळवणी करणारे ठाकरे हेच का
@ajaywagh1769
@ajaywagh1769 2 месяца назад
Great ❤❤
@funnyman4413
@funnyman4413 2 месяца назад
Nice 👍👍👍
@balasahebgavhad5928
@balasahebgavhad5928 2 месяца назад
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🙏🙏🙏🙏
@ajaywagh1769
@ajaywagh1769 2 месяца назад
❤❤
@deepashinde8525
@deepashinde8525 2 месяца назад
मुस्लामि समाजत रहूं n शिकले उर्दू बोलायाला उदायद्दीन खान
@rohitchavan4175
@rohitchavan4175 2 месяца назад
मला नाय आबरू मी कशाला घाबरु😅😅
@vaibhavkawade6778
@vaibhavkawade6778 2 месяца назад
Best speech
@anilshinde9423
@anilshinde9423 2 месяца назад
🙏
@rameshpingale-u4j
@rameshpingale-u4j 2 месяца назад
फक्त राजकारण
@parmeshwarsable7087
@parmeshwarsable7087 2 месяца назад
माननीय मुख्यमंत्री श्रीमान उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤
@sachinbhekare7012
@sachinbhekare7012 2 месяца назад
तुमच्या भाषणातून संस्कार कळतात..
@satishpatil3574
@satishpatil3574 2 месяца назад
tumchya kashala mahanto ya bhikar ला
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb 2 месяца назад
बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे असेच बोलायचे
@nandanrahane6039
@nandanrahane6039 2 месяца назад
चल ए फूट ! ते संस्कार वगैरे कंगना नवनीत अमृता यांना विचार !!
@snehaldeshmukh3322
@snehaldeshmukh3322 2 месяца назад
😂😂😂😂😂 खूप मोठा जोक झाला हा..
@Educationking8513
@Educationking8513 2 месяца назад
Tuzya comment var kalatay ki tu kiti sanskari ahes😅😅😅
@AjayGaikwad-qg7xk
@AjayGaikwad-qg7xk 2 месяца назад
❤❤ उद्धव साहेब ठाकरे
@NetajiGavali
@NetajiGavali 2 месяца назад
देवेन्द्र फडणवीस साहेब काम करणारा मुख्यमंत्री आहे
@jotiramwagh3991
@jotiramwagh3991 2 месяца назад
जय महाराष्ट्र
@nivrutidhebe5884
@nivrutidhebe5884 2 месяца назад
जय महाराष्ट्र साहेब 🔥❤️🚩
@Sunil-tr6os
@Sunil-tr6os 2 месяца назад
उद्धव ठाकरे यांना सीएम चा अर्थ ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्या जीवावरती सीएम व्हायचं आहे मामू म्हणजे माजी मुख्यमंत्री यांना आता कायमचे मामू करून ठेवायचे आहे
@PadalkarP
@PadalkarP 2 месяца назад
धोका देणारा कायम मामु राहणार.
@funnyman4413
@funnyman4413 2 месяца назад
Vikrut dimag bhide
@krushishala1051
@krushishala1051 2 месяца назад
कमाल आहे.
@shashikantchapke
@shashikantchapke 2 месяца назад
Very very good good good
@bhalchandraredgaonkar9440
@bhalchandraredgaonkar9440 2 месяца назад
तुमचे संस्कार तुमच्या भाषेतुन कळतात
@Mudrashirtsmanufacturer
@Mudrashirtsmanufacturer 2 месяца назад
टरबूजचोक्यानी लाज आणि संस्कार ह्याबद्दल तर बोलू नये
@nandanrahane6039
@nandanrahane6039 2 месяца назад
ज्याची जशी लायकी तसा त्याचा सत्कार ! समजले का रेडया ?
@tejasbandivadekar891
@tejasbandivadekar891 2 месяца назад
एव्हडी वर्ष झाली पक्षाला पण विधानसभेत तीन आकडी आमदार निवडून नाही आले.. जनता आदेश पाळत नाही तर जबाबदारी ने प्रतिनिधी निवडून देते हेच खरे 😆😆
@subodhsawant5786
@subodhsawant5786 2 месяца назад
👍👍👍🚩
@deepakpatil8540
@deepakpatil8540 2 месяца назад
होय पुणेकर रस्त्यावर उतरत्यात आणि तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा घरात बसला आत्ता मनका सरळ झाला वाटत घरकोबंडा फक्त मतासाठी आला आहे याला मतदान करू नका जनतेला हीच विनंती
@santoshvaze5774
@santoshvaze5774 2 месяца назад
ठाकरे❤❤🎉🎉🎉
@adig-ql3fb
@adig-ql3fb 2 месяца назад
🔥🔥
@hard-crackers1227
@hard-crackers1227 2 месяца назад
राज्य सरकार मात्र केंद्राकडुन होणा-या दुजेभावाबद्दल चकार शब्द काढत नाही आहे!!!!! गुजरातच्या हातातले बाहुले झाले आहे राज्यसरकार!!!!!😡😡😡😡
@nivrutidhebe5884
@nivrutidhebe5884 2 месяца назад
🔥❤️🚩
@mohibquadri4053
@mohibquadri4053 2 месяца назад
👍
@smdamle
@smdamle 2 месяца назад
facebook live कधी आहे?
@yashvantgaykar7045
@yashvantgaykar7045 2 месяца назад
कॉन्ट्रॅक्टर ची ब्याग मातोश्री वर गेली की सगळं ठीक होईल, समृद्धी मार्ग ला आधी विरोध मग पाठिंबा,,,,,सगळीकडे विरोध फक्त ब्याग मिळावी म्हणून,
@rafikpatel5107
@rafikpatel5107 2 месяца назад
Gr8 thakare only
@बालुठाकरे-ह2ढ
@बालुठाकरे-ह2ढ 2 месяца назад
संपल
@johnjadhav2019
@johnjadhav2019 2 месяца назад
मस्त. खरेच आहे नाईक बेट होते मी लहान असल्या पासून पाहत होतो आत्ता खल्लास केले ते नाईक यांना पण मी पाहिले आहे
@BuaratChivilkar
@BuaratChivilkar 2 месяца назад
UDWAL SAHEB JINDABAD ♥️🙏
@LaxmanPawar-oo7zn
@LaxmanPawar-oo7zn 2 месяца назад
हे किती दिवस सांगाचे आता काय कामं करनार आहे ते एकदा सांगा तुमचे हिंदूत्व सर्व देशाने पाहिले आहे भाऊ
@balaindian1061
@balaindian1061 2 месяца назад
ठाकरे
@dilipdhaygude929
@dilipdhaygude929 2 месяца назад
उद्धव साहेब उद्धव साहेब एकच
@koknastha
@koknastha 2 месяца назад
संपुर्ण भाषणात जर मवीआचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही कोणत्या योजना आणु , जनतेसाठी काय करु याबद्दल हे साहेब चकार शब्द काढत नाहीत. तेच तेच बालुन स्वत:चा आणि समोर बसलेल्यांचा वेळ वाया घालवतात
@gokulwagh1624
@gokulwagh1624 2 месяца назад
उत्तम.....
@hemantdatye8427
@hemantdatye8427 2 месяца назад
Jai Ghubad
@arvindnidhonkar7845
@arvindnidhonkar7845 2 месяца назад
ABP माझा ला लाज वाटली पाहिजे, भाषण नव्हते, शिवीगाळ करत होते
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 2 месяца назад
👍👍👍👍👍👍
@bharatpawale5793
@bharatpawale5793 2 месяца назад
Jay hind saheb
@imtiazmakandar6305
@imtiazmakandar6305 2 месяца назад
खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार तुम्ही प्रत्येकांच्या शिवसैनिकांच्या मना मनात रुजवतआहात..आम्हाला फारच अभिमान वाटतो.
@prabhakarbarve733
@prabhakarbarve733 2 месяца назад
मराठी अस्मिता म्हणजे फक्त आणि फक्त उद्धवजीच
@Anirum267
@Anirum267 2 месяца назад
सन्माननीय देवेंद्र फडणवीस आणि सन्माननीय नितीन गडकरी साहेब यांच्या एवढं काम करायला तुम्हाला दोन जन्म घ्यावे लागतील तरी जमायचं नाही ........ कुठे गेला तुमचा हिंदुत्व आज जर सन्माननीय बाळासाहेब ठाकरे जी असते तर तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती करून दिली असती का हा प्रश्न पहिल्यांदा विचारा तुमच्या मनाला .....
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 2 месяца назад
२०१४ ला शिवसेनेचे खासदार १८मंत्री पद एक.व शेकडो संविधानीक पदा पैकी एक पद नाही.२०१९ ला ही तेच.२०१४ ला भाजपा ने विधानसभेत युती तोडली.२०१९ ला विधानसभेत युती केली.२५ सिट जास्त घेतल्या.वरून शिवसेना उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला. भाजपा ला वाटले ठाकरे हिंदू त्व वादी आहे.जाणार कोठे.काॅग्रेस जवळ करू शकत नाही.ठाकरे जावु शकत नाही.म्हणुन भाजपा मस्ती येवून ठाकरे यांना नमवत होती.बिहार मध्ये ही मस्ती का दाखवली नाही.कमी आमदार असुन मुख्य मंत्री पद.
@bharatpawale5793
@bharatpawale5793 2 месяца назад
Ghanta, tunhi fakt darodekhor ahat ,gadkari sabhya ahet et 12:01 arancha nako sangu
@rajuchavan6219
@rajuchavan6219 2 месяца назад
आम्ही रक्ताचं पाणी करो पण गद्दारांना तुम्ही सारा देऊ नका हे नम्र विनंती त्यांना पुन्हा शिवसेनेत घेऊ नका
@dadasahebtambe5535
@dadasahebtambe5535 2 месяца назад
आमचा हक्क चा मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी सदैव पाठीशी उभे आहे जय महाराष्ट्र कोल्हापूर कर
@kiranpawar9407
@kiranpawar9407 2 месяца назад
तुझ्या icha नवरा आहे काय 😂😂
@gulfampathan1279
@gulfampathan1279 2 месяца назад
​@@kiranpawar9407 tu Andh bhakt ahes ka te sang
@pandurangsavant7404
@pandurangsavant7404 2 месяца назад
Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad prabodhankar thakre maha prabodhan yatra zindabad samanya lok aaple aabhari aahet jai bhavani jai shivray
@amitchavan3892
@amitchavan3892 2 месяца назад
उद्दव साहेब आणि हिंदू हृदय सम्राट छे त्यासाठी आधी हिंदू व्हायला पाहिजे ह्यांच सध्याचं काम हिंदू विरोधी गोष्टींना सपोर्ट करणे आहे मग कसे होतील हिंदू हृदय सम्राट आता बाळासाहेबांचा मुलगा असला तरी एकपण गुण दिसत नाहीत त्यांच्यासारखे उद्दव साहेबांमध्ये Bjp लाच धडा शिकवायचा होता तर खांग्रेस बरोबर गेले नसते तरी चालले असते ज्याच्या वडिलांनी आयुष्भर ज्यांना विरोध केला हे महाशय आज त्यांच्या मांडीला मांडी लावून खुशाल बसतात
@GajananKhamankar
@GajananKhamankar 2 месяца назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
@gstgurugyan3616
@gstgurugyan3616 2 месяца назад
🚩🚩🚩Only Udhav Balasaheb Thalare🚩🚩🚩
@Khxxhmmngffgggh
@Khxxhmmngffgggh 2 месяца назад
अहमदशहा अब्दालीचा साथीदर अनाजी पंथ.
@medhatambat7258
@medhatambat7258 2 месяца назад
उध्दव खान.
@Khxxhmmngffgggh
@Khxxhmmngffgggh 2 месяца назад
@@medhatambat7258 आणि तू अनाजी पंत ची अवलाद .😂😂😂
@marathitimes7130
@marathitimes7130 2 месяца назад
कट पीस 😂
@ArunKarade-c6h
@ArunKarade-c6h 2 месяца назад
Tuza Baap ​@@medhatambat7258
@vikaskirloskar2414
@vikaskirloskar2414 2 месяца назад
@@marathitimes7130 हे इनामदार बोलतायत
@bhaskarn4793
@bhaskarn4793 2 месяца назад
येणार तर फडणवीस च
@rmore6994
@rmore6994 2 месяца назад
काय भाषा उद्धवा अरे तुमच्या पेक्षा खूप चांगले काम करतात फडणवीस साहेब तुम्ही फक्त बरळ ओकता महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे तुझे उद्धवा
@snehaldeshmukh3322
@snehaldeshmukh3322 2 месяца назад
खरंच लाज वाटत आहे मी मराठी असल्याचा..😢😢😢 असले नेते जर राज्य करतील तर काय विकास होणार.. आणि भाषा काय यांची.. किती द्वेष फडणवीस मोदी शाहांचा.. ते ही भारतीयच आहे..😢😢🚩
@ajaynirhali5680
@ajaynirhali5680 2 месяца назад
मोदी शहा आणि टरबुजा हे माणसाला माणूस न समजणारे .. मानवता धर्म न मानणारे .. आणि म्हणून हिंदू नसलेले लोक आहेत. द्वेष त्यांच्या प्रत्यक्ष वागण्यात आहे..
@jyotipatil6919
@jyotipatil6919 2 месяца назад
😱
@jaywantbhilare8371
@jaywantbhilare8371 2 месяца назад
Bayka sarkhe boltata
@mayurgawande3885
@mayurgawande3885 2 месяца назад
2024 विधान सभेला महाविकास आघाडी❤
@MaheshDongrikar-h1h
@MaheshDongrikar-h1h 2 месяца назад
Arree हा काय बोलतोय ते याच यालाच कळत नाही.... समोर प्रेक्षक जे बसले आहेत त्यांची कीव करावीशी वाटतेय. ते अशा भाषणावर टाळ्या आणि शिट्ट्या मारत आहेत...
@jyotipatil6919
@jyotipatil6919 2 месяца назад
Ek no bhashn
@vaibhavkale5969
@vaibhavkale5969 2 месяца назад
साहेब आपल्यासाठी जान हाजीर आहे
@deepakg3564
@deepakg3564 2 месяца назад
साहेब तुमचं कोरोना कळतल काम जनतेने पाहिलेलं आहे. जे आज आरोप करतायेत ते बिळात लपून बसले होते तेव्हा आणि ज्यांनी काही करायला पाहिजे होत ते जनतेला ताट वाजवायला सांगत होते, दिवे लावायला सांगत होते. लोकांनी ह्यांच्या मनकी बात एकायची कळताच नाही लोक ह्यांच्या साठी आहेत की हे लोकांसाठी आहेत.
Далее
Немного заблудился 😂
00:16
Просмотров 296 тыс.
Шок-контент! 😱
00:50
Просмотров 2 млн
#kikakim
00:17
Просмотров 7 млн
Немного заблудился 😂
00:16
Просмотров 296 тыс.